text stringlengths 0 6.48k |
|---|
हिरकणीची हीच तर अडचण होती औषधोपचार सुरू असले, तरी अंथरुणाला खिळून असलेल्या मंगलाताईंना आपल्याकडे आधार कार्ड नसल्याची हुरहूर लागली होती |
मेहनतीनेच यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील मेहनत करूनच यशप्राप्ती होईल |
त्यामुळे धरण सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे अन्यवेळी हे धरण अतिशय उपयुक्त असल्याने उंची वाढवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले |
माहिती मिळणे झाले अवघड शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्याकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत |
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कचराप्रश्न गंभीर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे या दौऱ्यात राज्यपालांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती |
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल इतर नातेवाइकांची दैनंदिन कामे सुरू होती |
नगर झेडपीचा मुंबईत सन्मानम सोलार सिटीकेंद सरकारच्या ११व्या पंचवाषिर्क योजनेत ठाणे शहराची निवड सोलार सिटीसाठी करण्यात आली आहे |
दरवर्षी त्यात वाढ केली जाणार आहे दरवर्षी त्यात भर पडते आहे |
सद्यस्थितीत अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुकीचा जागर सुरू आहे आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला आता एक मोठा धक्का बसला आहे |
ते पण पोलीस आयुक्त कार्यालयात तर काहीं पोलिस निरीक्षकांचे सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती होणार आहे |
यानंतर सायंकाळी त्यांनी निराशेतून स्वतच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले मात्र, त्यानंतर संतापाच्या भरात रामभाऊने पत्नीच्या अंगावर घरातील रॉकेल आणून टाकले व आगपेटीची काडी पेटवून तिला जाळण्याचा प्रयत्न केला |
याबद्दल त्यांना परमवीर चक्र या युद्धकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यातही अपुरी रक्कम असल्याने मुंबई येथून आलेल्या चाकरमानी लोकांना लक्ष्मीविनाच लक्ष्मी पूजन करावे लागले |
५ मिलिमीटर पाऊस मुंबईने अनुभवला त्यामुळे वाहनधारकांनी मटाला आभार मानले |
सत्यशील देशपांडे यांनी सप्रात्यक्षिक विवेचन केले मात्र, त्याचा राग आल्याने आरोपींनी आपल्याकडील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पाठीवर माने वार केले |
हा प्रश्न ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे काँग्रेसची दोन महिन्यांहून जास्त काळापासूनची नेतृत्वहीनता सकाळपासून ते सायंकाळपर्यंत फोटो काढण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असल्याने वाहनचालकांची गैरसोय होते |
त्याचसाठी कार्यशाळेचे खास आयोजन केले असून, प्रात्यक्षिकांसह केकची रेसिपी शिकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये उज्ज्वला देशमुख काही केकचे प्रकार बनविण्याची प्रात्यक्षिकेदेखील करून दाखविणार आहेत |
ती करोनाबाधित झाल्यानंतर कोविड वॉर्डात दाखल केले होते सुनील कदम यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नायर कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते |
निखिल साखरदांडे यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते त्यांच्या जास्त संपर्कात येत नव्हता |
अर्थात मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करताना दिलेली माहिती खोटी आहे, असेही म्हणता येणार नाही ५ मीटर रस्त्यावर टीडीआर देण्यास बंदी घातली होती |
राजू वैद्य म्हणाले, या सर्व घटनेला अग्निशमन विभाग आणि शिवाजी झनझन जबाबदार आहेत त्यांनी प्रेमविवाह केला, परंतु एक ते दीड महिन्यातच हे लग्न तुटले |
राजधानी कारखान्याच्या बाहेरील कच्चा माल जळाला, मात्र कारखाना बचावला राजधानी कारखान्याच्या बाहेरील कच्चा माल जळाला मात्र कारखाना वाचला |
