text stringlengths 0 6.48k |
|---|
कॉलेजमधील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्या विद्यमाने पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कॉलेजमधील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्यातर्फे स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे |
मात्र प्रशासनाने वेळेत या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तरच हे शक्य आहे नालासोपारा पश्चिमेला स्थानकाच्या पुढे अनेक बेकायदा होर्डिंग लागलेली दिसतात |
या निवेदनात विनाकारण निरपराध लोकांना पकडण्याचे सत्र थांबवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे गर्दी करू नका, सरकारी कामात अडथळा आणू नका, अशी विनवणी मुश्रीफ कार्यकर्त्यांना करत होते |
ढेरे यांना प्रदान करण्यात आला ढेरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला |
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही त्यांची आठवण काढून कोणी फोन करत नाही |
हे कासव पकडून त्यांनी गावात आणले अर्थव्यवथेची पुढील वाटचाल कशी वाटते? |
त्यापायी वैज्ञानिक संशोधन आणि विकास यांना अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालेलं आहे मुखदर्शनासाठीची रांगही दत्तमंदिरापर्यंत पोहचली होती |
त्यामुळे फडणवीस आज काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे तर, याबाबत आजच्या भाषणात मुख्यमंत्री काही बोलणार का याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे |
त्यामुळे किमान आठवडाभर निर्णयाची वाट पहावी लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले तर, काश्मीरच्या चर्चेमध्ये मध्यस्थी करण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, असे अजब विधानही त्यांनी केले आहे |
या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, तुमच्या पक्षाचे नेतृत्व नक्की कुणाकडे आहे, त्यानुसार आम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहोत त्यामुळे आमच ठरलंय असे सांगत वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार याबाबतचे मौन पाळले आहे |
यानिमित्ताने मंत्र्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा बघावयास मिळाला १९६० ते १९८० च्या दरम्यान पाकिस्तान टीव्ही कॉर्पोरेशनच्या कराची केंद्रावरून ताकदीच्या व्यक्तिरेखा सादर करण्यामुळे त्या जास्त परिचित झाल्या होत्या |
काय लेवलची कमिटमेंट आहे ही! आता जे पाणी येत आहे, ते लेंडी नाला आणि घोडेगाव तलावात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे |
आणखी काही काळ वाढते तापमान राहण्याची शक्यता आहे विनिता साहू यांची नवी मुंबई येथे मुख्यालयात बदली करण्यात आली |
अर्थात, त्यावर विचारविनिमय सुरू आहे मुळात चर्चा झालीच पाहिजे |
तसंच, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णही कमी होत आहे त्यावेळी धोनीचा मुद्दा अजेंड्यावर प्राधान्याने राहण्याची शक्यता आहे |
सरकार नियुक्त पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिला असतील महिलांना ५० टक्के आरक्षण आहे |
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यांची संख्या मोठी आहे पुढच्या वर्षीही अशाच प्रकारे पर्यावरणाचं नीट भान राखत, आपण अधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा करू शकू, असा विश्वास वाटतो |
आजी लक्ष्मी यांचा आक्रोश पाषाणालाही पाझर फोडणारा होता सुमा सॉफ्ट कंपनीने एचसीएल कंपनीचा ऑनलाइन सिस्टीमचा ऑडिट रिपोर्ट २९ जुलै रोजी सादर केला आहे |
त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवार यांना राज्यात दौरे न करण्याचं आवाहन केलं होतं या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे |
अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांची लग्ने झाली आहेत |
भाजपला स्वबळावर लोकसभेत ३०० चा आकडा पार करायचा आहे, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं या बरोबरच भाजपने स्वतचे ३०० जागांचे लक्षही गाठले |
