text stringlengths 0 6.48k |
|---|
२१ जून हा दिवस जगातील १८० देशांमध्ये जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे |
या जागेच्या मोबदल्यात एमएमआरडीए विद्यापीठाला ‘टीडीआर’ देणार आहे झोपड्यांवर अवैध मजले वाढले तर संबंधित प्रभागातील सहाय्यक आयुक्ताला जबाबदार धरले जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली |
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी साहेब खान याला अटक केली होती तोफखाना पोलिसांनी तपास करत आरोपीचा नाशिक व पुणे जिल्ह्यात शोध घेतला होता |
दहावीच्या परीक्षेला चार महिने बाकी असताना तिला या गाठीमुळे क्लासला मुकावे लागले गेले चार महिने शाळामहाविद्यालये बंद आहेत |
या शिष्टमंडळाचं जिद्द शाळेत लेझिमच्या तालावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान पाठवण्यासाठी चांद्रयान२ची तयारी सुरू झाली |
कामासंदर्भात चर्चा करत असताना त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला होता देशमुख आदी उपस्थित होते |
प्या गूळ व लिंबूचे आरोग्यवर्धक पेय या टी२० मालिकेत पाकिस्ताने २० अशी विजयी आघाडीस घेतली आहे |
या महारथ यात्रेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर रात्री नगरहून आलेल्या पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात आली |
मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे दुसरा व्यवसाय सुरू करणेही शक्य नव्हते त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत झाल्या |
कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे चव्हाण यांच्यापुढे त्याला उभे केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली |
त्याद्वारे विविध सुविधा देण्यात येत आहेत यामध्ये विविध यंत्रणांच्या सुविधांचा समावेश आहे |
तरीही महापालिका आणि हॉस्पिटल व्यवस्थापन पातळीवर फायर ऑडीटचा अहवाल उत्तम असल्याची बनवाबनवी दिसत आहे मनपाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शासकीय, निमशासकीय, खासगी व सार्वजनिक वापराच्या इमारतींना फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहे |
मात्र, आता खुल्या बाजारात केरोसिन उपलब्ध होणार असल्याने केरोसिनचा काळा बाजार रोखणे शक्य होणार आहे लग्नाची तारीख मात्र ठरली नव्हती |
आतापर्यंत लेखांमधून, काही मुलाखतींमधून दोघींचाही हा सांगीतिक प्रवास तुकड्यातुकड्यामध्ये उलगडला आहे पीडितेने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली |
यावर लायनिंग पॅटर्न देखील होते त्यामुळे उपोषणाशिवाय पर्याय नव्हता, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले |
समेट न घडल्याने अखेर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे दरम्यान, सोसायटीच्या अध्यक्षांना विचारले असता, त्यांनीही या प्रकराबाबत पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले नसल्याचे सांगितले |
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण पुन्हा करांचा बोजा वाढविण्यात अर्थ नसल्याचे ते म्हणाले सांगतात |
अन्न सुरक्षा योजनेतंर्गत ग्रामीण भागातील ७६ टक्के व शहरातील ४५ टक्के लोकांना धान्य मिळणार आहे अन्नसुरक्षा विधेयकानुसार ग्रामीण भागातील ७५ टक्के व शहरी भागातील ५० टक्के अशा कुटुंबांना अनुदानित दराने धान्य मिळणार आहे |
मुलुंड पोलिसांनी शुक्रवारी ६९ किलो गांजासह दोघांना अटक केली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती पंतप्रधानांना भेटू कशी शकते’ असा सवालही मलिक यांनी केला |
१० वाजेपर्यंत ९ तास बंद राहणार आहे या काळात बंद ठेवण्यात येतील |
मुंबई बाजारात राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांतून मासळी विकण्यास येते ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत विविध मक्तेदारांची १२ कोटीची बिले प्रलंबित होती |
