text
stringlengths
0
6.48k
मात्र या अन्नाची गुणवत्ता, दर्जा राखला जात नसल्याने आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मात्र हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे
त्या पुरुषाला आधीच सात मुलं होती नवनीत राणा यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे
परंतु भंडारा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते शोधूनसुद्धा सापडले नाहीत दक्ष अधिकारी व कर्मचारी या पोलिस ठाण्यात असूनही घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही
यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश असून, सदर गावात वीजजोडणीसाठी शिबिर लावून दिनांकनिहाय कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कर्जाची परतफेड म्हणून रकमा भरल्याचे कागदोपत्री भासविले आहे
नगरऔरंगाबाद, नगरमनमाड, नगरकल्याण, नगरपुणे व नगरसोलापूर या पाच महामार्गावरील अवजड वाहने बाह्यवळण रस्त्याने जातात शहरात मागील काही दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशीकोपरखैरणे मार्गाची दुरवस्था झाली आहे
साधने नसल्याने न्यायापासून वंचित राहणाऱ्यांना या याचिकांमुळे मोठा दिलासा मिळाला आणि न्यायव्यवस्थेचे एक नवे दालनच यामुळे खुले झाले सोने, चांदी बाजारपेठ, मोबाइल, प्लास्टिकच्या वस्तू, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड, रेडिमेड कपडे, खाद्यपदार्थ, ऑटोमोबाइल यांवर विशेष परिणाम झाला आहे
त्यासाठी नारळाची मागणी आहे मनात म्हटलं की, आपला देशी नारळच बरा!
यानिमित्त जयंती उत्सव समितीतर्फे सायंकाळी मिरवणूक काढली सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे सायंकाळी सिटी चौक येथून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली
बिलजंग गुरुंग यांची पत्नी दीपा गुरुंग या आठ महिन्यांच्या गर्भार आहेत परंतु, शहरातील तब्बल १४६ शाळांना केवळ कागदोपत्री मैदाने असल्याची धक्कादायक बाब ‘मटा’ने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे
तसंच कर्मचार्‍यांचा थकीत पगार देण्याचं आश्वासन देखील दिलं आहे निफाड शहर आणि परिसरातील हजारो भक्त तसेच औरंगाबाद नाशिककडे खासगी वाहनाने प्रवास करणारे भाविक श्रद्धेने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात
त्यानंतर या ठकांनी तक्रारदाराने दिलेल्या नोटांच्या बंडलातून २६ हजार ५०० रुपये किमतीच्या नोटा काढून घेतल्या त्या वेळी तनिष्का घरात खेळत होती
शिवराज कदम जहागिरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन शिवराज कदम जहागीरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे
घरांच्या कारवाईसंदर्भात पुन्हा सर्वेक्षण केले जाईल अन्य महापालिकांमध्ये मालमत्ता सर्वेक्षणाची काय पद्धत आहे याचाही अभ्यास केला जाणार आहे
या नद्यांची पूररेषा ठरली नसल्याने काठावर असंख्य बांधकामे झाली आहेत या विकासात अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांकडून नदीपात्रात जीवघेणा विकास केला जात आहे
त्यानंतर आज गांधीभवनात समितीसमोर मुलाखती झाल्या त्यापैकी दोघांसोबत आज सामंजस्य करार झाले
कर्जमुक्तीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल
कास्तालियांचं म्हणणं पटण्यासारखं आहे कासवाचं बोलणं कोल्ह्याला पटतं
मोबाइल अॅप्स, हेल्पलाइन नंबर, सीसीटिव्ही कॅमेरे या सगळ्या यंत्रणांचा पुरेपूर वापर होत नाही सुरक्षारक्षक पूर्णवेळ लक्ष देऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे
शहरात यापुढे केवळ सोलर वापरकर्त्यांना बिलात सवलत मिळणार आहे नाशिकमध्ये फक्त सोलर वापरकर्त्यांनाच बिलात सवलत मिळणार आहे