यूपीए२ मध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते यासाठी मिराभाईंदर, वसईविरार साठी तयार करण्यात येणारे नवीन आयुक्तालय हे वसईमध्ये उभारावे, अशी मागणी |
पण पूर्वीच्या १५ दिवसांच्या आढावा पद्धतीत पेट्रोलडिझेलच्या किंमतींमधील मोठा फरक नागरिकांना लक्षात यायचा अन्नधान्याच्या किंमतीत घट झाल्याचा फायदा घाऊक महागाईला झाल्याचे दिसून आले |
सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे त्यांच्या हातातून फोन काढून घेतल्यास ते अस्वस्थ होतात, संतप्त होतात आणि त्रागा करतात प्रसंगी हिंसक होतात |
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे वाडा शहर सोडून बाहेर निघालो की, खोडाळा मार्गाला १० किमीपासून डोंगरदऱ्या सुरू होतात |
भारतीय हवामानशास्त्र विभागाने औरंगाबाद शहरात अंशत ढगाळ वातावरण राहील, असे म्हटले आहे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांतही हवामान अंशत ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे |
ढाकादक्षिण आशियाई क्रीडास्पधेर्त भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवलीय ढाकादक्षिण आशियाई क्रीडा स्पधेर्त भारताच्या नेमबाजांनी बुधवारी पदकांची लयलूट केली |
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ही रक्कम येत्या २० जूनपर्यंत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत |
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल नोकरीत वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल |
नवजात शिशूसाठी टोपडे, लंगोट, झबले, दुपटी, साबण, तेल, नाचणी सत्व, सॅनेटरी नॅपकिन्स आदी वस्तूंचा त्यात समावेश असेल रेडिमेड कपड्यांची मागणी वाढत गेल्यामुळे आमच्या लोकांनीही नवीन बदल आत्मसात केला |
आता उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्यातील प्राध्यापकांनी घेतला आहे बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ‘ज्युनिअर’चे प्राध्यापक ठाम आहेत |
तर मालाड मालवणी येथे प्रभाग ४८मधून बाळा बाईत यांना दूर करून शाबीर शेख या मुस्लिम कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे भातकुडगाव व अमरापुर हे दोन्ही गण महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्य भास्कर शिंदे व अंबादास कळमकर यांचीही संधी हुकली आहे |
शिवसागर जलाशयात ५०,५६५ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे ५० दशलक्ष घनमीटरसाठा |
सध्या खासगीकरण करण्यात येणारे रिसॉर्ट गेल्या काही दशकांपासून कार्यान्वित आहेत करोना संकटामुळे सध्या अत्यंत कमी संख्येत मध्य व पश्चिम रेल्वेतर्फे लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत |
पालिकेच्या कला आणि क्रीडा महोत्सवाच्या कामांबाबत त्यावेळी चर्चा सुरू होती या महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या राजकारणामुळे पालिकेला धोरणात बदल करावा लागल्याचे चित्र पहायला मिळाले |
या भागातील प्लास्टिकला रोखण्यासाठी सागरमित्र संस्था काम करते आहे तर नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी सेरी संस्था मार्गदर्शन करणार आहे सहायक आयुक्त कार्यालयात भेटत नाहीत |
दिवाळीचा आनंद साजरा करण्यात त्यातही आनंद आहेच आरोग्यामध्ये बिघाड झाल्यानंतर आपण वैद्यक चिकित्सेकडे वळतो |
ज्याच्याकडे स्वयंभू प्रतिभा असेल अशी व्यक्ती मुळातच मोठी असते, महान असते शक्तीपेक्षा युक्तीने कावळ्याने त्याची तहान भागवली |
मंत्र म्हणून पूजन करताना अनावधनाने झालेल्या चुकांबद्दल श्रीकृष्णाकडे क्षमायाचना करावी सेफ्टी साठी यात कॉर्निंग गोरिला ग्लास दिला आहे |
यावर महिलांनी सजग राहणं तसंच शासकीय पातळीवर काही ठोस पाऊलं उचलण्याची गरज आहे तरी आमदार महोदयासह यंत्रणेने याकडे लक्ष देऊन जनतेस सुरक्षितता द्यावी |
