text stringlengths 0 6.48k |
|---|
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता आजोबाही नातवाला सोडत नसतील तर विरोधक कसे सोडतील? |
सध्या पहिला रिटर्न भरण्याची घाई सुरू आहे व्हॉट्सअॅपवर प्राप्त अर्ज व त्यावरील कार्यवाहीचा अहवाल दर सोमवारी समन्वय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील |
बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली त्याचा केक कापण्यासाठी काहीजण जमले होते |
न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे वाया गेलेली लढत कदाचित भारताच्या या पराभवातील एक महत्त्वाचा घटक असावा शारजाला २००० मध्ये श्रीलंकेने भारताचा डाव ५४ धावांत गुंडाळला होता |
त्याला जामीनावर सोडण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली |
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी ९३ धावांची झंझावाती खेळी केली श्रेयस अय्यरच्या तुफान फलंदाजीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएलमध्ये २१९ धावांचा दुसरा मोठा पल्ला गाठला |
प्रयत्न चांगले आहेत पण वस्तुस्थितीत फारसा बदल दिसत नाही अधिवेशनादरम्यान आषाढी एकादशीचा योग आला आहे |
जो आता, परीक्षेचा संबंध जोडून शेयर केला जात आहे युजरला आपल्या डीटूएच कनेक्शनला कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅप वरून रिजार्ज करू शकते |
एका लाइनमध्ये एकदा कागद टाकला तर नोटांचे बंडलच बाहेर पडते खरेच, हे खूप महत्त्वाचे असते कारण दोनतीन दिवस विषय काढला नाही, तर बाबा सगळे विसरून गेलेला असतो |
तसेच, त्याच्या सीडी तयार करून त्याही विकण्यात आल्या होत्या त्यांचे काम लहानपणापासून पहायचो |
गेल्या दोन वर्षांत जागतिक तंत्रज्ञानाच्या मागणीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या कामाकडे त्यांनी बघण्यास सुरुवात केली, असा त्यांचा दावा आहे त्यांना रुग्णालयापासून दूर ठेवून व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी हाम वे होमचा नवा पर्याय पुढे आला |
मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे तसेच स्वातंत्र्यदिन या दोहोंचे निमित्त साधून एफटीआयआयतर्फे प्रवेशद्वारासमोर कारगिल वॉर मेमोरिअलची प्रतिकृती उभारण्यात आली आहे |
त्यादृष्टीने विविध ३१० मुद्द्यांच्या आधारे आम्ही स्वतःचीच तपासणी केली आहे आम्ही तपासादरम्यान मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करत आहोत |
कंपनीच्या या नेमणुकीबाबतच्या प्रस्तावाला संचालक मंडळाची मंजुरी मिळवावी लागणार आहे पुढील कामापूर्वी सध्या झालेल्या रस्त्याला लागून पेवर ब्लॉक लावण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला केली आहे |
त्यामुळे त्यांच्यात खडाजंगी झाली यावरून त्यांच्यात वाद होऊ लागले |
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या तिथल्या वास्तव्यात एक दोन दिवस वगळता सूर्याचं दर्शनच झालं नाही मात्र यंदा पावसाचा जोर पाहता, २२ जुलै रोजी बारवी धरणातील पाण्याची पातळी ६७ टक्के असेल |
सकाळी नऊला निगडीच्या भक्तीशक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून या बस सुटणार आहेत सुशांतच्या केसमध्ये येऊ शकतं नवं वळण- सरकारी साक्षीदार होण्यास पिठाणी, दिपेश तयार, याहून महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे एनसीबीच्या टीमने गुरुवारी मुंबई गाठली |
संचिता ननवरे ही मुलगी बऱ्याच प्रयत्नानंतरही वाचू शकली नाही मोनूला अभ्यास कितीही केला तरी तिच्याकडून स्पेलिंगच्या चुका हेातात |
तेव्हा मनसेने विरोध केला नाही केडगाव येथील शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनेचा युवक क्रांती दल संघटनेने निषेध केला आहे |
या कारखान्यांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यामध्ये करण गायकर, मधुकर कासार, शिवाजी मोरे, अमोल वाजे, शरद तुंगार, मच्छिंद्र निमसे, सागर माळोदे आदींनी सहभाग घेतला |
