text stringlengths 0 6.48k |
|---|
अनेक ठिकाणी समितीच अस्तित्वात नाही इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका |
विद्यापीठ अनुदान आयोगाची समिती स्थापन अंतिम निर्णय लवकरच होणार भविष्यात बहुपदवी सुविधेचीही शक्यता येत्या १८ जुलै रोजी विधानसभेत कुमारस्वामी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल |
जळगाव जिल्ह्यात दोन्ही लोकसभेचे मतदारसंघ असून त्यात रावेर लोकसभा मतदार संघात बुलढाणा जिल्ह्यातील काही भाग समाविष्ठ करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर, जळगाव या दोन लोकसभेचे सिट आहेत |
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत कचऱ्याच्या वर्गीकरण करण्यासाठी आता घरोघरी जाऊन जनजागृती मोहीम पालिका हाती घेत आहे |
मात्र, आता सुवर्णविजेत्या बहारिन संघातील केमी अदेकोयावर अॅथलेटिक्स इन्टेग्रिटी युनियने उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली आहे त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे |
पुस्तकाची अधिक विक्री होणे याला मी महत्त्व देत नाही, तर त्यावर चिकित्सपणे प्रश्न निर्माण व्हायला हवेत कारण मी तसं केल्यास फलंदाज बाद होण्याची भीती मला सतत वाटतं असते |
त्यासाठी दहा गावे सिडकोला उठवून त्या गावाचे स्थलांतर पुनर्वसन करावे लागणार आहे झोपडपट्टी पुनर्विकासाचा ‘डीसीआर’ रद्द करून तो नव्या रूपात आणला पाहिजे, अशी अपेक्षा नगरनियोजनतज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केली |
शेख मुजीब यांनी शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल दिला श्रॉफ कॉलेजचा ३३वा वर्धापन दिन समारंभ १७ जुलै रोजी साजरा करण्यात आला |
मयुरीचे वडील हे महिंद्रा कंपनीत, तर भाऊ आयटी कंपनीत नोकरीला आहे सोमवारी रात्री महिंद्रा कंपनीत यंत्रे घेऊन जाणारा आयशर टेम्पो येथे उलटल्याने मोठा अपघात घडला |
समाजात आपण एक आहोत, एकमेकांना मदत केली पाहिजे याची आठवण पोलिस करून देतात उत्तर कोरियाच्या राजकारणात कि योचा प्रभाव आहे |
ही कटू आठवण विसरायला बहुदा दहा वर्षे लागतील कदाचित त्याचे विस्मरणही होईल |
संगणकावरच इंग्रजी, गणिताचे धडे सध्या शाळेत तीन डेस्कटॉप व एक लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञानाचे धडे देण्यात येतात भौतिक विज्ञानाचे भवितव्य काय? |
पाण्याचं प्रमाण १५ ते १६ ग्लास इतकं असावं मात्र, तोपर्यंत इंजिन कोसळलेल्या दरडीवरून गेल्याने इंजिन रुळावरून घसरले |
रिंग रोडसाठी खासगी जमिनी नगरपालिकेस विकत घ्याव्या लागल्या याचाही विसर लोकप्रतिधींना पडला आहे त्यामुळे दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपने दक्षता घेतली होती |
विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत चार कोवळ्या जीवांची आई काळाने हिरावली |
भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौरीचे पूजन करतात, म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते जाणून घ्या, शुभ मुहूर्त व विविध पद्धतीगौरी किंवा महालक्ष्मी पूजनअखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात |
प्रदेशानुसार रणनीती करवसुली वाढवण्यासाठी प्रदेशनिहाय उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही ‘सीबीडीटी’च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले ही मोहीम ३० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे |
परंतु, त्यातही अजून यश आलेले नाही मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही |
राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी या दोघांनाही मोठ्या पराभवांचा सामना करावा लागला होता राहुल गांधींनी सरकारला घेरले पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदींनी देशातील तरुणांना वचन दिलं होतं |
अभिनय क्षेत्रात मी करिअर करेन हे मला वाटलंच नव्हतं उत्तर खरे सांगायचे तर, मला कधीही वाटलेच नव्हते की, मी अभिनेता वगैरे होईन म्हणून |
दहा जुलै रोजी त्यांनी दिल्लीत विमानसेवा पुरविणाऱ्या दहा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं अनुष्कानं आपण बॉलिवूडमध्ये कसे आलो याचा भन्नाट किस्सा सांगितला |
मात्र टीव्हीवरील हॉकआय रिप्लेमध्ये डोनाल्डसनचे म्हणणे खरे होते हे दिसत होते खरे तर, हॉकआयनुसार डोनाल्डसनचे म्हणणे योग्य असल्याचे दिसले होते |
पौगंडावस्थेपासून चाळीशीपर्यंत कोणत्याही वयात ही शक्यता असते हा आजार कोणात्याही वयात होऊ शकत असला, तरी चाळिशीपन्नाशीच्या आसपास तो लक्षात येण्याचे प्रमाण जास्त आहे |
दफनभूमी बांधण्यासाठी पालिकेने सीआरझेड जमिनीचा वापर केला होता तर रेमंडच्या जागेवर स्मशानभूमी स्मशानभूमींसाठी आरक्षण टाकून छोट्याछोट्या बिल्डरांची कोंडी केली जाते |
