text
stringlengths
0
6.48k
याप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध सहकारनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गेल्या काही वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने पालिकेच्या हद्दीत अनेक नव्या मिळकतींची भर पडली आहे परंतु शहराचा वाढता विस्तार पाहता मालमत्तांची संख्या जास्त असल्याचा पालिकेला अंदाज आहे
त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची, याचा सुरेख नमुना या तिघांनी पेश केला
अनेक रुग्णांचे नातेवाइक रक्तपेढ्यांकडे धाव घेत असून प्लाझ्माची मागणी करीत आहेत अनेक रुग्णांचे नातेवाईक रक्तपेढ्यांमध्ये धाव घेत प्लाझ्माची मागणी करत आहेत
परंतु, त्यांना ऐकूनच घ्यायचे नव्हते पण ते ऐकायला तयार नव्हते
भारतात केक, गुलाब फूल, पुष्पगुच्छाची इमोजी अधिक पाठवली जाते भारतात केक व गुलाब फूल, पुष्पगुच्छची इमोजी अधिक पाठवली जाते
यासाठी डीआरडीओ व्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि शैक्षणिक संस्थांमध्येही काम करण्यात येत आहे डीआरडीओ व्यतिरिक्त खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था देखील यासाठी काम करत आहेत
सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित, शिवानी जोशी आणि श्रेया खराबे जुन्या चित्रपटांमधील गाजलेली गाणी गाणार आहेत सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित, शिवानी जोशी आणि श्रेया खराबे आदी गायक कलावंतांनी जुन्या चित्रपटांमधील गाजलेली गाणी सादर केली
तर पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनीही येथील येथील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले येथील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले
या याचिकेची सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे या याचिकेवर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे
सोमवारी सकाळी मोंढा परिसरात अशीच घटना घडली या संदर्भात सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली
५ टक्के, आंध्रामध्ये ७ टक्के इतका असताना महाराष्ट्रात मात्र दुप्पट प्रवासी कर आहे तो कमी करणे गरजेचे आहे यामुळे राज्य सरकारला सुमारे ७०० कोटी एवढा कमी कर मिळणार असल्याने राज्य सरकारला हा आर्थिक भार सोसावा लागणार आहे
शवपेटीत दोन तास असताना त्या आतमध्ये ‘विश्वास’ असा शब्द लिहित राहतील शवपेटीत चार तास त्या ‘विश्वास’ शब्द सातत्याने लिहित होत्या
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे
याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे त्यामुळे या घडामोडीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे
माझी स्वत:ची श्रीरामावर अपार श्रद्धा आहे, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या आहेत माझी श्रीरामावर अपार श्रद्धा आहे, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या आहेत
सुनील तुंबारे यांनी तातडीने जनावरांवर उपचार सुरू केले आहेत सुनील तुंबरे यांनी जनावरांवर तातडीने उपचार सुरू केले आहेत
करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनच्या वतीने याबाबत रूपरेषा आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येतो आहे
संकलन पूजा जाधव, सिद्धेश सावंत, अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर फोटो विनय राऊळ, कल्पेशराज कुबल संकलन कल्पेशराज कुबल, सिद्धेश सावंत, पूजा जाधव, अजय उभारे
याची वैधता ८४ दिवसांची आहे या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे
धोनी कर्णधार असताना भारताने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या भारताला असे ऐतिहासिक विजय धोनीच्या नेतृत्वाखाली संपादन करता आले असे म्हणता येईल
माझं सांगून संपल्यानंतर लगेचच सिनेमा करण्यासाठी हिरवा कंदीलही दिला माझं सांगून संपल्यानंतर लगेचच चित्रपट करण्यासाठी हिरवा कंदीलही दाखवला
केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रवाशांना तत्काळ त्यांच्या राज्यात पोचवण्याची तयारी सुरू केली केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रवाशांना तातडीने त्यांच्या राज्यात आणण्याची तयारी सुरू केली आहे
