english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
When violence broke out in North East Delhi, US President Donald Trump was on a visit to India.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दिल्लीत हिंसाचार उफाळून आला होता.
he said in tweet.
त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
The incident took place at Nampally mandal in Nalgonda district.
कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे ही घटना घडली.
The police have made elaborate security arrangements to ensure the safety of the tourists.
पर्यटकांनी शांततेत मनोरंजन करावे यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे .
I work in India, and pay all my taxes in India.
मी भारतात काम करतो आणि करही प्रामाणिकपणाने भरतो.
Other occupants of the car survived due to airbags.
चालकांच्या प्रसंगावधानामुळे अन्य प्रवाशांचे प्राण वाचले.
James H. Fergusson.
सर जेम्स फर्गसन हे इ.
The process of identifying the deceased militants is underway.
ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
In reality there is only love and nothing else.
'वास्तवात सांगावं म्हणजे हे फक्त प्रेम आहे आणखी काहीच नाही.
The estimated value of the immovable assets was Rs 16.40 crore, the central probe agency said.
जप्त केलेल्या संपत्तीची अंदाजीत किंमत 16.40 कोटी असल्याचे ईडीने सांगितले.
Can we meet?
भेटता येईल का ?
Foreign investors upbeat on India
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी
God is everywhere.
देव सर्वत्र आहे.
It all happened in front of my eyes.
हे सगळं माझ्या उघड्या डोळ्याला दिसत होतं.
The result will be displayed.
त्यावर निकाल दाखवला जाईल.
Think of Your Spiritual Needs
आध्यात्मिक गरजांची जाणीव राखा
What should be done is clear.
नक्की काय तो प्रकाशीत केले पाहिजे.
In an interview to a Marathi news channel, Pawar had said that he didn't think that people have doubts about Modi's intentions in the Rafale deal.
राफेल खरेदी प्रकरणात मोदी यांच्याबद्दल जनतेच्या मनात शंका नाही, असे पवार म्हणाले होते.
And who loses?
आणि कोणाचे गड ढासळतात ?
Indira Gandhi Award For Best Debut Film Of A Director was given to the Jasari language movie Sinjar directed by Pampally.
पदार्पण चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा इंदिरा गांधी पुरस्कार पांपली दिग्दर्शित ‘सिंजर’ या जसारी भाषेतील चित्रपटाला मिळाला आहे.
He was taken to a hospital for treatment.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.
He did doctorate in agriculture economics from Ohio University in the USA.
अमेरिकेतल्या ओहिओ युनिव्हर्सिटीतून फार्मास्युटिकल्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्समधली मास्टर्स मिळवली.
of states completed lifting 1 month quota : 14 The state wise trend of lifting of food grains under PMGKAY is as below: Every support is being extended to the states by Food Corporation of India (FCI) for completing the lifting of stocks in the earliest.
कोटा पूर्ण उचललेली राज्ये 2 महिन्यांचा कोटा पूर्ण उचललेली राज्ये 1 महिन्याचा कोटा पूर्ण उचललेली राज्ये लवकरात लवकर साठा उचलण्याचे काम पूर्ण करण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळाने (एफसीआय) सर्व राज्यांना मदत केली जात आहे.‍ अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
I wanted to be an actor since I was little.
‘मला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचे होते.
The magnitude of the quake was 7 on the Richter scale.
या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल अशी नोंदवली गेली.
But who would stop it?
पण या लोंढय़ाला आळा घालणार कोण?
Many policemen have also been injured in stone-pelting.
अनेक पोलीसही या दगडफेकीत जखमी झाले आहेत.
Ask him to come.
त्याला तिथं यायला सांग.
He added that India is making remarkable progress in fulfilling Mahatma Gandhis dream of a Swachh Bharat
महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत या स्वप्नपूर्तीसाठी भारत लक्षणीय प्रगती करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले
Because of an economic crisis, 20 years of hard work came to nothing.
माझ्यात आणि माझ्या पत्नीमध्ये पैशांवरून सतत वाद होऊ लागले.
However, the Bombay High Court had stayed the decision.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय फेटाळला होता.
