english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
He is also BJP's election in-charge in Bihar | याशिवाय, बिहार विधानसभा निवडणुकीचेही ते प्रभारी आहेत. |
There are many parties in our country with different ideologies. | देशात विविध प्रकारच्या विचारधारा असणारे पक्ष आहेत. |
As a result, the religious sentiments of all Hindus have been hurt. | त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. |
While working there, he earned a larger amount of money selling watercolor paintings on the side. | अधिक पैसे मिळत असतानाही आपली प्रेस तो अल्प किंमतीला स्लायरसला विकतो. |
The farmers are demanding compensation for the damage. | भातपिक नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. |
People ask many questions. | लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. |
Whats the reason? | त्याचं कारण काय? |
The farmers have incurred heavy loss as rains and floods have destroyed crops over vast swathes of farmland. | अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून हाता-तोडांशी आलेले पिक वाया गेले आहे. |
Mumbai NCP president Sachin Ahir confirmed the same. | याबाबत मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना याची माहिती दिली होती. |
Is the disease prevalent in India? | भारतात झपाट्याने हा आजार का पसरतोय? |
Protesters, as well as police personnel, were also injured in the violence. | यात पोलीसही जखमी झाले आणि आंदोलकही जखमी झाले. |
Of these, 102 objectionable posts have been removed. | तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे. |
False cases are filed. | यामध्ये खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. |
Vinesh Phogat was the star becoming first Indian woman wrestler to win Asian Games gold. | कुस्ती प्रकारातून ऑलिम्पिक कोटा मिळवणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. |
that you may remember and do all my commandments, and be holy to your God. | माझ्या सगव्व्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवाल. म्हणजे तुम्ही परमेश्वराचे खास लोक व्हाल. |
Mi Power Bank is listed at a starting price of Rs 899. | Mi पावरबँक्स 899 रुपयांना मिळत आहे. |
I promise that. | मला तस वचन दे . |
Wisdom: The ability to make correct judgments and decisions. | सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार. |
Finally the truth has been revealed. | अखेर याबाबत नेमकी माहिती समोर आली आहे. |
In their World Cup 2019 campaign so far, India have beaten South Africa, Australia and Pakistan. | वर्ल्ड कप 2019 मध्ये आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिजला पराभूत केलं आहे. |
India won three silver medals and bronze. | तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय. |
The Instagram images were, however, deleted later. | इन्स्टाग्रामने मात्र काही वेळात हा व्हिडीओ डिलीट केला. |
It shows many new features. | अनेक नवे फिचर्स यात उपलब्ध करुन दिले आहेत. |
Pause the animations | अॅनिमेशन तात्पुरता थांबवा |
Dennis returned home after his first year of college. | कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर डेनिस घरी परतला. |
In India, a process of comprehensive reforms has been initiated in almost all spheres. | भारतात जवळजवळ सर्वच क्षेत्रात व्यापक सुधारणेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. |
It is found on the Indian Subcontinent and in Southeast Asia. | भारतीय उपखंडासह मध्य आशिया खंडात याचे वास्तव्य आढळून येते. |
And what happens next? | आणि पुढे घडणार? |
While observing that richer states grew faster than poorer states, the NITI Aayog made suggestions to the Commission on transfer of resources to States by the Centre. | गरीब राज्यांच्या तुलनेत समृद्ध राज्ये वेगाने आगेकूच करत आहेत असा निष्कर्ष मांडत केंद्राने राज्यांना संसाधने हस्तांतरित करावी, अशी सूचना नीति आयोगाने केली आहे |
Prime Minister Narendra Modi has expressed his gratitude to the people of India for the continued faith, support and affection for the BJP, after thumping victory in assembly elections. | लोकसभा निवडणुकीत देशवासियांनी भाजपवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. |
The four new NIDs at Andhra Pradesh, Madhya Pradesh, Assam and Haryana to be declared as Institutions of National Importance on the lines of NID, Ahmedabad. | एनआयडी अहमदाबादच्या धर्तीवर, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश,आसाम आणि हरियाणा इथल्या चार नव्या एनआयडीना राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित केले जाणार आहे. |
What must we do to experience the fulfillment of the Bibles wonderful prophecies? | मनुष्य स्वतःच्या शक्तीने कधीही खरी भविष्यवाणी करू शकत नाहीत. |