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले ४४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सोधीने कोहलीला गप्टिलकरवी झेलबाद केले
दरम्यान, पाकिस्तानच्या एका वरिष्ठ स्तरावरील बैठकीमध्ये लष्करातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे आता सोमवारी संघर्ष समिती व पालिका आयुक्त यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडे, खासदार रक्षा खडसे, ए
विशेष म्हणजे, या निर्णयाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या या पत्रास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले जाते
या डुडलमध्ये अल्ला रखा तबला वाजवताना दिसत असून गुगलच्या लोगोमधील दोन ओ मध्ये तबला दाखवण्यात आले आहेत या डुडलमध्ये अल्लारखाँ तबला वाजवताना दिसत असून गुगलच्या लोगोमधील दोन ओ मध्ये तबला दाखवण्यात आले आहेत
नाशिकमध्ये आठवडाभर सांस्कृतिक धूम चालू असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला एकीकडे सांस्कृतिक धूम असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला
विशेष प्रतिनिधी, मुंबईन्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्डिंग आणि बॅनरबाजी पूर्णपणे थांबलेली नाही होर्डिंगबाजी भोवलीमुंबई न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्...
जिल्हास्तरीय आर्थिक गणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते ग्लोबल बिझनेस फोरम या संस्थेतर्फे न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका परिसंवादात त्या बोलत होत्या
एका प्रेमवीराचे मत: माझी गर्लफ्रेण्ड म्हणते, मी आणखी प्रेमळ असायला हवं या दोघींनी मुद्दसर यांना समरालाचे दुसरेच लग्न असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला
अशी चर्चा कॉलेजिअन्समध्ये होते आहे कॉलेजिअन्समध्ये सध्या त्याचीच चर्चा आहे
ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है, असं सांगत त्यांनी बघता बघता गड सर केला सिंहगड, खडकवासल्याचा श्वास कोंडला खडकवासला चौपाटी, सिंहगड घाट रस्ता, गड परिसराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशासनाकडे नाही
बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत फोनमध्ये मोठी बॅटरी दिली आहे
लोकनृत्ये, सांस्कृतिक लोककला मंचाचा कार्यक्रम, मराठी संस्कृतीची माहिती देणारी मिरवणूक अशा कार्यक्रमात कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील त्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी या बैठकीत घेतला
भोसले यांच्या वाड्यातूनच महाराज रामटेकला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले व तेथून ते शेगावला निगून गेले तसेच रमणमळा येथील न्यू पॅलेसला भेट देऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा केली
परंतु सध्या वेबमालिकांचा काळ आहे पण सध्या वेबसीरिज जोरात चालतायत
परंतु रुग्णालयात रुग्ण पोहचल्यानंतर बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येत आहे परंतु रूग्ण रूग्णालयात पोहोचल्यानंतर खाटा रिकाम्या नसल्याचे सांगितले जाते
याची वैधता ८४ दिवसांची आहे जे ८४ दिवसांची वैधतेसोबत येते
त्यावरून वितरण व्यवस्थेची पुनर्रचना कशी करता येईल, हे अहवालामध्ये सुचवण्यात आले आहे त्यानंतर वितरण व्यवस्थेची पुनर्रचना कशी करता येईल, हे सुचवले आहे
शीव पोलिस वृंदावन सोसायटीमध्ये दाखल झाले त्यानुसार शीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणे ठरले आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर प्रथेनुसार सर्व नातेवाईकांनी मयुरीला तिच्या आई-वडिलांसोबत पाठवण्याचा निर्णय घेतला
त्यांना जास्त कुरवाळू नये यशाचा अधिक गवगवा करू नका
शीतपेयांच्या दुकानात मोठी गर्दी वाढली शीतपेयांना मागणी वाढली शीतपेयांच्या दुकानांवर चांगलीच गर्दी दिसून येत आहे
त्यानंतर शनिवारी सकाळी ते भोकरदनहून औरंगाबादेत आले त्यानंतर सकाळी ते पुन्हा औरंगाबादेत आले
त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे पर्वणी असते त्यांच्यासोबत काम करताना आनंद मिळतो
वेलरसू हेही उपस्थित होते लीज अॅग्रीमेण्टमध्ये खालील बाबींचा समावेश आहे
हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी पुत्ररत्न झाले होते हार्दिक आणि नताशा यांना गुरुवारी मुलगा झाला