I'll call her when I get there.
तिथे पोहोचल्यावर मी त्यांना फोन करेन.
After that the picture became viral on social media.
त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
But the body was never found.
परंतु मृतदेह मिळून आलेला नाही.
Later, senior police officials rushed to the spot.
यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
Reduction of pain
वेदना कमी तीव्रता
But it was a long and arduous path.
पण या साठी ते लांब आणि जाणून कठीण होते.
President Ram Nath Kovind has approved the appointment .
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
The city has more than 30 lakh vehicles.
शहरातील वाहनांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
And the children of Israel that were present kept the passover at that time, and the feast of unleavened bread seven days.
सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
One is entertaining, the other frightening.
त्यातील एक आनंददायी तर दुसरी चिंता करायला लावणारी आहे.
However he died during treatment by the night.
मात्र उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला.
Some student organisations protested against these activities.
याविरोधात काही विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलने करण्याची तयारीही दर्शवली आहे.
That is not expected to happen again.
तसे आता पुन्हा होणार नाही, अशी अपेक्षा होती, अजूनही आहे.
It was distributed worldwide by Millennium with the title Black Widow.
म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते.
Ganesha, surya, Naarayana, Shiva and Shakti.
विष्णू, महादेव, गणपती, सूर्य आणि शक्ती.
Life begins at conception. Jehovah can resurrect individuals of whatever stage of life because all things are possible with God.
पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
The Congress has been taking shots at PM Modi over the issue.
याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा करण्यासाठी कॉंग्रेस जोरदार मोर्चेबांधनी करत आहे.
She had been admitted to a private hospital.
तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
A case has been registered against him at Raman Police Station.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
But what about how to eat?
पण प्यायचे कसे?
Everyone can see that.
जेणेकरुन प्रत्येकजण ते पाहू शकेल.
Thats when I realised, that something has gone wrong.
त्याक्षणी माझे काहीतरी चुकतेय, ही जाणीव मला बोचू लागली.
No amount of emphasis is enough.
कोणतेच प्रमाण सुटेपणाने पुरेसे नसते.
Maharashtra Assembly Speaker Nana Patole submitted his resignation to deputy speaker Narahari Zirwal.
कालच नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता.
There is also BJPs involvement.
तेथेही भाजपाने चंचुप्रवेश केला आहेच.
Mumbai: One more policeman has become the victim of deadly coronavirus in Mumbai.
मुंबईत आणखी एक पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
They need to be crushed.
ह्यांना झटका द्यावाच लागेल.
Theres no planning as such.
ज्यासाठी ऐसीकडे कोणतेही प्लानिंग नाही.
As one father said, you only get one shot at raising your child.
एका पित्याने म्हटल्याप्रमाणे: “तुमचे मूल लहानाचे मोठे करण्याची संधी तुम्हाला एकदाच मिळते. ”
The study was published in The Lancet medical journal.
'लॅन्सेट सायकॅट्री' नावाच्या जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
She finally decides to leave.
शेवटी तिनं नोकरी सोडायचा निर्णय घेतला.
Don't lie to Tom.
टॉमशी खोटं बोलू नकोस.
Labourwasprovided with adequate protection safety gears like masks, sanitizers etc.
मास्क, सॅनिटायजर इत्यादी संरक्षक सामग्रीचा पुरवठा करून आणि खबरदारीच्या इतर उपाययोजना करून मजूर उपलब्ध करण्यात आले.
I dyed my hair red.
मी माझ्या केसांना लाल रंग दिला.
It took time.
त्रास वेळ लागला.
This is the first road laid in India using the technology.
अशा पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येणारी ही देशातील पहिलीच मेट्रो मार्गिका आहे.
But nothing has still happened.
मात्र अजून त्यावर काहीच झाले नाही.
But when we look back, we see what the truth really is.
पण, आम्ही वास्तवता पाहिली असता भलतेच सत्य पुढे आले.
We got something from Tom.
आम्हाला टॉमकडून काहीतरी मिळालं.