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे अकरावी अभ्यासक्रमाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी, पालकांची शनिवार सायंकाळपर्यंत प्रतीक्षा कायम होती |
सिक्कीममधील घुसखोरीनंतर चीनने भारताला १९६२च्या युद्धापासून धडा घेण्याची दर्पोक्ती केली आहे चीनची ही मागणी भारताने सरळ फेटाळून लावीय, असं सूत्रांनी सांगितलं |
पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला पुतळ्याचे काम देण्यात आले आहे पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले |
सिगारेटप्रमाणे फटाकेही आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याविषयी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशीही मागणी त्यांनी केली फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे |
पंजाबने दुसया विजयासह बाद फेरीत धडक मारली मिनी मुलीच्या फॉईल या प्रकारात चंदिगड संघाने अंतिम लढतीत पंजाबचा १५ विरुद्ध ०९ अशा गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले |
ज्या जाती शिक्षणात मागे आहेत, त्याच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत गोरगरीब सर्वसामान्य जनतेची पोटाची खळगी भरण्यासाठी आधार असलेल्या रेशन दुकानांना आता पुन्हा अच्छे दिन येणार आहेत |
या हल्ल्यात आरोपीची अल्पवयीन बहीण जखमी झाली आहे या घटनेत एक तरुणी किरकोळ जखमी झाली आहे |
सात पोती कपडे जमा झाले त्यासाठी सुमारे सात कोटींहून अधिक खर्च आला आहे |
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला प्रसंग दुसरा सरकारी मोजणी झाल्यानंतर जागा मालकीची निश्चिती शासनाकडून करून देण्यात आली होती |
वस्तुत कांताच्या काव्याचे वैविध्य व देदिप्यमान प्रतिभेचा अनुभव या ग्रंथातून येतो गावात मंदिर व मशिदीच्या इमारती सुसज्ज असतात |
मात्र, तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे जनतेला प्रश्न पडतो की, केवळ शपथविधी झाला म्हणून सरकार स्थापन झाले असे मानायचे का? |
यापैकी २५ टक्के कपातीचा आराखडा राज्य सरकारने मंजूर केला यापैकी सरकारने २५ टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार विषयनिहाय यादी जाहीर केली |
बुरहान वाणी ही काश्मीरची शान होती सरकारने कन्नड भाषेत व्यवहार करण्यासाठी सक्ती करू नये |
ती कंपनी दहा वर्षांपासून ग्लॉस वुल, रॉक वुल, रबर फोम इन्शुलेशन बनवत असल्याचे सांगितले ही कंपनी रबर इन्शुलेशन तयार करते |
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या निर्देशांवरून घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत मनरेगाच्या विहिरीच जास्त गाजल्या करोना नसताना जेवढा जीएसटी मिळाला असता तितकाच मिळावा, अशी राज्याची मागणी आहे |
यामुळे उपद्रवी सर्पमित्रांवर नियंत्रण ठेवता येईल, अशी मागणी वारंवार होते आहे याच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
आणि अपयशाशिवाय प्रयोगशीलता अशक्य आहे त्याची जी ठळक कारणे आहेत ती अशी |
याचा फोटो कसला काढावयाचा? विजय पाटील यांनी बकरी कापण्यापूर्वी व कापल्यानंतरची तपासणी केल्याचे रेकॉर्ड सादर करण्यास सांगितले आहे |
पर्यावरण संवर्धन समितीतर्फे यंदाही सरहद्दीवरील जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे पिंपरीचिंचवडमधील महापालिकेच्या आणि खासगी शाळांच्या माध्यमातून गेल्या दहावर्षांपासूून पर्यावरण समिती जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम करीत आहे |
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊले उचलण्यात आली आहेत पुण्यात झालेल्या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्ान् पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे |
त्याअंतर्गत २० पेक्षा अधिक कॉलेजांनी विद्यापीठात रुपांतर होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे हे आठ गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहेत |
याप्रसंगी एका महिलेने ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिनच आणली नसल्याने संबंधित महिलेला ओला कचरा डस्टबिनमध्येच जमा करून तो घंटागाडी देण्याचे सांगितले हा मोर्चा निफाड तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले |
मात्र, विरोधी पक्ष भाजप त्यावर ठाम होता कोणतीही संघटना सततच्या उपक्रमांनी आणि कार्यार्कत्यांमुळ३ेच जिवंत आणि सळसळती राहते, हे एकनाथ शिंदे यांना ठाऊक असावे |
त्यामुळे या कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी दिले आहेत यावर्षी चीनच्या विवो या कंपनीने आयपीएलचे प्रायोजकत्व काढून घेतले आहे, त्यामुळे बीसीसीआयला मोठे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे |
किरण सावे यांनी काढले युतीचा राज्यपातळीवर निर्णय झाला |
ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोचवॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी चोरट्यांच्या हाताला त्या कॅश बॅगेचा एक बंद लागला तर दुसरा बंद कर्मचारी मोरबाळे यांच्या हातात राहिला |
झाडांची पाने व फुले तोडून आपण एकप्रकारे पर्ऱ्यावरणाचै नुकसान करीत आहोत त्यांच्या हातीदेखील निराशा येत आहे |
महाबळेश्वरमध्ये खूप पाऊस असल्याने पावसाळ्यात मुंबईहून तिथे जाण्यासही फारसा अग्रक्रम नसतो त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे |
झालेली हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे कामाच्या ठिकाणी महिलांसाठी लैंगिक छळमुक्त, निरोगी आणि वातावरण निर्माण करायचे असेल, तर तातडीने कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी |
तसेच एवढ्या मोठ्या संख्येने मराठी संस्था एकत्रित होत आहेत, असे प्रथमच घडत आहे पुण्याच्या जुन्नर येथील उदापूर गावात राहणारी सायली संजय ढमढेरे या तरुणीने नुकतीच विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षीची परीक्षा दिली आहे |
मनीषासमवेत जगदीश खैरनारही गेले आहेत अरविंद कडबे यांनी गुंफले |
या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी जगताप यांना अटक केली होती २०१२ ते २०१५ या तीन वर्षांदरम्यान राज्यात सुमारे ४,३१७ मान्यता शासनाच्या वतीने तपासण्यात आल्या होत्या |
शुक्रवारी खुनाचा प्रकार उघड झाला होता हा तर आमच्या मैत्रीचा कलश पाटील कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे ठरविणाऱ्या खूप कमी व्यक्ती असतात |
हा प्रस्ताव मंजूर झाला असून याची प्रत महाराष्ट्र टाइम्सकडे आहे त्यामुळे या मंजुरीसाठी महासभेसमोर विषय ठेवण्यात आला आहे |
रस्ताच नसल्यानं या आजारी महिलेला रुग्णालयात कसं न्याव? त्यामुळे कॅन्सरबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे |
जळगावात शिवसेनेचं अनोखं आंदोलन लोक बघतच बसले! जळगावात शिवसेनेचं भाजपविरोधात अनोखं आंदोलन लोक बघतच बसले! |
एकामागून एक करप्रणाली बाद होत असताना अनुदानाचा लॉलीपॉप दाखवून आर्थिक स्वातंत्र्य हिरावला जात असल्याची ओरडही दबक्या आवाजात सुरू आहे आता ‘एक देश, एक कर’ अशी ओरड सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र अनुदानाची चिंता आहे |
बेरोजगारीला कंटाळून प्रशांतने सोमवारी रात्री विष प्राशन केले बनानी वगैरे भागात तर वस्तू फार महाग मिळतात पण पगारही चांगले आहेत |
टिटवाळ्याहून दादरला जाताना ठाणे स्थानक येताच गुडियाला असह्य कळा सुरू झाल्या पुणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्टँडवरून सर्वाधिक प्रवासी मुंबईला गेले |
या गोष्टींचाही विचार करण्याची गरज आहे याचा विचार केला गेला पाहिजे |