They also snatched his camera. | व त्याच्याकडून कॅमेराही हिसकावून घेतला. |
The request was promptly accepted. | त्यांचा अर्ज हा तातडीने स्वीकारण्यात आला. |
Its not new. | तो नवा नाही. |
Police has notified about the accident. | अपघाताची माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांनी दिली. |
But the injury has not deterred his aggression. | पण दुखापतींनी त्याचा पिच्छा सोडला नाही. |
against Salman Khan | सलमान खानचा निषेध |
A resolution for the same has been passed. | तसा ठरावही सर्वानुमते करण्यात आला. |
Many leave for financial reasons. | आर्थिक कारणांमुळे अनेकांनी भाडे तत्वावरील जागा सोडल्या आहेत. |
But how much of a wait will it be? | पण थांबतील ते धीरुभाई कसले? |
So virtually everyone who wants to understand Gods Word must read a translation of it even those who know modern - day Hebrew or Greek. | ज्या जुन्या हिब्रू आणि ग्रीक भाषेत बायबल लिहिण्यात आलं होतं त्या भाषा आज अनेकांना समजत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना भाषांतर केलेल्या बायबलची गरज पडते. |
Themes such as trade, investment, connectivity, youth and cultural exchanges came up for discussion. | व्यापार, गुंतवणूक, जोडणी, युवा आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण अशा संकल्पनांवर योवळी चर्चा करण्यात आली |
Ajay Devgn to play IAF Wing Commander Vijay Karnik, in Bhuj The Pride of India | भुजः द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमात विजय कर्णिक नावाच्या हवाई दल अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण करत आहे. |
Vegetables like spinach, kale, collard greens, carrot, and broccoli, and turnip are loaded with essential vitamins and minerals. | पालक, गाजर, कोबीसारखी दिसणारी हिरवी भाजी, ब्रोकोली, शलगम या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. |
Government policies should be framed keeping this in mind. | शासनाने हे लक्षात घेऊनच धोरण आखावेत. |
Nine people were wounded. | तर नऊ जण जखमी झालेत. |
He was the first from the Thackeray family to contest in elections. | त्याने ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या . |
It walks its head over the prey, says Mr. Holmstrom. | आपले अवजड भक्ष्य गिळायला सुरवात करण्याआधी तो खालचा जबडा ढिला सोडतो. |
They dont wait for orders. | त्यासाठी ते आदेशाची वाट पाहत नाहीत. |
A video of the incident was also recorded. | या घटनेचं व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आलं आहे. |
Thats what he said. | ” एवढंच म्हणाला. |
Communication is more than just talk. Jesus said that out of the hearts abundance [the] mouth speaks. | सुरळीत संवादाच्या आड येणारी अडखळणं ओळखणं |
England's Stuart Broad is at the third spot with 525 dismissals. | तसेच तिसऱ्या क्रमांकावर 525 विकेट्स घेत स्टुअर्ट ब्रॉड आहे. |
He also talked about how NRIs can contribute to the success of Mahatma Gandhis dream, Swachh Bharat. | महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अनिवासी भारतीय कशा प्रकारे योगदान देऊ शकतात, याबाबतही त्यांनी माहिती दिली. |
"He called the name of the place Massah, and Meribah, because the children of Israel quarreled, and because they tested Yahweh, saying, ""Is Yahweh among us, or not?""" | मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले. कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते. |
Mumbai: Veteran Bollywood actor Rishi Kapoor is known for his provocative social media posts. | मुंबई : बॉलिूवड अभिनेते ऋषी कपूर पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. |
Pakistan announce squad for World Cup hockey | पाकिस्तानचा हॉकी विश्वचषकावर बहिष्काराचा इशारा |
Thank you for your co-operation. | सहकार्याबद्दल आभारी आहोत. |
They need to be trusted. | त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. |
The AIADMK is in coalition with the Bharatiya Janata Party and the DMK has teamed-up with the Congress in this election. | यंदाच्या लोकसभांसाठी तमिळनाडूत भाजपाने अण्णा द्रमुकसोबत युती केली आहे. तर द्रमुकने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे. |
Mahershala Ali won the best supporting actor award for his portrayal of Shirley. | या चित्रपटासाठी, माहेर्षी अली यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर पुरस्कारही मिळाला. |
But too much exercise can have the opposite effect. | मात्र, व्यायामाचा अतिरेक केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. |
He said that the government will take action according to law. | सरकार कायद्याप्रमाणेच चालवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. |
It is located on the banks of river Hingol. | हिंगोल नदीच्या काठी गुहेत हे स्थळ आहे. |
