text
stringlengths
0
6.48k
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत सर्वच विषयांचे मार्क देण्यात येतील प्रत्येक विद्यार्थ्यास सर्व अनिवार्य व श्रेणी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार असून सर्व विषयांचे गुण गुणपत्रिकेत दर्शविले जाणार आहेत
त्यानंतरही विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह पद्धतीनेच नापास केल्याचे पुन्हा समोर आले यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर नापसाचा शेराही बसला
भाईंदर पूर्वेकडील नवरघर रस्ता, साईबाबा नगरमधील यशोदा सदन बिल्डिंगजवळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे येथे असे डेब्रिज पडलेले असते मात्र, त्याने दंड न भरल्याने तो प्रलंबित दंड नवीन मालकाला पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अडविल्यानंतरच समोर येतो
भोसरी येथील आयडीटीआरच्या ट्रॅकवर पुणे आणि पिंपरीचिंचवडमधील चारचाकी लायसन्ससाठी अर्ज केलेल्यांची ड्रायव्हिंगची टेस्ट घेतली जाते पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरातील नागरिकांना चारचाकी वाहनांच्या पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) येथे जावे लागते
हाँगकाँगमधील बँकेत गोठविल्या गेलेल्या ११ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले वाणिज्यक वीज ग्राहकांकडील थकबाकी वसुलीत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे संकेत मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिले आहेत
मुस्लिम देशांमधील एकमेव अण्वस्त्रधारी देश अशी ओळख असल्यामुळे पाकिस्तानने सातत्याने सौदी अरेबियाबरोबरील संबंधांचा फायदा घेतला पाकिस्तानस्थित दहशतवादी मसूद अझरला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे
त्यानंतर सकाळी सोमेश्वर येथील सुरासे परिवाराने पालखी मार्गावर रांगोळी काढली होती सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याच्या प्रवेशानंतर सदाशिवनगर येथील रिंगण सर्वांत मोठा सोहळा म्हणून ओळखला जातो
याचाही शोध घ्यायला हवा तपासाचा तो एक भाग असायला हवा
जिल्ह्यातील बहुतेक नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत आज महारथयात्रा पंचवटी लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी काढण्यात येत असलेली महा रथयात्रा आज नाशिकला येत आहे
पण महत्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत त्यानंतर दोन्ही मुले कन्हय्या व रुद्रालासुद्धा तेथे आणून विहिरीत टाकत स्वत गळफास लावून जीवन संपविले
पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज जप्त केला आहे मनोरुग्ण गुन्हेगार असल्याने पोलीस सुरक्षा असणे गरजेचे
या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई पुन्हा पुन्हा आठवत राहतात पण त्याकाळी माणूस म्हणून विचार करणाऱ्या सावित्रीबाई मात्र पुन्हा पुन्हा आठवत राहतात
वालीव पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने या जंगलात शोधमोहीम सुरू केली त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली
मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली
मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला असताना सगळे चिडीचूप कसे आहेत? कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करीत मार्चअखेरचे सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी विविध सूचना दिल्या
याशिवाय झाडे लावा, पाणी जिरवा, मुलींना शिकवा असे संदेशही त्यांच्या पिशव्यांवर आहेत मग पाणी, झाडे यांच्यापासून पैशांच्या बचतीपर्यंतच्या चांगल्या सवयी मुलांना लागतील
त्यामुळे भर उन्हाळ्यातही बोअरवेलला पाणी आहे उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या विहिरी, बोअरवेलला पाणी दिसून आले
ऑफस्पिनर व उपयुक्त फलंदाज असलेला तामिळनाडूचा अश्विन तसेच उत्तर प्रदेशचा सुदीप त्यागी यांना पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती आजारी व्यक्तीच्या शिंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे उडणाऱ्या थेंबामुळे हा आजार हवेतून इतरत्र पसरतो
पाच वर्षात शहरातून साडेसात हजार जण बेपत्ता म मागील पाच वर्षांच्या काळात शहरातून सात हजार ५२९ नागरिक बेपत्ता झाले
या जागेवर बसलेले प्रवासी माजी खासदारांसारखे दिसत नसल्याने तपासणी कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखपत्र दाखविण्याची विनंती केली यामुळे पूर्वीचे विमानप्रवास आरक्षण रद्द केल्यास त्याची रक्कम संबंधित प्रवाशाला मिळेल, असे वचन विमान कंपन्यांनी दिलेले आहे
यातील शक्य तितक्या योजना नाशिक शहरात अंमलात येऊ शकतील काय? या प्रयोगाला प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्यक्षात त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी होते, याकडे लक्ष राहील
