text stringlengths 0 6.48k |
|---|
या दिव्यांमुळे रेल्वेची चार कोटींहून अधिक रुपयांची बचत होणार आहे महत्वाचे म्हणजे वर्षाला महापालिकेचे चार कोटी रुपयांची बचत होणार आहे |
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचीही अवस्थाही वाईट झाली आहे करोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे |
यंदा ती प्रचंडच लांबणीवर पडली प्रकाश पारगावकर यांनी परिषदेत नोंदविले |
सत्र समाप्तीच्या आदल्या दिवशी संसदेसमोर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली आणि शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे शेवटचे अधिवेशन पार पडले आहे |
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, विधिमंडळ सदस्य, मंत्री देखील करोना बाधित होताना दिसून येत आहेत मंत्री व लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे |
या प्रकारामुळे राजकुमार प्रचंड संतापले सर्वांसमोर अपमान केल्याने राजा संतापला होता |
जातीय समीकरणाचा आधार घेत प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रभारी करण्यात आले किंवा सरकार बनवाबनवी करीत आहे, असेही नाही |
म्हणूनच मी हसीना तसंच साईनाच्या सिनेमासाठी तयार झाले त्यातच काही वेळ मोबाइल, सोशल मीडिया यावर जातो |
त्यामुळे महापालिकेनेदेखील ४८२ आरक्षणांपैकी तातडीने संपादित करण्याची आवश्यकता असलेली २०० आरक्षणे ही प्राधान्यक्रमाची ठरवून मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार सरकारवर टीका होत असल्याने संघटनेची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली आहे |
काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी महामेट्रोला तातडीने परवानगी देण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे |
बिहारमध्ये रविवारी आणखी पाच जणांचे प्राण गेल्यामुळे पूरमृत्यूचा आकडा शंभराच्या पलिकडे गेला आसामच्या काही भागांमध्ये रविवारी पुराचे पाणी काहीसे ओसरले असले, तरी राज्यात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला |
खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध सामाजिकराजकीय संघटना, पक्ष या रॅलीत सहभागी होणार आहेत |
रचनेत अतिरिक्त स्वातंत्र्य घेत, त्यांनी आपलं व्यक्तित्व त्यात कमालीच्या तरलतेनं उतरवलं आहे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल टाकले त्या त्या क्षेत्रांत आपल्या स्वतंत्र बाण्याचा ठसा उमटविला |
या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी या मुलांच्या नावेच धनादेश जमा करायचा आहे मात्र, त्याची अधिसूचना पूर्वीच निघणे आवश्यक होते |
याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही ७३७४ च्या बॅचचने एकत्र यायचं ठरवलं अशाच पद्धतीने सर्वांना एकत्रित घेत भविष्यात उपक्रम हाती घेण्याचा निश्चय आम्ही केला आहे |
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार उघडकीस आला ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली |
अव्वल दहा फलंदाजात हे तीन भारतीय आहेत गेली अडीच वर्षं न चुकता इथं आम्ही जमतो |
आर्णी, घाटंजी या नगर परिषद काँग्रेसकडे आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वीच पाण्याचे संकट असलेल्या गावांतील कामांचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या |
वाहन खरेदीलाही सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठी सर्व कंपन्यांची शोरुम्स गजबजली आहेत दुसरीकडे दुचाकीचारचाकी वाहन खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या शोरूममध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे |
मनीषाने आत्तापर्यंत विविध खंडातील शिखरे पादाक्रांत केलेली आहेत तर आभा तारके हिने ऑल राऊंड, फ्री हेड, हूप, सांघिक या चारही प्रकारांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलं |
मोहन गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मात्र, २१ जुलै रोजी मी समितीसमोर उपस्थित राहून सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, असेही खोत यांनी स्पष्ट केले |
कंटाळा घालवण्यासाठी म्हणा किंवा मजा म्हणून मोबाइलवर गेम खेळण्यासारखा टाइमपास उद्योग नाही आपल्या मित्राच्या मोबाइलवर गेम खेळत होता |
अशा वेळी एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घेतली तर ते योग्यच ठरेल, त्याचा आपल्याला फायदा मिळू शकेल त्यावरून पोलिसांनी घराची झडती घेतली असता मांस, कातडी, शिंगे, हाड, धारदार हत्यारे, वजन काटे आढळून आले |
सध्या यान पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत फिरत आहे सर्वोच्च न्यायालय किंवा सरन्यायाधीशांच्या अवमानासाठी नाही |
मुठे, उपसरपंच एकनाथ यादव, अंगणवाडी सेविका यांनी त्यांची भेट घेतली रस्ता मोकळा करावाडोंबिवली रामचंद्रनगर येथील रस्त्यातच झाडाचे ओंडके आहे |
