text
stringlengths
0
6.48k
हजारो लिटर पाणी वाया गेले गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणाहून पाण्याचे लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जात होते
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची माहिती म त्याअनुषंगाने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आढावा घेतला
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात सात हजार ६६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात हुडकोच्या कर्जाची एकरकमी कर्जफेड करण्यासाठी ९२ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे अंदाजपत्रकात हुडकोच्या कर्जाची एकरकमी कर्जफेड करण्यासाठी ९२ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला असून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने पुढे जायला हवे उपाध्यक्ष, सचिव यासारख्या पदाधिकाऱ्यांना स्वतः जबाबदारी स्विकारून पुढाकार घ्यावा
हा तेजाचा उत्सव आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रकाशाचा हा सण साजरा करतो आहे
राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक संख्याबळ असल्याने ही जागा काँग्रेसने लढवल्यास पक्षाला त्याचा लाभ होईल, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि तिन्ही कँटोन्मेंटचे सदस्य असे ७०२ मतदार आहेत
मी तिला विचारलं, कसा नवरा पाहिजे तुझ्या मुलीला? त्या वेळी तिच्याकडे चौकशी केली असता महिलेने आपले नाव धनश्री पाटील असल्याचे सांगितले
सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवली की नाही हे मला माहीत नाही
सर्वधर्मीय अनधिकृत धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहे शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना, अनेक ठिकाणी बेकायदा धार्मिक स्थळेही उभारण्यात आले आहेत
त्यामुळे फिर्यादीने माहिती घेतली असता, प्लॉटचे लेआऊट मंजूर नसताना प्लॉटची अनधिकृत विक्री करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे फिर्यादीने माहिती घेतली असता, फ्लॅटचे लेआऊट मंजूर नसताना फ्लॅटची अनधिकृत विक्री करुन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
मी २००५पासून आजारी असून, हे आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे ‘मी २००५पासून आजारी असून, हे आरोप म्हणजे माझ्यावरच झालेला बलात्कार आहे
त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी अहोत’ अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे यावर वैभव पिचड यांनी 'किमान सध्या तरी आम्ही घरी सुखी आहोत' अशी प्रतिक्रिया दिली आहे
पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस सिस्टमचा वापर केला जावा पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस प्रणाली वापरली पाहिजे
या नदीतील पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने लोकप्रिय पर्यटन असलेल्या मुन्नार सारख्या खालच्या स्तरावर असलेल्या भागात पुराचे पाणी शिरले आहे नांदगाव, येवला, मालेगाव, बागलाण, देवळा यांसारख्या काही तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने त्याची मदत या धरणसमूहाची पाणी पातळी वाढण्यात झाली आहे
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही
या याचिकेत राज्याच्या मुख्य सचिवांसह १२ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या या याचिकेत राज्य शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या
गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादनात क्षेत्राच्या बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले गेल्या काही वर्षांपासून आम्ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील बेड्या तोडण्याचे काम करत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
मार्च महिन्याचा पूर्ण पगारही दिला नाही मार्च महिन्याचा पूर्ण पगार दिला नाही
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील घाटकोपरच्या कार्यक्रमामुळे ते दादरला उतरणार हे गृहितक मांडून सारे भराभर दादर आणि त्यापुढच्या मार्गाला लागले
याला सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिला या भूमिकेस सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला
खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो
मी माझ्या कुटुंबीयांना या दरम्यान दुसरीकडे हलवलं यामध्येच मी माझे कुटुंब हलवले
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल जोडीदाराचे ऐकणे शहाणपणाचे ठरेल
करोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे प्लाझ्मा थेरपी हा करोनारुग्णांवर प्रभावी उपचार आहे
आरोपी मुलीनं रायफलमधून पाच गोळ्या झाडल्या होत्या आरोपी तरुणीने रायफलमधून पाच गोळ्या झाडल्या होत्या
शिंदे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेत स्थानकाबाबत परिस्थिती आणि गरज त्यांच्याकडे मांडली त्यानंतर आता गोरखपूर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आढावा बैठक घेतली
आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे वेधशाळेने आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली असल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे.
