text
stringlengths
0
6.48k
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली त्यामुळे रस्त्यावर कोसळलेली दरड काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला तर पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे
करार होण्यापूर्वी हे पैसे रियाच्या अकाउन्टमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते व्हेरिकोज व्हेन्समुळे कोणते त्रास होऊ शकतात?
स्वच्छतेबाबत अंबरनाथ नगरपालिका नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असली तरी नगरपालिकेच्या स्वतच्याच मालमत्तांमध्ये मात्र अस्वच्छतेचे वातावरण आहे मात्र धुळ्यापासून कळवण, नांदुरीपर्यंतच्या रस्त्यांच्याकडेला घाण, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या साजच्या आहेत
याप्रकरणी वाळूज पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या महिन्यातील मनपाच्या बैठकीत नगरसेवकांकडून याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या
ही पुस्तके संकलित करून बुलडाणा जिल्ह्यात ती शांततेचा संदेश पोहचवित आहे वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातही बिबट्यांच्या हालचाली दिसलेल्या नाहीत
‘झुकना सीखो’ या हिंदुस्थानी संगीतातल्या परंपरेला या शिष्येने कायमच जपलं आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी कायद्याने शेतकऱ्यांना ५ हजार कोटी रुपये देण्याची वेळ सरकारवर येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले
दंडात्मक रकमेतून ९० टक्के सवलत नियमित होण्याजोग्या शेकडो इमारतींना योजनेतून संधी डीम्ड कन्व्हेअन्स, पुनर्विकासाचा मार्गही मोकळा भूसंपादन करताना प्रकल्पबाधितांना कोणत्या प्रकारचा मोबदला द्यायचा, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून परताव्याचे विविध पर्याय सुचविण्यात आले आहेत
युथची तारीख जाहीर झाल्यावर तालमींना वेग येतो लक्ष्मीपुरीतील कोल्हापूर जिल्हा आदर्श टेम्पो असोसिएशनची वाहने जुने कांदा बटाटा मार्केट येथे उभी केली जात होती
धुळीच्या संसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे रस्त्यावरील धुळीचा त्रास होऊन लोक आजारी पडू शकतात
थोरात यांनी राज्यातील पक्षबांधणीच्या कामास प्रारंभ केला गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ठोस असे काय केले, याचे माफक उत्तरही कुणाकडे नाही
पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत कृतिकार्यक्रम आखावा लागेल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे
फेसबूक, व्हॉटसअॅप यांच्यासह सोशल मीडियावर या बदलीविरुद्ध शहरातील सर्वसामान्य नागरिक व संघटनांनी चांगलाच रोष व्यक्त केला जळगाव शहरातील चोपडा मार्केटमध्ये एका दुकानाला रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले
मार्जिन स्पेसचे सूत्र बदलवलेइमारतीच्या वेळी ठेवण्यात येत असलेल्या मार्जिनल स्पेसेसमध्येही आता बदल करण्यात आला आहे स्टेशन परिसराकडे जाणारे रस्ते वाढत्या वाहनांसाठी अपुरे पडत असल्यामुळे आयुक्तांनी ते रूंद करण्याचा निर्णय घेतला आहे
वाहतूक पोलिसांना दमबाजी सुद्धा केली जाते दरवर्षी साधारणपणे बावीस दिवस दिवाळीच्या सुट्या दिल्या जातात
गुजरातच्या जुनागढमध्ये या रथयात्रेचा समारोप होईल त्याशिवाय अनेक पेशंट वेटिंगवर आहेत
१९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएल साठी सर्व संघ तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे दंगलखोरांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण मृत्युमुखी पडले
यावेळी आनंद हा मंगेशच्या घरात लपल्याचे बहिणीने रितेशला सांगितले बहिणीने सांगितले, आनंद लपल्याचे ठिकाणरितेशने धारदार शस्त्राने हल्ला करताच जीव वाचवून आनंद हा मंगेशच्या घरात घुसला