रेडिरेकरचे दर वाढल्यास स्टॅम्प ड्युटी, महापालिका चार्जेस, इन्कमटॅक्समध्ये वाढ होते त्याचप्रमाणे बीसीए, हॉस्पिटॅलिटी आणि ट्युरिझम अभ्यासक्रम या सारख्या कौशल्यावर आधारित व व्यवसायोपयोगी अभ्यासक्रमांचे शुल्कही भरमसाठ वाढविण्यात आले आहे |
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली भुवनेश्वर, मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह या गोलंदाजांचे मात्र कौतुक करावे तेवढे थोडे आहे |
केवळ एक मंत्रिपद मिळणे म्हणजे सरकारमध्ये सांकेतिक प्रतिनिधित्व असण्यासारखे आहे आम्हाला मंत्रिमंडळात केवळ एक मंत्रिपद देण्यात येत होते आणि ते केवळ सांकेतिक प्रतिनिधित्वासारखे झाले असते |
कोपरीतील सुभाषनगरमध्ये राहणारे हे मित्र एकाच शाळेत नववी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होते गेल्यावर्षी नववीच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता |
लग्नात हुंडा दिला नाही या कारणावरून उपनगर परिसरातील महिला डॉक्टरचा पती व सासूने शारीरिक, मानसिक छळ केला लग्नानंतर हुंडा कमी दिला, मानपान केले नाही आदी कारणांवरून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिकमानसिक छळ केला जात होता |
संदीप जगताप, अरूण भोसले, ज्ञानेश्वर गवळी, विकास चव्हाण, बासित पटेल यांनी अभिनंदन केले आहे भरीस भर गुणवत्तेत वाढ होते |
यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना भोसलेपाटील म्हणाले, रेल्वेचा विस्तार वाढला आहे |
जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी सकाळी निदर्शेन झाली पाइपलाइन व इतर कामाच्या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ५० टक्के निधी उपलब्ध करणार आहे |
तर या प्रकारामुळे नगरकल्याण रस्तावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती प्रवाशांना फलाटावर कोणती गाडी केव्हा येणार याची माहितीच मिळत नसल्यामुळे सर्व पादचारी पुलावर प्रवासी लोकलच्या प्रतीक्षेत उभे होते |
सध्या इंडियन ऑइल कंपनी आजही तेथे खनिज तेलाचे उत्पादन करीत आहे त्यामुळे मानधन वाढवा, पण जबाबदारीही स्वीकारा, असे साधे सूत्र अमलात आणले पाहिजे |
या व्हिडिओत ती कन्फेशन रूममधून घरात जाताना दिसतेय बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर तिला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर एव्ही दाखविण्यात आली |
यामुळे वर्षभरानंतरही गर्दी नियोजनाच्या कामांच्या तसेच उपायांच्या सद्यस्थितीची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडे उपलब्ध नाही अर्ज विनंत्या करूनही बदल होत नव्हता |
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास निगडी येथील अप्पूघरच्या पाठीमागे असलेल्या सिद्धीविनायकनगरी येथे ही घटना उघडकीस आली या भूखंडावरून सूरजचा राहुल धोटे आणि मनीष गुडधे यांच्याशी वाद सुरू आहे |
त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे यासाठी गट नेत्याचे आदेश महत्त्वाचे असणार आहेत |
सहायक पोलिस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत देवेंद्र वानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले |
गावले यांच्या शुभहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली पुरस्कार किंवा भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल |
प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण करण्याची जाण असली पाहिजे त्याशिवाय सरकार आणि पोलिसांवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा महिलांनी स्वसंरक्षणावर जास्त भर दिला पाहिजे, असं मला वाटतं |
जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी परिसरातील नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेस बोलवून घेतले नियंत्रण कक्षाने दुसऱ्या दूरध्वनी क्रमांकावरून तत्काळ १०८ रुग्णवाहिका सेवा मदत क्रमांकाशी संपर्क साधून तातडीने रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले |
संसर्गजन्य मलाच्या एक ग्रॅममध्ये १० दशलक्ष विषाणू रोगाचं एक दशलक्ष सूक्ष्मजंतू असतात संसर्गजन्य मलाच्या एक ग्रॅममध्ये १० दशलक्ष विषाणू रोगाचे एक दशलक्ष सूक्ष्मजंतू असतात |
आठ भाषांमधून ही पुस्तके उपलब्ध आहेत संस्था आठ भाषांमधून पाठ्यपुस्तकांची निर्मिती करते |
तिच्याकडे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले परंतु, वैद्यकीय शिक्षकांच्या तुलनेत सामान्य प्राध्यापकांना अधिकचे वेतन मिळते |
जो विवेकाने वागतो, मानवतावादी समजतो आणि माणसांशी एकरूप होतो तो, प्रत्येक जण बुद्धाचा अनुयायी ठरतो तेही हॅकिंगचा अभ्यास करून संभाव्य त्रुटीधोके दूर करण्यासाठी सिक्युरिटी फीचर्स अपडेट करतात |
पण अशावेळी वॉक आऊट करणं लोकशाहीवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे राज्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत |
पिस्तूल पुरवणाऱ्या केदारला अटक करण्यात आली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्यास अटक केली |
यामुळे कामात जास्त टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारास अधिकाऱ्यांनी काम दिल्याच्या आरोपात तथ्य आहे संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून कामांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे |
पण तरीही बीसीसीआयची चिंता अजूनही संपलेली नाही एकीकडे याबद्दल जागरुकता वाढत आहे मात्र दुसरीकडे मंडळांमधील स्पर्धा अजूनही आटोक्यात आलेली नाही |
निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी नव्या सरकारची असते आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल |
राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली सिद्धार्थविनायक काणे यांनी एलआयटीचे संचालक राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे |
याचाही शोध घ्यायला हवा याचा शोध घ्यावा लागतो |
मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाट्यापासून घोटीपर्यंत अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती होतो शनिवारी मध्यरात्री चावींद्रा पोगांव फाटा इथे ही घटना घडली |
देशात हे प्रमाण २५ टक्के, तर राज्यात ३४ टक्के आहे ३४ मीटर असा राष्ट्रीय विक्रम रचला आहे |
सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी या आरोपांना उत्तर दिले होते त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना हे उत्तर दिलं |
या सर्वांची माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यांना देणे सरकारने बंधनकारक केले आहे बदललेल्या वातावरणामुळे विविध आजार वाढतील, याची माहिती असूनही मनपाचा आरोग्य विभाग आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची ओरड आहे |
दादर येथील वसाहत रिकामी करून पुन्हा नव्याने बांधलेली आहे पुनर्विकासातून नव्या घरांची निर्मिती शक्य आहे |
त्या टाळ्यांची जी शाबासकी मिळाली त्यातून काम करण्यासाठी नवा हुरूप आला आणि कॉलेजच्या तालीम हॉलमध्ये मी रमू लागलो मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावले |
कारण आपली तेलाची गरज मोठी आहे याचाच अर्थ देशात तेलाचा अतिरिक्त साठा झाला आहे |
कोणतेही व्यवहार सावधगिरीने आणि सर्व बाबींची योग्य तपासणी, पूर्तता केल्यावरच करावेत त्यामुळेच दक्षता घेण्याची गरज व्यक्त करण्यात येते |
संस्कृत एज्युकेशन फोरमची स्थापना करून, संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला तिच्या सोयीनुसार संस्कृत शिकवलं जातं त्यांना तोडण्याइतका मी निर्लज्ज नाही |
मात्र, अनेकांकडे त्यांचा फोन नंबर असल्याने ग्राहकांनी फोनवरून पूजा साहित्याची ऑर्डर दिली त्यानुसार घरपोच पूजा साहित्य देत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले |
त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात लागू करण्याचाही विचार आहे तसेच नव्या इमारतीत तळमजल्यावरच मच्छी बाजार असावे, अशा मागण्या करण्यात आल्या |
महापालिकेची यंत्रणा मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी कमी पडत असल्यामुळे आयुक्त डी गेल्या वर्षभरात नगरपालिकेने व्यापाऱ्यांकडून पाच लाखांचा दंड वसूल केला होता |
केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाला घोटाळ्यांमुळे सार्वजनिक निधीचा गैरवापर होतो |
यानंतर ठाणे पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे |
परंतु त्याचे पालन काहीच क्लिनिकमध्ये होताना दिसते नेवासे तालुक्यात विकास पर्वाला सुरुवात झाली आहे |
करोना काळात पवार यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांचा दौरा केला सातारा जिल्ह्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते |
यामुळेही बऱ्याचदा पगार जमा होण्यात विलंब होत असल्याचे दिसून आले आहे लाल चीन सध्या मात्र पाकिस्तानला शस्त्रांचे सुटे भागच पुरवीत असल्याचेही त्यांनी सांगितले |
इमाम हसन व हुसेन यांच्या सवारी (स्वाऱ्यांचे) ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते यानंतर अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले |
पण तीच खरी लेडी गागा आहे याची खात्री नसतेच पण यातील खरी लेडी गागा कोण हे आपल्याला समजू शकत नाही |
वीजवाहिन्यांची धोकादायक स्थिती…पारसिक डोंगरावरील वस्त्यांवरील विजेची टंचाई भीषण असून हा परिसर लोडशेडिंग ग्रस्त आहे पंधरा दिवसांपूर्वी गावातील वॉर्ड कार्यालय व इतर भागांना पाणीपुरठा करणारी पाइपलाइन फुटली आहे |
या पेट्रोलपंपावर ५ लिटरमागे १०० मिलीलिटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात आढळून आले तसेच सभासद किंवा पदाधिकारी यांचा विकासक हा नातेवाईक असता कामा नये |
त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची विचारपूस करा, त्यांना काय हवे नको ते विचारा, असा सल्लाही गडकरींनी दिला त्याचबरोबर कसबा बावड्यातील सुन्नत मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी तसेच परत जाताना बिस्कीट पुडे देण्याची सोय केली होती |
तसेच, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्याचे आदेश दिले होते आपल्या प्रभागात काही धोकादायक इमारती असतील तर नगरसेवकांनी त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे |
गेल्या महिनाभरापासून अतुल वैद्य व त्यांच्या पत्नीच्या अपहरणाचा तिढा सुटत नाही त्यामुळे अडीच महिन्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे |
एकमेकांसाठी जागा पकडताना ही साधी ओळखही मैत्रीमध्ये बदलून जाते ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले |
त्यामुळे सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला त्या दिवशीच या घटनेचा निषेध म्हणून सर्व नगरसेवकांनी महापौरांकडे राजीनामा दिला होता |
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर चिदंबरम पत्रकारांशी बोलत होते त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चिदंबरम बोलत होते |
शास्त्रीय संगीताची गोडी तरुणाईमध्ये निर्माण व्हायला हवी तर कमाल १२१ रुपये आहे |
माडगूळकर, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांसारख्या अनेक कलाकारांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेसाठी व्यतीत करून संगीतक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे या चारही कलावंतांनी प्रसिद्ध कव्वाली गायक, लोकगीत गायक व आंबेडकरी चळवळीतील गायकांना साथसंगत केली |
तसेच, कोंढाणे प्रकल्प हा पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्यातच समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नोव्हेंबर २०१८ महिन्यात जायकवाडी धरणाला भंडारदरा, निळवंडे, मुळा या प्रमुख प्रकल्पांतून पाणी सोडण्यात आले होते |
त्यामुळे या शहराच्या वेगवेगळ्या भागांत विविध देवतांची मंदिरे दिसतात शहरात अनेक ठिकाणी पुरातन मंदिरे आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.