अशी परिस्थिती असताना देखील सीईटी सेलने प्रवेशासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार असून, अधिक माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे २०१६ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशासाठी पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवीत मोठा सन्मान मिळवून दिला होता
दरम्यान, पान बहार कंपनीकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळू शकला नाही
या तक्रारीचा आधार घेत कृत्रिम दंतशास्त्र विभागात अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले राव यांनी आजारी असल्याचे पत्र कोर्टाला दिल्याने सोमवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली
सत्ताधारी भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली होती
संगीताच्या जोडीला नेत्रदीपक व रंगीबेरंगी प्रकाशयोजना होती अशा स्वरुपाचं केलेले संगीत आयोजन, त्यास पूरक अशी प्रकाश योजना
त्यामुळे साखरविक्रीचा दर किमान ३५०० रुपये केला तरच अनेक प्रश्न सुटतील २७० किलोमीटरच्या या मार्गासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे
अनावश्यक खर्च वाढल्याने चिडचिड होऊ शकते त्यांच्यसोबत भाजप, ताराराणी आघाडीचे सदस्य, राष्ट्रवादीचे फुटीर नगरसवेक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजाते होते
त्याचे दर्शन आपल्याला घेता यायला हवे अशाच समझोत्यानुसार उपनगराध्यक्षपदी भाजप चारुशीला कर्डिले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे
तुमच्या शरीराला आवश्यक असेल तेवढेच अन्न सेवन करणे गरजेचे आहे लागेल तेवढेच अन्न ताटात घ्यावे
जागतिकीकरणाचे वास्तव केंद्रस्थानी ठेवून अनेक समकालीन साहित्यिक व्यक्त होऊ लागलेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने युपीए सरकारवर प्रचंड टीका होत असताना ही बैठक महत्त्वाची मानली जात होती
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे झाल्यापासून हा पुरस्कार दिला जातो भारतीय सिनेमाला शंभर वर्ष पूर्ण होतायत
तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा जर तुम्ही काही अॅपचा वापर करीत नसाल तर त्याला तात्काळ डिलीट करा
शनिवारी दिवसभर व रविवारी सांयकाळपर्यंत काही पंप बंद राहिल्यामुळे अन्य पेट्रोलपंपावर गर्दी झाली होती मर्यादित पेट्रोल पुरवठ्यामुळे शहरातील काही पेट्रोल पंप शनिवारी बंद होते, तर काही पंप रविवारी ‘ड्राय’ झाले
दांडेकरच्या वडिलांचा दगडखाणीचा व्यवसाय असल्यामुळे त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती भाई वैद्य हा त्यावरील मजकूर लक्ष वेधून घेत होता
पण तसेही काही केले नाही मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावर काहीच उत्तर देता आले नाही
दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे रेल्वे प्रशासनाने घसरलेले डबे हटवण्याचे काम सुरू केले असून दोन नवे डबे गाडीला लवकरच जोडण्यात येतील
विमानतळ विस्तारीकरण: औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने मान्यता दिली जेमतेम सहावीत असताना तिला नियतीने पहिला धक्का दिला
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात? स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्या उपस्थितीत होईल
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल ती आपण कशी वापरतो याला महत्व आहे, असे फडणीस यांनी सांगितले
दोन वर्षांपासून गणवेश मिळत नसल्याने कामगारांनी अंगावरील शर्ट काढून महामंडळाच्या या धोरणाचा निषेध केला गणवेशासाठी कापड दिले जात नसल्याने आंदोलकांनी अंगावरील शर्ट काढून महामंडळाचा निषेध केला
याशिवाय इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे
वीजपुरवठा, पाणीपुरवठा या सुविधा मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकामे केली जातात तसेच या बांधकामांची दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंद होते कोणत्याही इमारतीत बेकायदा बांधकाम होत असेल तर, याची प्राथमिक जबाबदारी वॉर्ड अधिकाऱ्याची असते
तसेच, इंटरनेटचा वापर नेमका कसा आणि किती करावा, याचाही जाणीव नेटकऱ्यांना झाली असावी या प्रकारचा पेपर अभ्यासण्यासाठी इंटरनेटचा वापर महत्त्वाचा ठरेल
शहरातील किदवाई रोडाचे नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण रिमझिम पावसात पूर्णतः वाहून गेले रफी अहमद किडवाई मार्गाचे काँक्रिटीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते
तसे आपल्या बोलण्यातूनही होते मात्र, कोणत्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले
या वेळी सरपंच पद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे निवडणूक होते त्या दिवशी प्रत्येक मतदार हा अध्यक्ष, उपाध्यक्षाला मत देतो