कोपरीतील सुभाषनगरमध्ये राहणारे हे मित्र एकाच शाळेत नववी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होते फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला म्हणजे घटस्फोट झाला असे नव्हे
छापा पडला तरी आपली सुटकाच होणार असल्याने त्या हे कृत्य करतात त्यामुळे थेट पकडता येत नाही
फार्मसी अभ्यासक्रमाचा कॅप राउंड दोन १७ जुलैपासून सुरू होत आहे यासोबतच फार्मसीच्या बीफार्म आणि फार्मडी अभ्यासक्रमांचे प्रवेश एआरसी केंद्रावर १६ जुलैपर्यंत निश्चित करता येणार आहेत
कॅब कंपन्यांच्या मनमानी भाड्यावर मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राइक शाओमी कंपनीने भारतात प्रवेश करून पाच वर्ष पूर्ण केल्याने, कंपनी या महिन्यात नवनवे प्रोडक्ट्स लॉंच करत आहे
पर्यावरणाच्या मुद्द्यावर अमेरिकेतील अनेक तज्ज्ञ उच्चरवाने बोलत असतात काहीजण गांभीर्याने कामही करीत आहेत दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम व अन्य मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली
भारताने १९९६ मध्ये प्रचलित कायदेरचना अधिक बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सर्वसमावेशक अधिवेशनाचा (सीसीआयटी) प्रस्ताव ठेवला होता कॉन्टिनेन्टलने ही कादंबरी १९५६ मध्ये प्रसिद्ध केली
काही ठिकाणी एका कर्मचाऱ्याकडे २ ते ३ पीएचसीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे हा कोर्स अडीच वर्षांचा असून या कोर्सची पहिली सेमिस्टर सध्या सुरू आहे
झोपडपट्टीतली मुले तर त्याच वातावरणात वाढतात नोकरी न मिळाल्यास त्यांना छोटे व्यवसाय आणि मिळेल तेथे कष्टाचे काम करून संसार करावा लागतो
केवळ पेणखालापूर परिसरात हेटवणे, आंबेघर, डोणवत आणि मोरबे ही धरणं सध्या आहेत प‌िकांची पेरणी हंगामाप्रमाणे वेळेवर होणे आवश्यक आहे
यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत ओढण्यात आल्या जमीन खरेदी करताना खरेदीखत, बक्षिसपत्राची जमीन, विनामोबदला हक्कसोड आदी प्रकारचे सातबाऱ्यावरील फेरफार महसूल विभागाच्या माध्यमातून केले जातात
का फक्त सोपस्कार म्हणून महोत्सव पार पाडला जातोय? औरंगाबाद येथे शेंद्रे बीडकीन औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारे सिक्युरिटी प्रेस सुरू करणारी डिलारू ही पहिलीच परदेशी कंपनी आहे
विविध घटकांशी संवाद साधून युवक काँग्रेसने या पॅकेजची पोलखोल केली शेवटी मी फोमचा वापर करून ते पोट तयार केलं
वामन हरी पेठे ज्वेलर्सची समर्थनगर येथे शाखा आहे ही बाब १ मार्च २०१४ रोजी उघडकीस आली
धोकादायक इमारतींचे विघ्न कायम शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि दुरुस्त होण्याजोग्या इमारतींना परवानगी मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला गेल्या वर्षभराचे हे अवलोकन करताना केंद्र आणि स्थानिक सरकारांची विविध कामे आणि त्यांच्या यशापयशाचे निरपेक्ष मूल्यमापन केले
तसेच देऊळगाव राजा येथील सहाय्यक निबंधक यांनी तालुक्यातील सावकार बद्रिनाथ आत्माराम निलख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यामुळे डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएससारख्या सेवांसाठी बँकेत गेलेल्या ग्राहकांना शनिवारी अतिरिक्त रक्कम मोजावी लागली
या नोकरभरतीची सध्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू आहे रुसाच्या नव्या अभियानानुसार यापूर्वी देशातील एकूण आठ स्वायत्त कॉलेजांचे अपग्रेडेशन विद्यापीठात झाले आहे, असे काकतकर यांनी सांगितले आहे
तेही सगळे डमडमच्या तुरुंगातील श्वास वेचायला गेले होते जिल्हा प्रशासनाने गावोगावी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत
परंतु, आता घेतलेलं नवं नाटक, त्याच्या तालमी लक्षात घेऊन सर्वात आधी त्याने नोव्हेंबर डिसेंबर या काळात अनेक सिनेमे नाकारले ते असं आहे की या नाटकाच्या तालमी सुरू होण्याआधी दोन महिने त्याने सिनेमे नाकारले
