text
stringlengths
0
6.48k
या पाहणीतील सात प्रभागांत समाधानकारक काम नसल्याने त्यांनी सफाईच्या कामांचा मक्ता घेतलेल्या ८ ठेकेदारांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत मात्र या फूटपाथवर तब्बल तीन ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली आहेत
रवींद्र सिंघल यांनी सांगितले सध्या रेशन दुकानांत केवळ गहू, तांदूळ, साखर आणि रॉकेलचे वितरण केले जाते
यात उड्डाणपुलावर एकूण २१ एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत बुधवारी आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात इंजिनीअरने उघडपणे नाराजी व्यक्त करत हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली
या नाकारलेल्या धान्याचा कोटा इतर गरजू लाभार्थ्यांना देता येणार आहे दरम्यान, बँकेकडे तारण असलेल्या साखरेचा दर्जा आणि गुणवत्ता कमी होत असल्याने ही साखर विक्री करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे
त्याअंतर्गतच हे शिबिर होत आहे त्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे
दीपाली पिंगळे आदी उपस्थित होते पिंगळे व दीपक करंदीकर या वेळी उपस्थित होते
शिवाजी पोले, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजिस्टजीवनशैलीमुळे हार्ट किंवा ब्रेन अटॅक विशीपासून दिसून येत आहे तरच बंधाऱ्यातील पाणी टिकून परिसरातील इतर गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे
फिल्म रायटर्स असोसिएशनची परिषद २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होतेय मुंबईच्या फिल्म रायटर्स असोसिएशनतर्फे तिसरी ‘इंडियन स्क्रीनरायटर्स कॉन्फरन्स’ २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत होत आहे
आपण भूतकाळाकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहावे आपला विनिंग क्षण असा साजरा करायचा हे आम्ही तेव्हाच ठरवले होते
अश्विनी बिद्रे हत्याकांडाची पुढील सुनावणीची तारीख येत्या १९ डिसेंबर रोजी आहे या याचिकेवर १९ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यता आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज व त्याचे दोन भाऊ गुन्हा दाखल होण्यापूर्वीच परदेशात पसार झाले आहेत
‌दिलीपकुमारांपासून चेतन भगतपर्यंत अनेक पुस्तके आली तर, मुंबईगोवा महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे
विद्यासागर राव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत नागरिकांच्या सहकार्याबद्दल अधिकाऱ्यांनी आभार मानले
यामुळे गेल्या एकदीड वर्षात रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर आता नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञांची कमतरता वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात करोना संसर्ग होण्यापूर्वी १८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत होते
मात्र विदर्भात अजूनही पुरेशा पाऊस न झाल्याने तूट कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंग यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली होती
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली
ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे या दोन्ही उपक्रमांना सर्वांना मोफत प्रवेश आहे
पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले मागील दहा वर्षांपासून या पदकाची प्रतिक्षा करत होतो
शासकीय विश्राम गृहासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली त्यांची ऑटोरिक्षा चोरट्यांनी चोरून नेली रुग्णालयाच्या अवारातील खासगी पार्किंग बंद करण्यात यावे
मात्र, द्विशतकाला बारा धावांची गरज असताना बोल्टने रहाणेची तपश्चर्या भंग केली आता समितीची बैठक १४ ऑक्टोबरला होणार आहे
गोदावरीला आलेल्या महापुराने गोदापार्कची तटबंदी ढासळली आहे दहा मतदारांमागे एक नेता व कार्यकर्ता अशी सर्व यंत्रणा कामाला लावली
उदय डोंगरे, दौलतरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब महाले, शेख हारुन यांची प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी पालिकेचे सहआयुक्त एस
त्याअंतर्गत क्षेपणास्त्राला हायपरसॉनिक श्रेणीत नेले जाणार आहे पण विमानतळावर आयएलएस प्रणाली असल्यास ३०० मीटरपर्यंतच्या कमी दृश्यतेतही विमान वाहतूक शक्य असते
या वेळी सरपंच पद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे यंदा प्रथमच सरपंचांची थेट ग्रामस्थांमधून निवड होणार
याच इमारतीमध्ये प्राचार्य कार्यालय, सभागृह आणि शिक्षक कक्ष वगैरे आहेत त्यांनी या शाळांचा मान वाढवला आहे
याने तक्रार दिली आहे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