चित्रांतील आकारांचे रेखांकन आणि रंगलेपन यातून मुखर्जी यांचे रंगज्ञानामधील प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते त्याच्याशी असलेल्या मैत्रीपोटी काहीही करायला तयार असणारा चार्ल्स बॉयल त्याच्याइतकाच विक्षिप्त आहे |
अशावेळीही हा प्रकार होतो अशा पात्र नोंदणीकृत उमेदवारांना कॅप गुणवत्तेसाठी आणि कॅपद्वारे प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल |
मात्र अखेर सर्वच अडचणींवर मात करत नाटकाचा प्रयोग सुरू झाला यावेळी ते म्हणाले, कोणत्याही आस्थापनेत अंतर्गत समिती नसल्यास आयोगाही कारवाई करू शकतो |
दोघांमधील संघर्षाचे नेमके कारण काय, असे पत्रकरांनी विचारले असता खासदार उदयनराजे म्हणाले, संघर्ष हा बरोबरींच्या लोकांमध्ये केला जातो वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात १२० टन सोने तस्करीच्या माध्यमातून आले |
सध्या तो ५३२११ रुपये आहे मुंबईत टाटा पॉवर कंपनी वार्षिक जवळपास ६५०० कोटी युनिट विजेचा पुरवठा करते |
ही माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पथकाला कळविण्यात आले तिकडे जाताना त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी कर्मचाऱ्यासह धाव घेतली |
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली खास करून एप्रिलनंतर आर्थिक गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणाऱ्या वेबसाइट्सच्या यूजर्स संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतं |
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी साहेब खान याला अटक केली होती त्यामोबदल्यात शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने रोखीने मोबदला देण्याऐवजी सरकारने लॅन्ड पुलिंगची नवी संकल्पना पुढे आणली आहे |
पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते वाडा तालुक्यातील आरोग्ययंत्रणा सलाइनवर असून येथील तीनही आरोग्यपथकांना सध्या डॉक्टरच नाहीत |
रहाणे, शिखर धवनकडून मोठ्या सलामीची अपेक्षा असेल ऑस्ट्रेलियासाठी भारतीय महिलांनी केलेला हा प्रहार अनपेक्षित होता |
मुख्यमंत्री दौऱ्याचे आव्हान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कचराप्रश्न गंभीर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे रोज तीन दलित महिलांवर बलात्कार होतो, दोन दलितांचे खून होतात, दोन दलितांची घरं जाळली जातात |
संबंधीत प्रशासनाने सदर लाईट त्वरीत दुरुस्त करावी हि विनंती पुणेकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे |
रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे मात्र, मनसे आंदोलनावर ठाम आहे |
मुंबईतल्या चाळी इतिहास जमा झाल्या आणि कॉलन्या, सोसायट्यांचा जन्म झाला सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भाजपने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचं नाव कधीही घेतलं नाही |
हे एअर ऑपरेशन नसल्याने यात अधिक धोका होता त्यामुळे दुसऱ्या विमानाला टेकऑफ किंवा लँडिंगची परवानगी लगेच देत नाही |
त्यापैकी जयपूर, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी या विमानतळांचा कारभार नियंत्रित करण्यासाठी अद्याप करार झालेला नाही औरंगाबाद परिसरातील शेंद्रा आणि बिडकीन येथे डीएमआयसीचा एक टप्पा विकसित होत आहे |
आम्ही दोघेही अॅक्टर, त्यामुळे आमची मैत्री व्हायला वेळ लागला नाही या रुग्णालयामध्ये कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा प्रयत्न आहे |
कांचनवाडी येथील गट क्रमांक १९ मधील १७ एकर जागा पूर्वीच विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आली आहे मराठवाडा विद्यापीठाने यासाठी जागा दिली होती |
हा प्रकार गंभीर असून विद्यापीठाने त्याची दखल घेतली आहे विद्यापीठाने त्याची गंभीर दखल घेत नंतर संबंधितांवर कडक कारवाई केली |
तसेच विशेष मुलांना करोनाची लागण झाल्यास त्यांचा सांभाळ कसा करावा, याचा अनुभवही संबंधित करोनायोद्धांना मिळाला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासाठी सर्वंकष आराखडा करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली |
पुढच्या निधीबाबत काही दिवसांत शासनाकडून स्पष्ट करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज सोने दरात ७९ रुपयांची घसरण झाली |
जी थोडीफार दुकानं बचतगट चालवताहेत, त्यांचंही दिवाळं निघायचचं बाकी आहे या अवैध व्यापारात संघटित गुन्हेगारी टोळ्या गुंतल्या आहेत |
त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे आर्थिक विवंचनेचे चटके सहन करीत आहे |
त्याअंतर्गत २० पेक्षा अधिक कॉलेजांनी विद्यापीठात रुपांतर होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यापैकी २०,६०१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता |
त्यामुळे रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे यावर्षी तर या परिसरातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे |
पालिकेत भाजपची सत्ता असल्याने या स्पर्धेसाठी नेहरु स्टेडियम तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कालांतराने त्यांनाही संयम राखणे कठीण होते |
चणकापूर धरणातील पाण्याच्या रोटेशननंतर पुनदचे रोटेशन असल्यामुळे यंदा पाणी समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे चणकापूर धरणातील पाण्याच्या रोटेशन नंतर पुनदचे रोटेशन असल्यामुळे यंदा पाणी समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे |
सोशल मीडियावरची घातक स्पर्धा मॉडेलिंगच्या या स्पर्धात्मक जगात आजकाल सोशल मीडियाची भर पडली आहे सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला |
अमेरिकेत बेकारी वाढली आहे हे सत्य आहे परिणामी, कामगार व ग्रामस्थांना आर्थिक फटका बसतो |
कामोठे शहरात पावसाळ्यापूर्वी सिडकोने लाखो रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण केले त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे, सिग्नल यंत्रणा व अन्य कामांना सुरुवात केली आहे |
त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो आपल्या मूत्रमार्गाला अनेक व्याधी ग्रस्त करू शकतात |
एका नव्यानं लग्न करून आलेल्या सासुरवाशिणीला सासू घरातल्या रितीभातींची, कामांची, कर्तव्यांची ओळख करून देते आहे तत्पूर्वी गुरुवारी इंदूरच्या एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुक्मिणी नगरात पतीपत्नीची हत्या झाली होती |
बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार काही संघांनी आतापर्यंत आपले २४ संभाव्य खेळाडू निवडलेले आहेत येथील अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जातीतील लोक मोठ्या प्रमाणात भूमीहिन आहेत |
या छाप्यात संबंधित अधिकाऱ्यांनी पीएफआयचे माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम याच्यासह सध्याचे शहराध्यक्ष इरफान मिल्ली यांच्याकडे पक्षाच्या विविध कामांची माहिती घेतली या कारवाईबाबत पीएफआयचे शहराध्यक्ष इरफान मिल्ली यांनी पत्रकारांशी बोलताना, सदर कारवाई ही हेतुपुरस्सर करण्यात आली आहे |
असा कोणताही निकाल जाहीर झालेला नाही कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही |
७ एप्रिल रोजी इंद्राणी हिने उपवास केला होता आणि उपवास सोडताना तिने जेवणात तुरुंगातील डाळ खाल्ली होती आजी सांगत होती, की आपल्या सगळ्यांना दोन्ही वेळचे जेवण मिळावे, म्हणून आईने एक वेळेचा अन्नत्याग केलेला आहे |
परिणामी, शहरातील त्याच भागात असणारे हॉकर्स आता प्रत्येक भागात पसरले आहेत कर्णधार म्हणून विराटची नियुक्ती केवळ विश्वचषक सामन्या पुरती होती |
या सिनेमात सिद्धार्थ गौरव नावाच्या तरुणाची भूमिका करत आहे, जो अतिशय साधासुधा, नाकासमोर चालणारा तरुण असतो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तर पार्थ यांना मित्रा थांबू नकोस असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे |
अनेक नाटकांचे फेसबुक पेज, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंटस चांगलेच तेजीत आहेत कधीही, कुठेही आणि कसंही हा डायलॉगही प्रेक्षकांना आवडतो |
यापुढे वाहतूक नियमांचे पालन करण्याची हमी त्यांनी वाहतूक पोलिसाला दिली राज्य सरकारने दिलेला शब्द पाळल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं |
या भागातील सीसीटीव्हीची मदत घेत आरोपींचा शोध घेतला जात आहे या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मार्गावरील सीसीटव्ही फुटेजची तपासणी केली |
आर्थिकदृष्ट्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा अनावश्यक खर्च टाळा विलास इंदलकर, विक्रीकर सहआयुक्त, कोल्हापूर विभाग सर्व प्रकारचे कर वेळेत भरण्याचे कंपनीचे नियोजन असते |
सरकारकडे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन द्यायला तुमच्याकडे निधी नाही, असे असताना १५ लाख कोठून जमा करणार? तूर्तास तरी गमे यांना कुठे नियुक्ती मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही |
त्याबाबत गुरुवारी तारीख आहे गुरुवारपासून कॅप राउंड एक सुरू झाला |
या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल त्यासाठी सहभागी व्हा, मटा कल्चर क्लब आयोजित हेल्दी बेकिंग रेसिपी वर्कशॉपमध्ये |
१८९६ मध्ये कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी ‘तुकारामबावाचें चरित्र’ ग्रंथ लिहिला होता बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने कृष्णराव केळूसकर यांनी ‘तुकारामबावाचें चरित्र’ हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ लिहिला |
परंतु, काही कारणांमुळे विमानसेवा सुरू करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा गुरुवारी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी स्वीकारला |
या रेतीसाठ्याची किंमत आज एक कोटी दहा लाख इतकी असल्याचे बोलले जात होते अशी अटक केलेल्यांची नावे आहेत |
मोर्चामध्ये तालुक्यांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा जीवनप्रवास त्यांच्या शब्दात ऐकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला |
हॉटेल व्यावसायिकांच्या कंपाऊंडिंग चार्जेसबद्दलही उभयतांमध्ये चर्चा झाली असून या व्यावसायिकांची कोंडी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत बेलारूसबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, असे युरोपच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे |
त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला काही ठिकाणी दोन टप्प्यात करआकारणी केली जाते |
पायाच्या दुखापतीतून तो सावरलेला नाही पायाला झालेल्या दुखापतीचा त्याला फटका बसला |
अन्नाचा अपव्यय होतोच शिवाय दुर्गंधीही पसरते या ढिगाऱ्यावर कचराही टाकण्यात येत असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे |
हे काम होणे गरजेचे होते हे कामही होणे आवश्यक आहे |
९७ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला पण या जनजाती मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाल्या आहेत |
संशोधनही केले होते संशोधकांना मिळाले मोठे यश |
दिवाण यांचे ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून तेथून जाणाऱ्या गाड्या व रिक्षा प्रवाश्यांना या खड्ड्यामुळे धक्के खात प्रवास करावा लागत आहे |
शक्यतो कोठेही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे हे भाषण ए आणि बी या दोन भागात असते |
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा मधुस्वामी यांनी सांगितले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दंगलीवर चर्चा झाली |
आपण सर्वांनी जवानांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे बच्चन म्हणाले सत्तेत राहूनही जनतेसाठी सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात उभे राहण्याचे धैर्य केवळ उद्धवजी ठाकरेच दाखवू शकतात |
दडपण झुगारून खेळा, असा सल्ला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या सहाकाऱ्यांना दिला कर्णधार विल्यमसनने मध्यमगती गोलंदाजांच्या खांद्यावर पुढील आव्हान सोपविल्यावर त्यातही त्याला यश आले |
जुन्या गाड्या मजबूत विंटेज कार सांभाळणे ही अत्यंत अवघड बाब आहे गाडीवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं |
पावसाला सुरुवात होताच लुइसवाडी येथे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे धबधब्याच्या परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना ताब्यात घेण्यात आले |
करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनच्या वतीने याबाबत रूपरेषा आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येतो आहे |
देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असते शिक्षक हा एक पिढी घडवू शकतो |
कोट्यवधीच्या जागेचा लाखोंमध्ये ‘सौदा’ होतो या जागेची किंमत कोट्यवधी रुपये आहे |
महबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानाचं गेट बाहेरून बंद करण्यात आलेलं व्हिडिओत दिसतंय कार्यालय कशासाठी बंद करण्यात आले याची चौकशी करणार असल्याचे नहार यांनी सांगितले |
तसेच सुनील लोखंडे याची बदली आरोग्य विभागात करण्यात आली, तर विनोद अल्लेवारची बदली एटापल्ली पंचायत समितीत करण्यात आली या उपक्रमाचे संयोजन जस्ट नाशिक, वूई आर नाशिक आणि नाशिक न्यूज यासह नाशिकच्या इतर यूजर्सनी एकत्र येत केले होते |
रियल्टी, बँक, ऑटो आणि मेटल कंपन्यांना विक्रीची झळ मोठी बसली यंदा दरवाढ झाली असती तर, बांधकाम व्यावसायिक आणि खरेदीदारांना आर्थिक फटका बसला असता |
या महिन्यात अंडी, चहा, चिकन, मसाले, राजमा, मसूर, बाजरी, फळे आणि भाज्यांच्या दरात घट झाल्यामुळे महागाईमध्ये घट झाली त्यांना ममत्व दाखवत पकडण्यासाठी तीन रेस्क्यु व्हॅन तयार केले आहेत |
त्यानुसार आंबा कधी तयार होणार, तो कधी उतरवला जाणार हे ठरत होते त्यामुळे या दोन चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात झाली |
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वाडा प्रकल्प कार्यालयामार्फत २०१५ मध्ये वाडा तालुक्यातील काही गावांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत |
त्यामुळे खऱ्या अर्थाने भविष्यात केवळ पूर्व भागांतच पुण्याचा अधिक विस्तार होऊ शकतो, हे वास्तव आहे तसेच प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती असलेल्या बांधीलकीतून रस्ता सुरक्षेचे दायित्व स्वीकारले पाहिजे |
नाशिकमध्ये आठवडाभर सांस्कृतिक धूम चालू असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला एकीकडे सांस्कृतिक धूम असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला |
कृपया प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.