english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
He later joined Shiv Sena. | त्यानंतर ते शिवसेनेत गेले. |
Later the case was transferred to Jehangirabad police. | त्यानंतर हे प्रकरण येरवडा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. |
There's no alternative to that. | ते न पाळण्याचा पर्यायच नाही. |
From the land of Khandesh, I salute all the brave sons of the country and their mothers. | खानदेशाच्या मातीतल्या देशाच्या सर्व शूर, बहादूर सुपुत्रांना आणि त्यांना जन्म देणाऱ्या प्रत्येक मातेला मी आदरपूर्वक वंदन करतो. |
The following day, he tells them: You know that two days from now the passover occurs, and the Son of man is to be delivered up to be impaled. Matt. | त्याच्या नंतरच्या दिवशी तो त्यांना सांगतो: “तुम्हास ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरिता धरून दिला जाईल. ” — मत्त. |
Subsequently, the police interrogated the mother. | त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मातेचा शोध लावला. |
Farooq Abdullah was later detained under the stringent Public Safety Act. | फारुख अब्दुल्ला यांना नंतर सार्वजनिक सुरक्षितता कायद्याच्या आधारे ताब्यात घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले. |
In several shops, water has gushed in. | अनेक दुकानामध्ये पाणी घुसले. |
And Moses said unto Aaron, Take a censer, and put fire therein from off the altar, and put on incense, and go quickly unto the congregation, and make an atonement for them: for there is wrath gone out from the LORD. the plague is begun. | नंतर मोशे अहरोनला म्हणाला, “तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर उद-धूप टाक. लवकर लोकांकडे जा आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी काहीतरी कर. परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. आजार पसरायला सुरुवात झाली होती.” |
The Police took the protesting farmers into custody. | आंदोलनकर्त्या शेतकऱयांना पोलिसांनी ताब्यात . |
Arjun Kapoor plays Maratha warrior, Sadashiv Rao Bhau and Kriti Sanon plays his on-screen wife Parvati Bai. | अर्जुन कपूर या सिनेमात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ आणि कृति सनॉन पार्वतीबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. |
Coronavirus has so far killed more than one lakh people across the globe. | कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. |
All these have evolved over time. | या सगळ्याच बाबी कालान्वये पुढे आल्या आहेत. |
This film depicts todays French society. | सध्याच्या फ्रेंच समाजाचं दर्शन या चित्रपटातून घडत असल्याचं त्या म्हणाल्या. |
The arrest was made in Pune. | पुणे) येथे अटक केली. |
The autonomous and independent foreign policies of the two countries are focussed not only in their interests or the interests of the countrymen but also for upholding the universal human values. | आपल्या दोन्ही देशांची स्वायत्त आणि स्वतंत्र परदेश धोरणे केवळ परस्परांच्या हिताची नाहीत, आपल्या देशवासियांच्या हिताची नाहीत, तर सार्वभौम मानवी मुल्यांवर देखिल आधारीत आहेत. |
Bollywood actress Priyanka Chopra, who was supposed to star alongside Salman Khan in the upcoming movie Bharat, has recently walked out of the film. | अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' चित्रपटातून प्रियांका चोप्राची एक्झिट झाली आहे. |
A little bit of support and rest you people are capable on your own. | थोडेसे सहकार्य, बाकी तुम्ही स्वतः सक्षम आहात. |
The flaring up of international oil prices has resulted in petrol and diesel prices rising in India. | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीये. |
They have been quarantined at present. | सध्या त्यांना सलाईन लावून ठेवलेला आहे. |
None will be spared, he said. | “तुला काही कमी पडणार नाही” म्हणून म्हणाला. |
Balance is important. | समतोल महत्त्वाचा आहे. |
However, they could not progress further. | मात्र, धावगती वाढवू शकले नाहीत. |
She lost both her legs in the accident. | या अपघातात तिला दोन्ही हात गमवावे लागले होते. |
BJP is contesting Delhi election with JDU of Nitish Kumar, the Bihar CM | दिल्ली विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयूने भाजपबरोबर युती करुन निवडणूक लढविली होती. |
In addition to hundreds of original papers, Flammer is the author of several books. | जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. |
In Delhi, metro is going to be automated. | आता दिल्लीच्या रुळावर स्वयंचलित मेट्रो धावणार आहे. |
US court dismisses case against Sonia Gandhi | सोनिया गांधी यांच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार |
Consult your doctor. | तुमच्या हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. |
Refinancing Facilities for All India Financial Institutions These facilities are being provided since these institutions are facing difficulties in raising finances from the market, in view of the difficult financial conditions in view of COVID-19. | नाबार्ड , सिडबी आणि नॅशनल हाऊसिंग बँक सारख्या अखिल भारतीय वित्तीय संस्थांना 50,000 कोटी रुपयांच्या पुनर्वित्तीय सुविधा दिल्या जातील, ज्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रातील पतविषयक गरजा पूर्ण करता येतील. |
