text
stringlengths
0
6.48k
आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली मग, मोबाइलसाठी न्यायालयात जाऊन बाँड द्यावा लागणार असल्याची माहिती मिळाली
यानंतर तब्बल चार तासांहून अधिक काळ विमान विमानतळावर रोखून धरण्यात आले पण, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या विमानाचे भारतात येणे लांबले
तसेच त्यांनी मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या एनटीपीएस क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले नव्या प्रशिक्षकांचा अनुभव त्याच्यादृष्टीने मोलाचा आहे
सोमेश्वर येथे हा अनुभव येतो हे सर्व करताना त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ साहित्य तयार करण्याचा छंद जोपासला
येथून जवळच असलेल्या सुचेतगड भागातही गोळीबार करण्यात आला घटनास्थळावर पोलिसांचे वाहन येताच तरुणांनी उद्यानातून दिसेल त्या मार्गाने धूम ठोकली
या मेळाव्यात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले यांची पारनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली नव्याने येणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा विधेयकाचे जिल्हा ग्राहक पंचायतीने स्वागत केले आहे
अगदी लहानपणीची बडबड गीतंही यावेळी कॉलेजिअन्सनी जोशात म्हटली मुले, महिला या कार्यक्रमात अनेक राष्ट्रभक्तीपर गीते सादर करतात आणि या संकुलातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून जाते
७० टक्के प्रमाण आहे, असेही अहवालात म्हटले आहे भारतीय शेअर बाजारांतही त्याचे पडसाद उमटले
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील मात्र, त्याने मिळविलेल्या या गुणांचे खरे चीज तेव्हाच होईल, जेव्हा त्याचे स्वप्न साकार होईल
आरती सिंह यांनी सांगितले डॅनियल निर्मल आणि रमेश मगरे या दोन लाइनमनला आयुक्तांनी बुधवारी निलंबित केले
पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर अवताडे तपास करीत आहेत
त्या वेळी पिशवीत गांजा ठेवल्याचे आढळून आले आम्ही पोलिस असून आम्ही काल गांजाचा माल पकडला आहे, त्याकरिता तुमची चेकिंग करायची आहे, असे त्यांनी सांगितले
ईकॉमर्स क्षेत्रातील एफडीआयचे नियमही डीआयपीपीने क़क केले आहेत बेकायदा मद्यविक्री दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीस बंदी घातली आहे
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा हा कोणत्याही सरकारी जीआरपेक्षा मोठा असतानाही सरकारने फक्त एक जीआर काढून व्हीजेटीआयला स्वायत्तता दिली व्हीजेटीआयला स्वायत्तता देताना सरकारने केवळ जीआर काढला आहे
मुद्दा केवळ एका फवाद खानचा होता इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा उत्कृष्ट प्रतिकार केला
ही २० हजार कोटी रुपयांची मदत हा त्याचाच एक भाग आहे २० कोटी इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे
त्यासाठी संबंधित संस्था आणि सरकार दोन्ही माध्यमातून पुढाकार घ्यायला हवा त्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे
त्याने तिच्यावर उपचार केले तिच्यावर उपचार सुरू होता
शास्त्रज्ञांनी २१ लोकांवर हा प्रयोग करून पाहिला आहे त्याचा बदला घेण्यासाठी अनिल खिलारे व त्याच्या साथीदारांनी २००७ मध्ये संदीप मोहोळ याचा पौड रोड परिसरात खून केला होता
त्यांनी तत्काळ फडके यांच्या फोनवर संपर्क साधला या घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली
कुटुंबात सुख समृद्धी चे संकेत आहेत तसेच आपसातील प्रेम वाढीस लागेल कुटुंबात प्रेम, स्नेह वाढीस लागेल
मात्र, ही पोस्ट खोटी असल्याचे समोर आले आहे मेसेज मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे
खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनीही पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे
राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी खास समितीचीही नेमणूक केली गेली होती
वेतनाबाबत २००८-१२ व २०१२-२०१६ मध्ये झालेल्या करारांत प्रत्येकी २०० तास असे एकूण ४०० तास कमी करण्यात आले होते तीत कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी २०० रुपये तर अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन व पदाधिकाऱ्यांनी एक महिन्याचे वेतन देण्याचे कबूल केले होते
स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल शिवसेना: ६ एमआयएम: ४ भाजप: ३ अपक्ष आघाडी: २ काँग्रेस: १ स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे सहा, भाजपचे तीन, एमआयएमचे चार, अपक्ष आघाडीचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे
बहुमतामुळे आम्ही घेतलेला निर्णय मानावाच लागेल, या भूमिकेतून सध्या सत्ता सुरू असून, पाण्यावर पूर्णवेळ चर्चाही करण्यात येत नाही या फटाक्यांची तीव्रता मोजण्यासाठी दोन प्रकारची यंत्रे बसविली जाणार असून प्रत्येक फटाक्याच्या तीव्रतेची नोंद या यंत्रात नोंदविली जाणार आहे
लोकांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनहित कक्षाची स्थापना केली आहे करोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय, असं ट्वीट त्यांनी केलंय
तरीही तिला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली पण याचवेळी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली
मात्र यासाठी रोज किमान दोन लाखांचा खर्च असल्याचेही त्यांनी सांगितले होते २० लाख रुपया दरम्यान आहे
मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला मुंबईत कालपासून चांगला पाऊस झाला
सात वर्षांमध्ये नेपाळमध्ये सहा पंतप्रधान होऊन गेले गेल्या सात वर्षांमध्ये नेपाळमध्ये सहा पंतप्रधान होऊन गेले
७ एप्रिल रोजी इंद्राणी हिने उपवास केला होता आणि उपवास सोडताना तिने जेवणात तुरुंगातील डाळ खाल्ली होती पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या कुचंबणेतून सुटका करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना तारणहार ठरणार आहे
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट महिलेचं भाजप कनेक्शन उघड! विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर यांनीही आपली गायकी पेश केली
त्याला धीर देणे गरजेचे आहे पण त्याला अजून दोन तीन महिन्यांचा अवकाश आहे
५ मिलिमीटर पाऊस मुंबईने अनुभवला सायंकाळी पाच नंतर काही वेळ तुरळक पाऊस झाला
१९९७ सालापर्यंत मुठेच्या उजव्या कालव्यातून पुणे शहरासाठी पाणी उचलण्यात येत होते अटकेनंतरही केंद्र सुरुचदोन वर्षांपूर्वी तोडकरविरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसनने फिर्याद दिल्यावर जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली
आग अधिक वाढू नये म्हणून वनमजूर काळजी घेत होते कारवाई थांबणार नाही, हे लक्षात आल्यावर कुंटुंबीयांनी घरातील सामान काढण्यास सुरुवात केली
संपूर्ण लढतीत भारतीय महिलांनी वर्चस्व राखले युरोपात ती स्पर्धात्मक शर्यतीत प्रथमच सहभागी झाली होती
मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता
ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं सांगत त्यांनी बघता बघता गड सर केला मुलीवर बलात्कार झालेला नाही, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं
त्यांचं म्हणणं ऐकून घ्या धक्काबुक्की करून त्यांना शिवीगाळही केली
शहराबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यावर देखील पोलिसांनी स्कॉर्पियोचा माग काढला, पण हे संशयित वाहन या टोलनाक्यावरून गेले नसल्याचे स्पष्ट होत आहे किरकोळ प्रकरणात ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या किनवटचे पोलिस निरीक्षक दिलीप तिडकेला न्यायालयाने दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
उत्तनमधल्या पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत आक्षेप घेत गावकऱ्यांनी हा प्रकल्प सप्टेंबरमध्ये बंद पाडला मागील वषीर् सप्टेंबर महिन्यात उत्तन परिसरातील ग्रामस्थांनी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात आंदोलन केले होते
दुकानात हजारो लिटर केरोसिन अवैधरित्या साठवून ठेवल्याप्रकरणी दुकानदाराला नौपाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीच्या दुकानातून जप्त केलेल्या केरोसिनची किंमत हजारोंच्या घरात आहे
ग्रामीण विकासाच्या शासनाच्या निरनिराळ्या योजना नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी आता स्थानिक ग्रामीण जनतेच्या सहभागातूनच प्रयत्न केले जाणार आहेत यामध्ये सरकारी योजना या सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सहकार्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील
१,६९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण १०९५ जीबीचा डेटा दिला जात आहे त्यामुळे ग्राहकांना ३६५ दिवसांत १०९५ जीबी डेटा मिळत आहे
एखाद्या आरोपीवर वेळेत कारवाई होत नसल्याने मन दुखावते मोर्चाला आलेल्यांनी परत जाताना कोणत्या मार्गांनी जावे याचेदेखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे
वाहने थेट अर्ध्या रस्त्यावर पार्क केली जाऊ लागली आहेत खड्ड्यात गाडी अडकली, अकोल्यातील तहसील कचेरी रोडवरील रस्त्यावर पाणीगळतीमुळे मोठा खड्डा पडला आहे
पीएमपीने ते काम एनईसी या खासगी एजन्सीकडे सोपविले आहे हे सर्व प्रकल्प पीपीपीच्या धर्तीवर खासगी कंपन्यांना देण्याचा विचार आहे
