english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
He immediately informed the local police about this. | त्यांनी तात्काळ याबाबत ही माहिती स्थानिक पोलिसांना कळविली. |
Where is the fear of law? | कुठे राहिला कायद्याचा धाक? |
People generally do not like this. | सर्वसामान्य जनतेला त्यांचे हे वेगळेपण मुळीच आवडत नाही. |
The description teaching publicly and from house to house mainly applied to evangelizing among unbelievers. | अशा रीतीने त्या मोठ्या शहरात त्याने यहुद्यांना व हेल्लेणी लोकांना साक्ष दिली. — प्रे. |
Water problem in the country is becoming serious with each passing day. | त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची समस्या उग्र होणार आहे. |
Such is the picture. | असंच चित्र पाहायला मिळतं. |
No doubts about it! | आमच्या मनात नसत्या शंका! |
According to many commentators, there was a large - scale deterioration of morals during the 20th century. | बऱ्याच अभ्यासकांच्या मते २० व्या शतकात नीतिमूल्यांचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आढळतो. |
The other is that our Creator has good reasons for temporarily permitting it. | आणि दुसरी म्हणजे, आपल्या निर्माणकर्त्याने काही खास कारणांसाठी काही काळ ही परिस्थिती अस्तित्वात राहू दिली आहे. |
This is entirely crop-based agriculture. | ही शेती पूर्णपणे सेंद्रिय पध्दतीने केली जाते. |
Congress leader Janardan Dwivedi | काँग्रेस नेता जनार्दन द्विवेदी यांनी याची घोषणा केली. |
Afterward, a couple of Witnesses invited her to their home for a snack. | त्यानंतर, काही साक्षीदारांनी त्यांना आपल्या घरी चहापाण्यासाठी बोलावले. |
With apathy and indifference to religion sweeping the globe, why do so many people still profess belief in God? | आज धर्माबद्दल बेपर्वा मनोवृत्ती आणि उदासीनता वाढत असताना इतके लोक देवावर अजूनही विश्वास असल्याचा दावा का करतात? |
Why did it all happen? | का होते मुळातच हे सगळे? |
Only one person identified as Prakash Sawant Desai survived the accident. | तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले आहेत. |
They had other ailments. | तिला इतरही आजार होते. |
However, all its requests have been turned down so far. | मात्र अद्याप या सर्व मागण्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. |
The charges against him include murder and sedition. | त्याच्याविरोधात हत्या आणि दंगल भडकावण्याचा आरोप आहे. |
The simple words Were thinking of you meant so much! | “ तुमचा विचार आम्ही करत आहोत ” या साध्यासोप्या शब्दांनीही आम्हाला किती दिलासा मिळत होता! |
The injured are currently hospitalised. | सध्या जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. |
For this, a committee has been formed. | यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. |
Three MLAs each of the Goa Forward Party, MGP and an Independent and the lone NCP legislator are supporting the BJP. | गोवा फॉरवर्ड पार्टी आणि मगोप यांचे प्रत्येकी तीन आमदार तसेच एक अपक्ष आमदार, राष्ट्रवादीचा एक आमदार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. |
New Delhi: The Central Information Commission (CIC) has directed the Union culture ministry to clarify its stand on whether the Taj Mahal is a mausoleum built by Shahjahan or a Shiva temple gifted to the Mughal emperor by a Rajput king. | नवी देहली : ताजमहालची निर्मिती मोगल बादशाह शाहजहान याने केली किंवा शिव मंदिर म्हणून राजपूत राजाने तजोमहालय मोगल बादशाहाला भेट दिले, याविषयीची भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने संस्कृती मंत्रालयाला दिला आहे. |
Washington: Amid escalating coronavirus scare, US President Donald Trump has threatened India that the latter would face retaliation if it doesnt release anti-malarial drug Hydroxychloroquine as per order given by his country. | वॉशिंग्टन – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधांची अमेरिकेला त्वरित निर्यात करावी, ही औषधे भारताने आम्हाला वेळेवर न पुरवल्यास भारताला प्रत्युत्तर द्यावे लागेल, अशी थेट धमकीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली आहे. |
Bird Talk Some species of birds start to communicate even before they are hatched. | यावरूनही त्यांच्या निर्माणकर्त्याची बुद्धी दिसून येते. |
Directed by Alankrita Shrivastava, the film features actors like Konkona Sen Sharma, Ratna Pathak, Aahana Kumra and Plabita Borthakur. | या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित अलंक्रित श्रीवास्तवने केले असून कोंकणा सेन शर्मा, आहना कुमार, रत्ना पाठक शहा, आणि प्लबिता ब्रोथकर आदी कलाकार मंडळी आहेत. |
Were looking forward to it. | आम्ही त्याची आतूरतेने प्रतीक्षा करीत आहोत . |
The three have sustained grievous injuries in their hands, heads and faces. | तिघांना डोक्यावर, कपाळावर व शरीराच्या अन्य भागांवर गंभीर दुखापत झाली आहे. |
