text
stringlengths
0
6.48k
स्नेहल पाटील यांनी केले पाटील यांनी केली आहे
नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना नव्या कुलगुरूंनी घाई केली, यात शंका नाही वैयक्तिक दिवाळखोरीबाबतचे नियम १०० वर्षापूर्वीच बनलेले आहेत
त्यावेळी महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितले की, खड्डे बुजवण्याबाबतचे निकष महापालिकेने ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे अभिजीतनं चित्रपटांबरोबचं मालिका आणि नाटकातही कामं केलं आहे
लॉक तुटल्यानंतर जेव्हा मी दरवाजा उघडायला गेलो तेव्हा मला थांबवण्यात आलं आणि बाजूला हो, असं सांगण्यात आलं त्यामुळे त्यांनी या मार्गिकांमध्ये शिरू नये हा बॅरिकेड्स उभारण्याचा उद्देश होता
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे याला किमान दहा दिवसांचा कालावधी लागेल, तर चिराग बुधवारपासून शिबिरात सहभागी होणार आहे
पोलीस याबाबत अधिक तपशील गोळा करत आहेत पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत
त्यांना पुरेसे पाणी नाही नागरिकांना पुरेल एवढे किमान पाणीही मिळत नाही
लोकनृत्ये, सांस्कृतिक लोककला मंचाचा कार्यक्रम, मराठी संस्कृतीची माहिती देणारी मिरवणूक अशा कार्यक्रमात कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील त्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी या बैठकीत घेतला
पालिकेकडून आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आश्वासन महपालिका तसेच राज्यातील नेत्यांनी यापूर्वी दिलेली आहेत ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेने केले पाहिजे
त्यामुळे ते याचा नक्की वापर करतील ते पाहता येडियुरप्पा तूर्त बहुमताची परीक्षा पास होतील, हे जवळपास निश्चित आहे
आता एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सरकारी जमिनींचा एक वेगळाच संभाव्य घोटाळा चौकशीच्या रडारवर आला आहे, तो म्हणजे खोती जमिनींचा घोटाळा तक्रारदार आणि आरोपी यांच्यात जमिनीवर वाद सुरू असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे
त्यानंतरही माझे मित्रमैत्रिणी येत राहिले विरोधीपक्षात सलोख्याचे संबंध टिकवून विरोधी पक्षातील लोकांना सन्मानाने वागविले
तुम्ही एकत्र केव्हा दिसणार? हा निर्णय लवकरात लवकर बदलून शास्त्रज्ञांना दिलासा द्यावा
८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रीपेडवर २० टक्के अधिक टॉक व्हॅल्यू मिळेल खेळ, व्यायाम याने उत्साह वाढेल
राऊत यांच्या विधानाची खिल्ली उडवताना भाजपने ही टीका केली आहे काँग्रेसच्या नेत्यांनी महागाईचा निषेध करत भाजपवर जोरदार टीका केली
गेल्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये निर्माण झालेली काहीसे निरुत्साही वातावरण दसऱ्याच्या दिवशी पूर्ण बदलून गेले, असे त्यांनी सांगितले का कुणास ठाऊक पण अमरीश यांच्या रागानं लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर कौतुकाचं स्मित पसरलं
जोधपूर राजस्थानच्या जोधपूरमध्ये थरारक घटना घडली आहे वशी यांनी पुराव्यांसह दाखवून दिले
मात्र, त्यानंतर सलग दोन गुण घेत ऋत्विका शिवानीने पहिल्या गेममध्ये बाजी मारली या चित्रपटात आता अभिनेत्री तब्बूची एंट्री झाली आहे
बाथरुमच्या खिडकीचा आधार घेऊन तिने स्टूलावरून टेरेसवर जाण्याचा प्रयत्न केला टेरेसवर एक खोली होती
असे संशयित आरोपीचे नाव आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळ समितीच्या बैठकांमध्ये स्मार्टफोन सोबत घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे
काही वर्षांपूर्वी कर्नाटमधील गुलबर्गामध्ये महिलेच्या पतीने शिरसप्पा याच्या पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकले होते हरयाणा बलात्कारपीडित गर्भवती पत्नीची हत्या करून पतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणातील हिसारमध्ये मंगळवारी घडली
मात्र, इतर विभागांतून लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील भरतीप्रक्रिया होणार असून, याचे अपडेट वन विभागातर्फे दिले जाणार आहेत डिसेंबरमध्ये प्रवेश झाले, तर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका नोव्हेंबरडिसेंबरच्या देण्यात आल्या आहेत
सोशल मीडियाचा चांगलेवाईट दोन्ही उपयोग आहेत दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल
सहकारी बँका बंद करण्याऐवजी राष्ट्रीयीकृत बँकांत विलीनीकरण हा पर्याय का राबवला जात नाही? म्हणूनच अतिशय संवेदनशील अशा भूसामारिक महत्त्व असलेल्या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधले आणि जुन्या किल्ल्यांची पुनर्बांधणी केली
यातील काही बांधकामांना मनपाने फक्त बांधकाम करण्याचा परवाना दिला आहे या माध्यमातून १ लाख ३५ हजार १४३ जणांनी परवानगी घेऊन प्रवास केला आहे
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य गाड्या रस्त्यावर धावत असून याचे प्रमाण सुमारे ९८ टक्के असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे
मुलुंड उड्डाणपूल संपल्यानंतर लगेचच टोलनाका सुरू होतो मात्र १९६० नंतरच्या घडामोडींमध्ये केवळ एक त्रोटक उल्लेख करून काश्मीर प्रश्न आटोपला आहे
पाकव्याप्त काश्मीरसहित संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे पाकव्याप्त काश्मीर मूलत: भारताचीच भूमी आहे
म्हणूनच या डिजिटल युगात आपणही थोडे बदलण्याची गरज आहे याबाबत लोकाभिमुख बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे
रंगीला रायबामध्ये आल्हाद अंदोरे आणि राधिका मुत्थुकुमार ही जोडी प्रेक्षकांसमोर आली आता संजय दत्तच्या आरोग्यासंदर्भात पत्नी मान्यता दत्तने अधिकृत स्टेटमेन्ट शेअर केलं आहे
ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथे झालेल्या डेनाइट कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव करत मालिकेत १० अशी आघाडी घेतली होती त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ८ विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत १० अशी आघाडी घेतली
ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली सीबीआयची टाडा न्यायालयात मागणी
संशोधनही केले होते तीन वर्षांपासून प्रेरणा अभ्यासिकेचा सदस्य आहे
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे गावीत, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल योगेश सातपुते, राहुल घरटे आदी उपस्थित होते
घरांचे वाढीव बांधकाम करताना लागणारे मटेरियल ठेवण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसते अनधिकृत इमारतींच्या आजूबाजूला पुरेशी जागा सोडण्यात येत नाही
तीन विज उपकेंद्रांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते उपकेंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे
विवाहसंस्था नसती तर आपल्यात काहीच दोष नाही, असेच पुरुषांना वाटले असते धर्माबाबत विचारण्यात आलेल्या या प्रश्नाला सूचक पर्याय देण्यात आले आहेत
आजची तरुण पिढी गाडी नवीन असो वा जुनी, त्या गाडीचे आरसे कायमचे काढून टाकतात गाडी स्लिप होणे आता नित्याचे झाले आहे
बदलत्या काळात जागतिकीकरणाच्या स्पर्धेत परीक्षांचे ऑनलाइन मूल्यांकन ही आधुनिक कल्पना मुळात चांगलीच आहे आता ही पद्धती बदलण्यात आली आहे
यापुढं सर्व महिलांना मजारपर्यंत प्रवेश दिला जाईल, असं ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालायात सांगितलं आहे चॅटर्जीचे वडील न्यायमूर्ती आहेत
निवडणूक निर्णय अधिकारी आज, २६ जुलैपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत स्पर्धेच्या प्रवेशिका फार्म प्रकल्प कार्यालयात मिळणार असून प्रवेशिका २६ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे
अब्दुल रहमान यांना त्यांच्या क्लिनिकच्या टॉयलेटमध्ये काही अडकलं असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली त्यासाठी देवप्रयाग, कर्णप्रयाग, जोशीमठ, तपोभूमी असे पार करत बद्रीनाथ येथे आलो
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू आहे सामाजिक आयोजनात सहभागी होण्याची संधी प्राप्त होतील
प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली शिवामूठ महत्त्वाची मानली जाते घनटाट जंगल अशी ओळख असलेले अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किलोमीटर अंतरावर आहे
राज्यात काल करोनामुळे ३२९ रुग्णांना प्राण गमवावा लागलेला असतानाच आजही २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे रायुडूच्याबाबत म्हणायचे तर त्याला कुठल्या क्रमांकावर खेळवावे हा प्रश्न होता
त्यानंतर तो घटस्फोट देण्यास तयार झाला मात्र काही कारणास्तव युती तुटलीच, तर भाजपसोबत आमची युती कायम राहील, असे स्पष्टीकरणही आठवले यांनी दिले
असे क्वचितच कोणत्या व्यवसायात होत असेल क्वचितच ते काम कंत्राटदारांना दिले जाई
प्रकल्प राबविताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते प्रत्येक शिवसैनिकास सक्षम कार्यकर्ता म्हणून घडविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सामूहिक परिश्रम घ्यावेत
दरम्यान, पान बहार कंपनीकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आरटीओच्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड शहरातील कार्यालयांना यावर्षी ५०६
त्याचप्रमाणे औष्णिक केंद्रांमध्ये वीजनिर्मितीसाठी केला जातो त्यामुळे या प्रकल्पातील वीज वापरली जाते
हा तलाव या विद्यार्थ्यांसाठी लहान पडत असल्याचे दिसत आहे चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे धरण भरून वाहू लागलं
बरथरे कुंटुबीयांनी समयसूचकता दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली सायबर जागरूकतेच्या मोहिमेसाठी १७ ऑक्टोबर हा दिवस ‘डिजिटल सोसायटी दिन’ म्हणून पाळला जावा
येत्या ९ जुलै रोजी हा सामना रंगणार आहे स्पर्धेच्या अंतिम लढती ९ वाजतापासून खेळवण्यात येतील
त्यामुळे अनेक विभागांचे धाबे दणाणले आहेत या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे
विशेष म्हणजे या कर्करोगाचे २५ टक्के रुग्ण हे ७० वर्षांहून अधिक वयाचे असतात त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती आरपीएफचे निरीक्षक एस
केंद्राने या प्रस्तावाचा अमृत योजनेत समावेश केला, अशी माहिती भुसे यांनी दिली दरम्यान, सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत यासाठी निधी उपलब्ध झाला आहे
मात्र, तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे कमी पावसामुळे मका कणसाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता
छोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे राम कपूर या ईमेलद्वारे किंवा ९७७३३३६४०० वर एसएमएसमार्फतही तक्रार करता येते
कारण शेवटी या ढिसाळ कारभाराचा त्रास आम्हा विद्यार्थ्यांना होतो याबाबत पात्र विद्यार्थी कोण याबाबतच मंडळाकडे माहिती उपलब्ध नाही
त्यामुळे काही काळासाठी या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कॅनॉटमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी असते
त्यानंतर ब्राउजरमध्ये सुरू होणाऱ्या होमपेजवर दिंडी २०१८ ही सुविधा उपलब्ध असेल होमपेजवर प्राथमिक माहिती भरल्यानंतर ब्राउजरमधील होमपेजवर दिंडी २०१८ या सुविधेवर क्लिक करा
कार्यक्रमाच्या परिसरात सर्वत्र हिरवे फुगे पहायला मिळाले होते साजापूर शिवारातील शासकीय जमीन आरटीओ कार्यालय, क्रीडा विद्यापीठ, रस्ते विकास महामंडळ आदी विभागांना वाटप करण्यात आली आहे
यातील बहुतांश बडी धेंडे देश सोडून पळून गेल्यावर त्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत त्यानंतर चहल आणि विजय शंकर यांनी आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा केला
मात्र, या प्रकरणाचा आणखी तपशील पोलिस चौकशीनंतरच मिळू शकेल, अशी शक्यताही या बैठकीत व्यक्त करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी चौकशीचे आश्वासन दिले आहे
परिणामी भक्ष्याच्या शोधात ते गावानजीकच्या जनावरांना हल्ले करून आपले लक्ष्य करीत असल्याचे विलास डोंबले यांनी सांगितले तर हत्याकांडाच्या दिवसाच्या रात्रीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करत पोलिसांना मारहाण केली
अरविंद जाधव स्वातंत्र्य, अधिकार आणि कर्तव्य यांची सांगड नसलेला समाज भरकटतो या सगळ्या मनस्तापापायी मालतीबाईंची तब्येत खालावत जाते
त्या वेळी ३० बसेस महामंडळाच्या ताफ्यात सीताबर्डीवरील मोरभवन बसस्थानकाचा लवकरच बस पोर्ट म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
पण तरीही बीसीसीआयची चिंता अजूनही संपलेली नाही शहर व ग्रामीण क्षेत्रात वाढत जाणाऱ्या समस्यांना आळा घातला नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी धोक्याची घंटा असेल
पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भोसले यांना राष्ट्रवादीने दोनदान विधानपरिषदेची उमेदवारी दिली
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल मात्र, मनाचा आवाज ऐकणे हिताचे राहील
यज्ञ या शब्दाचा यज् पूजा करणे, सन्मान, संगतिकरण, दान असा अर्थ सांगितला गेला आहे सुनील डोंगरे, राजू चांदेकर उपस्थित होते
वैभव भोळे, अलिबागमाघ पौणिर्मेला उधाणाच्या भरतीने समुदाचे खारे पाणी बंधारा फोडून किनाऱ्यालगतच्या जमिनींमध्ये व गावांमध्ये शिरले पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनाला आता महिना उलटलाय दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता महिना उलटलाय
लॉर्ड्स मैदानावर महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहताना त्यानं देशाचा तिरंगा उलटा फडकवला होता आपला भारतीय महिला क्रिकेट संघ आज वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळत आहे
त्यामुळे मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीदेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे काही भागांमध्ये मुसळधार ते अतीवृष्टीची शक्यता आहे
मग आता जर का त्या पंधरा लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या असतील त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था काय? याशिवाय शौचालय नसणाऱ्याच्या सर्व शासकीय सोयीसुविधा खंडित करून, त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे
पण, त्यांच्या जनुकीय रचनेत बदल होतात ही टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा अधिक असल्याचे पुढे आले आहे
जम्मूकाश्मिरमधील कठुआ येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे खारघर परिसरात पाणी साचले
अर्थात अगदी शिवेसेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या भाजपला मदत होईल असेच वर्तन करीत राहिल्याने भाजपाचा वारू चौखूर उधळू लागला जाणून घेऊ या सामन्याचे संपूर्ण अपडेट्स
गेल्या वर्षी तर विविध वयोगटातील स्पर्धांसाठी घेतलेल्या वय चाचणीत १०० खेळाडू दोषी आढळले होते वय चाचणीत १०० खेळाडू दोषी आढळले होते
जोशी यांच्यापुढे सुनावणी झाली त्यात त्यांनी वरील निर्णय दिला ते स्वयंसेवकांना जात, भाषा, प्रांत हे सगळे भेद संपवून राष्ट्रीयतेकडे घेऊन जाते, असे ते म्हणाले
पावसाचा जोर वाढणार, कमी होणार, मेघगर्जनेसह बरसणार असा अंदाज वर्तविणारे हवामान विभाग आता पुराचाही अंदाज वर्तविणार आहे मात्र, येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे
वामन हरी पेठे ज्वेलर्सची समर्थनगर येथे शाखा आहे गैबी चौकात श्री लक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे
कारखाने अधिनियमानुसार सर्व कार्यालयांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास त्या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला फटका बसला
तरीही दोघांची केमेस्ट्री पाहून शंकेला जागा निर्माण झाली आहे इतकं मात्र खरं आज चित्र स्पष्ट होणार आरक्षण सोडतीसाठी प्रशासन सज्ज म
शहराच्या कचरा प्रकल्पाबद्दल बोलताना महापौर येवलूजे म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनासाठी आता महापालिकाना स्वतंत्र जागा मिळणार नाही आधीच कोरोनाचा कठीण काळ त्यातच जर अकरावी चे एडमिशन साठी इतर कागदपत्रे देणे हे बंधनकारक नसावे
प्रात्यक्षिक अनुभवकॉलेज सुरू झालं की उत्सुकता असते ती विविध स्पर्धा आणि उपक्रमांची आगळेवेगळे हवेचिकनकारी केलेल्या कुर्ती मध्ये बरेचदा पांढरा धागा बघायला मिळतो
कार्यक्रमाच्या परिसरात सर्वत्र हिरवे फुगे पहायला मिळाले होते फुके यांनी स्पष्ट केले
हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल कायदेशीर लढाई लढण्याचा संघर्ष समितीचा निर्धार म
यावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समिती नेमता येईल का, असा सवाल वळसे पाटील यांनी उपस्थित केला यासाठी दक्षता समिती स्थापण्याचा ठराव वळसे पाटील यांनी मांडला
आरोपींनी नदाफच्या डोक्यात व तोंडावर दगडाने, पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या बादलीने, सिमेंटच्या प्लास्टरच्या तुकड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते रस्ते निसरडे झाल्यामुळे या ट्रेकमध्ये बऱ्याच जणांना दुखापत झाली आहे
मात्र घटनेच्या दिवशी मुलगी रडतच होती स्वतच्या पायावर उभं राहिल्यानंतर पूनमने शीतललाही स्वावलंबी करण्याचं ठरवलंय
या व्हिडिओत ती कन्फेशन रूममधून घरात जाताना दिसतेय सध्या पावसामुळे कचरा ओला झाला असून, त्याची सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे
अल्पवयीन मुलगा बेपत्ता- औरंगाबाद बाबा पेटोल पंप परिसरातून पंधरा वर्षांचा मुलगा शनिवारी सकाळी बेपत्ता झाला वाशीलगतच्या कोपरी गावात राहणारा सहा वर्षीय मुलगा शनिवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली
सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे ‘ह्वासंग१४’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर पूर्णपणे बदललेल्या परिस्थितीमध्ये जपानच्या संरक्षणाच्या अमेरिकेने दिलेल्या हमीकडेही नव्या नजरेने बघावे लागेल मात्र एनडीएआरएफकडे अग्निशमन दलापेक्षा अधिक अत्याधुनिक यंत्रणा असल्याने बचावकार्याची कमांड एनडीएआरएफकडे असावी, असा आग्रह दलाने धरला आ...
जे झालं ते लोकांनीच सांगितलं पण आम्ही जे बोललो ते केले, असं आदित्यनाथ म्हणाले
त्यानंतर आग बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती शासनाने हे ओळखून प्लास्टिकबंदी केली
मात्र, शाळेत जाणे सोयीचे व्हावे म्हणून दुसऱ्या एका ठिकाणी शेड उभारून या मुलांना ठेवले गेल्याचे सांगितले जाते लाडू, करंजी, चकली आणि बर्फी हा दिवाळीचा फराळ बिनधास्त खा
भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौरीचे पूजन करतात, म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते
शारीरिक संबंधास नकार देत असल्याने दिनेशने सुषमाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे संगीत आणि नाट्य कलेची आवड असलेल्या गोखले यांनी महाविद्याालयामध्ये आर्ट सर्कलची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतला होता