english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
He couldn't dance.
|
त्याला धड वाजवताही येत नव्हतं.
|
The country's poor may be financially poor, but they have a rich mind-set.
|
तो भलेही आयुष्यभर गरिबीशी संघर्ष करत असेल, पण त्याच्याइतका मनाने श्रीमंत माणूस कोणीही नाही.
|
India women clinch Asia Cup hockey title
|
आशिया चषक हॉकीत भारतीय महिला अजिंक्मय
|
Disease control and prevention
|
कीड आणि रोग नियंत्रण
|
The candidates will be selected on the basis of written examination, physical measurement and interview.
|
शारीरिक चाचणी, मुलाखत, गटचर्चा याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
|
Let's do our job.
|
आपलं काम करुया.
|
I hope I get justice.
|
मला आशा आहे की, मला नक्कीच न्याय मिळेल.
|
The film stars Aamir Khan as Mahaveer Singh Phogat.
|
पहलवान महावीर फोगट यांच्या भूमिकेत आमिर खान आहे.
|
That has traumatised the world of cricket.
|
यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
|
Croatia advances to its first World Cup Final!
|
क्रोएशिया पहिल्यादा वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचली आहे.
|
However, it was pretty expensive.
|
मात्र, त्यात तो महागडा ठरला.
|
My case was reopened in 1963, and I was later released after three years in prison.
|
पण प्रयत्न करूनही, आम्हाला कुठेही कायमचे निवासी होण्याकरता परवाना मिळाला नाही.
|
This is a gutter.
|
या अंगवळणी आहे.
|
He later sexually abused her.
|
त्यानंतर तो तिच्यावर लैगिक अत्याचार करत होता.
|
There is a possibility of Shiv Sena joining hands with NCP and Congress to form the government in Maharashtra.
|
मुंबई | महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करण्याची शक्यता बळावली आहे.
|
India going for third
|
भारत पटकावणार तिसरा क्रमांक
|
According to the polls, no party has a clear majority.
|
एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही.
|
However, the court dismissed the petition.
|
मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.
|
That wasnt the last time for her.
|
अर्थात असं होण्याची ती शेवटची वेळ नव्हती.
|
Turmeric has many healing properties.
|
मेथीत अनेक औषधी गुणधर्म असतात.
|
This will lead to a problem to law and order.
|
त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
|
BJP's Devendra Fadnavis is Chief Minister of Maharashtra.
|
» मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत.
|
At times, grief and anxiety overwhelmed me, and I would lock myself in the bathroom to weep.
|
त्यांनी मला राहायला जागा दिली.
|
Progress has been made in every sector.
|
प्रत्येक क्षेत्रात अत्याधुनिक क्रांती झाली आहे.
|
Since our heavenly Father kindly invites us to pray, why would we not accept his invitation? Read Philippians 4: 6.
|
तर मग, आपण ते आमंत्रण स्वीकारू नये का? — फिलिप्पैकर ४: ६ वाचा.
|
The money was deposited in her Indian Bank account.
|
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्यात आली आहे.
|
Sri Lanka v India - first day, third test
|
भारत-श्रीलंका पहिली कसोटी आजपासून
|
yet to be told.
|
अजूनही सांगितले जात नाही.
|
They are like Mir Jafar and Jaichand, he added.
|
ते मीर जाफर आणि जयचंद्रसारखे आहेत.
|
Pakistan Prime Minister Imran Khan with PM Narendra Modi.
|
मी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांशी फोनवरून चर्चा केली आहे.
|
We too can experience difficulties in our godly service.
|
देवाची सेवा करत असताना आपल्यालाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
|
Provide pure drinking water at schools so that children need not bring water bottles from home.
|
शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यामुळे मुलांना घरून पाणी आणण्याची गरज भासणार नाही.
|
With the result, the vehicles are parked on the streets, causing traffic disruption.
|
त्यामुळे रस्त्यांवर कशीही वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते.