यामुळे आता रिक्षाचे किमान भाडे १५ रुपयांऐवजी १७ रुपये, व टॅक्सीचे १९ रुपयांऐवजी २१ रुपये असेल रिक्षाचे मीटर १७ व टॅक्सीचे मीटर २१ रुपये दाखवीत असेल तरच वाढीव भाडे घेण्याचा चालकांना अधिकार
दिवसाच्या उत्तरार्धात एखादे प्रलंबित काम मार्गी लागू शकेल आपली नियोजित कामे पार पाडता येतील
उडिया भाषेला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला
हे ऑफिस आधी विरार नगरपरिषदेचे होते सध्या प्रभाग कार्यालये पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात थाटण्यात आली आहेत
अभ्यासासाठी प्रतिपिंडांचे तीन प्रकार निश्चित करण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातल्या असोला गावात अलीकडेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने ९६ किडनी विकारग्रस्तांचा अभ्यास केला
त्याला परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर करून प्रयत्न सुरू आहेत दररोजच्या कामामधून शरीराप्रमाणेच मेंदूलाही ब्रेक हवा असतो असतो
तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी त्यामुळे वजन कमी करण्याच्या दृष्टीनं आहारामध्ये फळांचा समावेश करणं फायदेशीर ठरेल
वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरू शकेल त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरू शकते
नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे ऑक्टोबर ते जून या कालावधीत टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जोता
पालिकेचा पाय खोलात बांधकाम परवानगीच्या दोन प्रकरणात सव्वालाखांचा फटका जाचक मळा जीवन रोहाऊसमधील १३ नंबरच्या शिवप्रसाद बंगल्याबाहेर जुने भेंडीचे झाड आहे
तेथे त्याने आध्यात्मिक धडे घेतले होते, असे सांगितले जाते मात्र, त्यामध्ये जीवंतपणा येण्यासाठी आणि त्याचा आत्मा गवसण्यासाठी गुरूंकडून विद्या आत्मसात करणे आवश्यक आहे
या वेळी दोन्हीही अश्वांनी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन टेम्पो जाताना दिसले
एप्रिल के मेपर्यंत यात्रा आणि पर्यटनाचा योग आहे जिल्ह्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांवर गर्दी होते
यंदा मात्र चार दिवस घरी जाणार आहे काहीवेळा तर वीजबिले वजा किंवा शून्य रुपये मिळते
घटनेनंतर दीड महिन्यांनी गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे प्रवासी बीआरटी मार्गक्रमणिकेतून बाहेर येण्याच्या रस्त्यावरच विद्युतवाहिनी आहे
३१ मीटर वाढ झाली आहे ३१ मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी परीक्षार्थींना अनेक परीक्षा देण्याऐवजी आता समान पात्रता परीक्षा देता येईल मात्र ते बदलण्यासाठी आता या शाळांमध्ये बायोमेट्रीक पध्दतीने शिक्षकांना दिवसातून पाचवेळा तर विद्यार्थ्यांना दोनवेळा हजेरी लावावी लागणार आहे
त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवार यांना राज्यात दौरे न करण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान, शरद पवार यांनी राज्यभरात फिरून दौरे करू नयेत, अशी विनंती आपण त्यांना करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे दर चौपट आहेत मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंदगड, बेळगाव या मार्गावर जादा एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे
कर्ज कमी करण्याची घाई असेल तरच वनटाइम सेटलमेंट करावी सकाळी मुंबईच्या दिशेने जाताना अनेकदा वाहने तीन हात नाक्यानजीकच्या सर्व्हिस रोडवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात
काही वर्षांपूर्वी कर्नाटमधील गुलबर्गामध्ये महिलेच्या पतीने शिरसप्पा याच्या पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकले होते त्यानंतर हरसाईने हरीसिंहच्या रूममध्ये मुलीला डांबून ठेवले
त्यामुळे हे दोष काढून टाकण्याकडे लक्ष दिले पाहिजे या बाबी टळल्या पाहिजेत
त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे
पण पुढे काहीच झालं नाही याबाबत विभागप्रमुखांशी संपर्क साधला असता संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोणतेही कागदपत्र दिले नसल्याचे सांगितले
नेटबॉल व बुद्धीबळही तिच्या आवडीचे खेळ दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने पाचव्या गेममध्ये स्ट्रायकोवाची सर्व्हिस भेदून ३२ अशी आघाडी घेतली
याची माहिती फिर्यादीच्या लहान भावाने फिर्यादीला फोनवर कळविली ते परत घरी आल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास दीपकचा भाऊ अमोलने फिर्यादी यांना फोन केला
ढिसाळ नियोजनपहिल्याच मॅरेथॉनला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तरी स्पर्धक आणि सायकलींचे नियोजन करण्यात आयोजक कमी पडले तिचा ध्यास घ्यावा लागतो
सूरज कांबळे, एमडी कॉलेजमराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आणि नाट्यगृहांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवणारं अनन्या हे नाटक हिंदी रंगभूमीवर येतंय नाटकावर निस्सीम प्रेम करणारी पंचवीशीतल्या मराठी कलाकारांनी एकत्र येऊन एक हिंदी नाटक करण्याचे शिवधनुष्य पेलले
