text
stringlengths
0
6.48k
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले श्री समर्थ, शिवशक्ती विजेतेविजय चव्हाण, सोनाली शिंगरे स्पर्धेत सर्वोत्तम
चेतन मन हे संस्कार समजूनउमजून विचारपूर्वक बनवते मनावरील संस्कार तसेच सामाजिक समजुतींमुळे हे घडते
आपल्या मानदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एका स्थितीत अनेक तास बसून काम करणे अनेक दिवस शारीरिक थकवा कायम होता
याची वैधता ८४ दिवसांची आहे म्हणजेच ८४ दिवसांची वैधता मिळते
फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकेल त्यानंतर या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी केले जावू शकते
महसूल उपलब्ध होणार आहे करपूर्ततेत झालेली सुधारणा व प्रशासनात झालेली सुधारणा यामुळे सरकारचा महसूल वाढणार आहे
पाकिस्तानचेही तसेच, नऊ लढतींमध्ये पाच विजय, तीन पराभव आणि एक अनिकाली लढत साखळीतील कामगिरी: ९ वनडे ५ विजय ३ पराभव १ अनिकाली
आम्हाला सांगा, हृषिदा अचानक गप्प का झाले? मग सांगून टाका, हृषिदा अचानक गप्प का झाले?
डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे येत्या डिसेंबरपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले
या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे
पहिला पगार हातात आल्यानंतर खूप आनंद झाला माझ्या पहिल्या पगाराचा सदुपयोग झाल्याचा मला खूप आनंद झाला
दुपारपासून पावसाला सुरुवात झाली दुपारनंतर पुन्हा पावसाच्या एकदोन हलक्या सरींनी हजेरी लावली
वस्त्रप्रावरणे वा दागिने परिधानास चांगला दिवस वस्त्रप्रावरणे परिधान करण्यास चांगला दिवस
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे त्यानंतर प्रत्येक १० टक्के ‘बर्थ बुकिंग’ नंतर तिकीट दरांत १० टक्के वाढ करण्यात येते
भारत आणि चीन मध्ये दरम्यान तणावाची स्थिती कायम आहे सध्या भारत - चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत
मात्र राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करमाफी देता येईल, अशी पुस्ती प्रशासनाने जोडल्यामुळे हा दिलासा प्रत्यक्षात येण्यास अवकाश दिसतो मात्र, राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करात सूट मिळू शकते, असे प्रशासनाने जोडल्याने ही सवलत प्रत्यक्षात येण्यास अवकाश आहे
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली सुदीप जायस्वाल यांनी बाजू मांडली
विशेष म्हणजे, आतापर्यंत केलेल्या निदानातून तब्बल ४० ते ५० रुग्ण उच्च रक्तदाबाच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रशासनाला आढळले विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या निदानातून तब्बल ४० ते ५० रुग्ण उच्च रक्तदाबाच्या मार्गावर असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे
मनोकामना पूर्ण होऊ शकतील आपली एखादी इच्छा पूर्ण होईल
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोअरकार्ड: अखेरच्या पाच षटकांमध्ये लाहिरू थिरीमाने याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या व नाबाद राहिला श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोअरकार्ड: अखेरच्या पाच षटकांमध्ये लाहिरू थिरीमाने याने ३३ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या
त्याच वेळेस उलट्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिली
धाबे, हॉटेलकडून नियमभंग, पार्सलसेवेचे बंध मोडून महामार्गावरील अनेक धाबे मालकांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ बसून खाण्यास परवानगी दिल्याचे दिसून आले ढाबे, हॉटेल्सनी पार्सल सेवेचे नियम मोडीत काढले आणि महामार्गावरील अनेक ढाबा मालकांनी पर्यटकांना खाली बसून जेवण करू दिले
त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लहुकी नदी खळाळणार आहे आता येत्या पावसाळ्यात ही नदी पुन्हा एकदा खळाळणार आहे
हे रॅकेट काही दिवसांपूर्वी एनसीआर येथे उघड झाले होते काही दिवसांपूर्वी एनसीआरमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता
गेले महिनाभर ही धुडगूस कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे गेल्या महिनाभरापासून हा गोंधळ कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे
दिवाण यांचे ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या अभ्यासासाठी डोलापोर्ण यांना आयसीसीआरकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती
त्याबाबत मंडळाने तात्काळ निर्णय घ्यावा याबाबत त्वरित निर्णय व्हावा
मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी पालकांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे
याच दिवशी स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यांच्या जागी नवीन आठ सदस्य निवडले जातील त्यांच्या जागी त्याच दिवशी नवीन आठ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत
मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते मुंबईत काल ताशी १०१ किमी वेगाने वारे वाहत होते
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या इथे जास्त झाली आहे
ही माहिती मिळाल्यानंतर या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला आणि त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू केली माहिती मिळताच सुरक्षादलांनी या परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे
नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे आदेश मोडून पर्यटक धोक्याच्या पर्यटनस्थळी जात असल्याने प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे
सप्टेंबरअखेर हा दरवाजा सुरू करण्याचे नियोजन आहे सप्टेंबरअखेर हा दरवाजा उघडण्याचे नियोजन आहे
या शिबिरात अनेक रुग्णांनी तपासण्या करून घेतल्या रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला
माझा धर्म मुस्लिम आहे शिक्षण नसलेल्या मदरशांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेण्याची व्यवस्था केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे २२७ वॉर्डमध्ये निवडणुकीची तयारी सुरू
३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधण्यासाठी ही मदत केली जाते तीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधण्यासाठी ही मदत केली जाते
पण तरीही ‘प्रभातयुग’ पाहिलेल्या मराठी सिनेमाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे तरीही ‘प्रभातयुग’ पाहिलेल्या मराठी सिनेमाला अजून मोठा पल्ला गाठायचाय
मात्र, हा हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नाही त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही
ज्यांना मधुमेह आहे, अशांना देखील पावसाळ्यात जखम झाल्यास ती लवकर बरी होत नाही मात्र, आजार बरा होत नव्हता
मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत मुंबईत डेंग्यू मलेरियाची साथ वाढली आहे
जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य लाभेल जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल
विदुला काळे यांनी आभार मानले पठाण खलील यांनी आभार मानले
यावेळी शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटीलयड्रावकर, जि तर शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटीलयड्रावकर हे प्रमुख उपस्थित होते
बरे याचे उत्तरही ठाऊक असताना? बरे याचे उत्तरही ठाऊक असताना
मात्र राज्यात तसे होताना दिसत नाही मात्र, तसे चित्र राज्यात नाही
अफगाणिस्तानातून हेरॉइन दिल्लीत आणण्यासाठी इराण व मुंबई हा तस्करीचा मार्ग असल्याने त्यात अनेक दलालांचा समावेश असल्याचा तपास संस्थांना संशय आहे अफगाणिस्तानातून दिल्लीत हेरॉईन आणण्यासाठी इराण आणि मुंबई हा तस्करीचा मार्ग असल्याने त्यात अनेक दलाल सामील असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे
टोटल धमाल, हाऊसफुल्ल आणि मराजाँवा या सिनेमांनी या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली ‘टोटल धमाल’, ‘हाऊसफुल्ल’ आणि ‘मराजाँवा’ या सिनेमांनी या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली
यापर्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली
त्यामुळे कमलनाथ यांनी काँग्रेस आमदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे कमलनाथ सावध झाले असून त्यांनी काँग्रेस आमदारांना अॅलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे
कराड, भारतीयकामगारसेना (मुंबई)चेअध्यक्षसूर्यकांतमहाडिक, भारतीयमजदूरसंघ (पुणे)चेनितीनकुलकर्णी, ताजग्रूपऑफहॉटेल्सचेसिनिअरव्हाईसप्रेसिडेंटअॅण्डग्लोबलहेडएच कराड, भारतीयकामगारसेना (मुंबई)चेअध्यक्षसूर्यकांतमहाडिक, भारतीयमजदूरसंघ (पुणे)चेनितीनकुलकर्णी, ताजग्रुपऑफहॉटेल्सचेसिनिअरव्हाईसप्रेसिडेंटअॅण्डग्लोबलहेडएच
सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी असली, तरी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमी असली तरी प्रत्येक घरात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे
या प्रयोगाची प्राण्यांच्या शरीरावरील चाचणी यशस्वी झाली असून त्यांचा प्रबंध नुकताच नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे या प्रयोगाची प्राण्यांच्या शरीरावरील चाचणी यशस्वी झाली असून त्याबाबतचा प्रबंध नुकताच नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे
ढोलताशांच्या गजरात निघालेले गणपती पाहायला मोठी गंमत वाटायची ढोल-ताशांच्या आवाजात गणपती निघताना बघायला खूप मजा यायची
डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे
सुरुवातीपासून बेस्ट कामगारांमध्ये करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढले होते बेस्टमधील करोना संसर्ग झालेल्या कामगारांची संख्याही वाढत गेली
मिशन बिगिन अगेनअंतर्गत व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत मिशन बिगिन अगेन अंतर्गत व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत
या दुर्घटनेत पांडुरग आवळकर यांच्यासह पत्नी गीता, मुलगी पूजा व मुलगा गौतम हे चौघेजण गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये पांडुरग आवळकर यांच्यासह पत्नी गीता, मुलगी पूजा व मुलगा गौतम असे चौघेजण गंभीर जखमी झाले होते
संबंधितांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी या संदर्भात त्वरित कार्यवाहीची अपेक्षा आहे
त्यानुसार घटनास्थळी धाव घेत त्यांनी तिला आधी राजावाडी आणि नंतर रुग्णालयात नेले वडिलांनी घटनास्थळी धाव घेत तिला आधी राजावाडी आणि नंतर सायन रुग्णालयात नेले
या कार्यर्कत्यांना अटक करून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सायंकाळी त्यांची वैयक्तीक जामीनावर सुटका केली या कार्यकर्त्यांना अटक करून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्यांची जामिनावर सुटका केली
शिवाय, याच जलवाहिनी शेजारून दुसरी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले मनपाच्या पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सोमवार (२ एप्रिल) रोजी हाती घेण्यात येणार आहे
नेप्तीनक्यावर कल्याण कडे जाणाऱ्या बसेस थांबतात प्रवासी घेतातसोडतात आणि पुढे मार्गस्थ होत असतात मात्र ही वाहने सर्रास मार्गिका सोडून मधल्या मार्गिकेमधून प्रवास करतात
त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत त्याला ]दोन भाऊ आहेत
यासोबतच चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या (यूजीसी) यादीत चौथे स्थान पटकावले आहे यासोबतच नाशिकच्या य़शवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या (यूजीसी) यादीत चौथे स्थान पटकावले आहे
पूजा स्थानी चौरंग मांडावा पूजास्थळी चौरंगाची व्यवस्था करावी
तर, सुमारे चार हजार रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत सध्या ४,००० करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत
त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे त्यामुळे यात्रेच्या दिवशी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली
अखेरीस यातून मार्ग काढण्याकरिता आपण सर्व संबंधितांची बैठक घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले अखेरीस बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे अजित पवार यांनी आश्वासन दिले
वाचा हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे वाचा हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल
त्यावरून जंगलाच्या आतही काही पर्यटक गेल्याचे समोर आले त्यावरून काही पर्यटक जंगलातही गेल्याचे समोर आले
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची ११९ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असून दरवर्षी ५४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ही ११९ वर्षे जुनी इमारत असून येथे दरवर्षी ५४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात
त्यामुळे आवक कमी असली तरी मागणी वाढलेली आहे त्यामुळे मागणी अधिक असून आवक कमी आहे
नामांकने भरण्यासाठी १६ मार्च ही शेवटची तारीख असून १७ मार्चला अर्जांची छाननी होईल ३१ जुलै २०१७ नोकरदारांसाठी रिटर्न भरण्यासाठी ही शेवटची मुदत आहे
पण नाथुलालांनी ही गायन परंपरा जिवंत ठेवली पण नथुलाला यांनी ही गायन परंपरा जिवंत ठेवली
मिरवणुकीचे चौकाचौकात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत सोहळ्याला प्रारंभ झाला आहे
गोड बोलून कामं करून घ्या गोड बोलून कामे साधून घ्या
याला सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी पाठिंबा दिला त्यास सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन दिले
शास्त्रज्ञांनी २१ लोकांवर हा प्रयोग करून पाहिला आहे या सर्वांना थकबाकी जमा करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे
वैजापूर, धुळयाकडून येणारी मालवाहू वाहने नगरनाका, वाळूज रस्ता, पैठण लिंक रोड, महानुभाव चौक, बीड बायपासमार्गे जातील पर्यायी मार्ग पुणे, अहमदनगरकडून येणारी मध्यम मालवाहू वाहने पैठण लिंकरोड, महानुभाव चौक, बीड बायपासमार्गे जातील
सरकारी योजना फायदेशीर ठरू शकेल सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकाल
त्याच्या प्रकृतीबद्दल त्यांना चिंता सतावत होती त्याची प्रकृती चिंताजनकच होती
मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड आणि नुकताच त्यांना पद्मश्री सन्मानही प्रदान करण्यात आला होता त्यांची आजवरची ही संगीतसेवा लक्षात घेऊनच त्यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन आणि ‌दिल्लीचा संगीत नाटक अकादमी असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शनिवारी मनपा मुख्यालयात स्वच्छता करीत असताना स्थायी समिती समोरिल परिसरात मोठा पाणबोड्या साप आढळला
या घटनेचा भाडेकरू संघटनेने निषेध केला आहे तलाठी संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे
त्यानंतर मंदिर निर्मितीची सुरुवात झाली त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू झाले
त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला
या पर्यायी धावपट्टीवरून विमान पटकन बाहेर पडू शकत नाही लोहगाव विमानतळावर टर्मिनललगत असलेल्या रस्त्यावर आता पूर्वीप्रमाणे वाहने आणता येत नाहीत
प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, सुभाष मराठे उपस्थित होते
टा, प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र, गोवा, ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, या राज्यांतील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक महाराष्ट्र, गोवा, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, या ...
दरम्यान, ठाणे शहरातील हॉटस्पॉट झोनमध्ये राहत असलेल्या गणेश भक्तांना झोनच्या बाहेर जाऊन गणेश विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही दरम्यान, ठाणे शहरातील हॉटस्पॉट झोनमध्ये राहणाऱ्या गणेशभक्तांना गणेश विसर्जनासाठी झोनच्या बाहेर जाण्यास मनाई आहे
तक्रार घेणाऱ्या पोलिसांचे काम काही अंशी वाढणार आहे पोलिसांचे काम सुद्धा पुढील काळात वाढणार आहे
तर यापूर्वीपासून ३० संस्थांची नोंद ठाण्यातील महिला व बाल विकास विभागाकडे आहे ठाणे जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारित ३० नोंदणीकृत बालगृहे चालविली जातात
सलमान खानच्या वक्तव्याबाबत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली होती सलमान खानच्या वक्तव्याबाबत उज्ज्वल निकम यांनी नाराजीव्यक्त केली होती
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, भावंडे असा परिवार आहे
या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे परिणामी, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता
१ हजार ७८९ चौरस फुटांप्रमाणे हे काम देण्यात आले आहे या काळात १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या दरम्यान त्यांनी कमीत कमी ७८ दिवस काम करणे आवश्यक आहे
या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे आज फ्लिपकार्टवरून या फोनला खरेदी केले जावू शकते