In the morning, Devendra Fadnavis and Ajit Pawar took oath as the Chief Minister and Deputy Chief Minister of Maharashtra respectively. | सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याची खबऱ धडकली. |
Also they had to gel. | त्यांनाही जट काढायची होती. |
Various attempts at introducing saplings grown from native seed have had widely differing degrees of success. | या रससूत्राचे आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचे प्रयत्न अनेक साहित्यशास्त्रकारांनी केलेले आहेत. |
60-year-old man commits suicide by hanging self | सावकाराच्या जाचामुळे ६० वर्षीय वृद्धाची आत्महत्या |
The various issues and problems were discussed in the meeting. | या परिसंवादात नाटकाशी निगडित विविध बाबी आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली. |
The parents are devastated! | आईवडिलांना खूप दुःख होते |
Take good care of them. | त्यांची योग्य काळजी घेऊ. |
Not in Pakistan. | पाकिस्तानमध्ये ती नाही. |
So we have set a target of making India a USD 5 trillion economy. | त्यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलर करण्याचे ध्येय ठेवले आहे. |
His highest score in Test Cricket was an unbeaten 203 runs. | नाबाद 203 धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. |
The film is directed by Rahul Jadhav. | चित्रपटाचे छायांकन राहुल जाधव यांनी केलं आहे. |
PDP leader Mehbooba Mufti wrote to PM Modi regarding the opening of Sharada Peeth route for Kashmiri Pandits. | पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ धामासाठी मार्ग खुला करण्याची मागणी करणारे पत्र मोदींना लिहिले आहे. |
During his regime Atal Bihari Vajpayee emphasized on good governance, he stressed on connectivity for the country. | अटलबिहारी वाजपेयी जी यांनी आपल्या कार्यकाळात सुप्रशासनावर भर दिला, कनेक्टिव्हिटीवर भर दिला. |
They want us to slave to gain money so that we can spend it on newer, better, bigger items. | आपण त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. |
He will not succeed. | त्याला यश येत नाही. |
Union Minister of Commerce & Industry and Civil Aviation, Suresh Prabhu has cleared a proposal aiming at simplifying the process of exemptions for Start-ups under Section 56 (2) (viib) of Income Tax Act. | प्राप्तीकर कायद्यातील कलम 56(2)(viib) अंतर्गत स्टार्टअप्ससाठीची सवलत प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली आहे. |
2 police personnel injured. | यात २ पोलीस अधिकारी गंभीररित्या घायाळ झाले. |
It is for the first time they have collaborated for a film. | या चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. |
All the political parties are preparing for the elections. | सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. |
Every child has a right to quality education. | दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. |
The angels prostrate, not before the human body, but before the human soul. | देवदूत थकतात, मानवी शरीरासमोर नव्हे, तर मानवी आत्म्यासमोर. |
Why is that question never asked? | का - हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे . |
Then strain the water and drink it. | त्यानंतर हे पाणी गाळून प्या. |
The US-Iran conflict | अमेरिका-ईराणच्या वादाचा इतिहास |
The incident has led to tension and fear in the area. | या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. |
Does this suggest that we should not have strong love for our relatives? Of course not! | आदामाच्या उदाहरणावरून आपल्याला हेच शिकायला मिळतं, की इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे. |
The film features Aamir Khan and Anushka Sharma in prominent roles. | या सिनेमात तिच्यासोबत आमिर खान, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. |
Devendra Fadnavis asked. | ’ असा संतप्त सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. |
The police has registered a case against the truck driver in this regard. | या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी टीएमटी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. |
The new policy would come into effect soon. | नवीन नियम लवकरच लागू होणार आहे. |
While acknowledging the existence of the occasional rogue witch who pursues evil, most maintain that their magic is used to bring benefits, not harm. | दुष्ट चेटक्या किंवा चेटकिणीच असल्याप्रकारची हानीकारक जादू करतात असे ते कबूल करत असले तरी बहुतेकदा जादूचा उपयोग फायद्यासाठीच केला जातो असे पुष्कळांचे म्हणणे आहे. |
She still doesnt. | नाही म्हणायला अजूनही ती आहेच. |
This type of... | या प्रकारच्या . |
This process is not always so consequential, however. | तथापि, करण्यासाठी अशा प्रक्रिया नेहमी शक्य नाही. |
She has also been questioned by ED in the case. | या प्रकरणी ईडीने त्याची चौकशीही केली होती. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.