text
stringlengths
0
6.48k
आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्या असून अखेरपर्यंत पक्षातच राहणार आहे नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना जोगी यांनी काँग्रेसला शब्द दिल्याने कुटलीही टीका करणार नाही, असे स्पष्ट केले
या सर्वांना आयुष्यात आणि त्यांच्या नोकरीधंद्यांमध्ये पुन्हा सन्मानाने उभे करण्याची गरज आहे परंतु, सत्ताबदल झाल्याने ही कामे आमच्याच हातून झाली पाहिजे, असा अट्टहास नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडून धरला जात आहे
आर्किटेक्ट्सकडे लक्षइमारत बांधणीची परवानगी, बांधकाम सुरू करण्याचा दाखला, पूर्णत्वाचा दाखला आदी कामे आर्किटेक्टसमार्फत होतात या चाळींचा फिजिबिलीटी अहवाल करण्यासाठी एका खासगी आर्किटेक्टची नियुक्ती केली असून तो अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल
परंतु, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्राध्यापकांना परीक्षक म्हणून नियुक्ती पत्रच पाठवण्यात आले नाही प्राध्यापकांना मुंबई विद्यापीठाकडून नियुक्तीपत्र न दिल्याने प्राचार्यांनी त्यांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविले नाही
ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या एलईडी दिवे खरेदी घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी आता स्थानिक लेखा परीक्षण विभागाकडे सोपविण्यात आली आहे या निधीतून ग्रामपंचायतस्तरावर एलईडी दिवे खरेदी करण्यात आले
प्राथमिक स्तरावर कामाचा वेग अधिक असल्याने पुढील स्थलांतरणाची प्रतीक्षा करावी लागणार नाही असे समाधानकारक चित्र दिसत होते या काळात त्याने पंपावरील पेट्रोलडिझेल विक्री करून आलेले दोन लाख ३६ हजार रुपये त्याच्याकडे जमा करून घेतले
महेश जाधव आणि सुजीत चव्हाण यांनी कृती समितीच्या विनंतीला मान राखल्याबद्दल खाटीक समाजाचे अभिनंदन केले महेश जाधव आणि सुजीत चव्हाण यांनी कृती समितीच्या विनंतीचा मान राखल्याबद्दल खाटीक समाजाचे अभिनंदन केले
ग्रहांची साथ आपणास मिळणार आहे, पर्यायाने आपणास त्याचं शुभफल मिळेल आज केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल
रस्त्याच्या बाजूला तो पडला असून त्याकडे महापालिका किंवा वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे स्कॅमर्सला मिळतो ओटीपी क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर स्कॅमरला फोन वर युजरचा नंबर अॅक्टिव होतो
हाती आलेला कांदा, हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले ज्या शेतकऱ्यांचा कांदा, हरभरा किंवा इतर पिके रानात काढणी झालेली होती ती भिजल्याने मोठे नुकसान झाले
सारे पुन्हा एकदा शाळेत जाऊन पोहचलो तेव्हा आम्ही सर्व शाळेत होतो
सोमवारी सकाळीच दहा वाजता नाशिकरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले सकाळी दहापासूनच ते या ठिकाणी हजर होते
लक्षात घ्या, आपण लहान वयात बोलायला शिकतो २४ सप्टेंबर रोजी मुंबईत परतल्यावर पतीशी चर्चा केल्यानंतर मी ७ ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार नोंदवली, असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले
याशिवाय कामाचा विस्तार होण्याचा प्रबळ योग आहे कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग संभवतात
मात्र, वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या परंतु, मनुष्यबळापासून वैद्यकीय साधनसामग्रीपर्यंतच्या अभावामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे
या योजनेत सेंद्र‌िय शेतीवर भर देण्यात आला आहे या योजनेत कृषी विभागाने सेंद्र‌िय शेतीचे गट तयार केले आहेत
माकपचे आमदार असलेल्या रेड्डींनी तेलंगणाच्या समर्थनार्थ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली नेहमीच्या टिपऱ्यांसोबत निऑन दांडिया, सिल्व्हर दांडिया इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत
त्याला धीर देणे गरजेचे आहे या मॉलमध्ये सर्वच वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असतात
१ येथील अनधिकृत मोबाइल टॉवर काढून टाकण्यात आला आहे मुगळीकर म्हणाले, नियमानुसार, मला या प्रकरणाची चौकशी करता येत नाही
