text
stringlengths
0
6.48k
शिवाय सततच्या पावसामुळेही पिकाचे नुकसान झाले होते रब्बीच्या पिकालाही या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला
१६८ किलो कांद्यावर चोराचा डल्ला, डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल डोंगरीच्या भाजी मार्केटमधून सुमारे १६८ किलो कांदा चोरण्यात आला असून याप्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
त्यातूनच सरकारी अधिकाऱ्यांना मारहाणीचा प्रकारही झाला कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी
त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांकडेही दाद मागितली तसेच, एसीबीच्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार केल्यास कारवाई करण्यात येईल
इकोफ्रेण्डली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे जतन होईल आणि घरपोच गणेशमूर्ती मिळत असल्याने गर्दी टळेल, असा दुहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य होणार आहे निकुंभ नागरी सहकारी पतसंस्था नावाची पतसंस्था असून, सदर पतसंस्थेने फळबाग सोसायटीचा गाळा भाड्याने घेतला आहे
दुसरी त्रासदायक बाब म्हणजे वास्तविक संवाद साधणं त्यांच्या मागण्यांची दखल सरकारला घ्यावी लागली
१५ ते २५ पर्यंतचा रियाझ हा घोर मेहनतीचा असतो मेहनतीनेच यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील
महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंगवर आज, रविवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली अन्यथा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होतो आणि वेळ व पैसाही निरर्थक वाया जातो
राजस्थान ४३० षटक ५ राजस्थानने या षटकात जमवल्या १० धावा प्रारंभी जिल्ह्यापुरता मोर्चा काढण्याचे ठरले पण नंतर त्यात राज्यव्यापी भर घातली गेली
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्याबॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले असल्यामुळेखबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊले उचलण्यात आली आहेत आगमनाच्या आदल्या दिवशीच घरोघरी, मंडपात गणरायांचे आगमन झाले आणि गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला
उन्हाळ्यात एसटीला राज्यभरात प्रवाशांची संख्या वाढते त्यामुळे एसटीने जादा बसचे नियोजन केले आहे हीच शिवसेनेची संस्कृतीसामनाच्या माध्यमातून शिवसेनेकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे अखेर कर्मचाऱ्यांची त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच पोलिस अधिकारी यांनी समजूत काढल्यानंतर एसटी सेवा सुरू झाली
हे अनोळखी लोक मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय ग्रामस्थांना आला तेव्हा कुणीतरी मुले पळविणारी टोळी आली, अशी अफवा पसरवली
२१ ऑक्टोबर,२०१३ मध्ये राज्य सरकारने प्रत्येक महानगरपालिकांना हॉकर्स झोन तयार करताना काही दिशानिर्देश देणारी अधिसूचना जारी केली व्यंकटेशमन यांनी छापा टाकण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना दिले
त्यात बहुतांश मैदाने अतिक्रमणाने वेढलेली आहेत, असे नमूद केले आहे शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरून विराट मोर्चा निघाल्याने तसेच मार्चेकऱ्यांनी ठिय्या दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती सर्वप्रथम थलसेनेच्या उर्मिला देशपांडे यांनी ‘ढोलकीच्या तालावर’ लावणी सादर केली
त्याचा परिणाम शिक्षणावर ही झाला असून, शेकडो शाळांना विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना अडचणी येत आहेत पाण्याच्या समस्येने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरू आहेत
त्यासाठी केंद्राकडून प्रोत्साहन दिले जात असून आवश्यकत तो निधीदेखील दिला जात आहे त्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक राज्याला निधी उपलब्ध करून प्रोत्साहन देत आहे
त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने झाकण बसवण्याची व्यवस्था करावी अनेक आरोपींच्या अटकेनंतर ही बाब उघडकीस आल्यानंतर शहर सुरक्षित अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सीसीटीएनस कॅमेरे लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला
राजस्थानातील बिष्णोई समाजासाठी तर तो कल्पवृक्षच आहे रावणाने सीतेचे हरण केले मात्र तिला सुरक्षित ठेवले, यावर श्रीलंकेच्या मौखिक आणि लिखित संहितांत विशेष भर देण्यात आला आहे
या मोहिमेअंतर्गत सिग्नल तोडणाऱ्या १६० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेने दिली तो तिचा मोबाइल हिसकावून तिथून पळाला
पण या अॅपमध्‍ये एकएक फाइल अथवा फोल्‍डर निवडण्‍याची मुभा देण्‍यात आली आहे सिस्टीम सेटिंग्स बॅकअपद्वारे तुमच्या जुन्या फोनमधील वॉलपेपर आणि रिंगटोनसुद्धा नवीन फोनमध्ये ऑटो सेट होऊ शकते
आष्टा व इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी करावी, असा प्रस्ताव वाळवा तालुक्यातील नेत्यांनी मांडला महिला सक्षम होत असल्याचे चित्र महिला आरक्षण मिळाल्याने मी फुलंब्री येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले
मुलांचा कल असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे नंदिनीने सांगितले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबतच पालकांचाही मोठा वाटा आहे हे यावेळी सांगण्यात आले
त्यामुळे साखर मुक्त हा दावा खोटा आहे हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत
अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज सकाळी दोन बॉम्बस्फोटांनी हादरून गेली आहे ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी पोहोचले
दिवाळी, तसेच इतर काळातही रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा अवैध साठा केला जातो पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून या रॅकेटची पाळेमुळे गुजरात आणि हैद्राबादपर्यंत पसरली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे
या सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पाणी, वीज अथवा ड्रेनेजची सुविधा गरजेची असताना त्याची वानवा दिसून येते पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्राथमिक औषधोपचारांची व्यवस्था नाही
त्याला आता आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे आता ती पुन्हा घरात परतणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
त्यांनी भारताची निवड केली मात्र, कपात अवघी पाच टक्केच असून, या कपातीतून शहरातील उच्चभ्रू वस्त्यांना वगळण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे
सुळे उपाध्यक्ष व मी सेक्रेटरी अशी सुरुवात केली त्यासाठी सविस्तर योजना अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे सोपविली आहे
१०० शाळा व कॉलेजांमधील सुमारे १० हजार कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत शाळांमधील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे
सिटी बसवर एक कोटी ४८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ४८६ बसेच्या भाड्यापोटी एक कोटी २९ लाख रुपये मोबदला अदा करण्यात आला आहे
मात्र टीव्हीवरील हॉकआय रिप्लेमध्ये डोनाल्डसनचे म्हणणे खरे होते हे दिसत होते दरम्यानच्या काळात ‘समृद्ध जीवन’ बाबत विविध वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्यांमुळे दीक्षित यांनी मुदतपुर्तीनंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली
विशेष म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूने आधी एक सोपा कॅच सोडला आणि त्यानंतर अजब पद्धतीने फलंदाजाला रनआऊट केले विखे यांनी सरकार दरबारी वजन वापरून कारखान्यासाठी संजिवनी दिली
गत सहा दिवसांत दिवसाला सरासरी १३ जणांचा मृत्यू झाला असून, आरोग्य विभागासाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे नंतर अचानक मृत्यू किंवा हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता असते
दोन वर्षांपूर्वी नगरसेवक विद्याधर भोईर यांना ४ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली होती आता येत्या तीन ते चार दिवसांत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद निश्चित होईल’, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या या अपघातात मुलगी जबर जखमी झाली असून, तिची काकी पुष्पा आणि मावशी शीला यांचा मृत्यू झाला आहे
त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे त्यानुसार नजीकच्या भविष्यातील राजकीय फिल्डिंग लावण्यात येईल
मादी येऊन बछड्यांना पुन्हा निसर्गात नेईल, ही आशा प्रत्येकाला होती यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग व पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि सुरू झाले मिशन बिबट्या
याबाबत बोलताना पनवेलमधील दीपाली आचार्यडहाळे म्हणाल्या, मी तीन वर्षांपासून उकडीच्या मोदकांची विक्री करते या स्पर्धेत मलेशिया संघ फॉर्मात होता
सुमारे तीन तास वाहतूक कोंडी त्यामुळे झाली यामुळे वाहतूक तीन तास ठप्प होती
मात्र पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्यास ती स्वीकारायला तयार आहे असे सांगितले पुनर्विकासात मालकी हक्काने घरे मिळावीत त्यासाठी पैसे देण्याची या कुटुंबांची तयारी आहे
ग्राामीण भागात भाजपवरील विश्वास वाढत चालल्याचे या निकालावरून दिसून येते विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, भाजपमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने आता युती न करण्याची भूमिका घेतली आहे
देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारवर देशातील जनतेने पुन्हा एका विश्वास व्यक्त केला आहे
हा वाल्मिकीचाही अपमान आहे कारण, मुंबईमध्ये करोनाचा प्रचंड वेगाने प्रसार झाला
तर नव्या निकषांचे पालन केल्यास केवळ ७९ हजार ६९ शिक्षकांची गरज भासणार आहे नियमानुसार दरवर्षी सिलेंडरचे रिफिलिंग करावे लागले
परंतु, ही माहिती मनपाकडे नाही त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे
यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, असा पत्रव्यवहार पठारे यांनी अनेकदा केला आहे त्यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असे सांगण्यात येते
तेव्हाच झाडे तोडण्याचे काम करावे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे आता यावर्षीचा पावसाळा संपण्यापूर्वी प्रत्यक्ष झाडे लावली जावीत, एवढीच अपेक्षा आहे
फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपमध्ये सेलचे बॅनर पाहिले जावू शकते या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे
घरामध्ये जर कोणाला एकट वाटत आहे किंवा त्याला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला मी सांगतो तसे बोललात तर तुम्हाला घर मिळवून देतो असे काही अनोळखी व्यक्तींनी सांगितले होते
बारागाड्यांची पूजा माजी मंत्री सुरेश जैन यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर आमदार सुरेश भोळे, पोलिस पाटील विष्णू पाटील यांच्या हस्ते बारागाड्यांचे पूजन करण्यात आले
भविष्यवेधी विवादद विझर्ड अँड द प्रॉफेट या पुस्तकाच्या शीर्षकातला विझर्ड (जादूगार) म्हणजे भारतीय हरितक्रांतीचे जनक विवेक गोविलकर ‘द विझर्ड अँड द प्रॉफेट’ या पुस्तकाच्या शीर्षकातला विझर्ड (जादूगार) म्हणजे भारतीय हरितक्रांतीचे जनक
ठाणे जिल्ह्यास उल्हास नदी आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो नंदनवन पोलिस स्टेशनची विभागणी करून नवीन वाठोडा पोलिस स्टेशन होत आहे
संपदा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात दोन वर्षांपूर्वीचेच कलाकार असले, तरी तांत्रिकदृष्ट्या मात्र काही बदल झाले असल्याचं त्या सांगतात दुभत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीप्रमाणे कोहलीच्या मनासारखे सारे काही झाले आहे
पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होते पावसाळ्यात तर या बाजारात साचलेल्या पाण्यांमुळे अधिकच विदारच चित्र निर्माण होते
यावेळी एकमेकांविरोधात तलवार व लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला या घटनेत तलवार आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत
सातवाहन राजांपासून मराठे, मुघल, पेशवाई आणि ब्रिटिशांपर्यंत अनेकांची राजवट या शहराने अनुभवली मात्र, अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांना त्याची सवय झाली आहे
न्यायालयाने ३० सप्टेंबरनंतरही परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे या मालिकेचं नाव काल ९९ डेज होतं, आज ९८ डेज, परवा ९७ डेज असं बदलत राहणार आहे
अद्यापही येथील विविध व्यवस्था उभारण्याचे काम सुरूच आहे बाकी उर्जा क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प सकारात्मक म्हणावा लागेल
वसई नायगाव येथील पाझर तलावातून जुचंद्र भागास पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधे धारदार लोखंडी सळ्या घुसवून पाइपलाइन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला याला ताब्यात घेण्यात आले
परंतु जाँगिंग ट्रॅकच्या अवती भवती प्रचंड प्रमाणात तणनाशक वाढलेले आहे तसेच वारूळेही बघायला मिळतात जरंडी दरवाजा आणि वेताळवाडी दरवाजावरही तण उगवल्यामुळे नुकसान झाले
गुरूवारी पुन्हा संयोजक आणि आयजी नांगरेपाटील यांची संयुक्त बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडली या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, समन्वय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्यासह लेखा परीक्षण अधिकाऱ्यांची उपस्थिती होती
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवीधर मतदारांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष झाल्यास ते परवडणारे नाही ही माहिती उमेदवारांकडे उपलब्ध नसल्याने आनलाइन अर्ज भरता येत नाही
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिस आणि वाहनचालकांमध्ये कायमच दंड आकारणीवरून वादावादी होत असल्याचे दिसून येते प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या बसस्थानकांत अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहेत
त्याचवेळी मेहुणी जयश्री निकम हिने काडी पेटवून फेकली त्यानंतर सुनीताची चुलत बहीण जयश्री हिचे हात बांधून तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले आणि विहिरीत टाकले
शेवटी माझ्या स्टुडियोमध्ये काही छायाचित्रे आणि रफ स्केचेस बसूनच अॅक्रिलिक पेपरवरच मी या थिएटरचे चित्र काढले कोर्ट, डोंबिवली फास्ट हे जागतिक चित्रपट आहेत
हिमतीने आजाराल तोंड दिले लघवीवर नियंत्रण ठेवणे खूप जिकिरीचे झाल्याने त्यांना त्रास होत होता
परंतु, ही माहिती मनपाकडे नाही त्यावर रूबी या श्रीरामाची पूजा करतानाची छायाचित्रे आहेत
त्यावरून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती
दिसायलाही ते अत्यंत आकर्षक आहे अतिशय आकर्षक असे ते आहे
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिस आणि वाहनचालकांमध्ये कायमच दंड आकारणीवरून वादावादी होत असल्याचे दिसून येते त्यामुळे, या ठिकाणी शुल्क देण्यावरून पुन्हा वाहनचालक आणि मॉलमल्टिप्लेक्स प्रशासनात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत
त्यात प्रामुख्याने आगार, बसस्थानक परिसराच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे २०१५-१६च्या दर सुचिवर १०० खाटांचे स्त्री रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक आधारित आहे
एनआयटी संचलित अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमार्फत ऑप्शन फॉर्म भरण्यासंबंधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे एनआयटी पॉलिटेक्निकच्या अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमार्फत आयोजित ऑप्शन फॉर्म मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याचे धडे देण्यात आले
या विभागाने अद्याप परवानगी न दिल्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त झालेला असूनही महापालिकेला स्मारकाचे काम सुरू करता आलेले नाही परंतु मुंबई महापालिकेकडून स्मारकाच्या संकल्पना आणि आराखड्याबाबत मंजुरी न मिळाल्यामुळे स्मारकाचे काम रखडले आहे
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली शंतनू चव्हाण यांनी आभार मानले
कॅन्टीनमध्ये वडा, इडलीसांबरपासून ते भजे, पुरीभाजी आदी अनेक पदार्थ उपलब्ध असतात रविवारी खानदेशी पदार्थांची चव घेण्यासाठी ४३ स्टॉलवर खवय्यांनी प्रचंड गदीर् केली होती
आजकाल आम्ही महापुरुषांच्या जयंत्याही नाचून साजऱ्या करतो स्वबळाचा नारा देण्यात आला होता
त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत त्यामुळे येथील शंभर रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरुन राहत आहेत
या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे आम्ही फेब्रुवारी महिन्यातच सुमारे ४५ मोठ्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत
वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय दोन दिवसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याने पुरावे जमा करण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले
पुन्हा तोच पासवर्ड ठेवणं टाळा पासवर्डमध्ये आपली वैयक्तिक माहिती जसं की नाव, जन्मतारीख याचा वापर करणं टाळा
धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम आहे पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची पातळी वाढत आहे
त्यामुळे पेलिकन पार्कची पुढची जागा डंपिंग ग्राउंड होत आहे, तर पेलिकन पार्कचा कचरा डेपो होत आहे यामुळे परिसराला डम्पिंगचे स्वरूप आले आहे
असे उद्धट उत्तर दिल्याची तक्रार सरपंच महादेव साळुंके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली मध्यस्थी केंद्रातून कौटुंबिक वाद मिटावेत, न्यायमूर्ती शिंदे यांची अपेक्षा, नगरच्या केंद्राचे उदघाटन
ती पहिल्या रांगेतील सीटवर बसली होती ती कायम पहिल्या रांगेतल्या बेंचवर बसायची
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी खोली भाड्याने घेताना त्याने शेखर असल्याचे सांगितले होते मतदार यादीत नाव नसल्याचा खुलासा करण्यात यावा, असे पत्र पाठवूनही अद्याप त्याला उत्तर देण्यात आलेले नाही
या निर्णयामुळे यंत्र खरेदीच्या निविदांना स्थायी समितीच्या बैठकीत तातडीने मंजुरी देण्याचा पदाधिकाऱ्यांना मनसुबा उधळला गेला ३२ साखर कारखाने बंद असून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे ४५० कोटी रुपये थकवले आहेत
नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार आहे ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुविधा
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका २२ आहेत बदलत्या परिस्थितीनुसार कुटुंबे विभक्त झाली तरी ऋणानुबंधाची वीण घट्ट राहू शकते
माझ्या मुलीच्या एका शिक्षिकेनं मुलांना फेसबुक पेज तयार करायला सांगितलं लक्ष्मीपुरी धान्य आणि भाजीपाला मार्केट वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील नागरिक लक्ष्मीपुरी धान्य बाजाराला प्राधान्य देतात
हा गंभीर प्रकार मंगळवारी विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमध्ये एम प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे
माओवाद्यांचे प्रमुख नेते बाबूराम भट्टराय, पुष्प‍कमल दहल ऊर्फ प्रचंड यांचे शिक्षण नेपाळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच भारतात झाले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लढ्याशी नेपाळमधील राजेशाहीविरोधी राजकीय प्रवाहांचे संपर्क होताच त्याचबरोबर त्यांचे राजकीय शिक्षणही होत होते
सध्या प्रायोगिक स्तरावर असलेल्या प्रकल्पात सहा ठिकाणांवरून सायकलफेऱ्या सुरू झाल्या आहेत यशवंत पाठक यांच्या समग्र भावे या विषयावरील व्याख्यानाने होईल
अनेकांना प्रश्न पडतो की सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय? सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय?
वस्तुत कांताच्या काव्याचे वैविध्य व देदिप्यमान प्रतिभेचा अनुभव या ग्रंथातून येतो अखेर पटकथेत आवश्यक ते बदल केले आणि सामोपचारानं हा प्रसंग सोडवण्यात आल्याचं कळतं
पहिल्या वर्षी आमच्यासाठीसुद्धा हा नवीन अनुभव होता पहिल्या सीझनला सगळेच नवीन होते
राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक संख्याबळ असल्याने ही जागा काँग्रेसने लढवल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे किनाऱ्यांपासून दूर राहण्याची सूचनाही हवामान विभागाने दिली आहे