text stringlengths 0 6.48k |
|---|
पण, त्यांना धडा शिकवायला हवा या हेतूने त्यांच्याविरूद्ध कलम ५०९ नुसार कारवाई करण्यात आली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे |
गावले यांच्या शुभहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली गेल्या आठदहा दिवसांपासून ही स्थिती अशीच आहे |
तेथे मराठा समाजाच्या वतीने आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले चव्हाण त्यांच्या अन्य महिला व पुरुष पोलिस सहकाऱ्यांसोबत उपस्थित होत्या |
सध्या टुरिस्ट सिझन आहे सध्या पर्यटनाचा सीझन आहे |
मात्र यासाठी रोज किमान दोन लाखांचा खर्च असल्याचेही त्यांनी सांगितले होते यावर सुमारे २ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला |
काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे त्यामुळे शहर काँग्रेसमधील किरकोळ वादही थेट प्रदेशाध्यक्ष थोरात किंवा राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर जात आहेत |
स्थापत्य विद्याशाखेचा निकाल ८० टक्के लागला यदुकर दादू जाधव असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून याप्रकरणी राजेंद जाधव यांनी रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे |
परंतु, ही माहिती मनपाकडे नाही यावेळी वृक्षोरपण करून विद्यार्थ्यांनी शहर स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली |
सेह याच्यावर दहशतवादी हल्ल्याचे आरोप होते परंतू अजून तरी हा योग आला नव्हता |
जागामालकाच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरटीआयअंतर्गत माहिती मिळवून वीरा यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती तक्रारीची दखल घेऊन करवीरचे तहसीलदार, मंडल अधिकारी करवीर, भूमापन अधिकारी यांनी चौकशी करून शर्तभंग झाल्याचा अहवाल दिला होता |
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असताना रोखच नसल्याने अडचणीत भर पडली बाजारात पैसे नसल्याने खरेदीदार बाहेर पडत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत |
या व्हिडिओत ती कन्फेशन रूममधून घरात जाताना दिसतेय यादरम्यान परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून भांडारकर यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला |
अनेक ठिकाणी सरकारी बस रोखण्यात आल्या जवळच बसस्टॉप असून तेथेही प्रवासी रस्त्यावर उभे असतात |
वर्सोवा येथे आज करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कामा रुग्णालयाच्या अधिष्ठाता आल्या होत्या आजरेकर कुटुंबातील सदस्य असावेत इतक्या त्या दोघी त्या कुटुंबाशी समरस झाल्या आहेत |
विद्यासागर राव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत मुंबईतील न्यायालयातील कर्मचारीही उपस्थित राहाणार असल्याची माहिती उत्सव समितीचे कार्यकर्ते रवी पवार, संजय शेलार, शरद साळवे, चंद्रकांत बनकर यांनी दिली |
करोनाबाधितांची संख्या वाढतीच आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले, राज्यासह देशात करोनानं थैमान घातलं आहे करोनाबाधितांची संख्या वाढतीच आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे |
त्यामुळे दाव्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे अजूनही दाव्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे |
पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होते अन्न उद्योगात इतर अनेक आंतरराष्ट्रीय दर्जा प्रमाणपत्रे सह्याद्रीकडे आहेत |
त्याच्या नावावरून देशाला भारत हे नाव मिळाले मात्र, ते तिचे अंतिम ध्येय नाही |
एकमेकांसाठी जागा पकडताना ही साधी ओळखही मैत्रीमध्ये बदलून जाते मात्र सुशोभीकरण करताना चौकाची रुंदी कमीत कमी ठेवली जावी, कारण यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली |
हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला आहे मात्र पावसामुळे ती तत्काळ विझली |
त्यात किमान ६० जणांनी जीव गमावला पण दोन वर्षांत कोणताही बदल न झाल्यानं मोर्चा काढावा लागला |
अध्यक्षस्थानी संचालक दिनेश बुधले होते उत्तमोत्तम भावकविता आणि विविधरंगी देशगीते व लोकगीतांनी सभागृहच सरगमी बनले होते |
त्यात आठ जण जखमी झाले या अपघातात ८ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे |
स्थानिक पातळीवर कमिशन घेऊन भाड्यांच्या घराची किंवा जुन्या घरांच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटांना महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक नाही अनेकांना निद्रानाश, एन्झायटी यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागलं |
कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत इचलकरंजी जातीयवाद्यांना रोखून नगरपालिकेत स्वच्छ, पारदर्शक कारभार आणि शहराच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेसराष्ट्रवादी आणि राजर्षि शाहू आघाडी एकत्र आली आहे |
या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांन प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या उपक्रमात एस बँक, दि कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे मदत केली जात आहे |
या वर्ल्ड कपमधील दहाही यष्टिरक्षकांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप तेव्हाच प्रसिद्धीच्या चकचकाटामागची काळी बाजू ठाऊक होते |
प्या गूळ व लिंबूचे आरोग्यवर्धक पेय पेय गोड असो की खारट, त्यात लिंबाचे काही थेंब वेगळीच टिंग आणतात |
यजुर्वेंद्र महाजन यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यतेखाली जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर काही सदस्यांच्या समितीला शासनाने हे अधिकार देऊ केले आहेत |
अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा यामुळे वडील रागावून मारतील, या भीतीने त्याने नजीकचे रेल्वे स्थानक गाठत मेलमध्ये जाऊन बसला |
पावसाचा जोर वाढणार, कमी होणार, मेघगर्जनेसह बरसणार असा अंदाज वर्तविणारे हवामान विभाग आता पुराचाही अंदाज वर्तविणार आहे गेल्या काही दिवसांत होणाऱ्या तुरळक पावसाच्या तुलनेत शुक्रवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली |
त्याच्या जागी ऋषभ पंतचा विचार केला जाऊ शकतो त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी२० सामन्यात भारतीय संघात बुमराला संधी देण्यात येईल का, याबाबत थोडी साशंकता आहे |
त्यांचा उजवा हात वयाच्या बाराव्या वर्षी शेतात काम करत असताना मळण यंत्रात गेला होता दरम्यान शेतीच्या कामासाठी त्यांनी एक ट्रॅक्टर घेतला |
युजर्सची संख्या ६ कोटींवर पोहोचली आहे ६ कोटी युजर्सने डाउनलोड केले |
रियल्टी, बँक, ऑटो आणि मेटल कंपन्यांना विक्रीची झळ मोठी बसली अनेक इमारतींना तडे गेले होते |
देवळालीच्या इतिहासात सर्वात मोठा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून महत्त्वपूर्ण अशा भूमिगत गटार योजना मार्गी लागणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील नीलक्रांती चौक ते सिद्धीबागेपर्यंत पाइप गटार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतले जाणार आहे |
दरम्यान, मुलंड मारहाणप्रकरणी नवघर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे कारागृहातून सुटलेल्या आरोपीला आणण्यासाठी गेल्यामुळे चौघांनी एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली |
त्यांनाच प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कसे काय दिले त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे |
त्याचबरोबर उपकेंद्र नाही, तर मतदान नाही, अशी भूमिकाही घणसोली वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात अली आहे अखेर शासनाच्या लेखी आश्वासनानंतर श्रमजिवी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले |
संबंधित यंत्रणांनी रस्त्याची दुरूस्ती करून वाहनचालकांचा त्रास दूर करावा अजिंठा लेणीमध्ये मोबाइल रेंज नसल्याने पर्यटकांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येतात |
धक्कादायक म्हणजे, यातूनच ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल एकाचा मृत्यू ओढवल्याचा प्रकारही निदर्शनास येत आहे अंतिम फेरीच्या प्रवासापर्यंत भारतीय संघ अपराजित होता, तर पाकिस्तानला दोन लढतींत पराभव पत्करावा लागला होता |
परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते परंतु गोदावरी नदीला आलेल्या अनेक पुरांमुळे गोदापार्कच नाहीसा झाला आहे |
ज्यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नेत्यांचे विधिमंडळाच्या परंपरेप्रमाणे गौरव प्रस्ताव येत असतात याबाबत वकील संघातर्फे प्रबंधक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले |
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला? नक्की काय हवे असते स्त्रीला? |
यावेळी स्वच्छतेबरोबरच बांधकाम विभागाकडून वेस्ट मटेरिअल उचलले जात होते तेही धूर ओकून स्वच्छ भारत मोहिमेस मदत करतात तसेच उर्वरित मोकळ्या जागेत रिजंट प्लाझा इमारतीतील कचरा टाकला जातो |
या प्रकरणी पीएसआय मुळे तपास करीत आहे त्याचा तपास पीएसआय लेव्हलचा अधिकारी करतो |
यावेळी आंदोलकांनी निषेधाचा घोषणा दिल्या यावेळी निषेध मोर्चेही काढण्यात आले |
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला आहे पुढील २४ तासांत या वादळाची तीव्रता वाढणार असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे |
जालना रस्त्याचे विस्तारीकरण आणि बीड बायपास काँक्रिटीकरण व विस्तारीकरण करण्यात येणार आहे गर्दीचे रूपांतर मोठ्या दर्शन बारीत झाले |
नेटवर्क असलेल्या शहरी भागांतही मोठ्या प्रमाणात टँकर्सची मागणी आहे उपनगरांमधल्या गर्दीमुळे क्षयरोग, निदान न होणारा ताप वाढतो आहे |
भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये त्यामुळे विदयार्थीदशेतल्या प्रत्येकाने वेळेचा दुरुपयोग न करता, आपला सर्वांगीण विकास करावा |
या प्रकरणात स्थायीचे सदस्य हेमंत शेट्टींवर गुन्हा दाखल झाला आहे या प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींचे स्वागत अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन केले |
नवीन एईपीडीएस प्रणालीचा वापर दुकानदारांना करावाच लागेल या नव्या करामुळे आम्हाला दुकानात जास्त काम करावे लागते |
इतरांबरोबर जुळवून घेताना कठीण जात आहे का? त्यांना सोबत घेवून कसे काम करणार, हा प्रश्न आहे |
पण तशी शक्यता कमी आहे पण, तशी शक्यता तूर्त कमी आहे |
घरच्याघरी हौस म्हणून मी या गणपतीची पूजा करते त्यांनीही गणपतीची मूर्ती आणून त्याची पूजा करायला सुरुवात केली होती |
या महाविद्यालयांमध्ये संलग्नता समितीने पाहणी केली विद्यापीठाची समिती संबंधित कॉलेजांना भेट देऊन पहाणी करेल |
त्यात आता पावसाच्या पाण्याची भर पडली आहे मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या अचलपूर तालुक्यातील तीन आदिवासी गावांनी सीताफळांची शेती केली |
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल |
इलेक्ट्रिक सायकल ताशी ३० मैल या वेगानं जाते विकास योजनेत या रस्त्याची रुंदी तीस मीटर देण्यात आली आहे |
तिच्या यापूर्वीचा स्नॅचमधील विक्रम ८५ किलोचा होता आपल्या यशामध्ये आईवडील आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे ती नम्रतेने सांगते |
सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मला मॉर्निंग वॉकला जा, अशी धमकी दिली होती सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मला मॉर्निंग वॉकला जा, अशी धमकी दिली होती |
यानंतर बिहार पोलिसांची चारजणांची टीम मुंबईत दाखल झाली त्यामुळे शनिवारी सकाळपासून भिडे पुलावर पुन्हा चारचाकी वाहने जात असल्याचे दिसू लागले |
या प्रस्तावाला राजेंद्र जंजाळ, गोकुळसिंह मलके यांनी अनुमोदन दिले महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला ठराव मंजूर करण्याची ग्वाही दिली आहे |
गाडी चालवताना असलेला स्मूथनेस, गाडीवरचा ताबा, समयसूचकता यावर भर देऊन ही परीक्षा पार पडेल प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे? |
पहिल्यांदा काही कुरिअर कंपन्यांना या देशांमधील खाद्यपदार्थांच्या नियमांची पूर्तता करताना अडचणी आल्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे आहेत, त्यामुळे पदार्थ पाठवताना अधिक जागरूक राहावे लागते |
तत्पूर्वी २०१० पासून सदर समिती अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते आर्थिक आणि रोजगाराच्या पातळीवर आणखी वाईट वृत्त येऊ शकतं असं राहुल गांधी म्हणाले |
धक्कादायक! १० महिने झाले पगार दिला नाही! मात्र गेल्या सात वर्षांत ही भरपाई देण्यात आलेली नाही |
मॅटोस यांनी बाजू मांडली करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती बदलणार नसल्याचा पुनरुच्चार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली |
तरीही, सरकार याकडे दुर्लक्ष करते सरकारच्या समितीच्या तपासणीत हागणदारी मुक्तीमध्ये जळगाव महापालिका नापास झाली होती |
प्रश्न आपल्या कॉलेजचे वेगळेपण काय सांगता येईल? ३४ टक्के पेरणी झाली आहे |
त्यामुळे या मागण्या पुढे आणण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येत असून, राज्याच्या विविध भागातून या महामोर्चात नागरिक सहभागी होतील सीमावासीयांबाबत बोलताना पवार म्हणाले, सीमाप्रश्नासाठी मराठी बांधवांनी अखंडपणे मोठा लढा दिला |
कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे येथील कचऱ्याची समस्या गंभीर आहे |
त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत |
पाणी उपलब्धता पुरेशी नसल्याने कमी दाबाने पाणी द्यावे लागत आहे अपुरे पाणीसाठे पाण्याच्या वाढत्या गरजेची तहान भागवण्यासाठी कमी पडत आहेत |
अखेर पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपत्या घेतल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या होत्या |
लॉकडाउनमध्ये नाइट पार्टी पोलिसांनी भररस्त्यात धनाढ्यांची काढली धींडपुणे पत्नी नांदायला येत नाही म्हणून वाद जावयाने केला सासऱ्याचा खून केवळ दसराच नव्हे तर दिवाळी व लग्नसराईसाठी देखील आताचा खरेदी होण्याची शक्यता आहे |