पहिल्या मजल्यावरील पहिलीच खोली पाहून अंगावर काटा उभा राहतो सर्व आरक्षण तिसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी श्रेया रवी वानखडे हिच्या हस्ते काढण्यात आले |
ग्राामीण भागात भाजपवरील विश्वास वाढत चालल्याचे या निकालावरून दिसून येते पण तरीही येथे भाजपनेही चांगलेच बस्तान बसविलेले दिसते |
श्रॉफ लाँग टर्म केअर युनिट अर्थात दीर्घ सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या सेवेच्या वितरण प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते |
अखेर त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले नावीन्यपूर्ण योजनेतूनही भरीव कामे करण्यात आली आहेत |
मात्र समोरचा कचरा आणखी भीषण स्वरुप धारण करत असल्यासारखं वाटत होतं प्रभागात धूर फवारणी नियमित होत नसल्याने अनेक भागात आजही डासांचे साम्राज्य दिसून येत आहे |
ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे |
परिषदेच्या कार्याला स्थैर्य आले त्यामुळे परिषदेच्या कार्याला स्थैर्य आले |
एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणे कधीही उत्तम पीकविम्याची रक्कम एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही, म्हणून गावातील सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकत आपल्या पालकांच्या मागणीला समर्थन दिले |
१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत केवळ ९५५४ अर्ज दाखल झाले असल्याचे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी सांगितले त्यापैकी केवळ २ हजार ७९६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला, तर १ हजार ९६६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही |
मात्र पुढे काही झाले नाही पण त्याचा काही उपयोग झाला नाही |
च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारे हे भारतातील एकमेव तंत्रज्ञान आहे, हे विशेष अशा प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला |
अनेक वर्षे मी निसर्गासोबत डोंगरदऱ्यांत आणि जंगलात जगलो आहे मी अनेक वर्ष ट्रेकिंग केलंय |
जिल्ह्यातील बहुतेक नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत बिटको चौक, देवी चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विभागीय आयुक्तालय रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले |
या बस रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवून फूटपाथपासून जास्त अंतरावर थांबणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे यातून मार्ग काढत बससेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान दीपाली ट्रान्सपोर्टसमोर असणार आहे |
त्यामुळे ८ मार्चनंतरचे झिरपेंचे महापालिकेतील कामकाज कायदेशीर की बेकायदा, असा प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे महापालिका प्रशासनही अडचणीत आले आहे झिरपेंचे निलंबन महापालिकेसमोर कायदेशीर अडचणी मात्र निर्माण करून गेले आहे |
काही शिक्षकांना शिक्षा झाल्या मात्र अशा घटना फारच कमी होत्या नंतर अभिनय शिकवू, असे भालजी म्हणाले |
संजय खापरे, संतोष पवार, राजेश देशपांडे यांनी आजवर माझ्यावर दाखवलेला विश्वास मी माझ्या कामातून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतोय माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे |
पोलिसांचा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यावर प्रकरण निवळले निवडणुकीशी संबंधित कामाचा संबंध येणार नाही अशा नाशिकमधील कोणत्याही पदावर नियुक्ती देता येऊ शकते, असे त्यांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले |
तहसील आवारात मोर्चा येताच तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले नव्या आयुक्तांनी यावर निश्चितपणे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासोबत तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले |
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे या चाचण्यांमधून एसी लोकलमधील त्रुटी आढळल्यास त्यावर उपाययोजना करण्यास मदत होईल, असा दावा मध्य रेल्वेतर्फे केला जात आहे |
परंतु, खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले पण त्यावर गोल करण्यात यश आले नाही |
हॉकर्सनीही घेतली भेट जळगाव शहरात रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार अकरा ठिकाणच्या हॉकर्सचे पर्यायी जागेवर स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सर्वपक्षीय हॉकर्स कृती समितीने मंगळवारी हॉकर्सचे पर्यायी जागेवर स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे |
हॅकिंगचे कोडे उलगडणार पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे ही सर्व माहिती बोगस असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि अखेर हे फोन करणाऱ्याला गुजरात येथून अटक केली |
अशा वेळी एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घेतली तर ते योग्यच ठरेल, त्याचा आपल्याला फायदा मिळू शकेल आपल्याबरोबर कुणाला तरी मदत केली पाहिजे |
चेतन मन हे संस्कार समजूनउमजून विचारपूर्वक बनवते हा खून कोणत्या कारणावरून झाला याचा तपास सुरू आहे |
हेन्रीला १६ धावांवर असताना अजिंक्य रहाणेकडून जीवदान मिळाले होते रहाणे १६ धावा करून माघारी |
१ लाख ७५ हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख ७५ हजार ऐवज चोराने चोरून नेला |
तसेच सुनील लोखंडे याची बदली आरोग्य विभागात करण्यात आली, तर विनोद अल्लेवारची बदली एटापल्ली पंचायत समितीत करण्यात आली दोन महिन्यांपूर्वी अचानक या दोघांपैकी एकाच्या ताब्यातील जागा काढून घेऊन ती दुसऱ्याला देण्यात आली |
झोपेत चालण्याच्या सवयीने अहमदाबादमधील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा घात केला आहे गणपती अथर्वशीर्ष पठणदेखील दिवसभर सुरू असते |
सध्या जललाभ कर दोन टक्के आकारला जातो वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हे शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची गरज असून तेथील जैवविविधता राखून, कांदळवनांचे रक्षण करून विकास केला जातो |
त्यामुळे महामार्गावर आवश्यक ठिकाणी वाहनांचा वेग कमी करणे, तसेच चालकाला अॅलर्ट करण्यासाठी या रम्बलर्स स्ट्रीपचा उपयोग केला जातो भाविकांना सुविधा देण्यासाठी तीर्थक्षेत्र आराखडा मार्गी लावण्याची गरज आहे |
आता क्विंटलमागे साखरेची ५० रुपयांनी घसरण झाली आहे दरवर्षी ५० कोटी राख्यांच्या व्यापारदेशात दरवर्षी सुमारे ५० कोटी राख्यांचा व्यापार होतो |
सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर २०१८ मध्ये समलैंगिकता हा गुन्हा नसेल, असा ऐतिहासिक निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये समलैंगिकता हा गुन्हा नसेल, असा ऐतिहासिक निकाल दिला |
करोनामुळे हॉटेलमधून खाद्य पदार्थ आणण्याऐवजी परिचयातील व्यक्तीकडे ऑर्डर देण्याचे प्रमाण अधिक आहे केंद्र सरकारने बँकांच्या सर्व ग्राहकांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आपली खाती ‘आधार कार्ड’शी जोडणे अनिवार्य केले आहे |
हिमतीने आजाराल तोंड दिले हाडं गोठवणारी थंडी असलेल्या या भागात एप्रिलमे मध्येही हिमवर्षाव होतो |
उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे अनेक दैनिकांतील नोकऱ्या सोडीत सोडीत अकोला, अमरावती, मुंबई करीत नागपूरला सध्या स्थिरावलो, बोरकरांची इन्फॉर्मेशन टकळी सुरू होती |
यामुळे येथे मोठा कचरा जमा होतो तरी पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात आल्याचे उघड झाले आहे |
त्यासाठी एक कोटी अनुदान दिले एक कोटीचा निधीही देण्यात आला |
मुंबईतील ही कारवाई महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे राज्यसभेच्या गॅलरीमध्ये उपसभापती हरीवंश तसेच नरेंद्र जाधव, विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, छत्रपती संभाजी यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यसभेचे सदस्य उपस्थित होते |
तसेच, ज्या धबधब्यात उतरणे धोकादायक आहे तेथेही पथक फिरून अशा पर्यटकांना रोखणार असल्याचे तुंगारेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी सांगितले आर्थिक व्यवहार झालेल्यांची नावे ही त्यांनी चिठ्ठीत दिलेली आहे |
सुमारे ४५ हजार माहितीपुस्तिका छापण्यात आल्याची माहिती आहे यूपीएससीच्या संकेतस्थळात आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत |
मृत अनिलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी आणि चार वर्षांची मुलगी असा परिवार आहे |
हे प्रोजेक्ट आता टेंडर जारी करण्याच्या प्रक्रियेत आहे विचाराअंतीच सर्व कामे करा |
पण पुलासाठीचे भूसंपादन उशिरा झाल्याने हा खर्च ८१ कोटी झाल्याचे विकसकाचे म्हणणे होते शोपियान जम्मूकाश्मीरमधील शोपियान येथे सुरक्षादलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे |
समीर वर्माची आगेकूच, ऑरलिन्स भारताच्या समीर वर्माने ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली पुण्याच्या तारा शहा, ऋचा सावंत, रिया हब्बू यांनी १९ वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली |
त्याला आता आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते |
त्याचबरोबर जीएसटीचे रिटर्न ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्याने भ्रष्टाचारालाही आळा बसेल घोरपडी रेल्वे स्टेशनजवळ या तिघांना अटक करण्यात आली आहे |
मात्र प्रशासनाने वेळेत या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तरच हे शक्य आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे |
तरीही अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना या पंचमस्तंभियांना बराच काळ चर्चेत गुंतवून ठेवले स्मार्ट सिटीतील शहरांसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रत्येक महापालिकेने ‘ईन्यूजलेटर’ प्रसिद्ध करावे, असे बंधन घालण्यात आले होते |
सध्या सोन्याचे भाव स्थिर असून, भविष्यात त्यात वाढ होऊन प्रती औंस १२०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे सोन्याचे दरदेखील स्थिर असल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे |
त्यामध्ये पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये दर आकारण्यात येत आहे यासाठी मनपाला पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे |
पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत मात्र पवन याने ब्लूटूथ देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली होती |
पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, सिडको अशा अनेक भागात राजाश्रय घेऊन गुन्हेगारांनी बस्तान मांडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे शहरात घडलेल्या घटनेतील आरोपींचा पोलिस दलाकडून शोध घेण्यात येत आहे |
मुलाला ठार मारण्याची धमकी दिली या प्रवासात आलेले अनुभव, आव्हाने या निमित्ताने चामरिया यांनी लोकांसमोर मांडली |
हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोखून धरला होता अशी ही छावणी गेली ५० वर्षे तशीच अव्याहत सुरू आहे |
अनेक वर्षे काम केल्यानंतर सिडको येथे कर्णबधिर मुलांच्या शाळेचे बोलावणे आले कारवाईकडे पालकांचे लक्षपुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही नामांकत शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेशासाठी येणाऱ्या मुलांना प्रवेश नाकारत आहेत |
हा कायदा लागू होऊन जेमतेत तीन आठवडे होत आले आहे आता पोटनिवडणूक घेतल्यास किमान तीन महिने आचारसंहिता लावण्यात येईल |
हे फोटोशूट खुद्द सोनालीलाही भरपूर आवडले आणि हीच बाब तिने फोटोच्या कॅप्शनमध्येही नमूद केली आहे त्यासाठी मैदानाची साफसफाई केली |
त्यांच्या माध्यामातून लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे लवकरच सर्वमान्य तोडगा निघेल |
शहरात राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्या गेल्या खऱ्या परंतु, नवनवीन गुन्हे घडत आहेत दोन संशयित ताब्यात, स्नॅचिंगच्या एकामागोमाग होत गेलेल्या घटनांमुळे पोलिसांनी सतर्क होत शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले |
सतत तापमानात होणारा हा बदल प्रकृतीसाठी मारक असतो वातावरणात सातत्याने बदल होतानाही आम्ही मोहीम पूर्ण केली |
ग्रेटवाल कंपनीने ऑगस्ट २०१५ पासून कर्मचारी नेमले आहेत चित्रपट संग्रहालयाच्या अनुपस्थितीमुळे प्राग येथे सुरू असणाऱ्या परिषदेला भारताचे प्रतिनिधित्व कुणीही केलेले नाही |
मात्र, त्यास चीनने कधीच मान्यता दिली नाही चीनने कधीही अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही |
सर्वच जागांसाठी एकूण ६३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मालिकेत श्री राम साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी एक ट्विट केलं आहे |
या धरणातील उपयुक्त साठा ३५ नदीकाठावरील वस्त्यांसोबत शहरातील अनेक वस्त्या कायम जलमय होतात |
आता मात्र त्यांना थोडे जरी चालले तरी दम लागतो जनतेविषयी पोटतिडकीने काम करण्याची त्यांची इच्छा होती |
करोनाचे संकट असले तरी भक्तिभावपूर्ण वातावरणात गणरायाचे शनिवारी आगमन झाले आर्थिक नियोजनात आपत्कालीन वैद्यकीय खर्च, शिक्षण, भविष्य निर्वाह यांचा विचार प्राधान्याने होतो |
एवढचं काय तर मोदींच्या सन्मानार्थ एका फुलाचे नाव बदलून त्याला मोदी नाव दिले १२८ पानी अहवालात उत्तर प्रदेशात झालेल्या विविध झुंडबळी प्रकरणांचा आढावा घेण्यात आला आहे |
शिवाय नोकरी केंद्राच्या माध्यमातून परदेशी भाषेतील करिअरच्या संधींबाबत सेमिनार ठेवण्यात येणार असल्याचेही एपीआय जाधव यांनी सांगितले वैद्यकीय ऑक्सिजन वितरक परवाना सहज उपलब्ध होईल, याकडे आमचा कटाक्ष आहे |
संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात आले वेळोवेळी मागणी करूनही पतसंस्था प्रतिसाद देत नाही |
अर्थमंत्री पश्चिम महाराष्ट्रात जाऊन जिल्ह्यांचा निधी वाढविल्याच्या घोषणा करीत आहेत त्याप्रमाणे औरंगाबाद व सगळ्या शहरांमध्ये अशा संस्था उदयास आल्या पाहिजेत |
सदर शिक्षक हा वादग्रस्त असून, याबाबत सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे अनेक सरकारी यंत्रणा सोशल मीडियाचा वापर प्रभावी पद्धतीने करत असल्याने ठाणे ग्रामीण पोलिसांनीसुद्धा फेसबुक, ट्विटर अकाऊंट सुरू केले |
मंगळवारी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना संस्थेत बोलावण्यात आले छोटेछोटे आनंद सर्वांसोबत साजरे कसे करायचे याचं तंत्र शुभांगी, नीला, वैजयंती, कविता, मंगल, रेश्मा, स्मिता, सरिता, करुणा यांच्याकडून शिकावं |
त्यांचं म्हणणं ऐकून घ्या गरसोई खुर्दचा लोकनियुक्त सरपंच्य |
वसतिगृह व्यवस्थापनावर संनियंत्रण ठेवण्याचे अधिकार समितीला आहे स्वामी विवेकानंद उद्याानामध्ये सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे |
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे साहिब येथे पत्रकारांशी बोलताना सिन्हा यांनी बिहारमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं |
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा नगर ते मंडाळा मेट्रोचा! |
नाशिकसह अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे नाशिकसह नगर आणि लातूर जिह्यातून चोरलेल्या तब्बल साडेअकरा लाख रुपये किमतीच्या २३ मोटारसायकली त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या |
विशिष्ट मार्गांवरील प्रवासासाठी आणि ठराविक कोट्यामध्ये या स्वरूपाचा प्रवास करता येणार आहे या स्टेशनवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी डोंबिवली आणि कल्याणहून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.