एक भारतीय पर्यटकच इतरांना मदत करत होता भारताकडून स्वागतआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे भारताने स्वागत केले |
भ्रष्टाचार, दुष्काळ, स्त्रीभृणहत्या, महिला सक्षमीकरण, शासकीय धोरणांचील विसंगती आदींबाबत नेमके बोट ठेवून सादर केलेल्या प्रहसनांनी गुगुल्या टाकल्या त्यासोबतच शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विकास विषयक अनेक प्रश्न मांडण्यात आले |
परंतु, त्या उत्तरावर खंडपीठाचे समाधान झाले नाही मात्र, त्याने खंडपीठाचे समाधान झाले नाही |
तसे बिल विधानसभेत मांडले त्यानंतर विधान परिषदेतही हे विधेयक मंजूर करण्यात आले |
मात्र, आगीमुळे इमारतीचे नुकसान झाले गेल्या काही काळात उंच इमारतींना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या |
चांगल्या प्रतीचे दर टिकून आहेत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते गुन्हेगारीच्या चक्रात नगरचे प्रमुख राजकारणी प्रथमच मोठ्या संख्येने अडचणीत, समर्थकांत अस्वस्थताम |
परीक्षेचे नियोजनही उत्तम होते परीक्षा केंद्रावर नियोजनही चांगले होते |
तसेच, कच्च्या कैद्यांचे डीएनए नमुने विनापरवानगी घेतले जाण्याची शक्यता आहे, असे सांगत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी विधेयकाला विरोध केला कॉँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि तृणमूल कॉँग्रेसचे सौगत रॉय यांनी सुधारणा अनावश्यक असल्याचे सांगून विधेयकाला विरोध केला |
मराठी वृत्तपत्रांमध्ये मात्र त्या त्रोटकपणे दिल्यामुळे मराठी उमेदवारांपर्यंत जाहिरात पोहोचलीच नाही पण हे विचारवंत मुस्लिम जमातवाद्यांना तुम्ही आडमुठी भूमिका सोडा अशी कानउघाडणी का करीत नाहीत, हा ही प्रश्न आहेच |
छोटे उद्योग बंद पडून बेरोजगारीत वाढ होणार आहे लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना यासाठी निश्चित फायदा होतो |
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली त्यांचा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शोध घेण्यात आला |
मध्यमवर्गीय लोक कागदापासून तयार केलेले आणि कमी किमतीतील आकाश कंदील खरेदी करताना दिसत आहे याउलट पारंपरिक कागदाद्वारे तयार केलेल्या आकाश कंदिलांना अधिक मागणी आहे |
मन्मथ हे जग सोडून गेला या प्रकरणी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता |
राजा, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बनर्जी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, फारुक अब्दुल्ला, असदुद्दीन ओवैसी आदींनी भाग घेतला भूखंड गावंड परिवाराने पालिकेला हस्तांतरित केलेला आहे |
धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी हे पार्क त्वरित खुले करण्याची गरज आहे या ठिकाणावरून तलावाचा संपूर्ण परिसर बघता येऊ शकतो |
परंतु, खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे |
जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून २४ धरणे आहेत २४ लाख हेक्टर एवढे आहे |
परंतु थकीत तसेच चालू वीजबिलाची वसुली करणे हे मोठे आव्हान कायम महावितरणपुढे असते त्यामुळे उर्वरित बिलाच्या वसुलीचे मोठे आव्हान महावितरणपुढे आहे |
गेल्या ९ महिन्यांत मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या राज्यात करोनाचे आकडे चिंता वाढवणारे आज १८४ दगावले |
ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्यांचे सहकार्य लाभेल नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य आमि काम करण्यासाठी उत्साह जाणवेल |
माझ्या वॉर्डात सिडकोची वसाहत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ले आऊट मधल्या मोकळ्या जागा आहेत त्यापैकी ३० टक्के रुग्णांना वॉर्डांमध्ये भरती करून घेण्याची वेळ येते |
मात्र, आता सोन्याच्या घसरत्या भावांनीच भारताची परकीय गंगाजळी सावरली आहे या निर्णयामुळे गोरगरीब व सामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो |
‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले पीडित मुलीच्या आईचा २००७ मध्ये मृत्यू झाला |
५३२ गटांनी आपले नाव नोंदवून साईसेवक बनण्याचा मनोदय व्यक्त केला आहे हम दो हमारे दो हा नियम घरोघरी स्वयंस्फूर्तीने पाळला जाऊ लागला |
संगीत हे दीर्घकाळ टिकणारं आहे म्हणूनच ते संगीत टिकूनही राहील |
लवकरच प्रवाशांनाही आता या वेगवान मेट्रोत बसायला मिळणार असल्याचा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला या परिसरातील प्रवाशांना पुढील चार ते पाच वर्षांत ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे |
भूपेंद्र यांच्या हत्येनं आम्हाला धक्काच बसला भरावाची माती कोणती आहे, हा विचार केला पाहिजे |
ते कृषी अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते मागील वर्षी तीनं पुण्यातील वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला होता |
शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, मध्यमवर्गीयांना करांमध्ये सवलती या बाबतीत अर्थसंकल्पात काहीही योजना नाहीत आंबेडकर रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते |
केमिस्ट्री आणि बॉयोलॉजीचे पेपर अपेक्षेपेक्षाही सोपे आल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे त्यातही बॉयोलॉजीचा पेपर तुलनेने सोपा होता, मात्र फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना घाम फोडला |
यासाठी ३० एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष शबनम पूनावाला यांनी दिली ऑफलाइन नोंदणी ज्यांना ऑनलाइन नोंदणी शक्य नाही ते महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात १० ते ७ च्या वेळात येऊन फॉर्म भरू शकतात |
शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभेचे तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे अभिनेत्री कंगना रनौतवर एंटरटेन्मेंट जर्नलिस्ट गिल्डने केलेल्या बहिष्काराला मुंबई प्रेस क्लबने पाठिंबा व्यक्त केला आहे |
म्हाडा मुख्यालयातील दक्षता विभागाकडून ही यंत्रणा अंतर्भूत करण्याची सूचना करण्यात आली म्हाडाच्या वरिष्ठ पातळीवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना केल्याचे समजते |
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे त्यात प्रत्येक वेळी तथ्य नसते |
पण काँग्रेसने याला जोरदार विरोध केला आहे काँग्रेस सीएएला विरोध करत आहे |
मात्र, निवृत्त होणारे अवसरमोल हे अनुसुचित जातीतील असल्यामुळे आता अनुसिचित जमातीच्या अहिरे यांची नियुक्ती केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे त्या म्हणाल्या, कॉलेजमधून संगीताचे शिक्षण घेतले की,केवळ कानसेन तयार होतात |
केरळमध्ये चीनहून परतलेल्या एका विद्यार्थ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतही पाच संशयित रुग्ण आढळले आहेत केरळमध्ये चीनहून परतलेल्या एका विद्यार्थ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे |
बँकेने एकूण व्यवहाराचा १६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे या तिमाहीत बँकेला १५,१६१ कोटी रुपये उत्पन्न झाले |
क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकसारख्या कुंभमेळ्यातच नव्हे तर रणांगणावर शत्रूशी लढतानाही स्त्री मागे नाही त्यामुळे सामन्यातील रंगत वाढत गेली आणि प्रेक्षक पुन्हा टीव्हीकडे वळले |
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे मात्र त्याचे फारसे कौतुकच कोरियात नाही |
आता पुन्हा अशी स्थिती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत येथून पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार का, याबद्दल औत्सुक्य आहे |
यानंतर दिल्लीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना एखादी कला जोपासावी असं त्याला वाटलं यापुढे अशा कार्यशाळा घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये कलागुण विकसित व्हावेत, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संस्थेचा मानस आहे, असे आपटे यांनी सांगितले |
पण बीसीसीआयने या तारखा ठरवल्या असल्या तरी आयपीएलच्या मार्गात काही अडचणी नक्कीच आहेत आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत होती |
मात्र, या सरकत्या जिन्याला दोन महिन्यातच घरघर लागली ही सदोष व्यवस्था बदलण्यासाठी, प्रसंगी नागरिकांच्या खासगी वाहनांवर बंधनं लादून त्यांना पुन्हा सार्वजनिक व्यवस्थेकडं नेण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलल्याचं दिसतं |
सावंत गेल्या गेल्या १३ वर्षांपासून अशा प्रकारच्या मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करीत आहेत ही घटना २ जुलै २०१३ रोजी घडली होती |
वाडा तालुक्यातल्या ज्या स्थानिक कलाकारांबरोबर आम्ही सुरुवातीला काम करत होतो, त्यांनीच २०१६ मध्ये चिन्मयबरोबर गोष्टरंगच्या कामाची सुरुवात केली औरंगाबाद वास्तुविशारदांच्या संस्था कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष दिव्य कुश, राज्याचे उपाध्यक्ष महेश डोईफोडे, अल्केश गंगवाल यांच्या हस्ते करण्यात आले |
भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये अकरावी, बारावी शिकताना कम्प्युटर सायन्स झेपत नसेल, आवडत नसेल, तर चुकूनही कम्प्युटर इंजिनीअरिंगला जाऊ नका |
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्याची तीव्रता दिवाळीपूर्वी मोजली जाणार आहे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे आतापर्यंत वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होत होती |
जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला मात्र, त्यावेळी त्याला हा पुरस्कार मिळू शकला नव्हता |
आता उद्धव यांनीही टीका केल्याने पुढील काही दिवसांत शिवसेना हे प्रकरण तापवणार असल्याचे दिसते त्यामुळे एकूणच शिवसेना हे प्रकरण तापवणार असल्याचे दिसते |
यामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याचीही भीती असते त्यात कामगार, औद्योगिक, कौटुंबिक अशा विविध कोर्टाचा समावेश असेल |
इतर संघ मात्र खूष हार्दिक पंड्या आणि अकिला धनंजय यांना फटकेबाजी करत जेसन रॉय आणि गंभीर यांनी दोन षटकांतच २३ धावा फलकावर लावल्या |
सुबोध भावे यानं ट्विटर सोडणार असल्याचं जाहीर करताच मनोरंजनसृष्टीत यावरुन चर्चेला जोर आला गेल्या आठवड्यात सुबोध भावेनं ट्विटरवरून एक्झिट घेतल्यानंतर सोशल मीडियावर दिसणाऱ्या नकारात्मकतेवरुन चर्चा सुरू झाली |
तो परदेशातून आला आहे आणि तो सतत खेळकरपणे बोलतवागत असतो त्याचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे सर्वज्ञात आहेच |
एका दिवसांत आठ हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक बाब आहे शासनाने पहिल्यांदाच दुष्काळ निकषामध्ये बदल करून ट्रिगरच्या निकषानुसार ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी दुष्काळ जाहीर केला |
मात्र या अन्नाची गुणवत्ता, दर्जा राखला जात नसल्याने आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे खुद्द कावरे मात्र कोणत्याही पदाच्या अभिलाषेत नाही |
पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २२३ परीक्षा केंद्रावर झाली या विषयांसह परीक्षेसाठी एकूण २२८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते |
जेणेकरून राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल पॅन कार्ड बंद होणार नाही |
या प्रकरणी दादाराव राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तक्रारीवरून विरार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार अल्पमतात आले होते |
गुरुकुल शिक्षक मंडळ व शिक्षक समितीच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी हे विशेष साहित्य संमेलन येथे होणार आहे गुरुकुल शिक्षक मंडळाच्या पुढाकाराने होणाऱ्या या प्रतिभाविष्कार साहित्य संमेलनाची तयारी वेगात सुरू आहे |
दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी परदेशी शाईचे शॉर्टेज असल्याने या नोटांचे उत्पादन थंडावले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका या विषयाचा समावेश करणे अयोग्य आहे |
कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कोणाला नोकरीमध्ये अडचणी असतात, कोणाला व्यवसायात तोटा होत असतो, तर कोणाची परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची धडपड सुरू असते |
मात्र,एसटी विभागाने याला हरकत घेतली आहे दरम्यान, केंद्र सरकारने त्यावर हरकत घेतली होती |
अभिजात संगीतापासून भावगीतापर्यंत आणि लोकसंगीतापासून भक्तिसंगीतापर्यंत सर्व प्रकारांच्या बहारदार सादरीकरणाला मनसोक्त दाद देत पुणेकरांनी कार्यक्रमात रंग भरले या कार्यक्रमात अभिजात संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आस्वाद घेत रसिकांनी कलाकारांना भरभरून दाद दिली |
केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही संवेदनशील आहोत, हे दाखवण्यापेक्षा ती संवेदनशीलता पालकांनी रुजवायला हवी व टिकवायला हवी कामगार उपायुक्त कार्यालयाकडूनच सुरक्षारक्षक मंडळामार्फत नेमण्यात आलेल्यांना किमान वेतनदेखील दिले जात नसल्याच आरोप गेला |
ती कंपनी दहा वर्षांपासून ग्लॉस वुल, रॉक वुल, रबर फोम इन्शुलेशन बनवत असल्याचे सांगितले त्यामुळे भूजलपातळीत सुद्धा दोन ते तीन मीटरने घट झाली आहे |
मात्र प्रलोभने, आश्वासने टाळा मात्र आश्वासने, प्रलोभने देण्याचे टाळा |
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असलेला विभागच आता दुर्लक्षिल्या जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त करण्यात आली रेंजमध्ये जाणार आहेत, अशा बाधित १० सर्वपक्षीय शेतकऱ्यांची समिती गावागावातून करावी, व या समितीने शेतकऱ्यांचे म्हणणे संकलित करून माझ्याकडे द्यावे |
पण असे सिनेमे बनवण्यास आम्ही कधीच प्रोत्साहन देत नाही वांद्रे, माटुंगा येथे रेल्वे रुळांवरदेखील पाणी साचले होते |
त्याचबरोबर सदर प्रकल्प हा पर्यावरणासाठी घातक आहे या आदेशानुसार जिल्हा बँकेने ३० कोटी रुपयांची तरतूद केली, पण अद्यापही कोणीही त्यासाठी अर्ज केला नाही |
सांगलीतील बांधकाम व्यावसायिक रवींद्र जीवन नगरकर यांना प्रिया, रोहित व सुमित ही तीन अपत्ये दत्तात्रय मोरे यांची जयवंत दत्तात्रय मोरे, भानुदास दत्तात्रय मोरे ही मुले आहेत |
ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी जमीन संपादन करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर आहे |
समाजजीवनात आज अनेक स्थित्यंतरे झाली आहेत सुरेश म्हणाले, देशात १९७५ मध्ये लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालखंडात काय घडले, ते नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे |
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत पालकमंत्र्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे |
बीड तालुक्यातील कामखेडा येथील तीन सख्खे बहीणभाऊ नदीच्या बंधाऱ्यात बुडाले पावसाने ओढेनाले भरून वाहिल्याने नद्यांच्या पाणीपातळी वाढली |
गडहिंग्लजच्या बाबतीत अॅन्टीरेबिज व्हॅक्सिनविषयी लिहिले आहे पूर्णपणे रंगीत असलेल्या या मोठ्या आकाराच्या सव्वादोनशे पानी पुस्तकात १५८ भाज्यांची माहिती आहे |
पावसाळ्यात करावी लागणारी गटारांची साफसफाई केली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले जाते तशीच परिस्थिती आरोग्य विभागात असून मलेरिया विभागातील कामगारांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घातला होता |
सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ अमेरिकेत देखील तेथील लोक आपापल्या पर्सनल कायद्यानुसार वागतात आणि आपली ओळख कायम ठेवतात |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.