लॉकडाउनच्या काळात मोदींनी असा घालवला वेळ या व्यापाऱ्यांना पुलाखाली गाळे दिले होते
‘अंधारातला जागल्या’ मधील प्रत्येक कविता मात्र वाचकाला खडबडून जागं करते यात वाहतूक पोलिस प्रतिनिधी, हॉकर्सचे प्रतिनिधी आणि अशासकीय सदस्यांचा समावेश होता
त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन महाराष्ट्रात एक नवा कायदा अस्तित्वात आला या विधेयकामध्ये सरकारने किरकोळ सुधारणा करून कायदा मंजूर करण्याचा घाट घातला आहे
फॉर्मातील स्मृती मानधना केवळ दोन धावा करून परतली त्यामधून मुद्रांक विभागाला २१० कोटी ५९ लाख म्हणजेच ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा ७९ टक्केच वसुली झाली होती
पाचगावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या निवडीवरून अशोक पाटील आणि दिलीप जाधव गटात वाद झाला होता पाणी आणि सरपंचपदाची निवडणूक हे निमित्त ठरले आणि दोन गटांतील वाद टोकाला गेला
अव्वल दहा फलंदाजात हे तीन भारतीय आहेत किमान तीन नावे इतक्या ठसठशीत समोर आली की, त्यामुळे पुरस्कारांच्या विश्वासार्हतेलाच धक्का बसला
किडनी आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासोबतच विविध प्रकारच्या तपासण्या करणंही गरजेचं असतं सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंवर दबाव होता
आयुक्तांनी इंजिनीअरना त्यांचे निवेदन सिटी इंजिनीअरकडे देण्याचे आदेश दिले आहेत त्यापैकी ७० कोटी रुपयांचा निधी महामेट्रोला देण्याचे निर्देश सोमवारी नगरविकास विभागाने दिले
बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धम्मवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली या वेळी त्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले
सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे तूरडाळ ८० ते ९० रुपयाला ग्राहकांना कशी उपलब्ध होऊ शकते याबाबतचे विवेचन केले
या खड्ड्यामुळे एखादा जीवघेणा अपघात घडल्यास अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे रशियातील वर्ल्ड यूथ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले
घरात घुसून विनयभंगघरात घुसून अतुल सूर्यवंशी (३०) याने महिला व तिच्या मुलीचा विनयभंग करून पतीला ठार मारण्याची धमकी दिली तसेच, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही करण्यात आली
त्यामुळे आमचे यात सर्व व्यावसायिक सामावून घेतले जातील या उपक्रमात देशातील पशुधनाची माहिती ऑनलाइन करण्याचा उद्देश असला तरी ऑनलाइन कामकाजास सुरुवात झालेली नाही
त्याविरोधात विद्यार्थ्यांसह रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेजसमोर निदर्शने करत तंत्रशिक्षण सहसंचालकांची भेट घेतली रेखा जरे प्रकरणात आरोपी बोठेला दिलासा नाहीच!
आस्तादनं हा प्रसंग शेअर केल्यानंतर त्याच्यासोबत घरातील इतर सदस्यही भावुक झाले आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश नियमानुसार दरवर्षी उपलब्ध रिक्त जागांपैकी दहा टक्के जागा विशेष बाब म्हणून भरल्या जातात
भागीदारीत मात्र विशेष लक्ष ठेवणेच ठीक राहील गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय, मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर आहे
महामेट्रोने याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे महामेट्रोने याबाबतची चौकशी सुरू केली
आता कोणत्या सिनेमात काम करणार हे लवकरच जाहीर करू असंही हृतिकने यावेळी सांगितलं आहे किंबहुना त्यांना चुकण्याची परवानगीच नसते
त्यामुळे ६ जुलैला रमेश घरी आल्यानंतर त्याने चंद्राकडे याबाबत विचारणा केली रमेशचे त्याच भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळल्याची माहिती चंद्राला मिळाली
मात्र, दुसरा पॉइंट जिंकत करमनने सेटमध्ये बाजी मारली आणि आव्हानही राखले मात्र, झुंज देत करमनने गेम जिंकली आणि ५४ अशी आघाडी घेतली