कर्जाच्या फेऱ्यातून शेतकरी बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे स्मगलिंगमध्ये झाल्याची भीती सराफांनी व्यक्त केली आहे
पण आता भारताचा एक युवा खेळाडूही उत्तेजक सेवन चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते पण आता भारताच्या एका युवा खेळाडूचीही डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आता त्याच्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे
पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही तर ती सर्व झाडे जगायला हवीत, ही महत्त्वाची अट या करारात नमूद होती
त्याने दागिना कधी गिळला ते आम्हालाही समजले नाही परंतु चोरीला गेलेल्या दागिना सापडला नाही
मी नेहमीच माझे कार्य कर्तव्य आणि धर्म मानतो माझे काम मी नेहमीच कर्तव्य आणि धर्म मानतो
त्यालाच ते ‘कर्मयोगशास्त्र’ म्हणतात कमीत कमी उजेर्वर चालणारे पथदिवे विदयापीठ परिसरात बसविले जावेत
मुंबई दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा दिल बेचारा हा अखेरचा चित्रपट २४ जुलैला प्रदर्शित झाला दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा दिल बेचारा बेचारा हा चित्रपट येत्या २४ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होतोय
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला अक्षय कुमारसारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेकी नागरिक सैनिकांची आशा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे येथे एनडीआरएफ यांच्या मदतीने बचाव पथकाचे कार्य सुरू आहे
कार्यक्षेत्रात आज अधिक मेहनत घ्यावी लागेल कार्यात अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील
त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती शनिवारी सकाळी नऊ वाजता मंदिर परिसरात नागरिक जमा होतील
त्यामुळे खडकवासला धरण हे शंभर टक्के भरले आहे त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे
न्यूझीलंडविरुद्ध वनडेत इंग्लंडच्या फलंदाजांनी नोंदविलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे वनडेतील ही न्यूझीलंडविरुद्धची इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या आहे
माओवाद्यांचे प्रमुख नेते बाबूराम भट्टराय, पुष्प‍कमल दहल ऊर्फ प्रचंड यांचे शिक्षण नेपाळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच भारतात झाले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लढ्याशी नेपाळमधील राजेशाहीविरोधी राजकीय प्रवाहांचे संपर्क होताच त्याचबरोबर त्यांचे राजकीय शिक्षणही होत होते
त्यामुळे मनसेचा या धोरणाला विरोध आहे या निर्णयाला महापालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजपसह विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसतर्फे विरोध दर्शविला आहे
नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून कुख्यात राजू भद्रे याने पावणे दोन कोटींची खंडणी उकळली प्रतिनिधी,नागपूर बुकी अजय राऊत याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणात हवा असलेला व मोक्काची कारवाई करण्यात आलेला कुख्यात दिवाकर बबन कोत्तुलवार (वय ३१, रा
पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची सभा झाली पाटील यांच्या प्रचारासाठी गडकरी अमळनेरमध्ये येत आहेत
आरोपींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली आरोपीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला
पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे पण यावेळी त्यांची संख्या लक्षणीय आहे
परंतु, आइस्क्रीम पार्लरमध्ये मिळणाऱ्या आइसक्रीमसारखी चव काही त्याला येत नाही परंतु, आइस्क्रिम पार्लरमध्ये मिळणाऱ्या आइस्क्रिमसारखी काही चव त्याला नाही
कडेकोट बंदोबस्त मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाच मुंबई पोलिसही सज्ज असून तब्बल ३० हजारांहून अधिक पोलिस निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सतर्क राहणार आहेत तब्बल ३० हजारांहून अधिक पोलिस निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी सतर्क राहतील
यामुळे हा आदेश मागे घेण्याची भूमिका मुख्य सरकारी वकिलांनी घेतली त्यावेळी मुख्य सरकारी वकिलांनी तसे अधिकार नसल्याचे कबूल केले आणि तो आदेश मागे घेत असल्याचे निवेदन केले
एक मे रोजी म्हाडाच्या २०१३च्या लॉटरीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती एक मे रोजी म्हाडाच्या २०१३च्या लॉटरीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली
यात तो जखमी झाला आहे त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती
पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे शहरात संततधार पावसाने गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी वाढू लागली आहे
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता हा माझ्यासाठी जबर धक्का होता
शहरात टाउन हॉल, रेल्वे स्टेशन, सेव्हन हिल्स, सिडको बसस्टँड, क्रांतिचौक, मोंढा नाका, संग्रामनगर व महावीर चौकात उड्डाणपूल आहेत शहराची स्मार्ट नाशिकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे
त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांमधील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकार आणि व्यापाऱ्यांमधील वाद चिघळण्याची भीती होती
या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात यावी या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत कुलदीप सेंगर भाजप आमदार आहेत म्हणून त्यांना या प्रकरणात अडकवले जात आहे
यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं त्यानंतर २०१४ मध्ये त्याने रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे हीच संधी साधत चोरटे घरफोडी करतात
वृत्तसंस्था, नवी दिल्लीयेथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात शनिवारी दुपारी पोलिस आणि वकिलांमध्ये तुफान संघर्ष झाला वृत्तसंस्था, नवी दिल्लीयेथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात किरकोळ कारणावरून पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी दखल घेतली
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल दादर पश्चिमेला गोखले रोड येथे श्री लक्ष्मीसदन या इमारतीत सुमारे ४० कुटुंबे राहतात
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरातून लाखो चाकरमानी कोकणात जातात यामध्ये एक सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.
आता हे प्रमाणही कमी होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आता हे प्रमाण कमी होणार आहे
परीक्षा द्यायची कशी? या समयी ती रुद्राप्रमाणे वृषभावर बसलेली असते
मला प्रथम काही कळेना मला आधी काही कळलंच नाही
लस निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देश, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत जागतिक आरोग्य संघटनेने लस निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
गुजरातच्या जुनागढमध्ये या रथयात्रेचा समारोप होईल बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या फेरीचा समारोप करण्यात आला
या प्रकरणी पोलिसांनी टँकरचालक बंटी गायकवाड याला अटक केली या अपघातानंतर पोलिसांनी टँकरचालक बंटी गायकवाड याला अटक केली
दुसरीकडे टोलनाक्यांवरही वसुलीही सुरू झाली आहे पण आता तेथेही आडमाप टोलवसुली सुरू झाली आहे
शहरात आतापर्यंत १३१२ जणांचे प्राण करोनामुळे गेले आहेत शहरात आतापर्यंत 1312 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे
रक्कम मोठी असल्यामुळे आपण तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा रक्कम जास्त असल्यामुळे संपूर्ण माहितीसह तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा
आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल गुणांची स्तुती केली जाईल
प्रतिनिधी, पुणेवाकडेवाडी परिसरातील पीएमपी कॉलनीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी समोर आला आहे पुणे वाकडेवाडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
संध्याकाळी १० वाजेपर्यंत आम्ही पाण्याचा निचरा केला, असंही ते म्हणाले रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही पाणी काढले, असे त्यांनी सांगितले
त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत त्यांची रोकड नेमकी कोणाकडे आहे, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले नहीं
यंदा करोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती नेत आहोत यावर्षी कोरोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती घेऊन जात आहोत
कोरोना वर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावे लागते रुग्णालय, डॉक्टर चिंतेत कोरोना विषाणूला पराभूत करूनही रूग्णांना हॉस्पिटल गाठावे लागते, डॉक्टरांना चिंता
हे धरण रेल्वेच्या ताब्यात असल्याने या धरणाची डागडुजी करण्याची सूचना पालिकेच्या वतीने रेल्वेला केली जाणार आहे धरणाच्या डागडुजीबाबत पाहणी केली असून या बाबत रेल्वेला कळवले जाणार आहे
तर मोकळ्या जागांचा अभ्यास मुंबई महानगर प्रदेश पर्यावरण सुधारणा संस्थेने केला परंतु गेल्या आठवड्यात मुंबई महानगर प्रदेश पर्यावरण सुधारणा संस्था या एमएमआरडीए अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने मुंबईतील मोकळ्या जागांचा (ओपन स्पेस) विस्तृत अहवाल तयार केला
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे कार्यकारिणीत ३२ जणांचा समावेश असून, ही कार्यकारिणी २०१८-२०१९ वर्षासाठी आहे
भारतीय सैनिक त्यांना सहसा तिथून पिटाळून लावतात भारतीय सैनिक त्यांना सहसा तेथून बाहेर काढतात
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत रात्रभर अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम आणि जोरदार सरी बरसल्या
विमानांच्या कवायती सादर करणारी चमू बंद असली तरी हवाईदलात हेलिकॉप्टरच्या कवायती सादर करणारी ‘सारंग’ चमूदेखील आहे ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम हे हेलिकॉप्टरमध्ये बसले होते
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार महामेट्रोने डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे नियोजन केले आहे
दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल दिवसाचा उत्तरार्ध मजेत व्यतीत कराल
चाकूचा धाक दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली चाकूचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दिवसभरात सुमारे एक मिलिमीटर पाऊस पडला १ मिमी पावसाची नोंद झाली
रॉय पाटणकर यांनी स्पष्ट केले रॉय पाटणकर यांनी सांगितले
तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या
एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे एकीकडे महाविद्यालयांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे.
कुठलेही योग्य नियोजन नसल्याने व वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे पाणीपुरवठा विभागाने चोख नियोजन केले नसल्याने पाणीटंचाईचा फटका शहरवासीयांना बसत आहे
तसेच सुनील लोखंडे याची बदली आरोग्य विभागात करण्यात आली, तर विनोद अल्लेवारची बदली एटापल्ली पंचायत समितीत करण्यात आली औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे
इतर संघ मात्र खूष हार्दिक पंड्या आणि अकिला धनंजय यांना फटकेबाजी करत जेसन रॉय आणि गंभीर यांनी दोन षटकांतच २३ धावा फलकावर लावल्या
कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभं राहण्याची इच्छा नसते कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभे राहायचे नसते
माझी आवडती जागा आहे माझ्या घराची ओटी ती प्रॉपर्टी मंगलदास वाडी म्हणून प्रसिद्ध आहे
सिनेस्टारनेदहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढेवक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही, असे निकम म्हणाले सिनेस्टारने दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढे वक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही, असे निकम म्हणाले