text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यामुळे मोठे व्यापारी पोलिसांना हातशी धरून हॉकर्सचा व्यवसाय उधळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा स्पष्ट आरोपही संघटनांचा आहे मोठ्या दुकानांतील दरांमुळे ग्राहक समाधानी नसल्याने हॉकर्सकडून खरेदी करतात |
नोटीस मिळाल्यावर संबंधित कंत्राटदाराने दंडाच्या रक्कमेचा भरणाही केला यापैकी भांडवली अनुदानाचे ५० लाखांचे बिल हे अधिदान आणि लेखा कार्यालयाला सादर करण्यात आले आहे |
केंद्र सरकारने आणि प्रसंगी श्रीराम मंदिर न्यासाने पुढाकार घेऊन त्यातल्या अडचणी दूर कराव्यात पण सध्याची परिस्थिती पाहून राम मंदिर उभारण्याची गरज आहे |
भाऊसाहेब जानकू डोके व त्यांचा मुलगा सुनील या दोघांची नावे आहेत त्यांनी टेम्पो ताब्यात घेऊन नेण्याचा प्रयत्न करताच पोलिस नाईक पवार यांनी दोघांना रोखले |
अंकांचे गणित म्हणजे अंकगणित जणू शून्य ते नऊ या अंकांच्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण पदन्यासावर आधारित एक प्रकारची सर्कसच! याचसोबत घरामध्ये काल अभिजीत आणि रुपाली मध्ये कॅप्टनशीप टास्क रंगला |
त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आरटीओने चार लाख रुपये अधिक वसूल केले आहेत या गुंडांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने अधीक्षक मोहिते यांनी चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे |
या आचारसंहितेचा जिल्हा परिषदेस फटका बसला आहे सोयगाव बोंडअळींच्या मदतीसाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांचा तालुका प्रशासनाचा अहवाल तयार झालेला आहे |
चिन्मयने मात्र स्वतला आवडणारे मोजकेच पदार्थ आपल्या थाळीत वाढून घेतले या झाडाला काटे असतात |
त्यामुळे पथारी व्यावसायिक कचरा थेट रस्त्यावर फेकत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत अनेक पथारी व्यावसायिक अथवा त्यांच्याकडे येणारे ग्राहक सर्रास रस्त्यावर कचरा टाकतात |
दरम्यान, परखंदळेतील अभिजीत कांबळे व अमित कांबळे हे दोघे मित्राच्या नव्या गाडीची टेस्ट घेण्यासाठी गोठेकडे चालले होते ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा विकास करून जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी विकास कामे करण्यात येणार आहेत |
५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे त्यामुळे गायकांनी असे करणे चुकीचेच आहे |
शहरात अनेक वाहनांची रोज येजा सुरू असते नवी मुंबईत ४१ हजार वाहनांची नोंद |
या निधीतून त्यातून खापरी नळ दुरुस्ती व लॉन, तसेच किल्ल्याला संरक्षण भिंत, प्रसाधनगृह व अन्य कामांचा समावेश करण्यात आला आहे या निधीतून त्यातून खापरी नळ दुरुस्ती व लॉन तसेच किल्ल्याला संरक्षण भिंत, प्रसाधनगृह व अन्य कामांचा समावेश करण्यात आला आहे |
सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आम्ही करत असायचो |
हीच परिस्थिती राज्यात सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात आहे मुलांमधील अध्ययन अक्षमतेचे असे आहे चित्र |
तसेच, त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती मात्र, आपला मुलगा असं रडतोय म्हटल्यावर त्या मनातून थोड्या हादरल्याच |
आयपीएल ११ चा हा मौसम रोमांचक सामान्यांसाठी आपली नवी ओळख निर्माण करु लागला आहे जसजसे वय वाढत जाते, तसतसे मोठ्यांकडून, टीव्हीवरील जाहिरातींमधून गोऱ्या कातडीचे फायदेही मनावर बिंबवले जातात |
त्यानुसार सोमवारी स्थायी समिती सभागृहात बैठक झाली यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली |
त्यांच्याकडून सहा मोबाइल, दोन लॅपटॉप, टीव्ही, राऊटर आणि काही रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सहा मोबाइल फोन, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि रोख रक्कम असा ६७ हजार ८७० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला |
काटोल मार्गावरील पोलिस मुख्यालय परिसरात या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोलिस मुख्यालयात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे |
याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की, आपल्याकडे रुग्णांना उपचार मिळण्यात अक्षम्य विलंब होतो विशेष म्हणजे या पंपांनी जिल्हा प्रशासनाची परवानगी तर घेतलेली नव्हतीच, शिवाय त्याचे नोझल स्टँपिंगही करण्यात आलेले नव्हते |
दहीहंडीसारखा उत्सव किंवा दंगल किंवा राडे करणे, हाही त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे चित्रपटात या पात्राची अनेक विनोदी दृश्य असल्याने त्याच्या डबिंगने सिनेरसिक नाराज होणार नाहीत, असा विश्वासही त्याने व्यक्त केला |
या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचीदेखील संख्या वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले त्यामुळे रोगांचे प्रमाणही वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले |
कायदा व नियमांचे पालन कटाक्षाने करा कायदा व नियमांचे पालन मात्र कटाक्षाने करा |
ती दूर करण्यासाठी विद्यापीठाने ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत अनेक सिनेट सदस्यांनी मांडले प्रशासनाच्या भूमिकेमुळे पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना गुंडाळल्याची चर्चा सुरू झाली आहे |
प्रदीप उगले, जिल्हासहमंत्री गजेंद्र सोनवणे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंग दल जिल्हाध्यक्ष गौतम कराळे उपस्थित होते पण प्रत्यक्ष मूळ मालकाने तक्रार केल्यावर जमीन खरेदी करणाया व्यक्तीला आपली फसगत झाल्याचे लक्षात येते |
तेव्हा सरकार याप्रश्नी खूप गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची असेल, हे कायदा करून स्पष्ट करण्यात आलेले आहे खरिपाच्या हंगामात जिरायती शेतीत फळभाज्यांची लागवड केली जाते |
तामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त हॉस्पिटल डे साजरा केला जातो परळ येथील केईएम रुग्णालयात सोमवारी जागतिक मधुमेहदिन व बालदिन साजरा करण्यात आला |
सात पोती कपडे जमा झाले सोमवारी रात्री जोरदार पाऊस सुरू झाला आणि तो सलग चारपाच तास अविश्रांतपणे मुंबईला झोडपत राहिल्यामुळे सगळ्या यंत्रणा थिट्या पडल्या |
म्हणून यासाठी लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे समन्याची पाणीवाटपाचा पाठपुरावा करून जायकवाडी धरण ६५ ऐवजी १०० टक्के भरेपर्यंत सरकारकडून हस्तक्षेप करणे आवश्यक आहे समाजासाठी राजीनामा देण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली होती |
यंदा ऑनलाइन बँकिंग फ्रॉडमध्ये खूप मोठी वाढ झाली असल्याचे दिसत आहे बँकिंग ऑनलाइन फ्रॉडची वाढत्या घटना वेगाने वाढत आहेत |
पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार कारवाई सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नर्सचा प्रियकर प्रभू हा शेफ आहे |
ठाणेमुंब्रा येथे प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली या गाण्याचं शूट करतानाही एक गंमतच झाली |
देवदूत बनून निर्मला सीतारमण उत्तर देणार? रंजना पागरगवांदे व तीन पत्रकारांचा समावेश आहे |
या आठवणी ताज्या असतानाच या अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे ही आठवण अविस्मरणीय आहे |
परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून स्वागत कमानी, छत्रपतींची माहिती देणारे होडिर्ंग्ज लावण्यात आले आहेत हाजी अली ट्रस्टने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते |
महारेरा कायदा आल्यापासून ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे या रिक्षाला प्रतिदिनी तीन हजार रुपये भाडे देण्यात आले होते |
यानंतर बिहार पोलिसांची चार जणांची टीम मुंबईत दाखल झाली खंडणीविरोधी पथकाची चौघांना अटक |
ग्राहक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन आणि अॅमेझॉनवरून हा फोन खरेदी करता येवू शकेल |
