english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Modi was the Chief Minister of Gujarat when the riots took place. | दंगलीवेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. |
The real target of the note ban and GST was to take out money from pockets of poor and give it to the rich, he claimed. | राहुल गांधी म्हणाले, “देशातील गरीब लोकांच्या खिशातील पैसे काढून श्रीमंतांच्या खिशात घालणं हाच नोटबंदी आणि जीएसटीचा हेतू होता. |
Police immediately reached the spot after being informed by the locals. | या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना देताच लासलगाव पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. |
All this needs to be considered. | या सर्वांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. |
This was followed by another bid at forming a government by the two-member People's Conference which claimed the support of the BJP and 18 legislators from other parties. | दरम्यान, पीडीपीनंतर दोन आमदार असलेल्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजप आणि इतर पक्षांच्या १८ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. |
According to the book, her husband separated her from her daughter for weeks on end. | पुस्तकाच्या अनुसार, अखेरीला मह्मूदींच्या पतीने, त्यांना त्यांच्या मुलीपासून बरेच आठवडे वेगळे केले. |
70 years is not a short time period, despite that thousands of Indian villages today lack even electric pole and wires thus their people are compelled to pass their lives in 18th century even in this 21st century. | बंधू भगिनीनो, 70 वर्ष हा काही कमी काळ नाही मात्र आजही भारतात अशी अनेक गावे आहेत जिथे विजेचा एक खांबही नाही ,की विजेची तार पोहचलेली नाही. |
She also congratulated me. | तसंच तिला आशीर्वादही दिला. |
The deceased included four men, four women and three children. | मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोघा लहान मुलांचा समावेश असून इतरांचा शोध घेणं सुरू आहे. |
You shall make forty sockets of silver under the twenty boards. two sockets under one board for its two tenons, and two sockets under another board for its two tenons. | फळ्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका - खुर्या-कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे दोन, चांदीच्या बैठका असाव्यात. |
Vinod K. Paul, Member (Health), NITI Aayog and Sh. Bipin Rawat, Chief of Defence Staff. | पॉल, सदस्य (आरोग्य),नीती आयोग आणि संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत उपस्थित होते. |
Lacking good judgment or understanding, the one in want of heart pursues idle, speculative, and valueless ventures. | ( नीतिसूत्रे १२: ११, सुबोध भाषांतर) चांगली निर्णयशक्ती किंवा समज नसल्यामुळे “अक्कलशून्य ” मनुष्य अर्थहीन, धोक्याच्या आणि निरुपयोगी व्यापाराच्या मागे लागतो. |
After the Lok Sabha elections, there has been an exodus from the Congress and the NCP, with political leaders queuing up to join the BJP. | लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झूडीनं भाजपमध्ये पक्षांतर झाले. |
Indian fielding has improved a lot. | भारताची गोलंदाजी खूपच सुधारलीय. |
On coming back home, she narrated the incident to her family members who lodged a report with the police. | घरी परतल्यावर घडलेला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला आणि पोलिसात तक्रार केली. |
The situation is being monitored closely, Modi said. | ते या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. |
After getting the information, senior police officers rushed to the spot. | पोलिसांनी खबर मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. |
He is survived by his father, mother, wife and a son and a daughter. | त्याच्यापश्चात एक मुलगा,बायको,आई आणि वडील असा परिवार आहे. स्थानिक नागरिकांनी आणि स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे यांनी या बाबत ठाणे महापालिकेला म्हणजे वृक्ष प्राधिकरणाला तोंडी तक्रार केली होती. परंतु या बाबत पालिका वृक्षप्राधिकरणाने दखल न घेतल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे स्थानिक सांगत आहे. |
PV Sindhu and Saina Nehwal have got a bye in the opening round along with newly-crowned Thailand Open winners Chirag Shetty and Satwiksairaj Rankireddy. | बॅडिमटनमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू हे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असताना सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने थायलंड ओपन बॅडिमटन स्पध्रेच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावून इतिहास रचला. |
For this, land is essential. | यासाठी मातीची भर मिळणे अतिशय आवश्यक असते. |
The removal of debris is underway. | मोडतोड हटवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. |
Former Chief Minister Devendra Fadnavis. | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर त्यांच्यावर मोठी मेहरनजर राहिली. |
They are Gods fellow workers who, in harmony with his holy spirit, gather others to Jehovahs service. | ख्रिस्ती धर्मजगतात ज्या गोष्टी नाहीत त्याच नेमक्या यहोवाच्या साक्षीदारांत विपुलतेने आढळतात! |