पंचायत राज व्यवस्था राबवण्यात महाराष्ट्र हे सर्वांत पुढारलेले राज्य आहे राज्य सरकारने आत्मचिंतन करावे फडणवीससुशांतसिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवणारा आहे
त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने झाकण बसवण्याची व्यवस्था करावी सांगली येथील गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली
बकरी घेऊन येणारी वाहने चेकनाक्यांवर अडवली जात आहेत बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत
सध्या येथे साडेतीन लाख पुस्तकं आहेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या कालावधीत २८ डिसेंबर, २०१६ पर्यंत चार हजार उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत
बहुतांश छोट्या दुकानांतून हलक्या प्रतीच्या प्लास्टिक पिशव्या बाद झाल्या आहेत फेरीवाले, तसेच बहुतांश छोट्या दुकानांतून हलक्या प्रतीच्या प्लास्टिक पिशव्या बाद झाल्या
इथल्या लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्याला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे
याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य मोबदला घटनादुरुस्ती व विविध राज्यातील विधानसभेत जीएसटी कायदा मंजूर करून जीएसटी अस्तित्वात आला
कंपनीला कुर्झे ग्रामसभेने परवानगी नाकरलेली असल्याचे नोटिशीद्वारे सूचित करूनही हा कारखाना चालूच आहे मात्र, एवढी रक्कम देऊन कारखान्याची जागा खरेदी करण्यास कुणी पुढे आलेले नाही
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला अचानक पडलेल्या थंडीमुळे पाडवा पहाट कार्यक्रमाला गेलेले श्रोते चांगलेच गारठले
पण, याउलट लोकांत करोनाबाबत दहशत पसरली दरम्यान, जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असल्यामुळे अनेकांच्या मनात करोनाची भीती निर्माण झाली आहे
भारताला फायदा नाही आशियातील संघांची संख्या वाढली असली तरी त्याचा फायदा मात्र भारताला मिळणे कठीण आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने आपला खेळ उंचावला खरा, पण जपानला रोखण्यासाठी ते प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत
या शिवाय भारतीय ऑपरेटरद्वारा देण्यात येणारे सेट टॉप बॉक्स अन्य कोणत्याही देशात कार्यरत राहू नये, यासाठीही मदत होणार आहे आता अमेरिकेने भारतालाही अमेरिकेकडून पुरवठा झालेल्या कोणत्याही उपकरणांवर अथवा उपकरणांशी संबंधित हुवेईची उपकरणे वापरू नयेत, असे सांगितले आहे
गुरुदेव क्रीडा मंडळ संघाकडून लावंण्या यीवदेने ६ गुण नोंदवले युनियन बँक ऑफ इंडियाने गृह कर्ज स्वस्त केले असून पगारदार वर्गासाठी व्याज दर ६ टक्के आहे
येथील युवकांना रोजगार मिळेल त्यामुळे सेनेतील गटबाजी प्रकर्षाने समोर आली
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे कुलाबावांद्रेसिप्झ या भूमिगत मार्गाच्या दक्षिण मुंबईतील बांधकामाचे कंत्राटही याच कंपनीला मिळाले आहे
त्यापाठोपाठ मेक्सिको, नायजेरिया, इजिप्त यांचा क्रमांक लागतो २०१३ मध्ये ९२ मुलींचे अपहरण झाले होते, ती संख्या २०१७ मध्ये १,२३५ वर पोहोचली!
त्यांच्यासमोर मोठमोठे लोकही बोलण्यास धजावत नसताना अंबेने आपल्या प्रेमाचं गुह्य त्यांच्यासमोर उघड केलं, ते ती साहसी आणि धैर्यवान असल्यामुळेच अंबा स्वाभिमानी होती, साहजिकच तिच्यासमोर कदाचित विचित्रविर्याच्या पराक्रमाबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल
शिवाय त्याची परिणती मोठ्या राजकीय उलथापालथीत झाली मधल्या काळात राजकीय उलथापालथ झाली
ड्रेनेज लाइन व पिण्याचे पाणी एकमेकात मिसळले तरच दूषित पाण्याचा प्रादुर्भाव होतो यामुळे नदी, नाले, ओढ्यातून वाहून जाणारे पाणी जागोजागी रोखले जाणार आहे
याच दरम्यान बोडकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली कुख्यात गुंड बाबा बोडके याचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झळकल्यानंतर पक्षाला सर्व स्तरांतून टीकेला सामोरे जावे लागले
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या उपस्थितीत झाले यासाठी पोलिसांनी मोठे बक्षीस जाहीर केले
रंकाळा टॉवरनजीकही वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते
प्रश्न या सर्व बदलांचा परिणाम काय होईल? जनसंवादावर भर देत मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले होते
पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला पुतळ्याचे काम देण्यात आले आहे आयोगाच्या चौकशीअंती पद्मसिंह पाटील दोषी ठरल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला
समाजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आरक्षणाशिवाय उपाय नाही
मात्र, अरुणा शिंदे या आपल्या मतावर ठाम राहिल्या व मला बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट केले या साऱ्या सव्यापसव्यात एक धक्कादायक माहिती हाती लागली
पाणी पुरवठा विभागाने या कामांची निविदा अंतिम केली असून पुढील कार्यवाहीसाठी ती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे पाठविण्यात येणार आहे जलसंपदा विभागाने कराराचा अंतिम मसुदा पालिकेकडे पाठविला असून, त्याची तपासणी केली जात आहे
प्रभू श्री राम जेथे आहेत तेथे भक्तोष्ठ मारुती असतोच हे खरे असले तरी दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत केवळ भारतीय उपखंडातच नव्हे, तर बाली, कंबोडिया, इंडोनेशिया, सिंगापुरात रामायणाचे ठळक संदर्भ सापडतात
त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदार या डीबीटी प्रणालीवर नाराज आहे स्टॉक माकेर्टवर नोंदणी असलेल्या बहुतेक सर्वच आयटी कंपन्यांनी या निर्णयाबाबत तीव्र नाराजी दर्शवली आहे
त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळकपाटील यांनी केला त्यामुळे आयोगाकडून सरकारी आदेशाचेही उल्लंघन होत असल्याची नाराजी माहिती अधिकार कार्यकर्ते व्यक्त करत आहेत
३२ टक्क्यांवर जाऊन पोहचली आहे ३२ कोटींचा खर्च अपेक्षित होता
विभागीय आयुक्त कार्यालयात कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी पालिकेच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता शेतीसुद्धा साहित्याप्रमाणे सृजनाचा अनुभव देते अशी त्यांची धारणा होती
गावातील शेवटच्या माणसाला, विकासात पहिले स्थान मिळाले पाहिजे करोनाच्या भीतीने लवकर घर गाठण्यावर चालकांचा भर होता
मात्र यूएनएचआरसीमध्ये मतदानासाठी सादर होणाऱ्या या ठरावाचा मूळ आराखडा बदलून अमेरिकेने यातील तरतुदी सौम्य केल्याचा तामिळनाडूमधील पक्षांचा आरोप आहे मात्र यूएनएचआरसीमध्ये मतदानासाठी सादर होणाऱ्या या ठरावाचा मूळ आराखडा बदलून अमेरिकेने यातील तरतुदी सौम्य केल्याचा तामिळनाडूमधील पक्षांचा आरोप आहे
त्यातून वाद होऊन, गाडी हळू चालविता येत नाही का, असे दुसऱ्या मोटारसायकलवरील तरुण टाक याला म्हणाले मात्र, कारवाईत सातत्य असावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे
त्या अंतर्गतच, मुंबईतील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी केली मेट्रोच्या दोन्ही मार्गांमध्ये वाढ करण्याबाबत ‘महामेट्रो’चे दीक्षित यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे
या निर्णयाला रिक्षा संघटना सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत त्यानंतर रिक्षा संघटनेने हायकोर्टात या​चिका दाखल केली होती
त्या वेळी मंदिराच्या रंगरंगोटीचे काम सुरू होते मंदिराची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे
त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतूनच बाद झाला घर मिळवण्यासाठी महिलेने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याची बनावट कागदपत्रे तयार केली
वीजवाहिन्यांची धोकादायक स्थिती…पारसिक डोंगरावरील वस्त्यांवरील विजेची टंचाई भीषण असून हा परिसर लोडशेडिंग ग्रस्त आहे सध्या वीजमीटरच्या तुटवड्यामुळे नागरिकांसह बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले आहेत
ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं सांगत त्यांनी बघता बघता गड सर केला घाम काढणारा हा टप्पा पार केल्यावर पुढे मात्र एखाददुसरी टेकडी सोडली, तर कुठेही चढ नाही
पण त्यामुळे त्याला यावर्षी आयपीएल खेळता येणार नाहीआयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते मात्र, जेव्हा विजय शंकर दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या बाहेर पडला, तेव्हा रायुडूला स्थान देण्यात आले नाही
विद्याधर सीताराम करंदीकर यांचे कणकवली येथे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले अॅप्स चालवणाऱ्या बहुसंख्य कंपन्या ह्या विदाचं विश्लेषण करून तो विदा ग्राहकसेवा सुधारण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी करतात
पोलिसांचा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यावर प्रकरण निवळले पण, अद्यापपर्यंत पोलिसांना काहीही हाती लागलेले नाही
त्यानंतर आर्मी वेल्फेअर फंडासाठी निधी देण्याबाबतही प्रोड्युसर्स गिल्डने इच्छा व्यक्त केली न्यायालयाच्या निर्देशांनुसारच पाकिस्तानचे वर्तन राहील, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे
आज पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे या व्हिडिओद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेबाबत तिखट भाष्य केले आहे
वळणावर ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर उलटला इस्रायलच्या शेतीची सोनेरी वाटचाल या परीस स्पर्शामुळेच शक्य झाली यात मुळीच शंका नाही
आपण कुणाला कर्ज देत आहोत, हे बँकेला चांगलेच माहीत असते कर्ज फेडण्याची ताकद आपणात असेल असे मी गृहीत धरले आहे