दोन महिन्यांपूर्वीही हनी ट्रॅपरजत ठाकूर व रिया हनी ट्रॅपसाठी कुख्यात असल्याचे सांगितले जाते महिन्याभरापूर्वीच सुटका आरोपी हनीफ हा अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे
याचा धोका बॅंकेचे खातेधारक, कर्मचारी आणि सर्वांगीण विकासावर होईल, असेही ते म्हणाले सर्व दुकानदारांनी या मशीनची कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती करून लाभार्थ्यांना धान्य वितरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी महाजन यांनी केले आहे
या उठावादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात २१ नागरिक पोलिसांकडून मारले गेले राष्ट्रवादाच्या नावाखाली अनेक देशांमधला उन्माद वाढतो आहे
पण वेळात वेळ काढून तिला यंदाची दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी करायची असल्याचं ती सांगते ही क्रोनॉलॉजी म्हणजे घटनाक्रम एकदा समजून घ्या
सेरेब्रल पाल्सीची कारणं सेरेब्रल पाल्सी हा आजार बाळ आईच्या पोटात असताना आईला विशिष्ट जंतूंमुळे होतो वैद्यकीय निकषांनुसार दोनपेक्षा अधिक बाळंतपणे झाली असतील तर त्या महिलेच्या जिवाला सरोगसीमुळे धोका निर्माण होऊ शकतो
पण करोना व्हायरसच्या संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला एका बाजूला शेतकरी कांदा लागवड व काढणी करीत असताना करोनाचे संकट आले
आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (१६ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती
मुंबईपुण्यानंतर आता नाशिकही लवकरच स्टार्टअपच्या नकाशावर विराजमान होणार आहे नाशिक हे स्मार्ट सिटी होणार, असे सांगितले जाते
या गोळीच्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या नंतर त्यावर भाज्यांचं स्टफिंग ठेवून त्या पोळीच्या कडा व्यवस्थित बंद करून त्याचे चौकोनी आकाराचे किंवा कोणत्याही आकाराचे पॉकेट्स बनवून घ्या
तरुण पिढीला बांबूच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मिळावे, म्हणून वन विभागातर्फे पुढल्या तीनमहिन्यांमध्ये ट्रेनिंग स्कूल तयार करण्यात येणार आहे बांबूच्या कलाकृतीचे प्रशिक्षण देण्यासाठी वन विभागातर्फे येत्या तीनमहिन्यांमध्ये ट्रेनिंग स्कूल सुरुकरण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचेवनमंत्री पतंगराव कदम यांनी केली
शहरातील लोकसंख्या वाढत चालली आहे नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर पनवेल नगरपालिकेचे भौगोलिक क्षेत्र अनेक पटींनी वाढले
त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे त्यांच्या अनपेक्षित एक्झिटचा सर्वांनाच जबर धक्का बसला आहे
मात्र पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्ते शमशुद खान याला सोडून पळून गेले आरक्षणाच्या निकषांनुसार प्रत्येक प्रभागात दोन जागा महिलांच्या वाट्याला आल्या आहेत
आज हिंदीचा लेखक, प्राध्यापक झालो असलो तरी कॉलेज जीवनात गुलशन नंदाच्या कादंबऱ्यादेखील वाचल्या होत्या, असे मिश्किलपणे सांगतात प्रदीप निफाडकरांची गझल वाचताना, मिर्झा गालिब आणि अन्य उर्दू गझलकारांची आठवण येते, असे कौतुकोद्‌‌गार त्यांनी काढले
त्यांचेही एकत्रिकरण करून वुमेन विंगला फायदा करून घ्यायचा आहे त्यामुळे महिला वर्गालाही फायदा झाला आहे
हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या निविदेला अद्याप स्थायी समितीने मान्यता दिली नाही, हे देखील विभागीय आयुक्तांच्या लक्षात आणून दिले माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील घरातील बालकांसह प्रत्येकजण या उत्सवादरम्यान उत्साही असतो, असेही त्यांनी सांगितले
त्यात भारतीय वैद्यकीय अनुसंधान चिकित्सा परिषदेच्या दिशादर्शक सुचनांमुळे खासगीतील प्रयोगशाळांनाही कोव्हिड निदानाची परवानगी देण्यात आली आहे परंतु, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोकण विभागात औषध निरीक्षकांची एकूण ३३ पदे मंजूर आहेत
त्यामुळेच तो वेळोवेळी समकालीन राजकारण आणि समाजावरील टिप्पणी, धर्मसंस्थावंशद्वेष यांसारख्या बाबींचा कडवा निषेध नोंदवताना दिसतो या मार्गावरील सिमेंटच्या अनेक ब्लॉकमध्ये मोठे अंतर तसेच चढउतार निर्माण झाले आहे
हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेतली व पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढले तटरक्षक दलाला घटनेची माहिती मिळताच, समुद्रात नियमित गस्तीवर असलेल्या दलाच्या नौकेला याबाबतची माहिती देण्यात आली व जवानांनी मच्छिमारांचे प्राण वाचवले
या निर्णयामुळे यंत्र खरेदीच्या निविदांना स्थायी समितीच्या बैठकीत तातडीने मंजुरी देण्याचा पदाधिकाऱ्यांना मनसुबा उधळला गेला प्रत्यक्षात अर्थसंकल्प मंजुरीसाठी एप्रिल, २०१७ मध्ये जी सर्वसाधारण सभा झाली होती त्यात आयुक्तांनी सुचविलेला करवाढीचा प्रस्ताव सभागृहाने एकमताने फेटाळला होता
आरटीओच्या काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी ११ वाजता पावसाला सुरुवात झाली
पण त्याविषयी लगेच निर्णय होण्याची शक्यता नाही एखाद्या गोष्टीशी समरस होणे हेच तर असते
त्यानंतर फिर्यादी यांनी सर्व परिसरात त्याचा शोध घेतला त्यानंतर त्याने परिसरातील लोकांना त्याने विचारपूस केली
मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलाही रस्ता खणल्या जाणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले मनपाच्या मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय जर यापुढे शहरातील रस्ते कुठल्या एजन्सीने खणले तर खबरदार
पालिकेला २०१ कोटी रुपयांचे देणे आहे पालिकेवर २०१ कोटी ३३ लाख २७ हजार ९४९ रुपयांचे देणे आहे
या दरम्यान पाकिस्तानी कलाकारांच्या वादाचा मुद्दा आला पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असलेल्या ऐ दिल है मुश्किलवरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत
पोलिसांसाठी पायाभूत सुविधा, सीमा क्षेत्रे आणि पोलिस दलांचे आधुनिकीकरण यांवर भर देण्यात आला आहे आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली
तपासणीदरम्यान कर्करोगग्रस्त महिलांना प्राथमिक उपचार महापालिकेच्या शिवाजी रुग्णालयाला करण्यात येणार असून पुढील उपचारांसाठी समुपदेशनही केले जाणार आहे संदीप पाटील यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे
या वृद्धेकडे तिच्या सुनांनी दुर्लक्ष केले त्यामुळे तक्रारदार महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले
२० जुलैला दुसरी गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता वेबसाइटवर जाहीर होणार आहे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी गुरूवारी, २० जुलै रोजी सायंकाळी ५ वा जाहीर होणार आहे
१ ऑगस्टला दिल्लीत जनआंदोलनाने आयोजित ‘दारूबंदी’ विषयावर सक्रीय संमेलन भरवले होते आदित्य ठाकरेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे
५५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे यामुळे पोलिसांना तक्रारदारांचे ५५ लाख ६९ हजार ३५६ रुपये परत मिळवता आले
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे
सध्या किमान १६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, २० कर्मचारी क्वारंनटाइन झाले आहेत ‘स्व शक्ती’ कल्याण या संस्थेने प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवलीसाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे
मयुरीचे वडील हे महिंद्रा कंपनीत, तर भाऊ आयटी कंपनीत नोकरीला आहे शिवाय डीएमआयसीच्या माध्यमातून अनेक उद्योग औरंगाबादेत येणार आहेत
कांदा उत्पादकांना यावर्षी मोठा फटका बसला आहे अवकाळी पावसाचा कांदा पिकालाही मोठा फटका बसला असून, यामुळे कांद्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणावर घटला आहे
कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस म्हणून पाळला जातो कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो
कुमारिकांचे पूजन झाल्यानंतर त्यांना भेटवस्तू देण्यात येतात डोळ्यासमोर अनेकविध कलाकृती जळत असल्याचे पाहून कांबळे व त्यांच्या पत्नी स्वाती कांबळे यांना मानसिक धक्का बसला
या योजनेचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे योजनेत गेल्या दोन वर्षापासून आहेत यावेळी अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातला पोलिसच आहे