The hymn was based on Murdock's friendship with Joseph Smith, for whom he had acted as a bodyguard. | हेस्टरचा सॅम्युअल जॉन्सन यांच्याशी विवाह झाला होता जो मदुराई येथे प्रशासनिक सेवक म्हणून काम करीत होता. |
She has also made a mark for herself in Hollywood. | आता हॉलिवूडमध्येही तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. |
Both, the mother and the child were safe and were shifted to the Thane Civil Hospital for better treatment. | आई आणि बाळ दोघेही असून त्यांना उपचारासाठी ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. |
However, no casualty was reported till late evening. | मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात कोणीही बुडलेली व्यक्ती आढळून आली नव्हती. |
However, the bleeding didn't stop. | मात्र, रक्त थांबण्याचे नावच घेईना. |
The water from Barvi dam is supplied to Thane, Kalyan-Dombivli, Ulhasnagar, Mira- Bhayander, Bhiwandi and Navi Mumbai. | उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, भिवंडी महापालिका व ठाणे जिल्हा एमआयडीसीतील कारखान्यांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. |
The suspects in the case are still at large. | या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. |
Nobody knows the real fact behind these persons. | या व्यक्तींबद्दल सत्यास्थिती अशी कोणतीही माहिती दुस-या व्यक्तीला नसते. |
People of Maharashtra want Uddhav Thackeray as the chief minister, he added. | तसंच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचंही ते म्हणाले होते. |
Jagdeep's real name was Syed Ishtiaq Ahmed Jafri and he is the father of Bollywood actor Jaaved Jaaferi. | त्याचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी होते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे. |
Police has also arrested some of the agitators. | पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. |
All the ends of the world shall remember and turn unto the LORD: and all the kindreds of the nations shall worship before thee. | दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत. |
Picture or a painting? | तमाखुची करू की ओव्याची करू? |
In air at atmospheric pressure, ultrasonic waves have wavelengths of 1.9 cm or less. | वातावरणीय दाब असलेल्या हवेमध्ये, अल्ट्रासोनिक लहरींची लांबी 1.9 सेमी किंवा त्यापेक्षा कमी असते. |
Originally the first game scheduled in Memphis finally happened on the 31st. | आधुनिक गोल्फचा खेळ प्रथम स्कॉटलंडमध्ये सुरू झाला. |
Police are in action. | त्यात पोलिसांचा हात आहे. |
Tom should be proud of this. | टॉमला याचा अभिमान वाटला पाहिजे. |
It is not being shelved. | याचे तारतम्य बाळगले जात नाही. |
Its happened before. | यापूर्वीही ती झालेली आहे. |
BJP leader and former Prime Minister Atal Bihari Vajpayee passed away. | माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. |
However today, he said we have plugged the loopholes in the system with the help of technology. | आज मात्र तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रणेतील त्रुटी आम्ही दूर केल्या आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. |
Both are same. | दोघेही तसेच कुडकुडत. |
Swachh Kumbh has been organized at a time when the nation is celebrating 150th birth anniversary of the father of the nation Mahatma Gandhi. | मित्रहो, स्वच्छ कुंभमेळ्याचे आयोजन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षात होत आहे. |
India beat Korea | भारताचा इंडोनेशियावर विजय |
The Louvre or the Louvre Museum is a museum and a historic monument in Paris. | लूव्र (फ्रेंच: Musée du Louvre) हे पॅरिस शहरातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध संग्रहालय (museum)आहे. |
"He said. """ | ' असंही तो म्हणाला. |
would you know? | तुम्हाला माहित आहे? |
She refused to get herself photographed. | यावेळी फोटो घेण्यास तिने नकार दिला. |
There is a possibility of meeting old friends. | जुन्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. |
Congress leader Radhakrishna Vikhe-Patil quits Congress | राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा |
By giving glory to Jehovah, you are blessed in many ways. | ( अ) आकाश देवाच्या सामर्थ्याची व बुद्धीची कशाप्रकारे ग्वाही देते? |
But the present condition of this road is the worst. | मात्र सध्या या मार्गाची अवस्था खराब झाली आहे. |
Police shot dead the attackers. | यामध्ये दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. |
Two burglars caught. pistol, knife seized | दोन पिस्तूल, काडतुसे, चाकू जप्त |
People are ordained as spiritual teachers of the Ridhwan Foundation, which is the name given to its ministers. | श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा श्रीगमा पुरस्कार दिला जातो. |
After the war, Siping was virtually destroyed. | या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. |
Do You Always Need a Bible Command? WHEN you were young, your parents likely gave you many rules. | तुम्हाला प्रत्येक वेळी बायबलमधली आज्ञा हवी का? |
One patient tragically died in the hospital, meanwhile. | तर एक गंभीर जखमीचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. |
Environmentalists are already opposing the felling of the trees. | पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. |