मंत्री बाळासाहेब पाटील यांना करोना झाल्याने त्यांचा पदभार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे कोरोनामुळे अर्थमंत्रीपद बाळासाहेब पाटील यांच्याकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे
पण त्याला कधी संधीच मिळाली नाही पण त्याला संधीच मिळाली नाही
व्यवस्थापकीय, क्षेत्रांत काम करणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्के आहे व्यवस्थापकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्के आहे
सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे आजचे राम मंदिर सर्वांच्या त्याग, संघर्ष, रक्त आणि बलिदानातून उभे आहे
पोलिसांचा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यावर प्रकरण निवळले पण, अद्यापपर्यंत पोलिसांना काहीही हाती लागलेले नाही
राहुलचे घरही खूप जुने झाले आहे आणि त्याच्याकडे एवढा पैसा असेल असे वाटत नाही, असे शेजारी सांगतात राहुलचे घरही खूप जुने असल्याने त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे ‘विराट जबरदस्त फॉर्मात आहे
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीच कर्नाटकमधील शिवपुतळ्याचा विषय तापवला जात आहे, असा दावाही राणे यांनी केला सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठीच कर्नाटकातील शिवपुतळ्याचा मुद्दा तापवला जात असल्याचा दावाही राणे यांनी केला
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर अधिक वेगाने विसर्ग केला जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जलद विसर्ग होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे
सरकारच्या निष्क्रीय कारभाराचा फटका राज्यातील जनतेला बसत आहे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले मात्र, काही वेळाने आपले आतडे पोटाच्या बाहेर आल्याचे त्याच्या लक्षात आले
प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे प्रतिनिधी, नागपूर शहरात सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.
देशाच्या विविध भागांतून अनामिक नागरिकांचे मदतीचे हात पुढे आले मदतीचे अनेक हात पुढे आले
दहावीत ते पास झाले होते ते नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले होते
तथागत गौतम बुद्धांनी जगाला अहिंसेचा, समतेचा संदेश दिला जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती
या प्रकरणी पाचजणांविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरार पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरामधील अस्वच्छ भांड्यात पाल आढळल्याची बाब समोर आली आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एक पाल किचनमध्ये अस्वच्छ कुंडीत सापडल्याची घटना समोर आली आहे
हाच कळीचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले हा कळीचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले
तुफान वादळामुळे झाडांची पडझड झाली होती वादळामुळे झाडे उन्मळून पडली
सप्टेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण होण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यात ही कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे
शहरातील जीर्ण, धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर ठरला आहे शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे सकाळी दहापासूनच उन्हाचा चटका जाणवायला लागला असून, दुपारी तप्त झळा सहन कराव्या लागत आहेत
त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते
मुंबई महापालिकेनं पुन्हा नवनीत राणा आणि रवी राणा यांची करोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत नवनीत राणा आणि रवी राणा यांची मुंबई महापालिकेने पुन्हा चाचणी केली आणि दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
तसेच, पीडीत मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे पीडित मुलीला बालसुधारगृहात ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
सांगवी पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणी सांगवी पोलिस तपास करीत आहेत
कोठला येथे छोटे इमाम आणि हवेली येथे बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची स्थापना झाली होती, त्या जागेवरच या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले कोठला येथे छोटे इमाम आणि हवेली येथील मोठ्या इमामची स्थापना करण्यात आली, त्याच ठिकाणी या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले
ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे ऑक्सिजनवरील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, ऑक्सिजनवर जाणाऱ्या रुग्णांना रोखण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय तज्ज्ञांसमोर उभे राहिले आहे
येत्या गणेशोत्सवात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे ते बोलत होते, असे त्याने पोलिसांना सांगितले येत्या गणेशोत्सवात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे ते बोलत होते, असे त्याने पोलिसांना सांगितले
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील आता ही परीक्षा सप्टेंबरअखेरीस होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे
एकात्मिक राज्य जल आराखड्याविना सन २००७ ते २०१३ दरम्यान राज्यात ५६०० कोटींच्या १८९ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली एकात्मिक राज्य जल आराखडा अस्तित्त्वात नसतानाही २००७ ते २०१३दरम्यान ५६०० कोटींच्या राज्यातील १८९ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली
याला आणखी बळ देण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे
या निविदाप्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचे दिसते प्रत्यक्षात या नियमांचे पालनच ठेकेदाराकडून होत नसल्याचे अनेकदा समोर आले
तसे परिपत्रक काढण्यात आलं आहे याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे
क्लबतर्फे आयोजित उपक्रमात आजपर्यंत सुमारे अकराशे ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली आहे शहरातील रस्त्यांवर नद्या वाहू लागल्याने संपूर्ण शहरच जलमय झाल्याचे चित्र दिसत होते
या लिफाफ्यात एक पत्र आढळले या पाकिटामध्ये एक पत्र सापडले.
या व्हर्जनचा वापर करीत असलेले युजर्स पासवर्ड एंटर करतील ही आवृत्ती वापरणारे वापरकर्ते पासवर्ड टाकतील
तो माझा अधिकारही आहे तो माझा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले
त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच त्यामुळे थोडीशी गडबड होणारच
राज्य सरकारने अद्याप पालिकेने केलेल्या ठरावाला मंजुरी दिलेली नाही परंतु, राज्य सरकारने अद्याप मान्याता दिली नाही
मायानगरी अशी ओळख असणारं अवघं बॉलिवूड सध्या मराठमोळं झालं आहे मुंबई टाइम्स टीम: मायानगरी अशी ओळख असणारं बॉलिवूड सध्या मराठमोळं झालं आहे.
अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे दुसऱ्या दिवशी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन तातडीने मार्गी लावावयाची कामे सादर करा, असे आदेश दिले
येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीच्या नावाबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने महत्त्वाचा खुलासा केला आहे येथे बांधण्यात येणाऱ्या मशिदीच्या नावाबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे
महाराष्ट्रात रोजगार तर मनसे निर्माण करत आहे पंतप्रधान मोदी यांच्यावर आणखी टीका करताना राज ठाकरे म्हणाले, मनसे केवळ बोलत नाही, तर रोजगार मिळवून देते
चाचण्यांचे प्रमाण यापुढे आणखी वाढविण्यात येणार आहे चाचण्यांची संख्या आणखी वाढवली जाईल
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी एस
सध्या परीक्षाचा कालावधी आहे सध्या परीक्षेचा हंगाम आहे
त्यामुळे शक्यतोवर मंदिरांमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असा आग्रह पोलिसांनी धरला होता त्यामुळे शक्यतोवर मंदिरांमध्ये मूर्ती बसवाव्यात, असा पोलिसांचा आग्रह होता
प्रतिनिधी, नागपूर दिल्ली पोलिसांनी रविवारी वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइन्टची झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे नागपूर वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइन्टची झाडाझडती घेणारे दिल्ली पोलिसच होते
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे तुम्ही थोडे पैसे वाढवा, दंड कमी करून मी तुमचा प्रॉफिट वाढवून देतो, असे सांगितले
शिवकुमार शर्मा यांच्याबद्दलचे विचार व इतर अनेक गोष्टी सांगणार आहेत शिवकुमार शर्मा यांच्याबद्दलचे विचार व इतर अनेक गोष्टी सांगणार होते