राज्य सरकारने त्यात बदल करून ते ६० वर्षे केल्याने एसटीमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढेल, अशी अटकळ आहे राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षांवरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतल्याचा फायदा एकाअर्थी एसटी महामंडळास होणार आहे
हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे! सातपूर गावातील मेनरोड, शि‌वाजी मार्केट, मारुती मंदीर परिसर, खोका मार्केट, श्री हंस ध्यानमंदिरचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला
त्यात घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली वाघबीळ रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते लवकरात लवकर बुजवावेत
या घटनेला ४६ वर्षे झाली आहेत, हे खरेच वाटत नाही प्रकरण शांत झाल्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही
काही वर्षांपूर्वी उत्सव केवळ मंडळांपुरता मर्यादित होता मंगळवारपासून नवरात्र मंडळासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती
या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेस फटका बसला आहे राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याचा फटका जिल्हा परिषदेच्या कामकाजावर होणार आहे
शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत पुण्यात पावसाने कसोटी सामन्याप्रमाणे आपली बाजू लावून धरत शतकी खेळी साकारली
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र वेळीच पोलिस पोहोचल्याने गुंड फरार झाले
आर्थिकदृष्ट्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा अनावश्यक खर्च टाळा चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील
कारण कुठल्याही परिसरात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्यावर त्या ठिकाणी लोकांना पोहोचणं सोयीचं होतं या रस्त्यांवरील वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे जीव मुठीत घेऊन चालायला लागणाऱ्या पादचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता होती
मात्र टपाल खात्याच्या काही योजनांमधून मिळणारा परतावा हा अन्य पर्यायांच्या तुलनेत अधिक असतो तो केंद्रसरकारकडे पाठविलाही गेला आहे
त्यामुळे अडथळा निर्माण झाला यामुळे अडथळा निर्माण झाला आहे
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत त्याने स्वत:चाच ३१ सेकंदांचा रेकॉर्ड मोडला
एन विभाग घाटकोपरमध्ये १,९३८ झोपड्या पाडल्या संजयनगर झोपडपट्टीघरकुलांना अखेर संमतीम
यामुळे शस्त्रक्रियांना थांबा लागला असल्याची माहिती पुढे आली परिणामी, रुग्ण व त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींचे विलगीकरण, उपचार यांचे निर्णय घेण्यात विलंब होतो
५ एसएनएफसाठी दूध खरेदी दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे दुधाच्या खरेदी दरात ५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला
८ मिमी पावसाच्या तुलनेत गतवर्षी ही सरासरी ९५६ ८ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे, तर गतवर्षी याच दिवसापर्यंत एकूण सरासरी ९५६
चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला तर, चोरट्यांनी एका सोनसाखळीसह पळ काढला
आमच्यावर दबाव नसल्यामुळे आम्ही खेळाचा पुरेपुर आनंद घेऊ, असे स्मिथने सांगितले ती नियमित करण्यासाठी शासनाने आता ‘प्रशमीत संरचना नियम २०१७’ तयार केला आहे
त्यानंतर आग बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती वृद्ध नातेवाईकांना शिर्डीतून आणून सोडून देण्याचे प्रकारही येथे घडतात
दरम्यान, बुधवारी स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे दरम्यान, बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २ या काळात स्वीकृतसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्यात येणार आहे
हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षातील सर्वांत बुजूर्ग राष्ट्रीय सरचिटणीसांना नियुक्त करण्याचाही निर्णय झालेला नाही हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षातील सर्वात बुजुर्ग राष्ट्रीय सरचिटणीसांना नियुक्त करण्याचाही निर्णय झालेला नाही
प्रियांक चोप्राने केवळ तीनच धावा दिल्या ऋषीने ४२ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४५ धावांची खेळी केली
आजचे कमी आवाका असलेले लोक पाहिले की हे समाजाला घडवत आहेत की बिघडवत आहेत, असा विचार मनात येतो आज समाजाची अवस्था केविलवाणी व बिकट झाली आहे
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा समारोप शनिवारी सामाजिक न्याय संकुलातील सभागृहात करण्यात आला जिल्हा कोर्टात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मराठी ही राज्यभाषाही आहे तरूण वकिलांनी भाषेवर प्रभुत्व मिळविले