50,000 crore per year in electricity bills of poor and middle class families | जे 50 हजार कोटी रुपये दरवर्षी मध्यमवर्गीय कुटुंबांच्या खिशात वाचले आहेत. |
Those flouting these rules will be penalised and action will be initiated against them. | या आदेशाचे पालन न करणाऱ्या व उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. |
This happens often. | याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. |
Those interested can watch the films online by visiting www.filmsdivision.org. | हे चित्रपट ऑनलाइन पाहण्यासाठी www.filmsdivision.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. |
Further investigation is being carried out by police. | पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करत आहेत. |
No force in the world can stop the implementation of Citizenship Amendment Act. | “जगातील कोणतीही शक्ती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी थांबवू शकत नाही. |
An investigation will be carried out in this matter. | याप्रकरणाची प्रशासकिय चौकशी केली जाईल. |
And the eye cannot say unto the hand, I have no need of thee: nor again the head to the feet, I have no need of you. | डोळा हाताला म्हणू शकत नाही की, “मला तुझी गरज नाही.” किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” |
Childhood dreams come to reality | बालपण स्वप्न प्रत्यक्षात मध्ये अनुवादित |
More than 30 teams participated in the tournament. | या स्पर्धेसाठी 30 हुन अधिक रेडे दाखल झाले होते. |
The water supply was also restored thereafter. | त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होता. |
The scheme with total outlay of Rs 10000 Crores over the period of three years will be implemented with effect from 1st April 2019. | 10000 कोटी रुपये खर्चाची तीन वर्षासाठीची ही योजना 1 एप्रिल 2019 पासून सुरु होणार आहे. |
See her new look | पहा तिचा हा नवा लूक |
The gate opens onto three pathways which continues through the complex. | तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. |
Women also have this problem. | असा प्रश्नदेखील महिलांनी उपस्थित केला. |
She sustained injuries in the accident. | या अपघातात ती जखमी झाली होती. |
Draining out of water goes on in mines | धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच |
Ive spoken to both of them. | तिथल्या दोघींशी बोलले. |
The incident has taken place in only one police station area. | चक्क पोलीस स्थानकातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. |
When serious illness struck their family, they reexamined their religion. | लवकरच, ते युद्धात भाग न घेणाऱ्या साक्षीदारांच्या जागतिक बंधुसमाजात सामील झाले. |
Include fruits, vegetables, rice, beans, nuts, etc, in your diet. | आहारात विपुल प्रमाणात पालेभाज्या, डाळी, धान्य, शेंगा व बिया इत्यादींचा समावेश असावा. |
Subhash Desai, Guardian Minister of Mumbai District, will preside over the inauguration ceremony at Wadala. | मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे हा उद्घाटन सोहळा होणार आहे. |
76-year-old woman knocked down by rashly driven car | गतिरोधक न दिसल्यामुळे ७६ वर्षीय बाईकस्वाराचा अपघाती मृत्यू |
Storer's sexual encounters with men were the subject of tabloid newspaper stories and court actions. | ट्विटरवरील बातम्यांचे प्रसारीकरण हा जागतिक पत्रकारीतेमध्ये चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे. |
Krishan Institute of Education | कृष्ण शिक्षण संस्था |
Events are organized in over 150 countries across the world, making it one of the most celebrated days of the UN calendar. | जगभरातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये या दिवशी कार्यक्रम आयोजित केले जातात, म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या कॅलेंडरमधील सर्वाधिक साजरा केला जाणारा हा दिवस आहे. |
Could not start the regular X server (your graphical environment) and so this is a failsafe X server. You should log in and properly configure the X server. | मी नेहमीचा X सर्वर सुरू करू शकलो नाही (तुमचा आरेखन कार्यक्रम)आणि म्हणून हा एक सुरक्षित X सर्वर आहे . तुम्ही प्रवेश करा आणि X चे व्यवस्थित संकलन करा |
There is no clarity about it. | याविषयी काहीच सुस्पष्टता नाही. |
The vaccine will be applied on 25,800 people across India in the trials. | देशातील एकूण 25 हजार 800 लोकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. |
At present, land acquisition work for the project is underway. | या पार्श्वभूमीवर, सध्या प्रकल्पाच्या भूस्तर सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. |
Job admits that he has spoken without understanding and says: I make a retraction, and I do repent in dust and ashes. | आपण विचार न करता बोललो, असे कबूल करून ईयोब म्हणतो: “मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे. ” |
There was no difference. | काही फरक नसता पडला. |
Completing your study of that book will help you to see how to apply Bible principles in your life. | तुम्ही जर या पुस्तकाचा अभ्यास केला असेल, तर तुमचा विश्वास मजबूत करण्यासाठी तुम्ही आपल्या इतर प्रकाशनांचा अभ्यास करू शकता. |