तिनेच सुशांतला जेवण भरवलं या कट्ट्यामुळे आम्ही सर्वजण जीवन आनंदानं घालवायला शिकलो आहोत
मात्र, त्यावेळी स्पा मालक वेगळाच होता याच उपकेंद्रातील कर्मचारी निवास इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली खरी पण हे काम म्हणजे दिखावा असल्याचेच उघड झाले आहे
या महिलेला आता पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
गेल्या वेळेस घोलप यांच्याविरोधात भाजपच्या रामदास सदाफुले आणि राष्ट्रवादीच्या नितीन मोहितेंनी दंड थोपटले होते मुंबईतल्या नवीनने त्याचा अनुभव सांगितला की, माझा कधीकधी खर्चावर ताबा नसतो
यासोबतच मार्गदर्शक सूचना, नियम, अटी व शतींवर लक्ष केंद्रित केले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार योजनेची माहिती देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती
त्यातच अर्धवट माहितीवर आधारित बातम्या प्रसिद्ध झाल्याने लोक संभ्रमात आहेत द्युती सध्या उडिशात खनिकर्म महामंडळात नोकरी करते आणि तंत्रविद्यापीठात शिक्षणही घेते
नोटीस मिळाल्यावर संबंधित कंत्राटदाराने दंडाच्या रक्कमेचा भरणाही केला यानंतरही कामे झाली नाही, तर ओसीडब्लूवर दंड आकारण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी नगरसेवकांना दिले
माझे आईवडील गावी असत व आम्ही दोघंही कामावर असल्यामुळे त्या दोघांनी आमच्या मुलांची जबाबदरी उचलली तुम्ही आणि तुमच्या मुलानं सुशांत प्रकरणात पदाचा दुरुपयोग केला आहे, असा आरोपही नीलेश राणे यांनी केला आहे
स्वाइन फ्लू मुळे २००९ ते २०१८ या दहा वर्षांत ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे याआधी या प्रयोगशाळेत कोणीच करोना व्हायरसवर काम केले नसल्याचा दावा त्यांनी केला
घरामध्ये जर कोणाला एकट वाटत आहे किंवा त्याला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला त्याचा बोलाविता धनी कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल
यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून बँकेकडून वेतन दिले जाईल, असे कामगारांना तोंडी सांगण्यात आले परंतु, कामगारांचे थकीत वेतन खासगी बँकेकडून मिळणार असल्याचे कामगारांना सांगतिले जाते
मात्र, येणाऱ्या काळात औरंगाबाद ते अजिंठा दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबतही हालचाली सुरू करण्यात येणार आहेत येत्या काळात सुरू होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट्सच्या हंगामासाठी या प्रशिक्षणवर्गांचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला
तसेच सीबीआय चौकशीची मागणी केली राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केली पाहिजे
या प्रकारास कंटाळुन शेतकऱ्याने ११मार्चापासून आमरण उपोषणास बसण्याची तयारी केली आहे त्यामुळे कंटाळून शेतकऱ्यांने ११ मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला आहे
गतविजेत्या अँजेलिक कर्बरला प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला फेडररला यंदाच्या विम्बल्डनमध्ये तिसरे सीडिंग लाभले असून त्याला पहिल्या फेरीत सामना करावा लागेल तो युक्रेनच्या अॅलेक्झांडर डॉल्गोपॉलोव्हशी
गोरेगाव पूर्व येथील मोरारजी मिल म्हाडा वसाहतीतील रहिवासी पिण्याच्या पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत त्या शिक्षेला आरोपीनी हायकोर्टात आव्हान दिले होते
हा मान मॉडर्न महाविद्यालयाला मिळाला आहे ही ठेवीदारांची फसवणूक नाही का?
कोषाध्यक्ष रामचंद्र नामजोशी व कार्यवाह डॉ यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, मानसी नाईक, साधना झाडबुके आदी उपस्थित होते
तसेच दुकानातील अनेक साहित्य जळते अनेक ठिकाणी दुकानांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली होती
कांदरपाडा येथे राहणाऱ्या महिला या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरायच्या मात्र पाणीसाठ्याने तळ गाठल्याने याच विहिरीचे पाणी ग्रामस्थांच्या पिण्यात आले
यासोबतच रियाचा लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत भाजपने या प्रभागातील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे
यावेळी गरुडझेपचे संचालक जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक गुरुवारी पनवेलमधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात घेतली
यावेळी निपाणी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप आली यावेळी निपाणी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीसमोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीप चालकाने जीप आडवी लावली होती
आधीच शिवसेनाभाजपचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे