text stringlengths 0 6.48k |
|---|
कविता राऊत एक्स्प्रेससारखी धावते म्हणून सावरपाडा एक्सप्रेस मुलगी विजयी झाली नाशिकचे नाव सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने अॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे |
विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत दरम्यान, ‘सीसीटीव्ही’ फुटेजव्यतिरिक्त आरोपीची ओळख पटविण्यासाठी मतदार यादीचीही मदत पोलिसांनी घेतली |
साहित्य संमेलनांमध्ये फक्त चर्चा होते, त्यावर पुढे काहीच होत नाही साहित्य संमेलन हे रिकाम्या लोकांचे उद्योग असून, तेथे फक्त चर्चा होते, त्यावर पुढे काहीच होत नाही |
जळगाव पोलिस दलात कार्यरत असताना निलंबित झालेल्या सादरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पंचवटी येथील राहत्या घरात आत्महत्या केली सादरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पंचवटी परिसरातील ओमनगर भागातील राहत्या घरात आत्महत्या केली होती |
३ वाजता ठाकुर्ली समांतर रस्ता येथून रॅलीला सुरुवात झाली ३ वाजता लवाटेनगर येथील ठक्कर डोमपासून रन फॉर ऑर्गनला प्रारंभ होणार आहे |
टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मीच माझा गुरु आहे शिवसेनाभाजपमधील करारानुसार यावेळी परिवहन समितीच्या अध्यक्षपदावर भाजपचा दावा होता |
याशिवाय झाडे लावा, पाणी जिरवा, मुलींना शिकवा असे संदेशही त्यांच्या पिशव्यांवर आहेत आधीच पोलिसाची संख्या कमी असताना त्यात स्वतंत्र विभाग केल्यास जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचेच प्रकार घडतील |
सायकल वापराबाबत शहरात जागृती वाढत असून, अधिकाधिक तरुणांनी महाविद्यालये, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकल चालविण्यास प्राधान्य दिले पाहिजे सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे यापुढील काळात युवकांनी सायकल चालविण्यास प्राधान्य दिले पाहिजे |
त्यामुळे या भटक्या कुटुंबावर सध्या तरी उपासमारीची वेळ आली आहे काही जणांवर तर उपासमारीचीही वेळ आलेली आहे |
२०१९-२० या वर्षांतही बीअर पिण्यात नागपूरकर कुठेच मागे नसल्याचे दिसून येते बीअर पिणाऱ्यांची संख्याही त्याच झपाट्याने वाढली असून युवा पिढी त्यात कुठेच मागे नाही |
सध्या तुर्की नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे तुर्कीवर अवलंबून असून नवीन पुरवठादार देशाच्या शोधात आहेत सेना मंत्र्यांनी नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले |
याने बलात्कार केल्याची फिर्याद महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे तेव्हा दुकानातील कामगारांनी तिला पकडून पोलिसांना फोन केला |
तसेच, कसोटी रँकिंगमध्येही भारताने अव्वल स्थानापर्यंत मजल मारली होती तसेच, कसोटी क्रमवारीतही भारताने अव्वल स्थानापर्यंत मजल मारली होती |
नेमकं काय आहे हे प्रकरण? या तीनही हिंसा आणखी तीन प्रकारे होतात |
शनिवारी सायंकाळी पाचपासून ते रविवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात ४० मिलिमीटर पाऊस पडला ६५ टीएमसी पवना धरण निम्मे भरलेपिंपरीचिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्येही रविवारी पावसाचे प्रमाण कमी होते |
पाकिस्तान दहशवादाच्याविरोधी असून भारताशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाक अर्थपूर्ण चचेर्स उत्सुक असल्याचे ते म्हणाले पाकिस्तानशी सर्व प्रलंबित मुद्दे द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडविले जातील अशी भारताची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे |
सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सारखीच असते अशोक चौगुले यांचा समावेश आहे |
महापालिकेने, या बांधकामावर कारवाईचा निर्णय घेतला होता, मात्र पोलिसांनी बंदोबस्त नाकारल्यामुळे महापालिकेला कारवाई गुंडाळावी लागली रत्नपारखे यांनी ‘मटा’ला सांगितले |
त्यामुळं मृतांचा आकडा एकोणवीसच आहे आजपर्यंत १९ पुस्तकं नावावर आहेत |