शिवसेनेच्या तिकिटावर सुनील शितप यांच्या पत्नी स्वाती शितप यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती युतीच्या धोरणानुसार हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे
सीलिंकवरून जाताना टॅक्सीचालकांनी मध्येच टॅक्सी थांबवू नयेत, अशा सूचना पोलिसांनी टॅक्सी संघटनांना दिल्या आहेत टिटवाळा गणपती मंदिराजवळील म्हसकळ रोडवरील गणेश विद्यालयाच्या समोर शंकेश्वर क्रिस्टल सोसायटीच्या परिसरात घंटागाडी जात नाही
विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धतीत मूल्यमापन कसे करावे, याचे एक उत्तर या स्पर्धेतून मिळते त्याहीआधी कायदेतज्ज्ञांकडून चौकशी करून सरन्यायाधीशांवरील आरोपांचे गांभीर्य तपासता आले असते
असे असले तरी सीरियाच्या प्रसार माध्यमांमध्ये महिलांचे स्थान नगण्य आहे हा नियम समजून घ्या नाही तर द्यावा लागेल ८३ टक्के टॅक्स
बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूरम त्या मुळे सरकारने आता तरी आमची दखल घ्यावी
आयुक्तांनी इंजिनीअरना त्यांचे निवेदन सिटी इंजिनीअरकडे देण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात त्यांनी शहर अभियंत्यांना निवेदन दिले आहे
अमेरिकेतही करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याशिवाय अमेरिकेकडून करोना विषाणूच्या उगमस्थानाबाबत सुरू असलेल्या शोधकार्यात अडथळे आणण्यात येत आहेत
त्यामुळे वयाच्या पंचविशीत एक लाख-दोन लाख रुपये पगार घेणारी तरुण पिढी दिवसाची सुरुवात बर्गर किंवा पिझ्झाने करत आहे विविध संस्था संघटनांच्या मागणीमुळे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३ आला
यामुळे पाकिस्तानला इस्राइलसंदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागेल अशीच चिन्हे आहेत पाकिस्तानने दहशतवादाशी मुकाबला करताना ‘महान त्याग’ केला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याची दखल घ्यायला हवी,’ असेही त्यांनी नमूद केले
सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का? पत्र लिहिल्यावरून काही जण आम्हाला शिवीगाळ करत होते, तो शिस्तभंग नव्हे का?
३७ पर्यंतचा काळ उत्तम असणार आहे ३७ पर्यंतचा काळ उत्तम असल्याचे ज्योतिष अभ्यासकांचे म्हणणे आहे
त्यावरून येथे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व संत नामदेव येऊन गेल्याचे दिसते मुंबईठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, बारवी, तानसा, वैतरणा धरणे भरू लागली आहेत
विजेचे बिल, लॅण्डलाइन फोनचे बिल, मोबाइल फोनचे बिल, टीव्ही केबल ऑपरेटर कंपनीचे बिल, याशिवाय घरी येणाऱ्या वृत्तपत्रांचे दरमहा बिल! ग्राहकांनी ती माहिती आवर्जून वाचावी
त्यावर भाजप आमदार विजय काळे, पवार यांनी वनविभागाचे नाहरकत असल्याचे निदर्शनास आणून दिले मागील वर्षी ८५९० रुपये प्रतिकिलोने दर सुरु झाला होता
शेख मुजीब यांनी शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल दिला दुहेरी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करत विभागीय आयुक्त कार्यालयावर काही संघटनांनी आंदोलनही केले होते
पण, या सर्व नशेच्या साधनांचा शरीरावर थेट परिणाम होत असल्याचे लक्षात येऊ लागले आहे तसंच या उत्खननामुळे इतर औषधी वनस्पतींची नासधूस होत आहे
त्यात अनेकदा आम्ही उल्लेख असतो आम्ही अनेकदा तक्रार केली
मात्र हा कचरा उचलण्याची तसदी केडीएमसीने घेतलेली नाही तपासादरम्यान आरोपीने महिलेची पर्स लांबविल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवारी (२५ जुलै) हर्सूल कारागृहातून अटक केली
प्रभादेवी नोंदणी कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला कधी स्वतसाठी, कधी वरिष्ठांसाठी, कधी राजकारण्यांसाठी तर कधी आप्तस्वकींयासाठी पोलिस अधिकारी अशा चुका करून बसतात
अनेकदा त्याने तिला थांबवून बोलण्याचा प्रयत्न केला यातून अंत्यंस्कार व इतर सोपस्कार पार पडावे हा उद्देश असतो
गेल्या दोन दिवसांतील सामन्यांनी दोन गोष्टी सिद्ध झाल्या त्यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली
काय लेवलची कमिटमेंट आहे ही! त्यातून क्लस्टरची निर्मिती झाली
पहिली अंतिम गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी जाहीर होणार आहे या पहिल्या यादीनुसार विद्यार्थ्यांना ४ जुलैपर्यत प्रवेश निश्‍चित करावे लागेल
पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला पुतळ्याचे काम देण्यात आले आहे अशा काही कारणाने दातांची रचना बदलते
आरटीओच्या काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते सीएचओच्या ५ हजार ७१६ जागांच्या भरतीला स्थगिती देऊन त्यात होमिओपॅथ डॉक्टरांचा समावेश करावा
नियमबाह्यरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन व रिक्षांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती म्युचअल फंड असो किवा शेअर असो यावर कडक निर्बंध आणले जातील, असेही ते म्हणाले
बैठक न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची जबाबदारीदेखील मंडळाच्या कार्यकर्त्यांची असेल, असा इशाराही आयुक्त गमे यांनी दिला आहे
पालिकेने तातडीने हा खड्डा बुजवावा महापालिकेने याची त्वरित दखल घेऊन हा खड्डा बुजवावा, ही विनंती
आपल्या मनातील अपेक्षांची पूर्तता होण्याची शक्यता राहील काही मनोकामना पूर्ण होऊ शकतील
कोतोली, भुयेवाडी येथील संघ यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत उतरणार आहेत राष्ट्रवादीकडून निषेध शहरातील कचरा संकलन आणि वहनाचा पुरता बोजवारा उडाला आहे
सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या संख्येत रुग्ण आढळले आहेत पाच बाधितांचा मृत्यू जिल्ह्यात सोमवारी पाच बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे
विशेष म्हणजे या कर्करोगाचे २५ टक्के रुग्ण हे ७० वर्षांहून अधिक वयाचे असतात २० ते २५ अधिकारी, जवळपास ७० कर्मचारी यांना लागण झाली
यामुळे मूत्राशयाचे आणि किडनीचे नुकसान होते त्यामुळे मूत्रपिंड निकामी होतात
दरम्यान, ज्यांना अटक केली पाहिजे त्या संभाजी भिडे गुरुजींना सरकार अटक करत नाही त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्तिगत पातळीवर निधी पुरवठा करावा, त्याबद्दल कुणाचे दुमत असणार नाही
हा खर्च करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही मात्र पालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे
त्याआधी शेवटचे पावसाळी अधिवेशन होऊ घातले आहे सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे
नेटवर्क असलेल्या शहरी भागांतही मोठ्या प्रमाणात टँकर्सची मागणी आहे यावेळी, मंत्र्यांकडून शेतकऱ्यांनाही चहासाठी घेण्याचा आग्रह करण्यात आला
ख्रिस आणि सिंह या दोघांनी मिळू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली होती कल्पना पांडे तर काँग्रेसकडून प्रशांत धवड, गुड्डू तिवारी, सुजाता कोंबाडे, शेवंता तेलंग ही दिग्गज नावे आहेत
याप्रकरणाचा निकाल आल्यावर बबिताने महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले तिकीट विक्रीला अल्प प्रतिसादगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान आयोजकांपुढे आहे
त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती त्याच्याविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परदेशातून विदेशी मद्याची आयात करणाऱ्या राज्यातील सर्वच ट्रेडची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते संपूर्ण मराठा समाजाच्या सर्वंकष मागण्यांची नोंद घेतली जाणार आहे
उत्तर प्रदेशमधील शहाजाहपूरमधील पाच तरुणांना एका दमात लाखो रुपये कमावण्याची आस निर्माण झाली व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती
कोणता गट कोणाशी युती करणार याचा कानोसा सर्वच कार्यकर्ते घेत होते त्यामुळे अशा दुखावलेल्यांनी एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत कदम यांचा विजयी रथ रोखायचा असा निर्धार करून बैठका घेतल्या आहेत
लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाऊंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते स्वागत करताना प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी यांनी मागील वर्षातील कार्यक्रमांचा अहवाल दिला
त्यांच्यावर आता आत्महत्येची वेळ आली आहे, अशी खंत आझमी यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे
१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील एसी मागील दीड महिन्यापासून नादुरुस्त झाला आहे
विशेष म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूने आधी एक सोपा कॅच सोडला आणि त्यानंतर अजब पद्धतीने फलंदाजाला रनआऊट केले ग्रामस्थांनी त्याला बदडले
पहिल्यांदा काही कुरिअर कंपन्यांना या देशांमधील खाद्यपदार्थांच्या नियमांची पूर्तता करताना अडचणी आल्या यासाठी संगिनीने खास पारंपारिक फराळाचे पदार्थ निवडले
त्याने कधीही ओव्हरशूट केले नाही तो कधीही अशा आकडेवारीच्या जाळ्यात अडकला नाही
शिक्षणाचे विविध पर्याय आणि किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळून जातात विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत
दोन कोटी रुपयांचा महसूल, २८ रेल्वेगाड्या आरक्षित करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत रक्कम मोजण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे बिडकीन क्षेत्रासाठी २००० एकर जागा आहे
वर्धापनदिनानिमित्त खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र, ही घटना केवळ अपघात नसून, छेडछाडीचे प्रकरण आहे
खड्डे असलेल्या बहुतेक रस्त्यांवर व्हाइट टॉपिंगचे काम सुरू आहे प्रोकबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची २० जुलैपासून सुरुवात होत आहे
राजकारणात आल्यापासून नाशिकला येण्याची ही सहावीसातवी वेळ आहे मागील आठवड्यात लाँच झालेल्या रेडमी के २० आणि के २० प्रो या मोबाइलची आज पहिली विक्री होणार आहे
जागतिकीकरणाचे वास्तव केंद्रस्थानी ठेवून अनेक समकालीन साहित्यिक व्यक्त होऊ लागलेत हा दर डिझेलच्या बस भाडेतत्त्वांवर घेण्याइतकाच आहे
बीसीसीआयने कोहलीला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड चं मॅनेजरपद सोडण्याचे आदेश दिले आहेत आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर शाईनने पोलिसांकडे तक्रार केली
वेदनेतून वास्तववादी चित्रपट निर्माण होतो निरागस दुःखाच्या लोभस लीलांनी जगणं गतिमान होतं
सतत कोसळत असलेल्या पावसाचा फटका मुंबईतील वाहतूक सेवेलाही बसला आहे पावसाचा परिणाम मुख्यत वाहतूकसेवेवर झाला आहे
यामुळे आपत्कालीन कक्षात डेब्रिज उचलण्यासाठी येणारे फोन खणखणू लागल्याने आपत्कालीन कर्मचारी बेजार झाले आहेत डेब्रिजच्या हेल्पलाइनचा क्रमांक आपत्कालीन विभागाला जोडला जाणे चुकीचे असून डेब्रिज उचलण्याचे काम आपत्कालीनचे नसून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे
सामना जिंकण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आव्हान राखण्यासाठी कश्यपला दुसरा गेम जिंकणे गरजेचे होते
यातून मोठे अपघात घडले आहेत पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती, तर ही घटना घडली नसती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे