text
stringlengths
0
6.48k
त्यामुळे ठाकरेफुके अशी लढत बघायला मिळू शकते पुरुष गटातील अंतिम फेरीत कौस्तुभ उदर व मनीष बत्रा यांच्यातील लढत चुरशीची झाली
प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला, निवड समितीच्या सदस्यांची १९ जुलैला मुंबईत बैठक होणार आहे असा कोणताही उल्लेखही जसलोक रुग्णालयाने या सरोगेट मातेसोबत केलेल्या करारामध्ये नाही
रिकामं झालं घर, रिता झाला मखरपुढल्या वर्षी लवकर येण्यासनिघाला आमचा लंबोदर! जयपूरअत्रौली घराण्याच्या गायिका असलेल्या पाटणकर यांनी दोन बंदिशी सादर केल्या
शेअर बाजाराच्या निर्देशांकात २९१ अंकांची वाढ झाली व दिवसअखेरीस तो ३९६८६वर स्थिरावला स्वायत्ततेच्या नावाखाली विभागनिहाय वेळापत्रक वेगळे असल्याचे दरवर्षी समोर येते
भूमिगत गटार योजनेचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण करून घेतले जाईल जून २०१७ पर्यंत भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा पालिका प्रशासनातर्फे केला जात आहे
हितशत्रू, विरोधक परास्त होतील हितशत्रू व विरोधक परास्त होतील
त्यावर भोवतालच्या राजकीय परिस्थितीची गडद छाया आहे सध्याच्या या राजकीय परिस्थितीसाठी अनेक कारणे जबाबदार आहेत
या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती सलामीवीर अभिजित तोष्णीवाल, कृष्णा पवार या दोघांनीच धावांचा दुहेरी आकडा गाठला
आर्थिक आघाडी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सप्टेंबर महिन्याचा आगामी आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य मानला जात आहे आर्थिक आघाडी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सप्टेंबर महिन्याचा आगामी आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य मानला जात आहे
माझ्या वडिलांबाबत आज सकाळी प्रतिष्ठीत पत्रकार आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यानंतर मी माझ्या भावाला इन्स्टाग्रामवर तपासायला सांगितलं असता माझ्या नावाने तब्बल २० फेक अकाउंट्स असल्याचे पाहून मला धक्काच बसला
मात्र, हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे या सॅनिटायझरमुळे चौघांचा मृत्यू, तिघांना अंधत्व
परंतु, या केंदात बाहेरून गॅस आणून तो तेथे वितरीत केला जात होता गॅसपासून वीज निर्मिती देखील या ठिकाणी केली जाणार आहे
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र, पुन्हा त्याला गाठून स्कॉर्पिओने शाहरुखच्या दुचाकीला धडक दिली
दुसरी गोष्ट म्हणजे मी टोकाची देशभक्त आहे कारण मी शेतकऱ्याचा मुलगा असून मला शेतकऱ्याच्या प्रश्नावर जास्त गांभीर्य आहे
त्याविरोधात आता उच्च न्यायालयात ही याचिका करण्यात आली आहे प्रकरण आता उच्च न्यायालयात आहे
मग या बड्या कर्जबुडव्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत, असा सवाल समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अगरवाल यांनी उपस्थित केला प्रत्येक पाच ते सात बूथप्रमुखांचे समन्वय करण्याचे काम शक्ती केंद्रप्रमुखांचे असते
त्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली हे चित्र बदलायला हवं
२ लाखांचे पॅकेज मिळाल्याची माहिती संदीप फाउंडेशनच्या महाविद्यालयातर्फे देण्यात आली नेत्र विभागाच्या स्थलांतरामुळेच या विभागाच्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही सध्या घाटीच्या नेत्र विभागात होत आहेत
या संघांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे
नेकलेस, बांगड्या आदी दागिन्यांसह महिलांसाठी लागणारी विविध सौदर्यप्रसाधने त्यांनी विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली नऊवार साडी, कर्णफुलांपासून जोडवीपर्यंतच्या दागिन्यांनी केलेला साजशृंगार, हातावर खुललेली मेंदी, मैत्रिणी, नणंदाभावजया यांच्या भेटी, गजऱ्यांचा सुवास आणि नाचगाण्यांचा थाट
आमदार बाळासाहेब थोरात, मालपाणी उद्योग समूह, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनला वीजजोडणी झाल्याने गारोळेपठारमधील महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली याविरोधात खटोड यांनी शासनाकडे अपील केले होते
यासोबतच मार्गदर्शक सूचना, नियम, अटी व शतींवर लक्ष केंद्रित केले जात आहेत आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अंदाजपत्रके सादर केल्यास हा निधी खर्च होऊ शकेल
याच काळात हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिक, डॉक्टर आणि रोगनिदानतज्ज्ञ संघटनेला दिलासा मिळाला आहे त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संधी द्यायला हवी, असे मला वाटते
यासाठीही काही साधी आरोग्याची पथ्ये पाळली, तर पावसाळी आजारांमधील हे त्रास हमखास आटोक्यात ठेवता येतील यासाठीही काही साधी आरोग्याची पथ्ये पाळली तर पावसाळी आजारांमधील हे त्रास हमखास आटोक्यात ठेवता येतील
महिलांचे विषय हाताळणारे ‘गृहशोभा’, ‘सौंदर्यस्पर्श’, ‘अपेक्षा’, ‘गृहलक्ष्मी’, ‘अपेक्षा’, ‘चैत्राली’ अंक लक्षवेधी आहेत त्यात महिलांच्या आवडीच्या साहित्याची उपलब्धता करून दिली जाते
याप्रसंगी भाजपचे सर्व मंत्रीही उपस्थित राहणार आहेत या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते
सुदैवाने अॅसिड अंगावर पडले नसल्याने इक्बाल परिवाराला कोणतीही इजा झालेली नाही त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक व विद्यार्थी यांना संबंधित संस्थेत शिक्षण व उपचार घेणे शक्य होत नाही
बलात्काराचे छायाचित्र दाखवून स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जातील अशी धमकी त्या पीडित मुलीला दिली जात होती आरोपीने बलात्काराची चित्रफीत तयार करून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार पीडित मुलीवर बलात्कार करत होता
या घराच्या वरच्या दोन्ही माळ्यावर १७ जणांकडून क्रिकेट सट्टयाच्या बुकींगचे काम सुरू होते त्यांच्यासाठी १७ परीक्षा केंद्रांवर दोन दिवस आणि तीन सत्रांत ही परीक्षा घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते
परंतु, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्राध्यापकांना परीक्षक म्हणून नियुक्ती पत्रच पाठवण्यात आले नाही मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस आहे मात्र, चंद्रग्रहण असल्याने शेजारतीनंतर समाधी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे
यात आणखी काही नियतकालिकांचा समावेश होऊ शकतो किंवा काही वगळलेही जाऊ शकतात, असेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले राज्ये या प्रश्नाचा राजकारणासाठी वापर करतात आणि केंद्र सरकार कुठलाही धोका पत्करायला तयार नसते
या भागातील पाइपलाइन खराब झाल्या आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे
मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन व्हावे यासाठी कोट्यवधी खर्चून परदेशातून पेंग्विन्स आणण्यात आले त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच असलेली पेगलवाडी, पहिने ही गावे पावसाळ्यात बघण्यासारखी असतात
संपदा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात दोन वर्षांपूर्वीचेच कलाकार असले, तरी तांत्रिकदृष्ट्या मात्र काही बदल झाले असल्याचं त्या सांगतात विशेष म्हणजे अशोक हे कामानिमित्त दोनतीनदा विदेशात गेले, तेव्हा सुलभा यांनी दोन्ही युनिट अत्यंत कौशल्याने सांभाळले
असे क्वचितच कोणत्या व्यवसायात होत असेल हा प्रकार दुपारी सव्वाचार वाजता घडला
या दोघांच्या मृत्युमुळे या स्फोटातील मृतांची संख्या १५ झाली असून आणखी चार जणांची प्रकृती गंभीर आहे तर १४ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे
रेल्वे व्हिजननुसार २०२४ पर्यंत माल वाहतूक २०२४ दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे शहरात बेकायदा वाहतुकीचे प्रमाण वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण पोलिसांनी स्वीकारले आहे
अर्नाल्ट यांचे वार्षिक उत्पन्न १०७ कोटी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
भाजप सरकारने महागाई वाढवित सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले यामुळे उत्पन्नावर परिणाम होईल
वास्तविक चौरस मीटरनुसार क्षेत्राचे मोजमाप केले जाते सामान्यत: घराचा प्रति चौरस फूट भाव किती, एवढंच आपण गृहित धरतो
तर तुम्ही याच क्षेत्रात करिअर करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल आपल्याला काय करिअर करायचं आहे, याचा निर्णय तुम्हाला याच टप्प्यावर घ्यायचा आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पोहोचले एका ठिकाणी हा बाल हनुमान बसलेला होता
या कार्यर्कत्यांना अटक करून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सायंकाळी त्यांची वैयक्तीक जामीनावर सुटका केली या कार्यकर्त्यांना अटक करून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांची जामिनावर सुटका केली
संजय गांधी यांचे पात्र दाखवले आहे पण, गेल्या काही दिवसात या आजारांचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेची यंत्रणा जागी झाली आहे
१७ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत या सर्व थकबाकीदारांसाठी ही अभय योजना आहे त्याला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला
पूनर्वसीत गावांमधील बहुतांश कामे बोगस व निकृष्ट झाली असून अनेक कामे अपूर्ण आहेत या दोन्ही प्रकल्पांना महापालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेले नाही
त्यातील सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने स्पष्ट केले आहे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली
त्यानंतर विधेयक केंद्र सरकारच्या गृहखात्याकडे पाठविण्यात आले आहे त्यांच्या संवर्धनासाठी सारखा निधी दिला गेला पाहिजे
ज्युबलीपार्क येथील गळती दुरुस्तचे काम रात्री दहा अकरा वाजेपर्यंत संपेल धोकादायक झाल्यामुळे तो वाडा रिकामा करण्यासाठी सांगण्यात आले होते
सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे पतन झाले आहे, लोकांना या दोन नेत्यांना नाकारले आहे, असेही ते पुढे म्हणाले पत्र लिहिणाऱ्यांपैकी अनेक नेते राहुल यांच्या विरोधात याआधीही कारस्थानं करत होते
२० जुलैला दुसरी गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता वेबसाइटवर जाहीर होणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही गुरुवारी पाचशेच्या पुढे गेली आहे
तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर आयुक्तांनी तेथील १९ अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली होती सायकल स्पर्धेचा मार्ग नीट आखला नसल्याने आणि त्यावरून इतर गाड्या धावत असल्याने स्पर्धकांना सुरुवातीलाच अडचणी आल्या
रोहित शर्मा, गौतम गंभीरसह अनेक खेळाडूंनी हा नियम बदलणे गरजेचे असल्याचे सांगत हा नियम अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आनंद नाडकणीर् म्हणाले की, शिक्षक विद्यार्थ्यांच्या चुकीच्या वर्तनाकडे गुन्हा म्हणून पाहतो की चूक म्हणून पाहतो, हे पाहणं फार महत्त्वाचं असतं
आगामी पालिका निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने घेण्यावर जवळपास सर्व पक्षांचे एकमत झाले आहे त्यामुळे, चार सदस्यांचा प्रभाग करून आगामी महापालिका निवडणुका लढविण्यावर पक्षात जवळपास एकमत झाले आहे
फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपमध्ये सेलचे बॅनर पाहिले जावू शकते यांचा उपयोग घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी केला जाणार होता
त्याला जामीन मिळावा, यासाठी धरम याने तीन लाख रुपये खर्च केले होते कंपनीबरोबरचा करार रद्द झाल्यावर महापालिकेने शहरात सुमारे साठ कोटी रुपये किंमतीच्या जलवाहिन्या टाकल्या, महापालिकेने केलेला खर्च कंपनीने भरून द्यावा
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी मांडलेल्या ठरावाला सर्व संचालकांनी मंजुरी दिली
आगामी निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा भाजपचा दावा ईव्हीएममुळेच आहे असे मुश्रीफ म्हणाले भाजपवाल्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा दावा हा ईव्हीएम मशिनमुळेच आहे
तेलंगणचे क्रांती गुट्टा यांच्याशी तिचं लग्न झालं होतं आपला पक्ष अशा बेकायदा कृत्यांचे समर्थन करतो, असे भाजपने कृतीतून दाकवून दिले आहे, अशी टीका काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी ए
स्वप्न वगैरे काही नाही, कारण मला चांगली झोप लागते रात्री उशिरा घेतली वेगळी बैठक
गेल्या दोन वर्षांपासून पुरवठा सुरळीत होत नसल्याचा फटका घाटीला बसत असल्याचे सांगण्यात आले यानिमित्ताने घाटीच्या अग्निसुरक्षेचा तसेच देखभालीचा प्रश्‍न पुन्हा एकदा उभा ठाकला आहे
अशा वेळी प्रशासनामध्ये समन्वय असायला हवा यासाठी सत्ताधारी मंडळींमध्ये समन्वयाची आणि नियोजनाची गरज आहे
त्यानंतर शाळा कारवाई करत नसेल तर आपण कुठे दाद मागायची? तर दुसऱ्या फेरीत कॉलेजकडून वाढीव तुकडीसाठी प्रस्ताव न आल्यास क्षमतेबाहेरील विद्यार्थ्यांना माध्यम किंवा शाखा बदलण्याशिवाय पर्याय नाही
ही प्रक्रिया सरल करण्यासाठी २०१४ साली सरकारने एक ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले आहे या संकेत स्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे
आंध्रामध्ये ७ टक्के इतका असताना महाराष्ट्रात मात्र दुप्पट प्रवासी कर आहे तो कमी करणे गरजेचे आहे मोरॅटोरियमची सुविधा संपुष्टात आल्यास संबंधितांना सप्टेंबरपासून कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत
यामुळे आपत्कालीन कक्षात डेब्रिज उचलण्यासाठी येणारे फोन खणखणू लागल्याने आपत्कालीन कर्मचारी बेजार झाले आहेत तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली व त्रिपिंडी विधी केले जातात
गुरुबिन ज्ञान कहासे पाऊ? ललितकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालक मुलामुलींच्या जनुकीय अस्तित्वाचे असे अनेक पेच घेऊन सल्ला घ्यायला येतात
दरम्यान, गावात तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याखेरीज पोलिसांचा झोननिहाय बंदोबस्त लावण्यात आला आहे
क्लबतर्फे आयोजित उपक्रमात आजपर्यंत सुमारे अकराशे ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली आहे या प्रकरणी सातारा आणि वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत
सध्या यान पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत फिरत आहे सध्या हे यान पृथ्वीच्याच कक्षांमध्ये फिरते आहे
तिथं गाडी बंदच पडली यावेळी यज्ञोपवित संस्कार, अक्षतारोपण, अष्टमुलगुण व्रत संस्कार करण्यात आले
त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र, प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही
पुढील वर्षी बँकेचा एनपीए शून्य टक्क्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बँकेने सर्व मुदतीच्या कर्जदरात घट केली
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले मराठवाडा विभागात आजपर्यंत २७८ मिमी पाऊस झालेला आहे
आवारातील झाडे, तसेच बगिच्यांमधील फुलझाडे या खतावर चांगलीच बहरू लागली आहेत या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे, गवत वाढलेले आहे
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे देवळाला धार्मिक व सार्वजनिक कार्यासाठी कंपाउंड बांधण्याची परवानगी तत्कालीन नगरपालिकेने दिली होती
खराडी परिसरात घराचे दार तोडून सव्वालाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली एका अट्टल चोराचा आहे तो
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंताला मारहाण करणारा लोहमार्ग पोलिस अद्यापही फरार आहे या गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला अक्षय कुमारसारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेकी नागरिक सैनिकांची आशा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
तसेच विशेष मुलांना करोनाची लागण झाल्यास त्यांचा सांभाळ कसा करावा, याचा अनुभवही संबंधित करोनायोद्धांना मिळाला त्यांचे समुपदेशन करण्यात येते
त्यामुळे या आत्महत्येमागचे कारण अस्पष्टच आहे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याने मृतदेह वेटिंगवर आहे
लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर केले अत्याचार खरी आणि दृढ मैत्री होते, ती कॉलेजच्या कट्ट्यावर
की या आवडत्या शहरातल्या माणसांच्या काही ओठांनाच चट लागलीय रक्ताची, दंगलीची? वाहतूक विभाग आपल्याबरोबर आरटीओची देखील ही जबाबदारी असल्याचे सांगतात
व्यंकटपुरा तसेच शुक्रवार पेठेतील काही परिसराला महादरे तलावातूनही पाणी दिले जाते या वाहनांतून एका खेपेमध्ये अंदाजे २५० ते ३०० टन कचरा वाहतूक ​होते
आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ११३ मात्र, पाऊस ठराविक भागातच झाल्यामुळे आवक रोजच्या प्रमाणेच राहिली
तसेच, त्याच्या सीडी तयार करून त्याही विकण्यात आल्या होत्या ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि ते लगेच काढण्याची ज्यांना अडचणी आहेत, त्यांच्यासाठी ही सवलत आहे
गव्हाणे यांनी शुक्रवारी केला पुस्तकांचा व्यवसाय जीएसटीतून मुक्त असल्याने कोणत्याही प्रकाशकाने अद्याप जीएसटीएन घेतलेला नाही
भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन त्यांनी फंडाबाबत भेटण्याचा प्रयत्न केला असता पैसे परत देणार नाही असे सांगून धमकी दिली
फक्त मेहनत करायची आणि प्रामाणिकपणाने सादरीकरण करायचं एवढंच आम्ही करणार आहोत या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात दुकलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे
करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे अधिकार हे आयुक्तांचेच असल्याचा दावा मुंढे यांनी केला होता अश्विनने ३ आणि मोहम्मद सिराज दोन विकेट घेतल्या
यंदा पीक विमा योजना राबविण्याबाबत पिकनिहाय निश्चित केलेली महसूल मंडळे, पिकाच्या उत्पन्नाची सरासरी अशा अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत आयुक्तांच्या बदलीची मागणी केली नव्हती
खेडकर यांनी १९८२ मध्ये साकारलेली गणेशाची ही मूर्ती शौर्याचे प्रतीक आहे त्यामुळे या गणेशोत्सवासाठी मातीची मूर्ती महत्त्वाची आहे
पेट्रोलडिझेलचे भाव कमी करण्याची मागणी पेट्रोलचे दर कमी झाले असताना भाडे कमी व्हायला हवे
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान ओळखपत्र काढण्याचे तसेच त्यामध्ये सुधारणा करण्याचे कार्यालय येथील जुन्या नगरपालिकेत आहे यात नाव नोंदविण्याबरोबर दुरुस्तीचेही अर्ज आहेत
पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला कोळसे यांच्याकडे अतिरिक्त सीईओ पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती
सिटी बसवर एक कोटी ४८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे त्यापैकी ४८ हजार ७०१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते
न्यायालयाने न्यायालयीन कोठडीअंतर्गत तिघांचीही कारागृहात रवानगी केली दोन्ही पक्षाकडील युक्तीवादानंतर न्यायालयाने चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे तर शिवसेना, मनसे तटस्थ राहणार आहेत
त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत पण आता भारतीय संघातील एक क्रिकेटपटू या शहरात राहते म्हणूनही या शहराला ओळखू लागले आहेत
हा प्रस्ताव मंजूर झाला असून याची प्रत महाराष्ट्र टाइम्सकडे आहे अनेक वेळा त्या भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतात