text
stringlengths
0
6.48k
तसेच पीसीपीएनडीटी यासारख्या कायद्यांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली त्याचबरोबर नागरिकांमध्ये पीसीपीएनडीटी या कायद्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे
त्याखाली त्यांची माहिती देण्यात आली आहे तेथे त्यांच्याबाबतची माहिती आहे
मुंबई बाजारात राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांतून मासळी विकण्यास येते या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यातून मासळी मुंबई बाजारात विकण्यास येते
त्यादृष्टीनेनाशिकहे मुंबईपासून जवळअसल्याने हे सेंटर अत्यंत उपयुक्तठरेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे त्यादृष्टीने नाशिक हे मुंबईपासून जवळ असल्याने आणि इतर बाबीही नाशकात अनुकुल असल्याने हे सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे
पंप काढून नेताना किंवा इतरत्र हलविताना वैधमापन विभागाच्या परवानगीची गरज असते पंप काढताना किंवा स्थलांतरित करताना वैधता विभागाची परवानगी आवश्यक आहे
आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारीच हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारी हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे
विशेषतः उत्तरायुष्यात त्यांच्यासमवेत चार तंबोरे, हार्मोनियम, व्हायोलिन, गायनसाथ देणारा शिष्यवर्ग यांचा भलामोठा ताफा मंचावर उपस्थित असे विशेषतः त्यांच्या नंतरच्या आयुष्यात त्यांना चार डफ, हार्मोनिअम, व्हायोलिन आणि गायन करणाऱ्या शिष्यांचा मोठा गट मंचावर साथ देत होता
इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने दारणा आणि भावली धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे इगतपुरी तालुक्यात सतत पावसाची संततधार असून, धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढत आहे
या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली हे सर्व सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींच्या हेराफेरीपासून सुरू झाले
पावसामुळे आता माती आणि चिखल झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे पावसामुळे आता माती आणि चिखल झाल्याने लोकांची गैरसोय होते होता
स्क्रुटिनी नोटिशीसंदर्भात अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते ‘स्क्रुटिनी’ नोटिशीसंदर्भात अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते
त्यामुळे तो आई आणि भावंडांसह तो राहात होता त्यानंतर तो आई आणि भावासोबत राहत होता
उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाण्याचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले आहे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त दिवस पाण्याचा साठा करून ठेवू नये असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केली
च्या सूचनेनुसार अटल पेन्शन योजनाधारक त्यांच्या वयानुसार वर्षातील कोणत्याही महिन्यात प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतात अटल पेन्शन योजना धारक त्यांचे वय लक्षात घेऊन प्रिमियमची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतात.
करोनाच्या काळात मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, ही घोषणा केली होती करोनाच्या संकटाच्या काळात मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची घोषणा केली होती.
याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे तरी यावर कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे
पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे
सर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने ओढवून घेतला सामान्य बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने केला
या प्रकल्पानजिक असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे प्रकल्पाजवळील संरक्षक भिंत पडली आहे
रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी हा निर्णय घेतला
आशिष नहार यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आले आहे आशिष नहार यांच्याकडे खजिनदारपद देण्यात आले आहे
२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली २ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली
धोनीच्या त्या षटकाराने भारताने २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला धोनीच्या षटकाराने भारताने 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला
मला अमेरिकन सिनेमांची दया येते कारण त्यांच्याकडे कल्पनेचं दारिद्य आहे मला फ्रेंच सिनेमांची दया येते कारण त्यांच्याकडे पैशाचं दारिद्य आहे
दिवसाचा उत्तरार्ध मौजमजा व आनंदात जाईल दिवसाचा दुसरा भाग आनंदाने भरलेला असेल
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संपूर्ण राज्यातून मागवली या भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती राज्यभरातून मागविण्यात आली होती
माणसाने सहिष्णू असावे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न अनेकांना पडतो माणसाने सहिष्णू असावे, याचा खरा अर्थ काय आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
मात्र, पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहिल्याने सखल भागांत पाणी भरण्याचे प्रमाण कमी राहिले त्यामुळे पाणी चौकातील खोलगट भागातच साचून राहते
तो जखमी असून हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांना बोलावले त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्याचबरोबर त्याच्या पायातील स्नायू दुखावले होते
अशा चर्चा रंगत असतानाच गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढल्याचे आढळून आले आहे अशा चर्चा रंगत असतानाच मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढत चालला असल्याचे आढळून आले आहे
या बातमीचे शीर्षक असे होते या वृत्ताचे शीर्षक असे होते
गरिबांना घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या गावांतील लोकांना घरे बांधून देता येतील
याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे
त्यामुळे वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला.
कर्मचारी आणि लोकांनी ज्याचा वापर केला आहे असे प्रवेशद्वार, बिल्डिंग, खोल्या, वॉशरूम, शौचालये आणि इतर सामानांचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे कर्मचारी आणि लोक वापरत असलेले प्रवेशद्वार, इमारती, खोल्या, स्वच्छतागृहे, शौचालये आणि इतर सुविधा सतत निर्जंतुक केल्या पाहिजेत
साठी संशोधनही केले होते काही दिवसांपूर्वीच विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली
या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले आहे या पतधोरणात रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत काय निर्णय घेते, याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे
डोंबिवली फास्ट करण्याआधीपासून आमची ओळख होती उपोषणापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत होतो
आम्हाला सांगा, हृषिदा अचानक गप्प का झाले? ’ ‘हृषिदा अचानक गप्प का झाले?
मात्र, शाळा बंद करू नये, अशी जोरदार मागणी झाली मात्र शाळा बंद करू नये, अशी जोरदार मागणी होत राहिली
पाटील यांनी नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या पाटील यांनी नेत्यांना उपदेश देत कानपिचक्या दिल्या
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी वाहने ही जप्त केले आहेत डॉ पोलिसांनी या प्रकरणी दोन वाहने ही जप्त केले आहेत
सांस्कृतिक देवघेव वाईट नाही सांस्कृतिक देवाणघेवाण वाईट नाही
राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाहीच राज्यात सरकार जणू नाहीच
राज्यात करोनाग्रस्त पोलिसांची संख्या १३ हजारांवर राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १३ हजारांवर आहे
सुरू राहणार मार्केट यार्डातील भुसार बाजार भाजी, औषध विक्रेते अमृततुल्य, बेकरी आणि ज्यूस बार बंद राहणार किराणे दुकाने कापड बाजार सराफ बाजार इलेक्ट्रॉनिक बाजार काय बंद राहणार मार्केट यार्डातील भुसार बाजार सराफ बाजार इलेक्ट्रॉनिक बाजार कापड बाजार
त्यात अनेक भक्त बुकिंग करत आहेत त्यात अनेक भाविक बुकिंग करत आहेत
मराठवाड्यात तुरीचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे
श्रद्धा प्रभू, जेनीफर लोबो, जुईली पाटील हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत श्रद्धा प्रभु, जेनीफर लोबो, जुईली पाटील हे गायक सहभागी होणार आहेत
राज्यात ऑपरेशन लोटसची आवश्यकता नाही राज्यात ऑपरेशन लोटसची गरज नाही
त्यानंतर मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली त्यानंतर मी या मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती या जलवाहिनीच्या योजनेसाठी ९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे
या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामंत यांनी केली आहे या बेजबाबदार अधिकायावर पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सामंत यांनी केली आहे
इटली, फ्रान्स या देशांनी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा चंग बांधला आहे इटली आणि फ्रान्ससारख्या देशांनी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योजना आखल्या आहेत
भाजपने दूध पावडर आयातीबाबत केंद्रात आंदोलन करावं भाजपने अलीकडेच नागपुरात वीज बिलांच्या विरोधात तर, राज्यभर दुधाला भाव मिळावा, यासाठी आंदोलन केले
कॉलेज त्यासाठी जे बजेट उपलब्ध करून देतात त्यातच ही एकांकिका बसवून तीच मग युवा महोत्सव, आयएनटी अशा विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सादर होते कॉलेज त्यासाठी जे बजेट उपलब्ध करून देतात त्यातच एक एकांकिका बसवून तीच युवा महोत्सव, आयएनटी अशा विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सादर होते
लवकरच ई कोर्टाची प्रक्रिया गतिमान होईल, असे जेष्ठ विधीज्ज्ञांनी स्पष्ट केले ई कोर्ट प्रणालीद्वारे कामकाज लवकरच गती पकडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
त्यासाठी वन विभागाने जोमाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली त्यासाठी वन विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली
अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक डिंडा, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथून, परविंदर अवाना अश्विन, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पीयूष चावला, अंबाती रायडू
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत अजित दादांना भेटलो मतदारसंघ आणि इतर समस्यांबाबत अजितदादांची भेट घेतली
तिथे प्रत्यक्ष ताबा रेषेची धारणा कित्येक किलोमीटरने बदलते तेथे ताब्याच्या वास्तविक रेषेची धारणा अनेक किलोमीटरने बदलते
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर केजरीवालांनी घेतलेल्या संशयाचा आधार घेत भाजपनं त्यांना घेरलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे व काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी थेट सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे
रोहित पवारांनी केला सवाल रोहित पवार यांनी प्रश्न विचारला
त्यामुळे केंद्र शासनाचा तसेच कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे असा युक्तीवाद याचिकाकर्त्याचे वकील अमोल चाळकपाटील यांनी केला तर, एमसीसीद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
त्याच्या उदगीर येथील इंटरनेट कॅफेमधून दहा हार्डडिस्क, दोन कॉम्पुटरच्या हार्डडिस्क आणि एक पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला होता उदगीर येथील बेगच्या इंटरनेट कॅफेमधून कॉम्पुटरमधून दहा हार्डडिस्क, राहत्या घरातील क्लासमधून दोन कॉम्पुटरच्या हार्डडिस्क आणि एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे
जात पंचायत कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरात लवकर त्यासंदर्भातील कायदा तयार होण्याची गरज आहे जात पंचायत कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता असून लवकरात लवकर त्यासंदर्भातील कायदा तयार होण्याची गरज होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे प्रस्तावित उपोषण आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांना भेटून तो त्यांना देणार आहे व ९ ऑगस्टला उपोषणस्थळी तो जाहीर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले
जर ही दैवी घटना असेल तर आपण २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० दरम्यान अर्थव्यवस्थेतील गैरप्रकाराचं वर्णन कसं करणार? जर ही दैवी घटना असेल, तर २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० मधील अर्थव्यवस्थेतील दुर्घटनांचे स्पष्टीकरण कसे द्यावे?
यंदा उत्सवाचे अवडंबर नसले तरी साधेपणातही तो भक्तिभावाने साजरा होत आहे यंदा सणाची भव्यता नसली तरी साधेपणाने भक्तीभावाने साजरा केला जात आहे
यातील किती दोषींना अटक करण्यात आली? आणि किती जण दोषी सिद्ध करण्यात आले?
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही
जुन्या पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने या मार्गातील वाहतूक बंद पडली होती
अंमली पदार्थांशी संबंधित खटले हाताळणाया विशेष कोर्टापुढे शुक्रवारी हांडाचा अर्ज सुनावणीसाठी आला होता अंमली पदार्थांशी संबंधित खटले हाताळणाऱ्या विशेष कोर्टापुढे शुक्रवारी हांडाचा अर्ज सुनावणीसाठी आला होता
या लोकांना सरकारने शोधून काढून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत या लोकांना शोधून त्यांच्यावर सरकारने उपचार केले पाहिजेत
पर्सनल प्रशिक्षक ६ फूटांच्या अंतरावर असावेत वैयक्तिक प्रशिक्षकांनी 6 फूट अंतर राखले पाहिजे
फार्म मालकांनी तातडीने या मृत गाई याच परिसरात पुरून टाकल्या होत्या फार्म मालकांनी लगबगीने या मृत गायी याच परिसरात पुरून टाकल्या होत्या
नाशिक शहरातील औद्योगिक कंपन्यांचे सांडपाणी आणि पाणवेलींमुळे गोदामाईला प्रदूषणाने ग्रासले आहे त्यातून प्रदूषण नियंत्रण महामंडळाची निवड करण्यात आली
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत वाढता सहभाग असणं ही स्वागतार्ह बाब असते कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा वाढता सहभाग असणं, ही स्वागतार्ह बाबच असते
वाहतूक कोंडीमुळे सुट्टीचे औचित्य साधून पुणे व लोणावळाखंडाळ्याला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले कोलकाता व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे सकाळपासूनच कोंडीमुळे प्रचंड हाल झाले
काही महिन्यांपूर्वी ‘एनसीईआरटी’च्या अकरावीच्या पुस्तकामधील डॉ काही महिन्यांपूर्वी एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकामधील डॉ
पोलिस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत पोलीस फरार ड्रायव्हरचा शोध घेत आहेत
आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे आज सकाळी आमच्या घरी मुलगा झाला
शासकीय विश्राम गृहासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली त्यांची ऑटोरिक्षा चोरट्यांनी चोरून नेली यांच्या तक्रारीनुसार, त्यांची कार हिरे कॉलनीतील पारस फरसाणसमोर उभी केलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते
२०१६-१७ या वर्षाची फ्रीशिप अजून आदिवासी विद्यार्थ्यांना मिळालेली नाही आदिवासी विद्यार्थ्यांना २०१६-१७ या वर्षाची फ्रीशिप अजूनदेखील मिळालेली नाही
या शिवाय क्रिकेट संग्रहालयात वर्ल्ड कपमधील बॉल ठेवला जावा याशिवाय विश्वचषकातील चेंडू क्रिकेट संग्रहालयात ठेवावा
त्यांचा एक वर्षाचा कालावधी संपला आहे त्यांचा एक वर्षांचा कालावधी समाप्त झाला आहे
महासंघाचे ५९वे राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन सोलापूर येथे सुरू झाले आहे विशेष प्रतिनिधी, मुंबईमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ५९वे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे
जगभरात करोना संसर्गाचे थैमान सुरू आहे जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे
निवास साळोखे, निमंत्रक, टोल विरोधी कृती समिती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी आंदोलनाचा आढावा घेतला
त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला प्रमोद आडकर आणि उद्धव कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला
आधुनिक औषधांच्या सहाय्याने वातरोगावर उपचार होतो आणि व्यंग उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते आधुनिक औषधांच्या सहाय्याने वातरोगावर उपचार होतो आणि व्यंग उत्पन्न होण्याची शक्यता कमी होते
यामुळे कामे गतिमान होतील त्यामुळे कामाला गती मिळेल
अनेक दिवसांपासून सुरू असलेली मेहनत, परिश्रम अपेक्षित यशप्राप्ती देतील मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर अपेक्षित यशप्राप्ती होऊ शकेल
या व्यवहारांना अबुधाबी पेन्शन निधी आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीनेही मंजुरी दिली आहे अबू धाबी पेन्शन फंड आणि नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड यांनीही व्यवहारांना मान्यता दिली आहे
इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे
उद्धव ठाकरे यांच्या हस्तेे आज उद् घाटन म उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनम
या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून पाच वर्षांत परतफेड केली जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं उपकर वसुलीच्या माध्यमातून हा पैसा पाच वर्षांत परत करता येईल, असे ते म्हणाले