|
The same thing happened in Uri.
|
असाच प्रकार ओरिसातही झाला.
|
Aspiring TV actor Rahul Dixit commits suicide in Mumbai
|
मुंबईमध्ये टीव्ही कलाकार राहुल दीक्षितने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
|
How many projects have been completed?
|
त्यापैकी किती प्रकल्पांच्या विटा रचल्या गेल्या?
|
The portable device can detect as low as ten bacterial cells from a sample size of one milliliter in just 30 minutes.
|
कुठेही नेता येण्यासारख्या या साधनाने 30 मिनिटात 1 मिलीलिटर नमुन्यातुन 10 जिवाणू पेशी ओळखणे शक्य झाले आहे.
|
Priyanka Chopra will be seen with Farhan Akhtar in this film.
|
या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.
|
The plight of the students is miserable.
|
विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे.
|
This question always lingers.
|
हा प्रश्न नेहमीचाच.
|
This song is getting viral on social media.
|
सध्या हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.
|
Right after Congress' defeat in Lok Sabha elections 2019, Rahul Gandhi had tendered resignation from the post of party president.
|
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर सुरु झाल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
|
In the Marathwada region of Maharashtra, theres been hardly any rain.
|
मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे.
|
Australia: David Warner, Matt Renshaw, Usman Khawaja, Steven Smith(capt), Peter Handscomb, Steve OKeefe, Josh Hazlewood, Nathan Lyon, Shaun Marsh, Jackson Bird, Glenn Maxwell, Mitchell Swepson, Ashton Agar, Matthew Wade, Mitchell Marsh and Mitchell Starc.
|
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँडस्कॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, ऍस्टन ऍगर, जोश हॅझलवूड, नॅथन लियॉन.
|
Avoid blue and black.
|
काळा आणि जांभळा रंग घेणे टाळावे.
|
Now word reaches Jacob that Esau is approaching with 400 men.
|
आता, याकोबाला खबर मिळते, की एसाव ४०० लोकांना घेऊन येत आहे.
|
Notification is issued by State Election Commission regarding this.
|
याबाबतची औपचारिक घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाईल.
|
In Hindu religion and spirituality, the pilgrimage has great significance.
|
हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे.
|
The administration has dug up the area near the temple and has made a small pedestal inside the verandah of the school for installing the idol.
|
सरकारने या मंदिराभोवतालची भूमी खणून काढली असून या मंदिरातील मूर्ती शाळेच्या आगाशीत बसवण्यासाठी एक लहान चबुतरा बांधला आहे.
|
Some religious leaders have even become wealthy from money collected from their flocks.
|
( मीखा ३: ११) काही धार्मिक नेते तर, आपल्या कळपाकडून गोळा केलेल्या पैशाने श्रीमंत झाले आहेत.
|
"""But I didn't feel like that."
|
’’ पण त्यात मला गंमत वाटत नसे.
|
The pictures of their holiday have gone viral on the internet.
|
त्यांच्या या एन्जॉयमेंटचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होते आहे.
|
He is playing the lead role in the film with Jitendra Kumar as his onscreen partner.
|
या चित्रपटात जितेंद्र कुमार हा त्याचा लव्ह पार्टनरच्या भूमिकेत आहे.
|
"He said, ""Canaan is cursed. He will be servant of servants to his brothers."""
|
तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वात खालचा गुलाम होवो.”
|
Jaitley is survived by his wife Sangeeta, daughter Sonali, and son Rohan.
|
त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
|
The Central Government is sincerely engaged in making the life of every poor and middle class person of the country simple and easy.
|
मित्रांनो, देशातील गरीब आणि मध्यमवर्गातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सोपे आणि सुलभ बनविण्यासाठी केंद्र सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
|
The PRV and ambulance arrived only after the victim's call.
|
पीडितेच्या तक्रारीनंतर पीआरव्ही आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.
|
Nobody likes taxes.
