text
stringlengths
0
6.48k
दोघीही आता बिझनेसवुमन होणार असून लवकरच त्या दोघी मिळून एक कॅफे सुरू करतायेत होय, कारण त्या दोघी एक कॅफे सुरू करत असल्याचं कळतंय
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली सुदीप जायस्वाल यांनी बाजू मांडली
तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली बॉलिवूडमधील ड्रग संदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ असेही कंगनाने जाहीरपणे सांगितले होते
परिणामी येथे किरकोळ अपघात वाढले असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे परिणामी शहराच्या उर्वरित लोकवस्तीलाही फटका बसतो
मात्र, तातडीने चारचाकी बाहेर नेण्यात आल्याने तिचे नुकसान टळले आंदोलनाची दखल घेत आदेश क्रमांक ५२२ रोखण्यात आला
महासभेत ठराव करण्याची मागणी एटीएममधून पैसे न आल्याची तक्रार केल्यानंतर लगेच पैसे मिळत असल्याने, या टोळीने नगरमधील एसबीआयची अनेक एटीएम सेंटर हेरली होती
नवीन एईपीडीएस प्रणालीचा वापर दुकानदारांना करावाच लागेल शुल्क वाढवल्यास सोन्याची तस्करी होण्याची जोखीम होती
चीनच्या या कंपनीचं भारतात पुनरागमन, २५ ऑगस्टला स्वस्त फोन आणणार, सॅमसंगची भन्नाट ऑफर फुटलेल्या फोन स्क्रीनच्या बदल्यात ५००० रु शाहरूख जनतेची जोवर माफी मागत नाही तोवर लोकांनी त्याचा कुठलाही सिनेमा बघू नये, असे आवाहन या पोस्टरमधून करण्यात आले आहे
त्यातून मिळालेल्या पैशातून तो इंजिनीअर झाला महेश भागवत यांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली
मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र, तसे होत नाही
इक्विटी फण्डातून मिळणारे नियमित स्वरूपाचे उत्पन्न कमी रिस्क असणाऱ्या शॉर्ट टर्म बॉण्ड फण्डाकडे वळवता येईल मुदत ठेवीवरील मिळणाऱ्या व्याजाचा उपयोग नियमित उत्पन्नासारखा व त्यातील आपले पैसे सुरक्षित असल्याच्या भावनेने सामान्यतः त्यात पैसे गुंतवले जातात
जोडीनं गाणं ऐकण्यात, नाटक बघण्यात, भर पावसात भिजण्यात, धूम गाडी चालवण्यातली मजा या साऱ्या गोष्टी पैशांनी मिळणार आहेत काय? त्यामुळे बालवयातच कला व क्रीडा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे
या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले मात्र, त्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे
हा तेजाचा उत्सव आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रकाशाचा हा सण साजरा करतो आहे
मदत ही स्वयंस्फूर्तीने दिली गेली पाहिजे असे मी सांगितले राज्यात रोजगारनिर्मिती थांबलेली आहे
घडणाऱ्या घटनांचे रेकॉर्डिंग ही टीम करणार आहे राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेचा अहवाल राज्य सरकार आणि पोलिसांकडून मागवला आहे
भिंतींना गेलेले उभे तडे, तुटलेल्या फरश्या आण‌ि खचलेले मजले तुटलेल्या फरश्या आण‌ि खचलेले मजले
तर विक्रीमुळे वायदा गटातील ४२ आणि ब गटातील ६६६ सह ११९४ कंपन्यांचे भाव खाली आले तर वायदा गटातील ४० आणि ब गटातील ७२३ सह १२४२ कंपन्यांचे भाव उतरले
पाण्याविषयी जनजागृती- महापौर काळजे यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून शुद्धीकरणाच्या विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली पण त्यांच्या स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष पुरविण्यात यावे
वॉटर बेलची अंमलबजावणी येत्या एक जानेवारीपासून जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक स्वरूपात होणार आहे वॉटर बेलची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक स्वरूपात होणार आहे
विद्यापीठाचा दणका, नियमित शिक्षक नियुक्त न करणे भोवले स्वत चालवायचं होतं डोकं आहे तर मग असं नेहा सुरेखाताईंना म्हणाली
ही बॅग चोरणं चोरांसाठी मुश्कील असेल त्याचे ऑफिस व घरी टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांची मालमत्ता पोलिसांच्या हाती लागली आहे
यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले, सीपीआर सर्वसामान्य लोकांचे रुग्णालय आहे स्थलांतराची पुनर्वसनाची व्यवस्था करूनही जे हटायला तयार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेणे भाग आहे
त्यांच्यामार्फत सर्व कैद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे या संदेशावरून संभ्रम निर्माण झाल्यानं पवार यांनी स्वत ट्विट करून त्याविषयी खुलासा केला आहे
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती वैशाली डकरे, माजी महापौरकेंद्राच्या विशेष निधी गरजेचापाणीपुरवठा व सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजपाइपलाइन सक्षम करण्याची आवश्यकता आहे
यावर त्वरित काम करणे गरजेचे आहे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे
श्रीगोंदा पोलिसांनी सिद्धार्थनगर चौकात अडवून पाहणी केली असता त्यांना टेम्पोमध्ये देशी दारूचे ८० बॉक्स असल्याचे आढळून आले श्रीगोंदा पोलिसांनी बेकायदा देशी दारूची वाहतूक करणारा टेंपो पकडून सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे ८० दारूचे बॉक्स जप्त केले
जोशी म्हणाले, ‘दत्तो वामन पोतदार हे चालता बोलता ज्ञानकोश होते यावेळी खासदार चिखलीकर व माने यांनी मनोगतातून एकमेकांना खुमासदार शैलीत मारलेल्या कोपरखळ्यांनी उपस्थितांमध्ये एकच हास्य पिकवले
स्त्रियांच्या जननेंद्रियाचे कर्करोग अथवा शस्त्रक्रिया देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात या गर्दीचा फायदा घेऊन काही लोक चोरी, महिलांशी छेडछाड, फसवणूक असे प्रकार घडतात
त्यावर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील दंड वसुलीला स्थगिती देऊन, सीसीटीव्हीद्वारे कारवाई करून घरपोच चलन पाठविण्याची सूचना केली करोना आणि लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवरअर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि कस्टमच्या करदात्यांचा कर परतावा तातडीने देण्याचे आदेश दिले होते
यंदा ती प्रचंडच लांबणीवर पडली ती होईपर्यंत मोठा काळ जाणार आहे
अद्यापही येथील विविध व्यवस्था उभारण्याचे काम सुरूच आहे अशा विपरीत परिस्थितीत कोकण निसर्ग मंच तळकोकणात येथील उत्पादनाला चांगले दिवस येण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करत आहे
खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आतापासूनच ऐश्वर्या आराध्याच्या फॅशन स्टाइलची काळजी घेत आहे
पठाण यांनी व्यक्त केले पठाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
पण, हा पुरस्कार कागदोपत्रीच कामे करून मिळविला गेल्याचा आरोप पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आणि नवा वाद निर्माण झाला मात्र, ही बिल तयार करण्याचे काम ज्या खासगी एजन्सीकडे देण्यात आले होते त्यांनी मोठा गोंधळ केल्याचे निष्पन्न झाले आहे
या वेळी थोंडीमुथालम दृकशियम, अलोरुक्कम, ओट्टल, टेकऑफ यांसारखे काही गाजलेले मल्याळम चित्रपट पाहता येतील या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने बऱ्याच गंमती घडायच्या
षष्ठातील मंगळ आपल्या शत्रूंना पुढे येऊ देणार नाही व काही समस्यांचा प्रभाव पडू देणार नाही षष्ठातील मंगळ आपल्या विरोधकांना पुढे येऊ देणार नाही, पण प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका
शनिवारी रात्री हा प्रकार घडला ही थरारक घटना रविवारी उघडकीस आली
अनेक अधिकारी व कर्मचारी आज उशीरा कार्यालयात पोहोचले आहेत राज्यातील आर्किटेक्चर महाविद्यालयांमधील पदवी प्रथम वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे
वाहतूक सुरळीत करण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली हे सगळं बघत असताना आपसूक माझं मन मला काही वर्ष मागे घेऊन गेलं
सकाळी नऊला निगडीच्या भक्तीशक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून या बस सुटणार आहेत एक बस सकाळी नऊला निगडीच्या भक्तीशक्ती समुह शिल्प चौकातून सुटणार आहे