हे वृत्त वाचून कांबळे व्यथित झाले, व त्यांनी कचरा न पेटवण्याचे आवाहन केले सहारिया यांच्याशी त्यांचे जमले नाही
गरिबांचा फ्रीज फुटून गेला, अशा स्वरुपाच्या त्या फोटोखाली ओळी होत्या त्यामुळे तु आत्ता तरी निवृत्तीचा निर्णय घेणार नाहीस, असेच वाटले होते
याबाबतचे वृत्त मटामध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेचा उद्यान विभाग जागा झाला यासाठी मेट्रोतर्फे वन विभागाला जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता
या झकाणाची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे त्यामुळे या सर्वांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली
सिगारेटप्रमाणे फटाकेही आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याविषयी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशीही मागणी त्यांनी केली या अनुषंगाने काही कठोर उपाययोजनांची गरज आहे
यावेळी अॅटोप्सी रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी असल्याचं दिसून आलं आरटीओच्या निरीक्षकांनी प्रस्तावित ठिकाणाची पाहणी केली आहे
कोणत्या ना कोणत्या कारणाने अनावश्यक खर्च होईल शिक्षण धोरण तयार करण्याची आत्तापर्यंतची प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी लपवाछपवीची जास्त आहे
त्याचबरोबर मुंबईतील झाडांची काळजी घेऊन ती जतन करावीत, असेही निर्देश दिले होते त्यानंतरच त्यांची करोना चाचणी होईल आणि त्यामध्ये जर ते निगेटीव्ह सापडले तर त्यांना सराव करता येणार आहे
भक्कम वित्तीय संतुलनाअभावी पतमानांकन सुधारता येत नाही, असे स्पष्टीकरण संस्थेने दिले आहे ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले
कोणत्या प्रकारच्या प्रेमावर तू विश्वास ठेवतेस? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रेममय म्हणजे नेमकं काय?
याचा फोटो कसला काढावयाचा? हे दोन्ही फोटो नासाने काढले होते
यात मुस्लिमहित नाही, असे कोण शहाणा माणूस म्हणेल? हा धर्म स्वतःच्या विचाराने अंगी बाणतो दुसऱ्या कोणाला तो शिकवावा लागत नाही
गजलक्ष्मीची पूजा झाली की, कुमारिका, तरुणी आणि महिला विविध गाणी म्हणत हा खेळ खेळतात कर भरला म्हणजे गावाचा विकास जोमाने होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले
एका सामन्यात त्याचा वापर केल्यास हजारो डॉलरचा खर्च येणार आहे वर्ल्ड नंबर वन ठरल्यानंतर मी आज माझा पहिला सामना खेळत आहे
पण उद्धव ठाकरेंचे शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले बाल विकासासाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून कुपोषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टास्क फोर्स स्थापन केले आहे
गणेशकर म्हणाले, जिल्हयातील नगरपरिषदा तसेच नगरपालिका यामध्ये पथदिव्याच्या वीज बिलापोटी २५ कोटी २४ लाख रुपये थकीत आहे तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची पाणीपट्टी थकवल्यानं महापालिकेनं ही कारवाई केली आहे
कुठे स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होतेय का याबाबत पालिकेचे सर्वेक्षणही चालू आहे स्वच्छ पाण्यामध्येच डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने पाणी साठवायच्या भांड्यांची दर दोन दिवसांनी स्वच्छता करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे
अशातच, आयसीएसई आणि सीबीएसईसह अन्य बोर्डाचे निकाल चांगले लागल्याने प्रवेशाची अडचण निर्माण झाली आहे गुणपडताळणीत उत्तीर्ण झाले तरी, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार की, नाही अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे
हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोखून धरला होता वाडाभिवंडी महामार्गावर या आंदोलकांनी दुपारी १२ वाजल्यापासून ठिय्या मांडल्याने हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण शनिवारी, रविवारी शहरालगत असलेल्या टेकड्यांवर गर्दी करत आहेत आज, गुरुवारी होणारी पाचवी वनडे जिंकून मालिका ३१ अशी जिंकण्याचे ध्येय भारताने बाळगले आहे
नोटीस मिळाल्यानंतरही इमारत मालकांनी कुठलीच कारवाई केली नाही नवीन कचराकुंडी मिळण्याबाबत अनेक वेळा विनंती करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे
अशा महिलांसाठी महिलांनीच मदत करणे आवश्यक आहे प्रशासकीय अधिकारांचा कौशल्यपूर्ण वापर आणि अशासकीय संस्थांची मदत घेत त्यांनी शेकडो मुले, महिला, युवतींची नरकयातनांतून सुटका केली आहे
विदर्भात सर्वत्रच पारा सरासरीपेक्षा दोन ते चार अंश अधिक असून ४५ अंशांच्या जवळ गेला आहे गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील तापमान ४५ अंशांच्या आसपास होते
त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे
सिव्हिल हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होत नसल्याचा आरोप झाला शिंपली चुळभरेकॅम्पसमध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या धारांमुळे अनेकदा लेक्चरला जावेसे वाटते
दादूमिया म्हणाले, आणीबाणीला लोक कंटाळले होते कुमारस्वामी सरकारला राज्यातील जनता कंटाळली होती
दोनशे वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती त्याने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले
या वेळी त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींची भेट टाळली १९ डिसेंबरच्या सभेचा कार्यवृत्तांत आतापर्यंत मिळालेला नव्हता
मागील आर्थिक वर्षात ३७,९७० जोडण्यांचे वाटप एकूण जोडण्यांपैकी ४४ जोडण्या या एससीएसटी वर्गात यात वाशी मंडळातील ४७ हजार ६६७३ तर ठाणे मंडळातील ३४ हजार ५९६ जोडण्यांचा समावेश आहे
अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार सर्व परवानग्या मिळाल्या की रेराची नोंदणी करायची, आणि रेराकडून प्रमाणपत्र घ्यायचे आणि त्यानंतरच घरबांधणी करायची, या पद्धतीने कामकाज करायचे आहे
मी सुशांत प्रकरणात चूक केली का? सुशांत प्रकरणात मी काय चूक केली?
इक्विटी फण्डातून मिळणारे नियमित स्वरूपाचे उत्पन्न कमी रिस्क असणाऱ्या शॉर्ट टर्म बॉण्ड फण्डाकडे वळवता येईल परदेशातून गिफ्ट आले आहे, ते सोडविण्यासाठी बँक खात्यात वेळोवेळी पैसे टाकायला सांगून या महिलेची फसवणूक झाली
१४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीमहाराष्ट्र शासन व ब्रिटिश कौन्सिल यांच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया येथे चांद्रविषयक माहिती संग्रहालय तयार करण्यात येत आहे त्यानतंरच जळगावच्या विकासाची गती थांबली, असे मत जैन यांनी व्यक्त केले
रिया हो, तो थोडा शांत झाला आहे गैरसमज दूर झाल्यास शेतकरी जनुकीय तंत्रज्ञानावरील पिकांची लागवड करतील
कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, असं दलित संघटनांचं म्हणणं आहे नाइट आऊट हा फटाकाही मार्केटमध्ये मिळत आहे
जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांचं दुःख पाहवतही नव्हतं या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी यंदा उत्सव छोटा आणि भक्ती मोठी असे स्वरूप देऊन करोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत
भारताला फायदा नाही आशियातील संघांची संख्या वाढली असली तरी त्याचा फायदा मात्र भारताला मिळणे कठीण आहे पालिका रुग्णालयांमध्ये निर्धारित (शेड्युल) वितरकांकडून औषधांचा पुरवठा वेळेवर होत नाही
यात काही मुद्यांवर तोडगा काढण्यात आला या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर तोडगा काढण्यात आला
तुम्ही एकत्र केव्हा दिसणार? परीक्षा कशी घेण्यात येईल?
संपूर्ण राज्याच्या हवाई क्षेत्राचे छत्र हे एमएडीसीकडेच आहे पण, सरकारी विभागाकडे या साथरोगांची सर्व औषधे मोफत उपलब्ध असल्याची माहिती
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे काही दिवसांपूर्वी कल्याणातील वाडेघर परिसरात विजेची तार पडल्याने शेतकऱ्याचा बैल मृत्युमुखी पडला होता
माझ्या वडिलांबाबत आज सकाळी प्रतिष्ठीत पत्रकार आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत दरम्यान, आपल्या वडिलांबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे म्हणत प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे
ईकॉमर्स क्षेत्रातील एफडीआयचे नियमही डीआयपीपीने क़क केले आहेत त्यात स्थानिक रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर न करता मोतीलालनगरमध्येच संक्रमण शिबिरात घरे दिली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे
परंतु, सध्या सत्तालोभ हाच मोलाचा ठरत आहे त्यासाठी लागणारा मनोनिग्रह आध्यात्मिक शक्ती देतो
टिकटॉकमधील भागिदारी करू पाहणाऱ्या कंपन्यांनीदेखील याबाबत काहीही भाष्य केले नाही मात्र, अद्याप टिकटॉकने याबाबत काहीही भाष्य केले नाही
त्यामुळे लोकप्रतिनिधींकडूनच अंबरनाथ नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे वाभाडे काढण्यात आले अंबरनाथ नगरपालिकेला मिळालेल्या स्वच्छ सर्वेक्षण पारितोषिकावर आधीच लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले आहेत
यावेळी तीन ते साडेतीन हजार लोक भोजनाचा लाभ घेतात सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तिघे हॉटेलमध्ये जेवायला गेले
गेल्या सात महिन्यांपासून शहरातील रस्ते भंगार आहेत त्याआधीच हॉस्पिटलमध्ये महापालिकेचा ८ इंची नळ होता
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी न करणाऱ्यांना ‘आरटीओ’ने नोटिसा पाठवल्या आहेत एकूण वाहनांची संख्याउपप्रादेशिक परिवहन कार्यालयवसई ३० सप्टेंबर २०११ पासून कार्यरत झाले
प्रदीप हे मोटरसायकल चालवित होते जुना काटोल नाका भागात एमएच३१सीए५३८३ या क्रमांकाच्या कारने त्रिपाठी यांच्या मोटरसायसकला धडक दिली
याची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली हा प्रकार पोलिस आयुक्तांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे
मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कंपनीने सिमेंट व खडीचे मिश्रण वापरल्याने यातील संपूर्ण खडी अवघ्या काही तासांतच महामार्गावर पसरली त्यानंतर १ एप्रिल ते पूर्ण मालमत्ता रिलायन्सकडे वर्ग होईपर्यंतचे कर्ज फ्यूचर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ किशोर बियानी यांना द्यावे लागले
२००८-०९ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांच्या दरम्यानच्या काळात बँक गैरव्यवहाराची ५३,३३४ प्रकरणे नोंदविण्यात आली गेल्या ११ आर्थिक वर्षांचा विचार केल्यास या कालावधीमध्ये बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या तब्बल ५३ हजार ३३४ प्रकरणांची नोंद झाली आहे
मद्यप्राशन करूनच अनेक पर्यटक येथील धबधब्यामध्ये उतरतात मात्र काही अतिहौशी पर्यटकांमार्फत या भागात मद्यपान केले जात आहे
अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या महापौर तृप्ती माळवी अध्यक्षस्थानी होत्या
अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्ती मिळत असल्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील अन्य शाळांमध्ये प्रवेश घेतला
तर, शरीफ यांनी पाकिस्तानला जगाच्या नजरेत गुन्हेगार बनवून टाकलं आहे, अशी जहरी टीका पीपीपीनं केली होती त्यानंतर संबंधित वृद्ध रुग्णावर उपचार सुरू झाले
या दुकानाचे चालक विजय उर्फ चिंटू सिंग यांच्याबाबत तक्रार आल्यानंतर कॉपीराइट अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला याला अटक केली आहे
अद्यापही येथील विविध व्यवस्था उभारण्याचे काम सुरूच आहे यापुढेही प्रयत्न सुरूच राहतील
राज्यात शिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी या दोघांमध्ये विस्तवही जात नाही एकाच गाडीतून प्रवासराज्यात शिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी या दोघांमधून विस्तवही जात नाही
यात शरीरात हा विषाणू पसरण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये विषाणूंवर संशोधन करण्यात येते
त्यांच्याकडूनही नियमित कारवाई होत नाही त्यांच्यावरही कारवाई केली जात नाही