There is a shortage of doctors. | डॉक्टरांची सध्या कमतरता आहे. |
Aquarius: You will achieve success at work. | मीन: हाती घेतलेल्या कामात मोठे यश प्राप्त कराल. |
In fact nothing like this has happened. | प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नसते. |
(Read Matthew 24: 45 - 47.) | (मत्तय २४: ४५ - ४७ वाचा.) |
No more need be said. | तर ते पुन्हा सांगायची गरज नाही. |
What happened in the last trial? | गेल्या सुनावणीमध्ये काय झालं? |
Prime Minister's Office Prime Minister pays tributes to scientists on the National Technology Day Prime Minister Shri Narendra Modi today paid tributes to all the scientists in the country who are using science and technology to bring a positive difference in the lives of others. | पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांची प्रशंसा नवी दिल्ली, 11 मे 2020 लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या देशातल्या सर्व वैज्ञानिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. |
It also improves digestion and metabolism of the body. | यामुळे शरीराचं मेंटबॉलीसम आणि पचनक्रिया चांगली राहते. |
All of us live in this world. | या विश्वात राहणारे सर्वजण आपण एक आहोत. |
The comedy king of telly, Kapil Sharma, is back with a bang with his brand new comedy show The Kapil Sharma Show. | कॉमेडियन कपिल शर्मा आपला नवा कॉमेडी शो घेऊन आला आहे. |
Capricorn: You will get support from friends and colleagues. | मिथुन : सहकाऱ्यांची व वरिष्ठांची मदत मिळेल. |
What if the disk is too full? | डिस्क जास्त भरलेली असली तर? |
The people rose up all that day, and all the night, and all the next day, and gathered the quails. He who gathered least gathered ten homers. and they spread them all abroad for themselves around the camp. | लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. कोणत्याही माणसाने गोळा केलेले पक्षी कमीत कमी साठ बुशेल भरले. मग लोकांनी लावे पक्षांचे मांस सर्व छावणी सभोंवती पसरवले. |
We answer all your queries here. | आम्ही येथे संबंधित प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत आहोत. |
It was approved for use in the United States in 1947. | फाळणीनंतर ते १९४७ साली उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. |
The engagement of women officers in army is an evolutionary process. | लष्करात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती एक सुधारणावादी प्रक्रिया आहे. |
Hafiz Saeed is the chief of the terrorist organization Jamat-ud-Dawa. | हाफीस सईद जमात-ऊल-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. |
I am sad that my son is dead. | माझा मुलगा हरवल्याचे दु:ख आहे. |
But nothing of that happened. | मात्र तसे काहीच केले गेले नाही. |
And he sent Eliakim, which was over the household, and Shebna the scribe, and the elders of the priests, covered with sackcloth, to Isaiah the prophet the son of Amoz. | कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना हिज्कीयाने आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले. त्यांनीही दु:ख प्रदर्शित करणारे जाडेभरडे कपडे घातले होते. |
We held one another and cried, which helped our healing to begin. | आम्ही एकमेकांना घट्ट धरून रडलो. |
What concrete action will be taken by the government in this regard, he questioned. | या प्रश्नावर शासनाने काय कारवाई केली असा प्रश्न त्यांनी मांडला आहे. |
He was subsequently fixed as the accused in the case. | त्यानंतर त्यांचे या खटल्यातून आरोपी म्हणून नाव वगळण्यात आले. |
The exact number of passengers the boat was carrying is not known. | या कारमध्ये नेमकी किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती मिळू शकली नाही. |
"""Rahul is a magnificent player." | ते म्हणाले, “राहुल हा अप्रतिम खेळाडू आहे. |
Specify a storage location to be later split into virtual machine storage. | वर्च्युअल मशीन साठा अंतर्गत विभाजणजोगी साठा ठिकाण निश्चित करा. |
If yes, this is the right place to be. | इच्या असेल तर ही जागा योग्य आहे. |
Many people get surprised. | अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. |
The BJP had not fielded any candidates for the Mayoral polls. | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. |
the Inter Ministerial Group | आंतर मंत्रालयीन गट |
of which I was made a servant, according to the gift of that grace of God which was given me according to the working of his power. | देवाच्या प्रभावी कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो. |
no other intimate friends. | इतर नातेवाईक नाहीत. |
It seemed as if a Diwali was going on. | दिवाळी फिकी जाईल असे वाटत होते. |
Moreover, they are very expensive. | त्याशिवाय ते खूप महाग असतात. |
Pakistan has proved its word that it would render all sorts of help to insurgency in Kashmir. | काश्मीरमधील फुटीर कारवायांसाठी पाकिस्तान सर्व प्रकारची मदत करतो, हे उघड आहे. |
the Draft Guidelines | मसुदा मार्गदर्शक तत्त्वे |
I go on foot. | मी चालत जातो. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.