|
आपल्या वाट्याला आलेले कर भरायला कोणालाही आवडत नाहीत.
|
The reason has not been revealed yet.
|
यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
|
Last year, we built nearly 10,000 kilometers of national highways that is 27 kilometers daily, almost double the speed few years ago.
|
गेल्या वर्षी, आम्ही जवळजवळ 10 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले - म्हणजे 27 किलोमीटर प्रतिदिन, काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत हा वेग दुप्पट आहे
|
Yes, knowing the womans circumstances that she was widowed and poor Jesus understood the true value of her gift, and he was moved with appreciation.
|
कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानांत टाकले. हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. ” — लूक २१: १ - ४.
|
We will have to soon develop this sort of model.
|
अशा प्रकारे आपल्याला हे मॉडेल विकसित करावे लागेल.
|
The parents have lodged a complaint with the police.
|
या संदर्भात पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती.
|
The small group of Russian - speaking immigrants that began as part of the Haifa Hebrew Congregation has now become a zealous Russian congregation with over 120 Kingdom publishers.
|
आता ते बायबल सत्याच्या गुणकारक शक्तीविषयी त्यांच्या रुग्णांना आणि इतरांना सांगतात.
|
Praise him, ye heavens of heavens, and ye waters that be above the heavens.
|
सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
|
But what is the present situation?
|
पण सध्याची स्थिती काय आहे?
|
Former Maharashtra Chief Minister and Opposition leader Devendra Fadnavis.
|
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हटले की, आम्हीच फासा पलटवू.
|
Find out the truth in this video.
|
जाणून घेऊया नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये.
|
He also criticised the government on the SEZ issue.
|
तसेच त्यांनी जीएसटीच्या मुद्यावरही सरकारवर टीका केली.
|
That was beneficial.
|
त्याचा बरोबर फायदा झाला.
|
"And the first paper is a standard scientific paper, presenting evidence, ""Iridium layer at the K-T boundary, and potassium argon dated crater in Yucatan, indicate that an asteroid killed the dinosaurs."""
|
"आणि त्यातील पहिला निबंध आहे पुरावा सादर करणारा एक प्रमाण वैज्ञानिक शोधनिबंध. ""युकाटान येथील के-टी सीमेवरील पोटॅशियम-आरगॉन पद्धतीने कालमापन केलेल्या ईरिडियमच्या थरामुळे अशनीच डायनासोरांच्या नाशाचे कारण होते असा संकेत मिळतो."""
|
That's my issue.
|
हाच तर माझा मुद्दा आहे.
|
Saina Nehwal and PV Sindhu will be the top stars in women's singles.
|
महिलांच्या विभागात पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
|
Molire was born in 1622.
|
मोलिएरचा जन्म १६२२ साली झाला.
|
How can Gods Word bring comfort when others deride us?
|
ही खरोखर किती लज्जास्पद गोष्ट होती!
|
Maqam Rahawi Nawa is applied at the end of most books.
|
बर्वे यांची कोशिंबिरी सह अनेक पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.
|
Amy was recently seen with Rajinikanth and Akshay Kumar in 2.0.
|
एमी नुकतीच रजनीकांत यांच्यासोबत २.० चित्रपटात दिसली होती.
|
I have so much more experience.
|
त्यामुळे माझ्याकडे मोठा अनुभव आहे.
|
The PM wore this suit during US President Barack Obama's visit to India.
|
मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्यात हा सूट घातला होता.
|
Processing time and charges
|
प्रक्रिया वेळ आणि खर्च
|
Mumbai: The Nationalist Congress Party has levelled serious allegations on the Bharatiya Janata Party (BJP) over breach of code of conduct in Bhandara-Gondia Lok Sabha byelection.
|
मुंबई: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये आचारसंहितेचा भंग होत असल्याची रितसर तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य .
|
BJP will not topple govt.
|
'खडसे भाजप सोडणार नाहीत'
|
He said that America declared its independence in 1776.
|
तो म्हणाला की अमेरिकेने आपलं स्वातंत्र्य १७७६ साली घोषित केलं.
|
Timeout while waiting for a response from the MXit server.
|
MXit सर्व्हर पासून प्रतिसादसरीता थांबतेवेळी वेळ समाप्ती आढळली.
|
Talking about challenges in the agricultural sector today, the Prime Minister said that the success in agriculture needs to be extended to eastern India. and scientific and technological interventions are required to make this a reality.
|
कृषिक्षेत्रातल्या सध्याच्या आव्हानांविषयी बोलतांना, कृषिक्षेत्रातील यश भारताच्या पूर्व भागापर्यंत पोहचण्याची तसेच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक मदत घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
|
Agriculture production is likely to be good.
|
शेतीच्या कामात चांगली प्रगती संभवते.
|
The film has Vicky Kaushal, Yami Gautam, Mohit Raina, Kirti Kulhari and Paresh Rawal in pivotal roles.
|
चित्रपटात विकी कौशल, यामी गौतमसह परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
|
I was red as a tomato.
|
मी टोमॅटोसारखी लाल झालेले.
|
After the MumbaiAhmedabad high-speed rail corridor, the Central government is exploring the possibilities to open four new routes for bullet train operations.
|
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडण्याची चिन्ह असताना देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
|
Women should not be weak.
|
स्त्रियांनी स्वतःला निर्बल समजू नये.
|
A religious function can take place in family.
|
कुटुंबात धार्मिक संगीत कार्यक्रम होऊ शकतो.
|
There are nearly 122 such countries in the world, where Solar Radiation is in too much amount.
|
जगात सुमारे 122 असे देश आहेत, ज्याठिकाणी सौर उत्सर्जन मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे भारताच्या प्रयत्नांना, भारताच्या नेतृत्वाखाली जगातील 122 देश ज्या ठिकाणी 300 दिवस सूर्यप्रकाश मिळतो त्यांनी एकत्र येऊन सूर्यशक्तिचा मानवी आयुष्यात कसा उपयोग होईल, यावर एक संघटना तयार केली आहे.
|
Suppose he then claimed that he did not fully understand what he was doing at the time of his baptism and said that his baptism was not truly a valid one.
|
तेव्हा, अशा प्रकारची गंभीर उणीव असताना बाप्तिस्मा घेतलेली व्यक्ती पुन्हा बाप्तिस्मा घेण्याविषयी विचार करू शकते.
|
However, none of these promises was fulfilled.
|
मात्र, कोणतेही आश्वासन ते पूर्ण करु शकले नाहीत.
|
The surrounding area has been cordoned off and we are investigating the matter, Utrecht police said on Twitter.
|
सभोवतालच्या परिसराला वेढा घालण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती उटेक्ट पोलिसांनी ट्वटिरवरून दिली आहे.
|
But in fact nothing happens.
|
पण प्रत्यक्षात घडत काहीच नाही.
|
But he never admits it.
|
पण तो स्वतः कधीच याचा गाजावजा करत नाही.
|
New Maharashtra govt sworn in
|
महाराष्ट्र शासनाचा नवा प्रताप
|
In this context, some basic questions need to be answered.
|
या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मुद्यांचा ऊहापोह केला जाणं आवश्यक आहे.
|
DDC was accompanied by Senior Superintendent of police Yougal Manhas, Additional Deputy Commissioner Nowshera, Sukhdev Singh Samyal, Additional Superintendent of Police, Girdhari Lal, SDPO Nowshera, Brijesh Sharma, Tehsildar Nowshera,Babu Ram, BDO Seri and other concerned officers of civil administration.
|
मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुधीर नावगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिर्के, डी. एस. जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस शिपाई नीलेश बोकेफोडे, जगदाळे, रूपनर, पवार, नरळे, कांबळे, जाधव यांनी तपास सुरू केला.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.