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीमध्ये दोन्ही शहरांतील आमदार, महापालिकांचे आयुक्त आणि इतर पदाधिकारीअधिकाऱ्यांचा समावेश होता नाहीतर सगळ्यांना बेड्या ठोकतो |
पुलाखालून उत्तर व दक्षिण दिशेने बालाजीनगर आणि मोंढा परिसराकडे जाण्यासाठी रस्ते ठेवण्यात आले आता त्यांच्या मदतीसाठी शहरात सुमारे दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत |
आदिवासी समाजासह विविध संघटनांच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले बिरसा मुंडांना अभिवादन, नाशिक महापालिकेतर्फे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते |
त्यानंतर आर्मी वेल्फेअर फंडासाठी निधी देण्याबाबतही प्रोड्युसर्स गिल्डने इच्छा व्यक्त केली तसेच तो नेहमी सत्य बोलत असे |
त्यांचेही एकत्रिकरण करून वुमेन विंगला फायदा करून घ्यायचा आहे यासाठी नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून २९३ कोटी, ४६ लाख, ८७ हजार, २४३ रुपये इतका निधी मिळाला |
यात नऊ चौकारांचा समावेश होता यात ९ चौकारांचा समावेश आहे |
अखेर आयुक्त बोर्डे यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश दिले असून ठेकेदारास १३ लाखाचा दंड आकाराला आहे याप्रकरणी ठेकेदारास १३ लाखाचा दंड करण्यात आला असून मालेगाव पालिकेच्या एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे |
माझी पत्नी पण त्या पार्टीत उपस्थित होती आणि या व्हिडिओत पण ती आहे त्यांची पत्नी माझी सख्खी आत्या होती |
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अक्षय तृतीयेला सोनेखरेदीमध्ये किमान १० टक्क्यांनी वाढ होईल, असा विश्वास सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीमध्ये किमान दहा टक्क्यांनी वाढ झाली |
या अर्जाची छाननी करून स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची मदत घेऊन आम्ही पोलिसिंग करणार आहोत तेव्हापासून या ठिकाणी दाखल होणाऱ्या केसेसचीही संख्या वाढली आहे |
वाहतूकीला व पादचाऱ्यांच्या जीवाला धोकादायक असणारा हा खड्डा त्वरित बुजवला जावा यामुळे कंत्राटदारांच्या रुपातील करदात्यांनी वेळेत कर व योग्य जीएसटी भरून पंचतारांकीत करदाते व्हावे, असे आवाहन यावेळी अग्रवाल यांनी केले |
मात्र, तरुणांनीदेखील भविष्याचा विचार करावा मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल |
साळवे यांनी ती नोट चंद्रभान गोडसे यांच्याकडे देत नोटेच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित केली यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ४२० कोटींच्या विकासकामाच्या भाजप कधीही विरोधात नाही |
आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत आपल्या हद्दीतील किमान एका नैसर्गिक जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत |
पण त्याकडे बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेषतः महानगरपालिकांनी दुर्लक्ष केले आहे अनेक बाबींच्या तक्रारी महापालिका करत असताना त्याकडे दुर्लक्ष केले |
तर कापड मटेरियलमध्ये विशेष करून १०० टक्के कॉटनपासून बनविलेल्या ‘वारली पॅटर्न’ची वाढती मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले महापालिकेवरील कर्जाचा बोजा वाढलेला आहे |
सद्यस्थितीमध्ये वाहतुकीचा सखोल विचार केल्यास हा उड्डाणपूल उपयोगी आहे आण्विक पाणबुडीचे महत्त्वाचे भाग बनवण्याचे काम कंपनी करत आहे |
त्यामुळे दुकानात येण्याजाण्याचा रस्ता बंद झाला होता मोक्याची जागा असल्याने या चहाटपरीवाल्याने आपल्या शेजारची फूटपाथची जागा चक्क पानठेलेवाल्याला विकली |
भगवा ध्वज, डोक्यावर तुळस, हाती टाळ घेऊन दिंड्याही निघाल्या होत्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग बेनिफिट मिळते |
असे आरोपीचे नाव आहे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत |
त्या आधारे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे रविवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे नव्याने तयार केलेल्या जागेत होणार आहे |