ही दोघं काय धमाल करताहेत ते आता बघू या संगीत आणि ध्वनी यांज्यावर रोज मान्यवरांची वर्कशॉप्स होती, त्याचप्रमाणे बिमल रॉय आणि मॅन्युएल ऑलिव्हेरा या दिग्दर्शकांचा रेटनेस्पेक्टिव्ह होता |
गडगडणाऱ्या ढगांच्या अन् कडाडणाऱ्या वीजांचा आवाज होता ढगांचा गडगडाट आणि वीजांचा लखलखाटही सुरू होता |
तर गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंत ९८ मुले शाळेत दाखल करण्यात आली आहेत त्यावरून त्याने निचत यांच्या सगळ्या ग्राहकांना मेल पाठविले आणि प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी आवाहन केले |
पोलिसांनी वृषभ याला अटक केली यामध्ये वृषभ परदेशी याला अटक करण्यात आली आहे |
पुरुष एकेरीत कॅनडाच्या मिलोस रावनिचचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर रिअल इस्टेट मार्केटवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो असं नुकत्याच झालेल्या सविस्तर विश्लेषणातून स्पष्ट झालं आहे |
हा डेटा २० हजारात सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारीही ‘डीटीई’ कडे आहेत एकूण सहभागी विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थ्यांनी असे सांगितले, की लाइव्ह क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते अतिरिक्त पैसे भरण्यासाठी तयार आहेत |
प्रस्ताव प्राप्तीनंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्यामुळे हडपसर येथे घन कचरा प्रकल्प राबविण्यात यावा,’ अशा सूचना बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए |
त्यांनी पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची गुरुवारी भेट घेऊन हे पत्र दिले दरम्यान, गुरुवारी झालेल्या सभेत शहर विकासाच्या संदर्भातील अनेक मुद्दे विषय पत्रिकेत घेण्यात आले होते |
यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी होत आहे या मागण्या लवकर पूर्ण कराव्या अशी अपेक्षा आहे |
मात्र, निवडणुकीत राजकीय पक्षाच्या संघटनांना स्थान दिले पाहिजे शहर व जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे |
मागील दोन वर्षांपासून परदेशात नोकरी अथवा परराज्यात श्रीमंत कुटुंब असल्याचे भासवून विवाहोत्सुक मुलामुलींना अथवा घटस्फोटितांना विविध वेबसाइटच्या माध्यमातून फसवले जाते मात्र यावेळी मद्यपी पर्यटकांमुळे येथे येणाऱ्या कुटुंबांना तसेच इतर पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो |
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी जोतिबा चैत्र यात्रा उत्साहात पार पडली १३ व १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात |
तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे समूहाने जगताना समाजाने या तारकमारक शक्तीला ग्रामदेवतेचे स्थान दिले |
आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले उपचारांच्या बिलांची तपासणी केल्यानंतर आता औषधांच्या खर्चाचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे |
कर्ज मंजूर करणाऱ्या कंपन्या आणि मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसाम्रगीचा पुरवठा करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, यांच्यातील वाटाघाटींमध्ये सुमारे वर्षभराहून अधिक वेळ जातो मध्य रेल्वेने माथेरानच्या मिनी ट्रेनमध्ये हिमालयीन मिनी ट्रेनप्रमाणे बदल करण्याचे प्रयत्न चालवले जात आहे |
हिंदू नावाची संकुचित वृत्ती आपल्या लोकांनीच सिद्ध केली आहे हा समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे |
तसेच, तो दारू पिऊन गाडी चालवत होता असे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याचे कासरवडवली पोलिसांनी सांगितले यांनी फिर्याद दिली होती |
नवी मुंबईत ही सुविधा नसल्याने अवजड वाहन परवाना घेणाऱ्यांची मोठी कोंडी झाली वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने एमआयडीसीकडे मागणी केल्यानंतर उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले |
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात नगर केंद्राचे महामार्ग पोलिस घटनास्थळी गेले मिथुन आनंदात दिवस जाईल |
यापुढे वाहतूक नियमांचे पालन करण्याची हमी त्यांनी वाहतूक पोलिसाला दिली पदवीचा निकाल सदोष असल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला होता |
त्यामुळे प्रशासक समितीला आवश्यक वाटल्यास संबंधित पाच जण किंवा अन्य व्यक्तींचे ती सहकार्य घेईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले अधिकाधिक मंडळांनी मंदिरांमध्येच गणपती बसविण्याचा प्रयत्न करावा |
परळच्या दुर्गामाताने ना म जोशी मार्गच्या बंड्या मारुतीला ३६१३असे तर वरळीगावच्या गोल्फादेवीने दादरच्या विजय क्लबचा ७०५२ असा पाडाव केला एचएमडी ग्लोबलची मालकी असलेल्या नोकियाचे काही स्मार्ट टीव्ही भारतात आणू शकते |
वयाचे सहस्रचंदर्शन पूर्ण करताना सध्या समर्पणाची भावना आहे इतिहासाची जाणीव असल्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आत्मविश्वास हरविलेला देश कधीही पुढे जाऊ शकत नाही |
काही दिवसांपासून तो महाविद्यालयातही गेला नाही असं सांगण्यात येत आहे कार्यकर्त्यांना छुप्या मार्गांनी इस्लामाबादमध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे |
अशावेळी फक्त मुंबईच नाही, तर मुंबई परिसराचाही मुंबईशी संपर्क तुटतो त्यामुळे वसई, विरार, डहाणू, डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा या पट्ट्यातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे |
डिझेल मॉडलची किंमत १६ लाख शनिवारी पेट्रोलमध्ये १३ पैसे आणि डिझेलमध्ये १६ पैसे वाढ झाली |
केमिकल विभागात सिंहगड अभियांत्रिकीच्या बायोडिझेल सजेस्टला प्रथम, तर याच महाविद्यालयाच्या सिंथेसिस ऑफ सॉल्व्ह नॅनोपार्टिकल्स युझिंग नॅचरल सोर्सेसला द्वितीय क्रमांक मिळाला तसेच, पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी निधी जाहीर करण्यात आला आहे |
पर्यावरणाच्या मुद्द्यावर अमेरिकेतील अनेक तज्ज्ञ उच्चरवाने बोलत असतात काहीजण गांभीर्याने कामही करीत आहेत शिक्षकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वाद मिटला |
तिच्यावर क्लिक करून तुम्ही फोनमध्ये कॉन्टॅक्ट घेऊ शकता शिवाजीवाडीतील वादग्रस्त भूसंपादनाचा तिढा अधिकच वाढला आहे |
रोशन नंदलाल सोनवणे यांच्यावतीने ॲड राहुल यांच्या भेटीतून या प्रश्नाची सल पुन्हा एकदा जाणवू लागली |
कोर्ट पार्टी घेऊन जाण्यासाठी पोलिस मुख्यालयात आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत २०१८ पासून मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार करणाऱ्या मंडळाला गावच्या परिसराचा विकास होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा होती |
सरकारी दवाखान्यांप्रमाणेच येथेही रुग्णांची गर्दी असते सरकारी दवाखान्यांत उपचारासाठी रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण येत असतात |
शहरात अनेक वाहनांची रोज येजा सुरू असते दीपक केसरकर आज नगरच्या दौऱ्यावर आले होते |
बीसीसीए, एमसीएम, बीसीसीए यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आले आहे त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कराराचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले होते |
आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत असल्याने तणाव आणखी वाढत होता काही नागरिकांनी निमसरकारी कार्यालयांमध्ये नोकरी केली |
मग कर्जे डोक्यावर आली त्यातच डोक्यावर बँकेचे कर्ज |
गेल्या पाच महिन्यांत मी खूप कठीण क्षणांना सामोरा गेलो आहे मी, स्वतः पाच वेळा अपयश अनुभवले आहे |
आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली तरुणीने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला |
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन बाबी उजेडात येत आहे गंभीररित्या जखमी झालेल्या माधुरीला अधिक उपचारासाठी कळवण येथे येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन नेण्यात आले |
वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय त्यात बॉम्ब व्यवस्थित फोडण्यासाठी लोखंडी छिन्नी, हातोड्याचा वापर केला जातो |
ही कंपनी करोनाच्या लशीवर काम करत आहे तसेच करोना लशीच्या निर्मितीबाबत माहिती दिली |
पण रहिवाशांनी घरांना कुलूप लावले आणि सर्व रहिवासी इमारतीच्या खाली उतरले त्या जागी परवडणाऱ्या दरातील घरे बांधता येतील |
वनेत्तर इंधनाचा वापर वाढल्याने येथील वनसंपत्तीच्या संवर्धनाचा आलेख उंचावतो आहे त्यानंतरचे अडीच वर्षाचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव आहे |
नागनवाडी येथील किरण चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील आहेत नगरमधले रवींद्रकुमार गिऱ्हेंचे गरीब शेतकरी कुटुंब |
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे शहरातील रस्ते झाडण्यासाठी ‘स्विपिंग’ मशीनचा पर्याय शोधण्यात आला आहे |
अपघातावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नसल्याची प्राथमिक माहिती आहे त्यावर आयुक्तांनी खुलासा करीत जादा दराच्या निविदेमुळे महापालिकेवर बोजा पडणार आहे असे सांगितले |
सध्या पहिला रिटर्न भरण्याची घाई सुरू आहे पहिल्या वर्षीची फी भरली आहे |
ठाण्यात विष्णू नगर भागात गोखले मंगल कार्यालयाजवळ दोन हातांची उभी गणेशमूर्ती असून ती १९७३मधील आहे हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत |
अंकांचे गणित म्हणजे अंकगणित जणू शून्य ते नऊ या अंकांच्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण पदन्यासावर आधारित एक प्रकारची सर्कसच! नेवासे फाटा येथे गर्दीच्या ठिकाणी असेच छत्तीसगढ येथून आलेले सुनीलकुमार नट याने डोंबऱ्याचा खेळ मांडला |
२०१-९२० या वर्षांतही बीअर पिण्यात नागपूरकर कुठेच मागे नसल्याचे दिसून येते यंदा १०१२ दिवस शिल्लक असल्याने अद्यापही भजनासाठी निमंत्रण आलेले नाही |
रहिवाशांनी अथवा व्यावसायिकांना गाळा खरेदी केल्यावर त्यांना हा गाळा अवैध असल्याचे लक्षात येते त्यासह विद्यापीठाने ‘मोबाइल अॅप’ही बनविले आहे |
भारताने १९९६ मध्ये प्रचलित कायदेरचना अधिक बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सर्वसमावेशक अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता त्यानंतर या मैदानावर भारताने एकही वनडे सामना गमावलेला नाही |
आव्हान राखण्यासाठी रॉबर्टोला आठवी गेम जिंकणे गरजेचे होते या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली |
सावेडीत टिव्ही सेंटर येथे तहसील कार्यालयासमोर मनपाचे सावित्रीबाई फुले मार्केट आहे दिवाळीत मात्र, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळावा, याच्या तयारीत विक्रेते आतापासूनच लागले आहेत |
त्यानंतर महिनाभरात मुगवत भारतीला घेऊन पुन्हा पनवेल येथे आला चाहत्यांना जितके अपडेट मिळायला हवेत, तितके मिळत आहेत |
महाराष्ट्रात रोजगार तर मनसे निर्माण करत आहे पंतप्रधान मोदी यांच्यावर आणखी टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मनसे केवळ बोलत नाही, तर रोजगार मिळवून देते |
या कार्यक्रमात नृत्य, नाट्यसंगीत, ललितकला, साहित्य व छायाचित्रण अशा सहा विभागात ही स्पर्धा होईल ज्यात आदिवासींनी तयार केलेल्या विविध वस्तू, हस्तकलेचे नमुने आणि कलाकृतींद्वारे व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे |
तर जामखेड तालुक्यात ४५ छावण्या सुरू आहेत यामुळे मनपात त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे |
राजस्थान ४३० षटक ५ राजस्थानने या षटकात जमवल्या १० धावा स्टोक्सच्या ११ चेंडूत एका षटकारासह १४ धावा षटक १२ या षटकात राजस्थानने मिळवल्या १४ धावा |
रियान चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही उद्या आरोपींना शिक्षा झाली तरीही ही भिती पूर्णपणे जाईलच याची खात्री देता येत नाही, एवढी खोलवर ती रुतली आहे |
मनपा आयुक्त सोनवणेंची सेवानिवृत्ती पाटील हे त्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात येत होते |