दुधाऐवजी पाणीही वापरु शकता तर निखिल दामले कोथरूडला त्याच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहे |
परंतु ती पुन्हा उभारली गेली होती त्यानंतर त्याची नव्याने उभारणी करण्यात आली |
अगदी स्वतःचीही व्यंगचित्रे त्यांनी रेखाटली आहेत त्या वेळी त्यांनी स्वतः काही व्यक्तिचित्रे रेखाटली |
हा लेख प्रसिद्ध झाला होता बातमीचे शीर्षक असे होते |
त्यानुसार शहरात दररोज दोनवेळा होणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्यात येत असून, दर गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने या भागातील डबक्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे |
तसेच खंबाळे अडचणीचे असल्याने पेगलवाडी येथे पार्किंग करण्याची मागणी करण्यात आली आहे नळ स्टॉप चौकात दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक मोठ्या प्रमाणात खचल्याने खड्डे झाले आहेत |
या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं होतं त्याआधारे स्वर्णकारांच्या समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले |
आपल्या मानदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एका स्थितीत अनेक तास बसून काम करणे तर, दुसरीकडे मागच्या पाच महिन्यांपासून कोविड ड्यूटीमुळे अनेक डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मान मोडेपर्यंत काम करावे लागत आहे |
मेनरोड ते जाधवपाडा खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख रुपयांना पडले मुंबई-आग्रा महामार्गाजवळील सर्व्हिस रोड येथे सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे |
वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही पण, अजूनही वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही |
अर्चना पाटील यांनी सांगितले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे पनवेलचे आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी सांगितले |
त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला |
पावसाची संततधार सुरू असल्याने दारणा, नांदूरमाध्यमेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे दारणा धरणातील पाणी पातळी वाढत आहे |
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे तर आता ईकचऱ्याचाही धोका निर्माण झाला आहे |
मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाट्यापासून घोटीपर्यंत अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती होतो अपिलेट प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली असता, काही कामे अयोग्यरीत्या झाल्याची बाब समोर आली |
या निधीत तत्कालीन सरपंच सुदिष्ण कावडे व ग्रामसेवक विलास वाघमारे यांनी ८ लाख रुपयांच्या निधीची अफरातफर केली होती यामुळे गुप्ता यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे |
आज चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी धोनीच्या करोना चाचणीबाबत एक खुलासा केला आहे नागपूर, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी मदत घेण्यात येत असल्याचे तावडे म्हणाले |
त्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याचे काम सुरू आहे त्यादृष्टीनं ते वकिलांचा सल्ला घेत आहेत |
अहवालात नगरविकास आणि गृहनिर्माण विभागावर ताशेरे ओढण्यात आले आहेत जिल्हा नियोजनने निधी वापराची बिले सादर न केल्याने ओढवणार नामुष्कीम |
कल्याणजवळ इंजिन बिघडल्याने पाटणालोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस बंद पडून तिच्यामागे अनेक लोकलगाड्या अडकून पडल्या होत्या मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रेल्वे रूळ ओलांडताना लोकल आणि मेलएक्स्प्रेसने धडक दिल्याने, लोकलमधून तोल सुटल्याने आदी कारणांनी अपघात होत असतात |
वयस्कर असताना किंवा वय जास्त झाल्यावर विमा घेणे टाळावे ग्राहकाने वयस्कर असताना किंवा वय जास्त झाल्यावर विमा घेणे टाळावे |
या आरोपींनी काही दिवसांपूर्वी एका गावच्या सरपंचाकडून, किराणा दुकानदार आणि ताडी विक्रेता यांच्याकडून अशाच प्रकारे खंडणी घेतली आहे माथाडीच्या नावाने गुन्हेगारांनी खंडणी मागणे सुरू केले आहे |
यात जीवितहानी झालेली नाही यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही |
परीख पूल अंडर ब्रीज असल्याने परिसरातील सांडपाणी या भागात जमा होते त्यांच्या नफ्यात कोण कोण वाटेकरी आहे, हे तपासले पाहिजे, असेही कडू म्हणाले |
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे कॉलेजरोडवरील कल्पनानगर पोलिस चौकीशेजारी पाणपोई आहे की कचराकुंडी हेच समजत नाही |
मात्र, महामंडळाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला असून, वेतनही देण्यात आले असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे दरम्यान, महामंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर वेतन झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे |
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्याबॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले असल्यामुळेखबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊले उचलण्यात आली आहेत गेल्या आठवड्यात जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुणेकरांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी आणि पालिकेने पावले उचलली आहेत |
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशीही भारताने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे भारतानेसरस खेळ केला हेरथ भारताने सर्व विभागांत आमच्यापेक्षा सरस खेळ केला |
यामुळे गेल्या आर्थिक वर्षात प्रतिदिन सरासरी ३० किमी चौकटप्रतिस्पर्धी उमेदवारासाठी धोक्याची घंटामाजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत |
पालिकेच्या कला आणि क्रीडा महोत्सवाच्या कामांबाबत त्यावेळी चर्चा सुरू होती तत्पूर्वीच विकासकामे सुरू न झाल्यास ही कामे अधिकच काळ रखडतील, त्यामुळे अधिकाधिक निविदा प्रसिद्ध करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे |
२० मिनिटांनी हा अपघात घडला २० सेकंद इतका झाला आहे |
तीन विज उपकेंद्रांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते मुंबईत सध्या महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा अशा अनेक यंत्रणांनी ठिकठिकाणी स्कायवॉकपासून उड्डाणपुलांपर्यंत अनेक वेगवेगळ्या स्वरूपाची कामे हाती घेतली आहेत |
वर्षा देशपांडे यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
मात्र बोनसची रक्कम यावर खर्च केल्यास तुमची गंगाजळी जैसे थे होईल व्यापारीवर्गाने जैसे थे राहणेच योग्य ठरेल |
सिडको विभागात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत लवकरच यासंदर्भात त्यांच्याकडून विस्तृत निर्देश येतील |
या शहिदांनी आपल्या भविष्यासाठी त्यांचा आज म्हणजे वर्तमान त्यागले आहे, ही भावना सदैव जागृत ठेवावी लागेल ‘कायम मेहनत करत राहा, त्यातून यश मिळणारच’ हा संदेश मुलांना नाटकातून मिळतो |
पण त्याने ही आत्महत्या का केली या मागची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे |
रविवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला विमान येणार आहे १५ जुलै २०१४ ला पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरुवात झाली |
मेथी, पोकळा, शेपू, पालक, कांदा पात, करडा पेंढीचा दर १० रुपये होता मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळुरूमधून टोमॅटोची आवक होत आहे |
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाब यांनी संपूर्ण देशभरात मुहर्रम जुलूस काढण्याची परवानगी मागितली होती शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जवाब यांनी देशभरात मोहरमच्या मिरवणुका काढण्याची परवानगी मागितली होती |
रेवा-शेखर हे जोडपं घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर असतात रेवशेखर दाम्पत्य घटस्फोटाच्या मार्गावर आहे |
१९९० च्या दशकात मुंबईत महानगर या वृत्तपत्राच्या कचेरीवर शिवसैनिकांनी हिंसक केला 1990 च्या दशकात मुंबईतील महानगर वृत्तपत्राच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता |
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बंधने टाकण्यात आली होती कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत |
तरुण कलाकारांचं कौतुक करण्याची उदार वृत्ती त्यांच्यापाशी होती तरुण कलाकारांना दाद देण्याची त्यांची उदार वृत्ती होती |
पर्यावरणाची हानी करून त्यावर गृहसंकुलांचा विकास केला जात आहे त्यावर पर्यावरणाची हानी करून गृहसंकुले विकसित केली जात आहेत |
शहरातील करोनाच्या संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्ण नियंत्रणात आले नसल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आणि पोलिसांनी केले आहे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेले नसल्याने हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिका आणि पोलिसांनी केले आहे |
अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे रिपोर्टनुसार संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं |
याची माहिती आसिफला मिळण्याआधीच तिने त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला आसिफला काही कळण्यापूर्वीच तिने रिक्षावाल्यासोबत पळ काढला |
अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले अनिल माळवे याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले |
मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय मिळणार असल्याने मेट्रो मार्गावर नागरी वस्तीही झपाट्याने वाढेल मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय मिळणार असल्याने तिथे नागरी वस्तीही झपाट्याने वाढेल |
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल त्याचा आवाज चांगला होता |
या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल या संकेतस्थळावर १६ एप्रिलला सकाळी ११ वाजतापासून ते १८ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे |
तर चांदीचा भाव ८४१ रुपयांनी वाढला चांदीच्या दरात 841 रुपयांची वाढ झाली आहे |
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे |
या आउटफिटमध्ये महानायक अमिताभ बच्चन कूल दिसत आहेत मेगा हिरो अमिताभ बच्चन या आउटफिटमध्ये मस्त दिसत आहेत |
वेळीच डागडुजी न झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही 1. दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर वेळेवर डागडुजी न केली तर. |
त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. |
तिचा नवरा दारुड्या आहे याखेरीज अब्रारवर गुजरात साखळी बॉम्बस्फोट प्रकरणीसुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते |
मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस पळविणाऱ्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसचालकाची हकालपट्टी करण्यात आली आहे मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बसचालकाला हकालपट्टी करण्यात आली आहे. |
प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत |
लॉरा सालमन यांनी व्यक्त केले आहे लॉरा सालमन यांनी पुण्यात व्यक्त केले |
गरज नसताना आक्रमक रूप धारण करू नका गरजेशिवाय आक्रमक होऊ नका |
या प्रकरणी पोलिसांनी कुमार कांबळे, राहूल कुरणे, गुंडया उर्फ विशाल कांबळे, सुनिल कांबळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी कुमार बाबासो कांबळे, राहुल नामदेव कुरणे, सुनिल उत्तम कांबळे, गुंड्या उर्फ विशाल राजेंद्र कांबळे या चौघावर गुन्हा दाखल केला आहे |
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेटी दिल्यानंतर हे प्रकार समोर आले पोलीस ठाण्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर हे प्रकार उघड झाले |
या आधी २००८, २०१२ आणि २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये तिची संधी हुकली होती याआधीच्या २००८, २०१२ आणि २०१६च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिची संधी हुकली होती. |
काही संबंधित कीवर्ड्सच्या मदतीने आम्ही फोटोला सर्च केले आम्ही काही संबंधित कीवर्डच्या मदतीने फोटो शोधला |
सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल वारंवार बोललं जातं सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे |
नेमकी हीच संधी साधून या औषधांचा काळा बाजार केला जात असल्याचे समोर आले याच संधीचा फायदा घेत या औषधांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले |
त्यानंतर दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील गौरी या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येईल त्यानंतर दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथील ‘गौरी’ या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले |
२२० कोटींचा हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते |
इतकंच नाही तर ट्रायल कोर्टानंही आरोपीची एक याचिका फेटाळून लावलीय एवढेच नाही तर ट्रायल कोर्टाने आरोपींची एक याचिकाही फेटाळली |
दुर्दैवाने शासन, प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले पटसंख्येची चर्चा गणवेशाकडे दुर्लक्ष निधी उपलब्ध असूनही राज्य शासनाच्या जीआरमुळे मनपा शाळेतील मुले गणवेशापासून वंचित आहेत |
मुख्यमंत्री कॅशलेसच्या केवळ रंजक गप्पा करीत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली मुख्यमंत्री फसवणूक करीत आहेत’, असा घणाणाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला |
या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते या मैफलीचे औपचारिक उद्घाटन करताना शिंदे बोलत होते |
मुंबई ः मराठी भाषा ग्लोबल व्हावी, यासाठी अधिक स्मार्टपणे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे मुंबई मराठी भाषा ग्लोबल व्हावी, यासाठी अधिक स्मार्टपणे लोकांसमोर जाणे आवश्यक आहे |
काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे काहींना आयुष्यभर अपंगत्वही आले आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.