दरम्यान, जामिनावर सुटलेला संशयित समीर गायकवाडला दर रविवारी कोल्हापुरातील पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरी देण्याची अट कोर्टाने घातली होती आपल्यातीलच अशी चालती बोलती माणसे मुलांसमोर रोल मॉडेल म्हणून उभी करण्याचा फादरांचा मनोदय आहे
कामासंदर्भात चर्चा करत असताना त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर काही वेळ कामकाज झाले
विशेष म्हणजे हिंसक आंदोलनाची वेळ ठरलेली नसते मात्र तारीख अद्याप ठरली नाही
युट्यूबवरचे व्हिडीओज बघून साधारण अंदाज घेतला दोन्ही तरुणांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले
गौतम तलावाच्या तुटलेल्या भिंतीचे काम तातडीने सुरू करणार आहोत मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झालेसमाजसेविकापरमेश्वर परमेश्वर गोदरेज यांनी एड्स जागृती कार्यक्रमासाठी स्वतला वाहून घेतले होते
पण, मूठभर लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतेय त्यात दुसरीकडे शहरात जागोजागी रस्त्यांची कामे सुरू असल्याने आधीच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे
त्यामुळे जखमी झालेल्या राठोड यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे जखमी झालेल्या राठोड यांना कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले
या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी जगताप यांना अटक केली होती औरंगाबाद महिनाभरापूर्वी जामिनावर सुटून जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या १२ तासात बेड्या ठोकल्या
वेदनेतून वास्तववादी चित्रपट निर्माण होतो वेदनेतून वास्तववादी साहित्य निर्माण होते
कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मनपातर्फे ओला व सुका कचरा विलगीकरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण सुरळीत पार पाडता यावे यासाठी अनेक प्रभागांमध्ये कचरापेट्यांऐवजी घनकचरा संकलन केंद्र उभारण्यात येत आहेत
भारतात आरोग्यसेवेवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण जीडीपीच्या ३ पट आहे वृद्धाश्रमांत प्रवेशितांना भोजन, प्रथमोपचार, निवास व्यवस्था मोफत देण्यात येते
तसेच, काही वर्षांपूर्वी बारामतीसाठी शिवनेरी बसदेखील सुरू करण्यात आली होती राज्यभरात बसपोर्ट विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
आमचं त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी होणार आहे ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत नगर शहरात तीनचार टप्प्यात घरांचे प्रकल्प राबविले जाणार आहेत
चार जिल्ह्यांचा आधार असलेल्या जायकवाडी प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा आहे जायकवाडी प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा आहे
परिस्‍थितीअभावी अनेकदा तिला आवश्यक गोष्टीदेखील देता आल्या नाहीत मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेचा निकालाचा प्रश्न गेल्या दोन सत्रांपासून गंभीर बनला आहे
पुस्तकं आणि त्यातली पात्रे यांच्याशी कधी गट्टी जमते ते आपल्याला कळतही नाही हे टगे लोकही अनेकदा खरे बोलतात
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील अन्यथा ते शिवसेना व विविध गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात येतील
गेल्या २५ वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे स्पर्धेतील सामने २५ षटकांचे असणार आहेत
भारतीय संघाने मोठ्या आत्मविश्वासपूर्वक इंग्लंड संघावर मात करण्याकडे कूच करणे सुरू केले होते शत्रूच्या नजरेत न येता सैन्य आणि अवजड शस्त्रांच्या वेगवान हालचालीसाठी भारत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या नवीन रस्त्यावर काम करत आहे
मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही
गेल्या महिनाभरापासून अतुल वैद्य व त्यांच्या पत्नीच्या अपहरणाचा तिढा सुटत नाही पोलिसांनी सुटका केल्यानंतरही पीडित महिलांचा आर्थिक प्रश्न सुटत नाही
यात लोहखनिज चार, चुनखडक १५, लॅटेराईट ८, डोकोमाइट एक, फ्लोराइटची एक व क्वार्टझाइटसची एक खदान आहे कोळसा, चुनखडक, बॉक्साइट, लोहखनिज, क्लेनाइट, सिलिनेनाइट आदी खनिजांचे संशोधन
यासंदर्भात वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करत आहेत यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असता प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे
अनेक स्वयंसेवी संस्थाही पुढे येत आहेत त्यांना समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना प्रोत्साहन दिले
तिथूनही दारुसकट घरात येणाऱ्या नवऱ्याला तिथंच सोडून ती मुलांना घेऊन दूरदेशी निघून गेली आपल्या देशात लग्नानंतर महिला आपलं घर सोडून पतीच्या घरी जातात
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील शनिवारी पुन्हा दिवसभरात ६०३ रुग्ण बाधित मिळून आले
इथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली याचा परिणाम म्हणून काही व्यक्ती शनिवारी कार्यालयापर्यंत पोहोचल्या असाव्यात
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं ऑपरेशन कमळ फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव शिवसेनेची टीकामुंबई राजस्थानमधील ऑपरेशन कमळ फसल्याने त्यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे
उत्तर कोरियाकडून होणारी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया चिंतेत असतात जिल्हा प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कशी होणार याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी साधलेला संवाद
जरिना होयाची ही २००४ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्यपदावर भरती होऊन २००७ पासून भामरागड दलममध्ये एमसीए पदावर कार्यरत होती २०१४ च्या तुलनेत ३ टक्क्यांनी यात वृद्धी झाली आहे
‘सिटी ऑफ म्युझिक’च्या साइटला भेट देण्याचाही एक वेगळा अुनभव आहे ही मैफल ‘सिटी ऑफ म्युझिक’मध्ये नदीकाठी होणार असल्याने श्रोत्यांनाही एक आगळावेगळा संगीतानुभव घेता येईल
ते व्हायला नको होतं मंडळांमुळे यंत्रणांची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या विशेष सूचना वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत
या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली या प्रकरणाला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे तक्रारीत दिली आहेत
त्यात पूर्वार्धात तर त्याचे खाते उघडलेच नाही हे पदार्थ खाताना स्वच्छतेचा विचार कोणाकडूनच केलेला दिसत नाही
त्याआधारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रमदेखील जाहीर केला होता
त्याचा फायदा करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होणार होता, पण मुनगंटीवार यांचे विमान उशिरा आल्यामुळे ते कार्यक्रमस्थळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोचले
त्यामुळे तक्रारदाराने सावकाराकडे ठेवलेली स्वतची मोटरसायकल घरी आणली सतीश म्हणून परिचित असलेले सतीश वेलणकर मूळचे परभणीचे असून, आतापर्यंत भाजपचे राष्ट्रीय संघटन सहसचिव म्हणून कार्यरत होते
ही वाढ सुमारे ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे उत्तीर्णांची टक्‍केवारी २३ एवढी आहे
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस म्हणून पाळला जातो या सेक्टरमधील ‘डब्ल्यू’ व ‘डी’ मधील सकाळची शिफ्ट बंद होती
त्यामुळे दुचाकीच्या तुलनेत रस्त्याचा अधिक भाग व्यापला जातो ही अवैध बांधकामे भोवली ३४८३५० सॅम्युअल स्ट्रीट, मशिद बंदर येथे दुरुस्तीचे कारण सांगून दोन अनधिकृत मजले वाढवण्याचे काम
गेल्या दोन वर्षांपासून पुरवठा सुरळीत होत नसल्याचा फटका घाटीला बसत असल्याचे सांगण्यात आले रुग्णालयांत औषधे का उपलब्ध होत नाहीत, यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याची चौकशीही झाली पाहिजे
१९७७ नंतर ब्रिटनच्या महिला टेनिसपटूला विम्बल्डन एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारता आलेली नाही त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच महिला टेनिसपटूला विम्बल्डन एकेरीचे जेतेपद पटकावता आलेले नाही
पाण्यात राजकारण नकोयाच बंधाऱ्याचे आदल्या दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी उद्घाटन केले होते विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकांची अत्यंत कडक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे
तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा एकट्या अॅप्सचे जवळपास ७ व्हर्जन हटवले आहेत
२३ कोटी रुपयांच्या निधीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे २३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली
मुंबईतील ३६ रेल्वे स्टेशन्सचा केलेला कायापालट आणि मुंबईकरांनी ​केलेले कौतुक हीच आमच्यासाठी पावती ठरली आहे नगर एमआयडीसीतील ऑटो अँड इंजिनीअरिंग क्लस्टरसाठी सहायता निधी वा बिनव्याजी कर्ज देण्याची विनंती या भेटीत आमदार जगतापांनी मंत्री देसाईंकडे केली
भोसरी येथील आयडीटीआरच्या ट्रॅकवर पुणे आणि पिंपरीचिंचवडमधील चारचाकी लायसन्ससाठी अर्ज केलेल्यांची ड्रायव्हिंगची टेस्ट घेतली जाते त्यानंतर या तिघांनी दीड तास देवाशी यांना मुंबईत विविध ठिकाणी फिरवून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोडून तेथून पळ काढला
पुनर्वसन करण्यात आलेल्या भागात आरोग्याचेही मोठे काम झाले आहे या उपक्रमासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे
अयोध्येत आता निर्विघ्नपणे राम मंदिराची निर्मिती होत आहे महिला जो उद्योग उभारतील, त्याच्या सर्व सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे
या जागेवर बसलेले प्रवासी माजी खासदारांसारखे दिसत नसल्याने तपासणी कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखपत्र दाखविण्याची विनंती केली ज्या प्रवाशांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत
भाताची उत्पादकता घटली…गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे दुपारी २ वाजता धार्मिक विधी होणार आहेत
उशीरा अॅडमिशन घेऊनही अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत तूर्त सर्व देशांशी चांगले संबंध ठेवून तटस्थ राहण्यात आपल्या देशासाठी हिताचे असेल
त्यामुळे प्रशासनाला शेजारीच असलेल्या विहिरीतून पाणी उपसावे लागले तशी प्रक्रिया पूर्ण करावीच लागते
औरंगाबादहून जाणाऱ्या हाजींना १८ हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत त्यात जळगावमधील १२ ठिकाणी एकाच वेळी छापे घालण्यात आले
आजवर अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असलेला रियाज भटकल याचाही पुण्यातील स्फोटामागे हात असू शकतो गेल्या काही बॉम्बस्फोटातील आरोपी रियाझ भटकल याचाही चार वषेर् पुण्यात मुक्काम होता
फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले करण यादव हा घरासमोर फटाके फोडत होता
दिंडोरी तालुक्यातील तळेगावअक्राळे व मालेगावमधील सायने येथील एमआयडीसीमध्ये पुढील महिन्यात भूखंड उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डची आवश्यकता असल्याने ३० महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्याचा प्रस्ताव कंपनीने मांडला
यामुळे नाटकाचा सेट लावण्यासही काही अडचणी आल्या यापूर्वी परीक्षेत एकूण ३५० गुणांचे असलेले पेपर आता ३०० गुणांचे होणार असून तीन ऐवजी दोनच पेपर होणार आहेत
त्यापाठोपाठ ढोबळी मिरचीही कडाडली असून एका किलोसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागतात ५० ते ६० रुपये किलो याप्रमाणे मिळणाऱ्या मिरचीचा भाव आता किलोमागे ३० ते ४० रुपये झाला आहे