Elections to the posts of up-sarpanchs will be held on September 29 (first phase), October 4 (second phase), October 7 (third phase) and October 11 (fourth phase).
तीन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी पार पडेल.
A fault occurs between Device 2 and Device 3.
) १ गुरुशुश्रूषेचा अभाव , २ त्वरा आणि ३ आत्मश्लाघा .
Marathi television actors Siddharth Chandekar and Mitali Mayekar are all set to tie the knot soon.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेदेखील लवकरच लग्न करणार आहेत.
He increasingly antagonized his supporters with foreign policy miscues.
पुढे त्यांचे काव्य समाजवादी विचारसरणीकडे झुकले.
Nothing concrete has been done.
ठोस असे काही हाताला लागलेले नाही.
What is EVM?
त्यामध्ये ईव्हीएम म्हणजे काय ?
Grilled Black Bean
भाजलेले काळा शेंग
His wife too had accompanied him.
त्याची बायको तेंव्हा त्याच्यासोबत होती.
In line with that, Jesus said: Stop storing up for yourselves treasures upon the earth, where moth and rust consume, and where thieves break in and steal.
आपण कष्ट केले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, पैशाचा सुज्ञपणे उपयोग केला पाहिजे आणि आळशीपणा टाकून दिला पाहिजे, ही बायबलमधील उत्तम सल्ल्याची काही उदाहरणे आहेत. — नीतिसूत्रे ६: ६ - ८. २०: २३. ३१: १६.
Is this the society we are living in?
हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
And we have everything.
आणि आपल्याला सगळ्याच गोष्टींचे.
However, it stopped raining in the afternoon.
दुपारनंतर मात्र पावसाचा जोर ओसरला.
No government has taken this policy seriously so far.
आजवरच्या कोणत्याही सरकारने या उपायावर फार लक्ष दिलेले नव्हते.
There were a total of nine accused in the case.
या प्रकरणी एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
It had sparked anger in all of Maharashtra.
संपूर्ण महाराष्ट्रातून त्याबाबतची हळहळ व्यक्त झाली.
This is resisted fiercely by farmers.
त्यामुळे शेतकरीवर्गाने याला प्रखर विरोध दर्शविला.
No, says Patil.
पाटील म्हणाले, ना.
Leaders of NCP, Congress and Shiv Sena at the meet.
त्यासंदर्भात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकाही सुरु आहेत.
Let's go out! It's not raining.
बाहेर जाउया! पाउस पडत नाहीये.
One person died on spot.
एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
Tears had welled up in her eyes.
तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या.
Chhattisgarh stood fourth, followed by Andhra Pradesh (fifth), Gujarat (sixth), Haryana (seventh) and Kerala (eighth).
पहिल्या तिन नंतर छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि केरळ अनुक्रमे चार, पाच, सहा, सात आणि आठव्या क्रमांकावर आहेत.
Language is a means of communication.
'शब्द हे भावना पोचण्याचे माध्यम आहे.
He has one daughter.
या आधी तिला एक मुलगी आहे.
People dont own land here.
रहिवाशांची तिथे कोेणतीही मालकी नाही.
"""I have firm belief that we will gain success in complete eradication of terrorism and terrorist ideology from Kashmir after the abrogation of Article 370."
” मला खात्री आहे की कलम 370 हटवल्यानंतर आम्ही या प्रदेशातील दहशतवाद आणि दहशतवादाला चालना देणाऱ्या विचारांना पूर्णपणे दूर करू शकू.
It will mean putting into practice the very qualities that Jehovah is teaching us to cultivate now.
खरंतर, यहोवा आता आपल्याला जे गुण दाखवण्यास शिकवत आहे तेच गुण आपल्याला भविष्यात फायद्याचे ठरतील.
The marriage of one couple was headed for disaster.
पतीच्या या स्वभावाला विटून त्याच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
However, the direct contest is likely between the BJP and the Congress.
पण, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्याचे राजकीय चित्र आहे.
This time Rahul Gandhi tried his very best and attacked the Modi Government in every possible way.
यावेळी राहुल गांधी यांनी आक्रमक होत मोदी सरकारवर जोरदार टीका केली.