Saif Ali Khan played the lead role in this film. | सैफ अली खाननं आपली भूमिका पूर्ण जोशात निभावलीय. |
But when he attempted to slog sweep Ajaz Patel in the next over he ended up hitting straight to midwicket where Jeet Raval completed the catch. | पण एजाझ पटेलला स्वीप मारताना त्याचा झेल मिडविकेटवर जीत रावलने टिपला. |
Gold and Silver Price in Delhi | दिल्लीतील सोन्याचे भाव |
Wheat is being supplied at Rs 2/kg and rice at Rs 3/kg. | त्याचा दर गहू 2 रुपये व तांदूळ 3 रुपये किलो आहे. |
The incident took place earlier this month. | याच आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना समोर आली. |
Repeat the same process for the other side. | समान प्रक्रिया विरुद्ध बाजूला पुनरावृत्ती आहे. |
"""During my visit to the U.S., in our discussions there was one thread common." | अमेरिका दौऱ्यादरम्यानच्या चर्चेत एक समान धागा होता तो म्हणजे नव भारताविषयीच्या आशा. |
States having lesser storage than last year for corresponding period are Rajasthan, Jharkhand, West Bengal, Tripura, Maharashtra, Uttar Pradesh, Chhattisgarh, Andhra Pradesh, Telangana and Kerala. | राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि केरळ या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे. |
But it cools down fast. | परंतु तो झपाट्याने नाश. |
A deluge of memories | आठवणींचा पूर उरी |
Sidharth Malhotra will be playing a double role in the film. | या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. |
Outline your theocratic background as well as any specific questions you may have, such as about the cost of living, the type of accommodations you might be able to locate, available health facilities, and opportunities for secular work. | परदेशी क्षेत्रात जाऊन सेवा करण्याचा तुमचा विचार असल्यास याविषयी त्या देशांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पत्र लिहून कळवा. |
No, she said. | ” त्यावर त्या म्हणाल्या, “नाही. |
Around one lakh people gathered for the 'Namaste Trump' event. | मोटेरा मैदानावर झालेल्या 'नमस्ते ट्रम्प' सोहळ्याला जवळपास एक लाख नागरिकांची उपस्थिती होती. |
So things are getting simpler. | त्यामुळे कामं सोपी होऊ लागली आहेत. |
However, the car got burnt completely. | मात्र तोपर्यंत कार पुर्ण जळून खाक झाली. |
He had then said: | नंतर त्याने सांगितले ते असे, |
How is Gods patience seen in his dealings with the nation of Israel? | दुःखाची गोष्ट म्हणजे, या लोकांनी ‘ ऐकले नाही. ’ — २ राजे १७: १३, १४. |
It was Shah Rukhs first big movie. | हा होता जुही आणि शाहरुख खानचा पहिला सिनेमा |
The BJP currently has 272 members in the lower house. | मात्र सध्या भाजपकडे सभापतींचे मत धरून 272 खासदार आहेत. |
Youth rapes minor girl | अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचार |
9% Growth in Tourists Arrival on E-Tourist Visa in May 2016 over the Same Period in 2015 USA Continues to Occupy Top Slot followed by UK and China Amongst the Countries Availing E-Tourist Visa Facility During May 2016 | मे 2015 च्या तुलनेत मे 2016 मध्ये ई-पर्यटक व्हिसावर आलेल्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल 179 पूर्णांक 9 टक्के वाढ मे 2016 दरम्यान ई-पर्यटक व्हिसा सुविधा प्राप्त करण्यात ब्रिटन आघाडीवर |
He was then hosptialised. | त्यानंतर त्यांची बायोप्सी करण्यात आली. |
Of him, it is said: Perfect is his activity, for all his ways are justice. A God of faithfulness, with whom there is no injustice. righteous and upright is he. | त्यामुळे देवाचा हा प्रमुख विरोधक आणि आपला निर्माणकर्ता यहोवा यांच्याबाबतीत शास्त्रवचनांत जे काही सांगितले आहे ते खरे असल्याचे दिसून येते. |
Manufacturers, traders, workers and wholesalers participated in the bandh. | याप्रसंगी शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, मापाडी, व कर्मचारी उपस्थित होते. |
Aquarius: Business will increase. | कुंभ :- कामाची चपळता वाढेल. |
The primary efficacy analysis conducted on 196 cases indicated a vaccine efficacy rate of 94.1 per cent. | 196 उमेदवारांवर झालेल्या प्राथमिक चाचण्यांच्या विश्लेषणामध्ये लसीच्या प्रभावीपणाचे प्रमाण 94.1 टक्के दर्शविले गेले आहे. |
How can we cultivate tender feelings for others? | दयेची भावना आपण कशी दाखवू शकतो? |
Do not expect too much from others. | इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. |
A bit, maybe. | असावेत, थोडे पण असावेत. |
Efforts are on for this. | त्यासाठी प्रयत्न चालू असतात. |
What son is he that a father does not discipline? the Bible asks. | आपल्यापैकी बहुतेकांकरता “खरे जीवन ” काय असेल आणि लहान मुले हे जीवन केव्हा उपभोगू शकतील? |
But his family has not accessed it yet. | मात्र, त्यांच्या कुटुंबियांना अद्याप ही कुठलीच मदत मिळाली नाही. |
I have had such dreams since the launch of the military operation in Swat. | स्वातमध्ये लष्करी ऑपरेशन सुरू झाल्यापासून मला असे स्वप्न पडले आहेत. |
So theres hope. | त्यामुळे आशेचा किरण दिसत आहे. |
People should not heed to it. | नागरिकांना याचा भुर्दंड बसता कामा नये. |
There were temples in every village. | प्रत्येक गावामध्ये देवतांची मंदिरे आहेत. |
The film received a great response from the audience. | या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.