त्यामुळे पाच वर्षांत मुंबईत लाख घरे बांधण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न मुदतीआधीच पूर्ण होईल,असेही मनहास म्हणाले यादीत नाव जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फी भरावयाची आहे |
पण तसेही काही केले नाही एका पालकाने तक्रार केली म्हणून पोलिसांनी कुठलीही शहानिशा आणि चौकशी न करता शाळेच्या बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे |
त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व हे स्टीव्हन स्मिथकडे सोपवण्यात आले होते त्यानंतर लोळगे यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली |
याची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली महिन्याकाठी प्रत्येक कर्मचारीनिहाय त्याचे वितरण होते |
काही खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली या बालकांचे त्यांच्या पालकांशी डीएनए नमुने तपासले जातील |
सद्यस्थितीत अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुकीचा जागर सुरू आहे यानिमित्ताने अमेरिकेच्या निवडणुकीविषयी उहापोह करणारा हा लेख |
पण उगाच त्याचं गॉसिप कशाला? त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते गॉसिपिंग! |
वीज कनेक्शनची जोडणी आठवडाभरात होणार आहे काश्मिरी बंधूभगिनींसाठी ही योजना आजपासून सुरू केली जात आहे असं यावेळी गृहमंत्र्यांनी म्हटलं |
नेरुळ गाव सेक्टर २० पश्चिम येथे बांचोली मैदानापासून पुढे गावात जाण्यासाठी रस्ता आहे जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे |
गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेलेआहे नेवासकर यांनी फुरसुंगी येथील ड्रीम सिटीचे बनावट अंदाजपत्रक तयार केले |
तर गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंत ९८ मुले शाळेत दाखल करण्यात आली आहेत त्यामुळे नवीन प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमाचा समावेश होवू शकलेला नाही |
नेमकं काय आहे हे प्रकरण? तुला याविषयी काय वाटतं? |
तिथं तिनं आपल नवं जग उभारलं अर्थात, हे संकल्प आहेत, मनोराज्य किंवा दिवास्वप्ने नव्हेत, हे विद्यमान सरकारच्या आधीच्या काळातील कार्यपद्धतीमुळे निश्चित म्हणता येईल |
माओवाद्यांचे प्रमुख नेते बाबूराम भट्टराय, पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांचे शिक्षण नेपाळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच भारतात झाले होते यापुढे या कामात हयगय झाल्यास संबधितांच्यावर कारवाई केली जाणार आहे |
डेंगी, चिकुनगुनिया झाला नसल्याचे आढळते मात्र, आरोग्य विभागाने हा डेंग्यूचा ताप नसल्याचे म्हटले आहे |
या पाहणीतील सात प्रभागांत समाधानकारक काम नसल्याने त्यांनी सफाईच्या कामांचा मक्ता घेतलेल्या ८ ठेकेदारांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत त्यावर आयुक्तांनी दोन महिन्यांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे |
म्हणूनच मल्ला रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणीला भेटण्यासाठी घरी आला राखी पौर्णिमेनिमित्त आलेल्या व मृत तरुणाच्या मोठ्या भावाकडे शेतामध्ये मुक्कामास असलेल्या बहिणीने बुधवारी सकाळी फोन केला |
सीलिंकवरून जाताना टॅक्सीचालकांनी मध्येच टॅक्सी थांबवू नयेत, अशा सूचना पोलिसांनी टॅक्सी संघटनांना दिल्या आहेत या टॅक्सीचालकासह प्रवाशांकडून भरमसाठ भाडे उकळणाऱ्या अन्य टॅक्सीचालकांनाही पोलिसांनी दणका दिला |
कोर्ट पार्टी घेऊन जाण्यासाठी पोलिस मुख्यालयात आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जमादार यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले |
प्रदीप उगले, जिल्हासहमंत्री गजेंद्र सोनवणे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंग दल जिल्हाध्यक्ष गौतम कराळे उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही बैठक दुपारी सुरू झाली |
पात्रांची निवड, संवाद, छायाचित्रण सर्वच उत्कृष्ट आहेत घाटामध्ये चालकाचा ताबा सुटल्यामुळे जीप दरीत कोसळून पवार दाम्पत्य जागीच ठार झाले |
परिणामी मुद्रांक शुल्क विभाग व मुद्रांकाचे ‘लक्ष्य’ संकटात आले आहे बसमधील प्रवासी बसमधून खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला |
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुण्याप्रमाणे या परिसरात निर्बंध लावले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले करोनाच्या संकटामुळे देशभरातील न्यायव्यवस्थाही जवळपास ठप्प झाल्याची परिस्थिती एप्रिल महिन्यात निर्माण झाली होती |
व्यावसायिक लीग हे त्यावरील उत्तर नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे आमदार व नेते सध्या भाजपच्या वळचणीला जात आहेत |
त्यामुळे जादा दरांबाबत तक्रार केल्यास संबंधित आरटीओ कार्यालयांकडून चालकांवर कारवाई केली जाते आरटीओने अशा चालकांवर कारवाई करावी |
प्रत्येक झोनला स्वतंत्र चमूचे कार्यरत असेल झगडेंच्या मृत्यूनंतर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे |
म्हणून घाईघाईने उलट्या बाजूकडून उतारू या गाडीत चढण्यासाठी गर्दी करू लागले ते बंद करून दुसरीकडे हलविण्यासाठी प्रशासनाने घाट घातला आहे |
१९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएल साठी सर्व संघ तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे पूर्वेत्तर राज्यांत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काही विद्यार्थी संघटनांकडून पुन्हा या आंदोलनाला हवा देण्यात आलीय |
सर्वच जागांसाठी एकूण ६३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे |
या कबरींचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे त्यातली संत्यासुर्कीची जोडी सर्वांना आवडली |
वाहतूक पोलिसांना दमबाजी सुद्धा केली जाते त्यामुळे अशी दमदाटी केल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे |
त्यात माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्या प्रेम कर या प्रकारचा मजकूर लिहिलेला होता माझे तुझ्यावर प्रेम आहे |
त्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळकत करामधील सामान्य करामध्ये साधारण १३ लाख रुपयांहून अधिक बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे येथील गाळेभाड्यापोटी पालिकेला वर्षाला सुमारे १३ ते १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते |
बहुतांश अवयवांचे प्रत्यारोपण हे शरीराच्या आत होते मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेत एकूण चौदा संघ सहभागी होणार आहेत |
पुणे जिल्ह्याला १६५ कोटींचे उद्दिष्ट त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी सुमारे १६५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे |
सध्या हे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे सध्या प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी घेण्यात येत आहे |
काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे रहिवाशांनी घरांचा ताबा सोडून रेंटल हाऊसिंगच्या घरांमध्ये स्थलांतर केल्याने कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही |
त्यामुळे या पट्ट्यात मेट्रो ऐवजी रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारणे हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे आज मंडळाच्या दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई आणि ठाणे अशा तीन शाखा असून विलेपालेर् येथेही नवीन शाखा सुरू होत आहे |
दिवसभरच्या संततधार पावसाने नाले दुथडी भरुन वाहत होते धुवाधार पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत असतात |
सासू, पतीने मानसिक व शारिरिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे सासूचा शारीरिक आणि मानसिक छळही तिने केला |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.