Use your arms and legs to do the work. | आपल्या बोटांनी आणि पायाची बोटं माध्यमातून काम. |
Ministry of Home Affairs Clarification on MHA order allowing Opening of Shops This Order implies that: In rural areas, all shops, except those in shopping malls are allowed to open. | हॉटस्पॉट प्रतिबंधीत क्षेत्रात दुकाने बंदच राहणार या आदेशानुसार - ग्रामीण भागात शॉपिंग मॉल मधली दुकाने वगळता सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे. |
Both sides are looking forward to the next meeting of the Joint Working Group on Urban Development to take place in Germany 2020. 43. | जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या समवेत नवी दिल्लीत संयुक्त वार्तालाप कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. |
Invalid forwarding mode | अवैध फॉर्वर्डींग पद्धती |
He interacted with them. | त्यांच्याशी संवाद साधता आला. |
You need to register first before applying. | तुम्हाला यासाठी सर्वात आधी रजिस्टर करावे लागेल. |
Narendra Modi's dream of a 'Clean India' has caught the fancy of the entire country. | त्यावेळी सर्व भारत स्वच्छ व्हावा असं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलंय. |
In the coming days, the National Highway will be further expanded under the Bharatmala Scheme. | येत्या काळात, भारतमाला योजनेअंतर्गत,राष्ट्रीय महामार्गाचा आणखी विस्तार केला जाईल. |
West Bengal BJP chief Dilip Ghosh said that those involved in arson and damaging public property will be shot like the same way in Uttar Pradesh. | उत्तर प्रदेशप्रमाणे आम्हीदेखील सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणार्यांना गोळी मारू, असे विधान पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे. |
The mistrust and hatred is deepening. | द्वेष आणि विद्वेष गुह्यांमध्ये वाढ होतेय. |
It was Amit Shah's first visit to Mizoram after becoming the Home Minister. | अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे. |
Everyone was given opportunities. | आतापर्यंत सर्वांना संधी दिली. |
Two militants and a soldier were killed in the operation. | या कारवाईत एक जवान शहीद तर दोन जण जखमी झाले आहेत. |
Police rushed in after being informed about the accident. | अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली. |
Why this was done? | हे आकांडतांडव का करण्यात आले? |
9 people arrested in this connection. | या प्रकरणात ९ जणांना अटकही झाली होती. |
The number of patients recovering is higher than the number of new patients. | नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. |
It has entered the Guinness Book Of World Records. | याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. |
But I haven't thought of it. | परंतु माझा कधी विचार झाला नाही. |
This activity has caused many to look upon Jehovahs Witnesses with admiration and respect. Correcting Wrong Impressions | हे बदलायलाच हवे आणि निदान कोणीतरी सुरवात केली याचा मला आनंद वाटतो. |
Kashmir is an international issue. | काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. |
With this, the recovery rate reached 91.4% in the state. | यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ९१. ०७ टक्के इतका झाला आहे. |
Though not related to one another, these three elderly widows live in the same city and have been good friends for several years. | या तीन वयस्क विधवा बहिणी एकमेकांच्या नातेवाईक नसल्या, तरी एकाच शहरात राहत असल्यामुळे त्या अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. |
When is this required? | हे केव्हा अनिवार्य आहे? |
To this add turmeric powder, chilli powder, garam masala, tomato and salt. | त्यात मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. |
Terrorism does not have a religion. | दहशतवादाला धर्म नसतो. |
India will be safe under the leadership of Modi. | नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश पूर्णपणे सुरक्षित आहे. |
Several images of Pikeville | पिकांवरील विविध किडींची भरपूर चित्रे |
I didnt know! | मला नव्हते माहित! |
The country n... | आपल्याला देश . |
And this is not for everyone. | आणि या मांडणी प्रत्येकासाठी नाही योग्य आहे. |
This made the thieves flee. | यातूनच चोरट्यांचे फावत आले आहे. |
Session Locker for KDE Workspace | KRunner करीता सत्र कुलूपबंदकर्ता |
Can you make it at home? | आपण या व्यतिरिक्त, घरी करू शकतो? |
The authorities clamped restrictions in several parts of Kashmir. | कश्मीर खोऱ्यात केंद्र सरकारने काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. |
Rather, he focused on using every opportunity to do his Fathers will and to show love to his fellow humans. | लवकरच आपला मृत्यू होणार आहे हे येशूला माहीत होते. |
All thirteen statewide executive offices are filled by electoral contests. | राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात. |
She starred in the film with Shah Rukh Khan and Katrina Kaif. | “झिरो’ या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ झळकले होते. |
Both videos were widely shared on social media. | दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. |
She gained immense publicity after the movie. | या चित्रपटानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. |
He has informed about this from his Twitter account. | ही माहिती वायुदलाने आपल्या ट्विटर खात्यावर दिली. |
In the past, we helped the Shiv Sena, BJP and even Congress-NCP. | यापूर्वी आम्ही शिवसेना, भाजप यांच्यासह आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली आहे. |
A police team has been rushed to the spot . | पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. |
Modi has not commented on the case. | मोदींनी ‘त्या’ पत्रात चर्चेचा उल्लेख केलाच नव्हता |
He had registered a complaint with the municipal corporation in this regard. | याबाबतची तक्रार त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. |
Abram. the same is Abraham. | अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले. |
My feelings are genuine. | माझी प्रामाणिक भावना आहे. |
Jehovahs Glory Shines on His People, 7 / 1 | यहोवाच्या मार्गात चालत राहणे, ७ / १ |
Sources from the hospital stated that he is suffering from respiratory problems. | श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. |
So what is a Foldscope? | फोल्ड्स्कोप म्हणजे काय ? |
Each bedroom has its own bathtub and dressing room. | प्रत्येक खोली त्याच्या स्वत: च्या शॉवर आणि शौचालय आहे. |
Federer overcomes Nadal to reign in Australian Open | ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये नडालचा पराभव करून फेडररने बाजी मारली |
India is not putting off challenges, we are taking them head on. | भारत आव्हानांना दूर सारत नाही तर त्यांचा समोरासमोर सामना करतो. |
This makes them susceptible to infection and disease. | त्यामुळे रोगराई व जंतूसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. |
He started yelling at her. | त्यावर तो रडायला लागला. |
Karan Johar: What a proud moment for India. | करण जोहरने हा भारतासाठी खूप गौरवाचा क्षण असल्याचं सांगितलं आहे. |
My patience is running out. | माझ्या सहनशिलतेचा अंत होत आहे. |
The letter urged the churches in Gujarat to hold prayers to seek divine intervention for selection of humane candidates. | पत्रात मानवी मूल्ये जपणाऱया उमेदवारांच्या विजयासाठी दैवी हस्तक्षेपाकरता गुजरातच्या चर्चमध्ये प्रार्थना करण्याचे आवाहन केले गेले. |
The pack direction of the menubar | मेन्युपट्टीची संकुलन दिशा |
Mumbai: Veteran Bollywood actress Zeenat Aman has registered a rape case against a businessman at Juhu Police station. | मुंबई – जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईतील एका व्यावयायिकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. |
Pursuing Holiness in Gods Fear A Blessing! | ‘ देवाचे भय बाळगून पवित्र ’ राहण्यास झटणे — एक आशीर्वाद! |
Here are some reasons why | त्याची काही कारणे अशी आहेत |
But the government is violating its own rule. | पण सरकारने त्यांच्या नियमांत तफावत केली. |
When it comes to export of agricultural products, south India has played an important role since ancient times. | कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा विषय निघतो , तेव्हा प्राचीन काळापासून दक्षिण भारताची महत्वाची भूमिका राहिली आहे. |
I need you to call the police. | आपल्याला पोलिसांना कॉल करणे आवश्यक आहे. |
We can gain further insight into the tenderness of our heavenly Father by closely considering how the Son of God conducted himself when on the earth. | देवावरील आपला विश्वास अनेक आध्यात्मिक धोक्यांपासून आपले संरक्षण करतो आणि यहोवा आपले रक्षण करण्यास समर्थ आहे यावर आपला भरवसा असल्याचे त्यावरून दिसून येते. |
Police are looking for the accused. | सद्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. |
Maharashtra CM Devendra Fadnavis speaking at a rally. | ‘महाजनादेश यात्रे’निमित्त कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. |
We have created a pressure on the UN. | आम्ही संयुक्त राष्ट्रसंघावर पण दबाव टाकला. |
The horrifying list could be much longer. Today, our high - tech world is self - centered. | या भयंकर अत्याचारांच्या यादीला काही अंत नाही. |
The prices will increase as a result. | त्यामुळे कारचे दर वाढणार आहेत. |
This wont yield anything. | याने काहीच साध्य होणार नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.