हा शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्याच्या बसला होता शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला |
ज्योतीनगर स्मित अपार्टमेंट मधील रहिवासी नलिनी रमेशचंद्र बीडकर यांचे बुधवारी निधन झाले दिव्यांबरोबर वॉटरपॉट, फ्लॉवर पॉट या वस्तू तयार करण्यावर त्यांचा भर असतो |
अशा प्रकारचा अनुभव असलेले ते नाशिक जिल्ह्यातील एकमेव सैनिक आहेत गेल्या पंधरा दिवसांत तळ गाठलेला कास तलाव भरून वाहू लागल्याने नगरपालिका पदाधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला |
यात अधिकाधिक मुलीमहिला कशा येतील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा विषय लांबच राहिल्याची स्थिती आहे |
अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजाने दुसरे स्थान कायम राखले आहे ऑस्ट्रेलिया सरकार सगळ्याच नागरिकांना लस देणार आहे |
मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला परंतु आज जाहीर करण्यात आलेल्या सोडतीत तसे झाले नाही |
महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य तो समन्वय नसल्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून अनेकदा खासगीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे असा प्रश्न भाविकांसह स्थानिकांना पडला आहे |
यामुळे प्रवाशांअभावी गाड्या रद्द करण्यात आल्या तर, मालमत्ता कर विभागाला गेल्या आर्थिक वर्षात ५३७ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे |
त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे बैठकीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते |
या महिन्यात अंडी, चहा, चिकन, मसाले, राजमा, मसूर, बाजरी, फळे आणि भाज्यांच्या दरात घट झाल्यामुळे महागाईमध्ये घट झाली त्यातील दोन निविदा फेटाळल्या गेल्या आहेत |
या वेळी जैन यांनी सरोवराच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष विकास जैन यांनीही सरोवराच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे |
त्यानंतर गेल्या वर्षी २२ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली २२ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे |
परदेशातून विदेशी मद्याची आयात करणाऱ्या राज्यातील सर्वच ट्रेडची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते गिरणारे व परिसरातील तीन हॉटेल्सवर पोलिसांनी छापे मारून ८० हजार रुपये किंमतीचा देशीविदेशी मद्याचा अनधिकृत साठा जप्त केला |
शिंपी समाजाला काही वर्षांपूर्वी ओबीसी आरक्षणातून वगळले होते येत्या १२ फेब्रुवारी रोजी माय नेम इज खान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे |
आता तर नाल्याशेजारी बसवून प्रशासन हॉकर्सशी दुजाभाव करीत असल्याचा आरोप हॉकर्स संघटनांनी केला आहे यावेळी जेएनइसीच्या इंटरनेट ऑफ थिंग्ज या प्रयोगशाळेचे उद्घाटन होईल |
सत्ताधारी पक्षातील इतर नेत्यांनाही चष्मा कुरियरने पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच, याबाबत इतर कर्मचाऱ्यांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत |
हायकोर्टाने महापालिकेची हद्द स्पष्ट केली आहे त्यानुसार हायकोर्टाने महापालिकेची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता |
शहरात गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत ही घटना ताजी असतानाच पुन्हा पोलिसच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा शहरात होती |
परंतु, हल्लेखोरांना जरब बसलेली नाही, असे निवंगुणे यांनी या वेळी सांगितले या ११ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आली असून, या ठिकाणी अरुंद रस्त्यांचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे |
ही आवक मागणीसाठी मुबलक आहे बँका, कार्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, उद्योजक यांच्यात होणाऱ्या भेटवस्तूंच्या देवाण घेवाणीत या स्टायलिश आणि पौष्टिक पॅकेट्सना मागणी आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.