नव्यानं रजिस्ट्रेशन सीएनजी किटचं रेट्रो फिटिंग करून घेतल्यास कारची फेर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतरच सीएनजी वापरण्याची परवानगी आरटीओ देतं त्यामुळे आरटीओ कार्यालयाने १ एप्रिल २०१८ पूर्वीच्या वाहनांना ही सक्ती शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे |
म्हणजे एका दृश्यामागून दुसरं दृश्य मात्र, त्या महिलेने लग्नासाठी नकार दिल्यामुळे तिचा गळा आवळून जानेवारी २०२० मध्ये खून केला होता |
यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हाआम्हा सर्वांची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जुलै २०१५ रोजी डिजिटल इंडिया हा उपक्रम सुरू केला |
महाराष्ट्रात करोना चाचणी आणखी स्वस्त, हा आहे नवीन दर त्यानंतर गुन्हे शाखा आणि मुंब्रा पोलिसांच्या संयुक्त पथकाने बोईसर पोलिस ठाण्यात धडक देत नागेशच्या मुसक्या आवळल्या |
पारसनीस स्मृती समितीची स्थापना पुण्यात झाली आहे या टर्निंग पॉइंटनंतर त्यांनी साताऱ्यात आल्यावर पारसनीस वस्तूसंग्रहालय स्थापन केले |
कोव्हिड डेडिकेटेड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत प्रवेश मिळत नाही त्यामुळे आदिवासींच्या योजना या कागदावरच असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे |
त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे उपसमितीच्या याआधीच्या दोन बैठकांत या विषयावर निर्णय होऊ शकला नव्हता |
परिस्थितीअभावी अनेकदा तिला आवश्यक गोष्टीदेखील देता आल्या नाहीत पण साधनं, मार्ग आणि आर्थिक साहाय्याच्या अभावामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहते |
खूप वर्षांपूर्वी माझी अर्थ नावाची ५२ भागांची मालिका आली होती निर्मितीव्यवस्था सदानंद जोशी व कैलास पाटील यांची आहे |
दळवी हे रोल मॉडेल आहेत त्यांच्या कलेचा सहवास लाभल्यानंतर विद्यार्थ्याचे आयुष्यच बदलून जाते |
अशा सरळ पद्धतीने आम्ही ट्रेडिंग करतो, असं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या निलेश भोगलेने सांगितलं सलग पाच वर्षे नोकरी महत्त्वाची सलग पाच वर्षे एकाच ठिकाणी नोकरी झाल्यानंतरच्या स्थितीतील पीएफ काढण्यावर कर लागत नाही |
ती चूक सुधारण्यासाठी मी ४ महिने खेपा घातल्या व्हॉट्सअॅपवर दंगलीसाठी चिथावणी देणाऱ्या सात जणांविरोधात तीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत |
त्यानंतर ओल्या कचऱ्यावर कॉलेजमध्येच तयार केल्या गेलेल्या ठिकाणी प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केलं जातं यातील ओल्या कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करून खत तयार करता येऊ शकते |
या परिस्थितीत संस्थेस खेळांसाठी भूखंड दिल्यास त्याचा चांगला वापर होईल, असे संस्थेचे म्हणणे आहे हा भूखंड क्रीडा धोरणासाठी उपलब्ध करण्याची संस्थेची मागणी आहे |
भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे त्यानंतर भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली |
गुड लक अल्गेरियाचे स्क्रीनिंगदी ऑलियॉन्स फ्रॉन्सेस दी पुणेतर्फे सध्या लाँग फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे फरीद बेंटोमी दिग्दर्शित २०१५ साली प्रदर्शित झालेला गुड लक अल्गेरिया हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे |
या ठिकाणी मॅटर झाला आहे तसेच दुर्गाडी पुलावरही सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली आहे |
त्याची तक्रार मनपाच्या अॅपवर केली मनपाला दिलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली |
अश्विन सुब्रमण्यमने जिग्नेश रहाटवालवर ६-११, ११-१, ७-११, ११-६, ९-११, ११-६, ११-९ अशा फरकाने विजय नोंदवला होता भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे |
इथला विद्यार्थी घडावा म्हणून आम्ही शाळेच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवतो अनेक शाळा असा प्रयोग करतात |