त्या दिवशी सोशल मीडियाचा वापर करणं कटाक्षानं टाळा जगदीश गुंडारा यांचे मत आहे |
१५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य आणि मराठी लिहिता, वाचता व बोलता येणायांनाच टॅक्सी परवाने दिले जातील, असे सरकारने स्पष्ट केले होते महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य असणाया आणि मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणायालाच टॅक्सीसाठी नवा परवाना मिळेल |
पण अशावेळी वॉक आऊट करणं लोकशाहीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे ही सरकारची अनास्था असल्याची प्रतिक्रिया विवेक पंडित यांनी दिली |
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे यामुळे पक्षाची निष्ठा त्यांनी शिकवू नये |
परंतु वसई तालुक्यातील या जागा हळूहळू बिल्डर लॉबीकडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना चारुदत्त दीक्षित (संवादिनी), सुधीर करंजीकर (तबला) आणि दीपक दीक्षित (तालवाद्ये) यांनी साथसंगत दिली |
खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे ठरलेले निकष आहेत नगर राज्य सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित केला आहे |
या महाश्रमदानात जिल्हाधिकारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते मात्र, त्यांच्यापुढं आमचा निभाव लागला नाही |
दिंडी मार्गावर महिलांनी सडारांगोळी केली होती महिलांच्या एकेरीत लोकसत्ताच्या राखी चव्हाण व मोनिका चतुर्वेदी यांच्यात विजेतेपदाची लढत होईल |
शिंदे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेत स्थानकाबाबत परिस्थिती आणि गरज त्यांच्याकडे मांडली त्यानंतर आता गोरखपूर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आढावा बैठक घेतली |
त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षही स्थापन झाले आहे या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली |
तिच्या सौदर्याबद्दल ऐकून दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दिन खिलजीने तिला मिळवण्यासाठी चित्तोडगडवर स्वारी केली स्पर्धेच्या अंतिम फेरीत धरमपेठ क्रीडा मंडळाच्या मुलींच्या संघाने ग्वाल्हेरच्या महावीर बास्केटबॉल अकादमी ए संघाचा ३३१७ असा पराभव करत विजेतेपद पटकावले |
निवृत्तीवेतनातूनही होते कपात या प्रकारचा अतिरिक्त आर्थिक भार कोसळलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींनी परतफेडीसाठी सेवानिवृत्ती घेतल्याचीही उदाहरणे आहेत या संस्थांमध्ये रुजू झालेल्या दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात केली जाता आहे |
गेल्या काही महिन्यांपासून ए, ए पॉझिटिव्ह रक्तगटाची उपलब्धता रुग्णालयामध्ये नाही पण रुग्णांच्या वाढत्या संख्येला सुविधा पुरवण्यात रुग्णालय अपयशी ठरल्याचे चित्र आहे |
डवरे यांना प्रभाग ११ व प्रभाग १० मध्ये संधी आहे तसेच, कॉलेजमधील दोन कर्मचाऱ्यांनाही आंदोलनर्कत्यांनी मारहाण केली होती |
माझ्या मुलीच्या एका शिक्षिकेनं मुलांना फेसबुक पेज तयार करायला सांगितलं मुलांना शाळेत आणण्यासाठी शाळा चांगल्या करू, असे आश्वासन दिले आहे |
सतत तापमानात होणारा हा बदल प्रकृतीसाठी मारक असतो सतत तापमानामध्ये होणारा हा बदल प्रकृतीसाठी मारक असतो |
अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी आवश्यक असते आत्मशक्ती आणि निर्भीडता, जी गज्वींच्या सर्वच साहित्यकृतींमध्ये आजवर दिसून आलेली आहे याचा अहवाल पोलिस आयुक्तांमार्फत सरकारला पाठविण्यात आला आहे |
शेजवळ यांच्यावर वाणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात अाले राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी सकाळी यवतमाळातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात मृत शंकर चायरे यांचे अंत्यदर्शन घेतले |
आरोपी रामदासने घटनेच्या दिवशी पल्लवीकडे शरीरसुखाची मागणी केली तो प्रकार मुलीने बहिणीला सांगून ती बाहेर येत असताना आरोपीने तिची छेड काढत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली |
दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करतात त्यावर माझ्या बहिणीला आपल्या प्रेमाविषयी सांगितलं आहे |
पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत कृतिकार्यक्रम आखावा लागेल त्यानंतर त्यांनी कमरेचा बेल्ट काढून तो कडीला गुंडाला |
या उद्यानांच्या नविनीकरणासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे काही वर्षांपूर्वी निफाड शहरातून जाणाऱ्या निफाड-पिंपळगांव रस्त्यावरील शांतीनगर त्रिफुली ते वैनतेय विद्यालय या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदीकरण करण्यात आले आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.