साहित्याचे अन्य कलांशी काहीच वाकडे नाही वर्षभरानंतर एकाही लेखकाचे नाव उपलब्ध करून देण्यात आलेले नाही
प्राधिकरणच्या इशाऱ्यानंतर याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली आक्रमक रणनीती वापरून निषेध, निदर्शने आणि उपोषण अशी हत्यारे वापरुन सरकारवर दबाव वाढवण्याची आवश्यकता आहे
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे
रुग्णालयासोबतच गोकुळ हे अनाथ मुलींचे वसतीगृह, आयटीआय, कृषी कॉलेजही सुरू झाले महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यांची कक्षा असलेला हा विभाग आता ओडिशा, झारखंडपर्यंत जोडला जाणार आहे
मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही, याची खंत वाटते त्यांच्याकडे प्रशासनाने फार लक्ष दिलेले दिसत नाही
मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे दर चौपट आहेत या बेशिस्तीमुळे काही विक्रेते ताराबाई रोड, महाद्वार रोडवर विक्रीसाठी थांबतात
शहरातील कालिंदी नगर, समता नगर, रिद्धीसिद्धी नगर, अंबिका नगर आदी उपनगरांत पथदिवे नाहीत त्यामुळे यातून मीटरची उपलब्धतता व पुरवठा गतिमान झाली असल्याने ग्राहकांचे सदोष मीटर बदलण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे
त्यामुळे जागृती यांच्या अपघातासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर ताबडतोब कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात येत आहे नागपुरातील जनमंच या सजग नागरिकांच्या संघटनेने प्रत्यक्ष दौरा करून कालव्याच्या अस्तरीकरणापासून इतर कामांमधील फोलपणा पुढे आणला
अर्थात, हा प्रवास इथेच संपलेला नाही राष्ट्रगीत होऊन दुपारी पावणेएक वाजता मोर्चा विसर्जित झाला तरी शहरातील प्रवेशाच्या नऊही मार्गावरुन अलोट जनसागर दसरा चौकाच्या दिशेने वाहतच होता
सर्वत्र भाजपची सत्ता असताना उपोषण करावे लागणे ही नौटंकी आहे, सभागृहात सभासद चुकीचे वागत असतील तर, त्यावर कारवाई करता येते सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी
देवघरे पनवेलमध्ये राहण्यास असले तरी ते वाशी आणि नेरूळ परिसरात रिक्षा चालवतात डोंबिवली शहरात काही रिक्षाचालक स्टँडवर रांगेत रिक्षा लावून धंदा करत असले तरी काही रिक्षावाले विनापरवाना तसेच स्टँडच्या बाहेर धंदा करतात
महापालिकेकडून त्यांच्याकडे जमा होणारा निधी, ठेवी यांची बँकांमध्ये गुंतवणूक केली जाते मोर्चावर नजर ठेवण्यासाठी मोर्चा मार्गावर आणि पार्किंग परिसरात तीसहून अधिक टॉवर्स उभारले जाणार आहेत
नौदल व तटरक्षक दल असतानाही समुद्री गस्त कमकुवत असल्याचे समोर आले आहे मात्र तटरक्षक दलाच्या या प्रयत्नांना यश आले नाही
पर्यावरणाच्या मुद्द्यावर अमेरिकेतील अनेक तज्ज्ञ उच्चरवाने बोलत असतात काहीजण गांभीर्याने कामही करीत आहेत चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत येथे मोठी यात्रा चालते
आमदारकीचा राजीनामा, निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का त्यामुळे अनेक इच्छुकांकडून अर्ज भरण्यापासूनची तयारी केली जात आहे
महापालिका, नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणून शिवसेनेची ताकद वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले या मुळे दरवर्षी जिथे मेळावा होतो त्या ठिकाणी मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे
अखिलेश दास गुप्तानंतर ते हे पद भूषवतील यासाठीचा काही खर्च हा केंद्र आणि राज्य सरकार करणार आहेत
हायकोर्टाने महापालिकेची हद्द स्पष्ट केली आहे अखेर महापालिकेने नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे
दुसरे, प्रत्येक परीक्षेचे स्वतंत्र परीक्षा केंद्र गाठायचे एकूण गुण बघितले जातात तसेच प्रत्येक घटकाला विशिष्ट गुण मिळवावे लागतात
नैनाबेन यांच्याकडून सकारात्मक विचार, कामाची धडाडी, नियोजन या गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या आहेत अनेक जण नैनाबेन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून, शिकून प्रगल्भ झाले
मणेरीकर आणि प्राचार्य माणिकराव दोतोंडे यांचीही उपस्थिती होती पाटील, माधव सुरळकर, अभय जोशी, ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते
तहसील आवारात मोर्चा येताच तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले याबाबतचे निवेदन तहसीलदार सुनील सैंदाणे यांना देण्यात आले आहे
हे त्यांचे आजोळ होते गुरुवारी रात्री साडेदहा वाजता त्याचाही मृत्यू झाला
तसेच आरोपीच्या फरार साथीदारांना अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत सध्या खोखो सुरू आहे
श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येतील अर्थकारण पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास येथील व्यावसायिक व्यक्त करतात अयोध्येत राम मंदिर होणारच
वॉर्नरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून याविषयी माहिती दिली या संदर्भात आयएईएने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली
त्यामुळे पॅचवर्कच्या कामांना वेग आला आहे सोबतच शहराचेही ६४ कोटींचे नुकसान होणार आहे
लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून मी स्वतः पहिल्यांदाच गणेशमूर्ती तयार केली आहे पण आता अनेक दिवसांपासून बंद असलेले कारखाने सुरू करता येतील
गेल्या वर्षी इचलकरंजी शहर व परिसरात काविळीच्या साथीने अनेकांना जीव गमवावा लागला होता मागील वर्षी काविळीची साथ उद्भवल्याने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली होती
या दुर्घटनेची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय, सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत
अंतिम सामन्यात बार्सिलोनाकडून लुइस सुआरेझने दोन, तर लिओनेल मेस्सी, आंद्रेस इनिएस्टा आणि फिलिप काँटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला या खटल्यात सलमानबरोबरच अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्याबरोबरच स्थानिक दुष्यंतसिंह हेही आरोपी होते
मात्र या अभ्यागत केंद्राचे ३५ लाख रुपयांचे बिल थकले होते तो म्हणाला, काकू, या वह्या मी रद्दी वाल्याला देतो
या धरणात सुमारे एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे २० वाजता ओसंडून वाहू लागला
तुमचे जे काय प्रश्न प्रलंबित आहेत, ते आम्हाला सांगा, ते सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असा दावा केला
रोडच्या दुतर्फा झालेली छोटीमोठी अतिक्रमणे काढणे क्रमप्राप्त आहे रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण देखील काढण्याची गरज आहे
या काळात ६० लाख ज्यू लोकांचा अंत झाल्याचे मानले जाते पाच हजारांच्या मानधनावर त्यांनी काम सुरू केले
क्रांतिचौक उड्डाणपुलाखालून जडवाहतूक जाऊ नये, यासाठी चारही बाजूंनी ठराविक उंचीची लोखंडी चौकट बसविली होती ५५ महसूल मंडळामध्ये १ हजार १४४ गावे या अतिवृष्टीने प्रभावित झाली आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पोहोचले बसस्थानके, कार्यालयांत व्हीलचेअर महापालिकेच्या मुख्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प असले, तरी त्यांना फिरण्यासाठी व्हीलचेअर नाहीत
तर, मिंट किड्स वेअरचे नरेश मुनोत यांनी सांगितले, ‘लहान मुलांसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देतात बच्चेकंपनीसाठी स्टायलिश आणि फॅशनेबल, आकर्षक डिझाइनचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत
त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल नाशिक शहरातही सहा मंडलांत सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला
वाराणसी आणि चंदौली शहरांच्या सीमेवरील राजघाट पुलावर ही चेंगराचेंगरी झाली आमदारांची भेट ही घटना घडल्यानंतर भाजप आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली
सय्यद जावेदने तीन गडी टिपले हे शिक्षक कमी होण्याचं कारण विद्यार्थ्यांचा पट कमी झाला, हे नाही
५ टक्के दराने कर्ज देणार आहे ६५ टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती
या मोर्चात तालुक्याच्या अनेक गावांतून व इतर जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सामील झाले होते
श्रॉफ लाँग टर्म केअर युनिट अर्थात दीर्घ सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी नगरसेवक जय पटकारे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अदिल फरास, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस
करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी दिल्ली सरकारने व्हॅट डिझेलवरील वाढविला होता काही राजकीय नेते तीन बॅनरची परवानगी घेऊन सर्रास १० ते १२ बॅनर लावतात
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा व आरक्षण लवकर मिळावे, या मागणीचे निवेदन महसूल उपायुक्त संदीप माळोदे यांच्याकडे समितीने दिले काहींनी प्रियाला या व्हिडिओमुळं ट्रोल केलं आहे
खऱ्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी, नोंदणी पद्धत आणि लाभ देण्याची प्रकिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली या वेबसाइटवर २६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे
इक्विटी फण्डातून मिळणारे नियमित स्वरूपाचे उत्पन्न कमी रिस्क असणाऱ्या शॉर्ट टर्म बॉण्ड फण्डाकडे वळवता येईल विद्यार्थी प्रणाली पाटील, अमेय नाईक,सर्वेश जोशी, अनुजा पाटील या गुणीजनांनी आपले अनुभव कथन केले