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आवश्यक त्या शाळांच्याच कामांची शिफारस करून २५ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा, असेही या वेळी गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगण्यात आले |
शेवटी भरतीच्या समुद्राच्या लाटेत ती कार समुद्रात आत ओढली गेली मात्र समुद्राच्या पाण्याला भरती आल्याने खवळलेल्या समुद्राने या गाडीला आत ओढून घेतले |
‘बर्थ कंट्रोल रिव्ह्यू’ मासिकात सदर लेख प्रसिद्ध करून जागतिक पातळीवर आपल्या कामाचा त्यांनी परिचय करून दिला आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला |
महाराष्ट्रात आज सुरू असलेली आंदोलने पाहिल्यावर महाराष्ट्राचा आत्मा कुठे आहे, याचा प्रश्ान् पडतो राज्यभरात सुरु असलेल्या मराठा मोर्चांमुळे सध्या अॅट्रोसिटीची चर्चा होत आहे |
या गोळीच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या अशी लढवली शक्कलतांबोरेचे ध्रुवनगर येथेच स्वतचे गॅरेज आहे |
हा उपक्रम पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये पाणी संवर्धनाच्या उपाययोजना करण्यासाठी हे महाश्रमदान करण्यात येणार आहे |
त्यामुळे आतापासूनच अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली असून, विशेष सभा बोलविण्यात येणार असल्याचे कळते तत्पूर्वी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या नगरसेवक निधीतील विकासकामांना मुहूर्त मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू झाली आहे |
तसेच या कामाला स्थगिती देण्याची आणि मैदान पुन्हा मूळ स्वरूपात करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे २०१२ साली प्रभाग रचनेच्या विरोधात जवळपास ६०० हरकती नोंदविण्यात आल्या होत्या |
याविषयी नरेशने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना साकडे घातले त्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले |
तूर पीक मात्र, त्यातुलनेत पावसाने बाधित झाले नाही चणकापूरमधील पाण्याचे आवर्तन सुटल्यावर गिरणा नदी दुथडी भरून वाहते |
त्याबाबत गुरुवारी तारीख आहे वाहतूक प्रशासनाने याची दखल घ्यावी |
उपचारांसाठी म्हणून त्याचे आईवडील त्याला दिवसातून तीन वेळा त्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचे रुग्ण आजारी पडल्यानंतर गोल्डन अवरमध्ये उपचार मिळतील, अशी व्यवस्था करू |
दोन्ही कंपन्यांनी याबाबतचा खुलासा केला नाही पिंपरीचिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास मंजुरी दिल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती |
पण, परतीचा पाऊस लांबल्याने ऐन कापणीला आलेले सोयाबीन मातीमोल झाले विशेष म्हणजे, बदली होताच राजकीय वजन वापरून महिना दोन महिन्यांत बदली रद्ददेखील करून दाखविण्याचे कटकारस्थानही याच विभागात चालते |
आणखी काही काळ वाढते तापमान राहण्याची शक्यता आहे मात्र मात्र उन्हाचे चटके कायम राहण्याची शक्यता आहे |
या कार्यक्रमाप्रसंगी भुजबळ बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुजबळ होते |
अनेक मंडळांनी अकरा दिवसांऐवजी दीड दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे भाजपसेना एकत्रच निवडणूक लढवतील, अशी विधाने भाजपचे मंत्री करू लागले आहेत |
या प्रकरणी वन विभागाने हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील कारवाई होईपर्यंत त्यांना सोडून देण्यास सांगितले दिवसभरात एक किलोमीटर पर्यंतची अतिक्रमणे हटविली |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे सहकारातून सरकारी हस्तक्षेप काढणे, अंमलबजावणी करता न येणारे आहेत |
या संकटावर मात करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून वारंवार महावितरणला अखंडीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली जात होती अशा परिस्थितीत पुनरागमन करणे महत्त्वाचे असते |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.