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असताना रोखच नसल्याने अडचणीत भर पडली तसेच पंचायत समिती सभापतींना या बॅग अद्याप वितरित करण्यात आलेल्या नाहीत असेही सांगितले जात आहे
येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे त्या तुलनेत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बरा पाऊस झाला आहे
विमान आपल्या वेगाने पुढे मार्गक्रमण करतच होते भारत हा बारामतीच्या चौधर वस्तीमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली
आवारातील झाडे, तसेच बगिच्यांमधील फुलझाडे याच खतावर चांगलीच बहरू लागली आहेत याशिवाय शहरातील मोकळे मैदाने, उद्याने येथेही वृक्षारोपण करण्यात येणार आहे
अहवालानुसार गावातील शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे अधिकाऱ्यांच्या सह्यांसाठी फाइल प्रलंबित आहेत
त्यानुसार शहरात कोणत्या प्रजातींचे वृक्षारोपण करावे याचे मानक ठरवले जाऊ शकतात गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे
जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेच्या या संवादाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विकास आराखड्याबाबत उपयुक्त सूचना द्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे तसेच कमीत कमी खर्चात प्रकल्प कसा राबवायचा याची माहिती पालिकेच्या कोणत्या विभाग कार्यालयातून मिळू शकते, असे पालिकेने स्पष्ट केले आहे
तर मुलांसाठी उंचापुरा, देखणा, स्वजातीय आणि किमान सहा आकडी पगार असणाराच नवरा हवा, असं नमूद असतं सरकार उदासीन असल्याची सामाजिक संघटनांची टीका
दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करतात महिला बाल कल्याण समितीमध्ये महिला सदस्यांचा एक नातेवाईकच विभागाच्या बैठकीची सूत्रे हाताळत असल्याचे उघडकीस आले
हा मान मॉडर्न महाविद्यालयाला मिळाला आहे एकट्या गंगापूर तालुक्यात अशा २२ शाळा असून, त्यातील अनेक शाळा छोट्या जागेत आहेत
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे पावसामुळे आमची मैत्री खूप घट्ट झाली आणि पावसामुळेच आम्ही मैत्री जगलो
वाजवायला काहीसं अवघड वाद्य समजल्या जाणाऱ्या सतारीवर त्याची बोटं लीलया फिरतात भारताच्या गगन नारंग आणि चेनसिंग यांनी निराशा केली
हषर्वधन पाटील तुमचा पाच वर्षांचा आराम करण्याचा काळ नक्कीच संपुष्टात येईल, असा चिमटा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला एपीएमसी कायदा सहा महिन्यांत संपुष्टात येईल, असं शरद पवार या मुलाखतीत म्हणाले होते, असा दावा प्रसाद यांनी केला
सध्या अवघ्या दुनियेला जडलेले एक व्यसन म्हणजे ईमाध्यम सध्या अशाच एका रंग बंदलणऱ्या नव्या फीचरचा मेसेज अनेक युझर्सच्या स्क्रीन्सवर झळकत आहे
अखेर शहरातील शालेय पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत त्यामुळे रणबीरसारख्या हात भरलेल्या मेंदीला सध्या सर्वाधिक मागणी आहे आणि अर्थातच त्यासाठी जास्त किंमतही मोजायची वधूवरांची तयारी आहे
मुंढवा मगरपट्टा रोड वर कल्याण ज्वेलर्ससमोर ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला धारावीत करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या ठोस उपाययोजनांमुळं एप्रिल, मे आणि जूनमध्ये करोनाला वेसण घालण्यात यश आलं आहे
संदीपसिंग, दिवाकर राम आणि धनंजय महाडिक या तीन ड्रॅगफ्लिकरचा संघात समावेश असल्याने राजपाल निश्चिंत आहे प्रमुख तीन राजकीय गटांनी नागमंडळे व ग्रामस्थांच्या पाठिशी ठाम उभे राहणार असल्याचे स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले आहे
सिंहगड, खडकवासल्याचा श्वास कोंडला खडकवासला चौपाटी, सिंहगड घाट रस्ता, गड परिसराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशासनाकडे नाही याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, कामगार आयुक्त, पोलिस निरीक्षक, पालिका आयुक्त आणि कामगार आयुक्तांना दिले आहे
एक्स्प्रेस वेवर गेल्या १६ वर्षांत पाच हजारहून अधिक अपघात झाले असून, दीड हजार जणांचे बळी गेले आहेत या महामार्गावर तीन महिन्यांत ४० अपघात झाले असून अनेकजण जायबंदी झाले आहेत
मतदारसंघात रोजगारानिमित्त कसमादे आणि खानदेश पट्ट्यातून आलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे असोसिएशन ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन वर्षे काम पाहिले
तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे विशेषत गणपती विसर्जनामध्ये एक वेगळाच अनुभव असायचा
मावशीने तिच्या आईला घरी बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींमधील ३१८ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे
त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळकपाटील यांनी केला त्यानुसार सोमवारी या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात येणार असून दहापैकी फक्त नऊ विद्यार्थ्यांना सध्याच्या घडीला हॉलतिकीट देण्यात येणार असल्याचे कळते
वाटेल ती शिक्षा, दंड करा पण आम्हाला जातीत घ्या त्यांना तर कबड्डी संघाने एशियाड ब्राँझपदक पटकावल्याचेही मोल नव्हते
मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून हे तर्कट व्यक्त केलं आहे यावेळी विवाहि‌तेचा भाऊ रमीजखान याने तिला सोडवले
धोनीच्या या कृतीला मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी दाद दिली होती सुयशनं साकारलेल्या पात्राची झलक बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत
हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी समितीसाठी तरतूद असलेल्या पाच कोटींच्या निधी खर्च करण्यात येईल मुख्य इमारतीचे नूतनीकरण करून तिला पुन्हा सुंदर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले
पाच वर्षांपूवीर् निरंजन अत्यवस्थ असताना असेच कितीतरी ज्ञातअज्ञात हात माझ्या मदतीसाठी पुढे सरसावले होते करोना नसताना कोव्हीडचे उपचार दिलेल्या रुग्णांकडून सहा ते साडे सात लाख रुपयांची दरआकारणी करण्यात आल्याचीही उदाहरणे समोर आली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे भोकरदन ते राजूर महागणपती या भागात तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे
दिवसभर थोडी गर्दी कमी असली तरी सायंकाळनंतर येत असलेल्या नागरिकांमुळे दुकाने फुलून जात आहेत शासनाकडून निधीच देण्यात आला नसल्याने पीडितांना आर्थिक मदत करता आली नसल्याची माहिती समोर आली
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती मेळघाटच्या गावांमधील आदिवासी महिलापुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी जगभरातील ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत
न्यूझीलंडनं दिलेलं २८६ धावांचं आव्हान घेऊन भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात उतरले २८१ ही भारतीय महिलांची वर्ल्ड कपमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली
त्यामुळे जिल्हा परिषदेने सध्या एकाच गणवेशासाठीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले आहे सिमोन चाइल्ड हा खेळाडू काही खासगी कारणांमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय
धोनीच्या या कृतीला मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी दाद दिली होती त्यानुसार विद्यापीठे परीक्षांबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेईल
जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केले जयतीर्थ मेवुंडी आदी या वेळी उपस्थित होते
मुंबईपुण्यानंतर आता नाशिकही लवकरच स्टार्टअपच्या नकाशावर विराजमान होणार आहे पर्यायाने नाशिक स्टार्टअप व्हिलेज तयार होईल
एका प्लॅन्टचे शेड सुरक्षित नसल्यामुळे त्यांनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे मात्र या प्रकल्पातून हे दोन प्रकल्प वगळले होते
वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनी वाहतूक नियम पाळायला हवेत चंद्रशेखर मनपाचे आयुक्त असताना त्यांनी सर्वप्रथम हा प्रयोग शहरात राबविला होता
मिराभाईंदर शहारामध्येही मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले
अन्यथा, आतापेक्षाही अधिक टीकेला सामोरे जावे लागू शकते गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याने राऊत यांनी पोलिसांवर टीका करून थेट गृहखात्यावरच निशाणा साधल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे