text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यात धावपटू कविता राऊत, सायकलपटू डॉ धावपटू कविता राऊत, सायकलपटू डॉ |
या तक्रार अर्जांची दखल घेऊन सहायक पोलिस आयुक्तांनी चौकशी करून, आपला अहवाल अपर पोलिस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता या तक्रारी अर्जांची दखल घेत सहायक पोलिस आयुक्तांनी चौकशी करून आपला अहवाल अतिरिक्त पोलिस आयुक्तांना सादर केला |
तिची वेळ आताचीच आणि काळ आहे चालू वर्तमानकाळ तिचा क्षण हाच आणि तिच्या आयुष्याचा प्रवाह आहे चालू वेळेतून! |
सद्य स्थितीत करोनाची भीती, सामाजिक दडपण, कुटुंबातून प्रोत्साहन नसल्याने रक्तदाते पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूची भीती, सामाजिक दडपण, कुटुंबीयांकडून प्रोत्साहनाचा अभाव यामुळे रक्तदाते पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे |
महामारीच्या काळात असं आयोजन केलं जाऊ शकत नाही असं म्हणत परवानगी नाकारण्यात आली होती महामारीच्या काळात अशी संस्था ठेवता येणार नाही, असे सांगून परवानगी नाकारण्यात आली |
घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प जागेअभावी सुरू झाला नाही घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा करार फेब्रुवारी महिन्यात झाला, पण जागा आणि नियोजनाअभावी अद्याप या प्रकल्प सुरू झाला नाही |
या प्रकरणी आळंदी पोलिस तपास करीत आहेत या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विलास नारायण लंभे (रा |
त्यामुळे ही बैठकही वादळी ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे |
मलेशियन एअरलाइन्सचे एमएच ३७० हे विमान हिंदी महासागरामध्ये बेपत्ता झाले होते मात्र, मलेशिया एअरलाइन्सचे एमएच ३७० हे विमान ८ मार्च पासून बेपत्ता झाले आहे |
आणि दरवर्षी मी त्याला राखी बांधते त्यामुळे दरवर्षी मी त्याला राखी बांधायला येते’, असे एका बंदिवानाच्या बहिणीने सांगितले |
पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून दोघांत चुरस पाहायला मिळाली पाउण तास चाललेल्या या लढतीतील पहिल्या गेमध्ये सुरुवातीपासून दोघांत प्रत्येक पॉइंटसाठी चुरस पाहायला मिळाली |
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे कॉलेजरोडवरील कल्पनानगर पोलिस चौकीशेजारी पाणपोई आहे की कचराकुंडी हेच समजत नाही |
मोदक बनवण्यासाठी बेसन, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या मोदक बनवण्यासाठी बेसन, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद एकत्र करून त्यात थोडे पाणी मिसळून घट्ट पीठ बनवा |
परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे |
जे नोकरीत आहे त्यांना पूर्ण पगार मिळत नाही नोकरी करणाऱ्यांना संपूर्ण पगार मिळत नाही. |
शिवसेनेकडे ५६ आमदारांचे बळ आहे सध्या शिवसेनेकडे ५६ आणि ९ अपक्ष असे ६५ आमदारांचे संख्याबळ आहे |
३० मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ३१ मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे |
नगर मधील मोहरम हा देशात प्रसिद्ध आहे शहरा मधील मोहरम देशात प्रसिद्ध आहे |
उपासमारीची वेळ आली आहे मग उपासमारीची वेळ आली |
स्थानिक क्रिकेटमध्ये करणला ज्युनिअर डेल स्टेन असे म्हटले जात होते स्थानिक क्रिकेटमध्ये करणला ज्युनिअर डेल स्टेन असे म्हटले जात होते |
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा तीन टप्प्यात या परीक्षा घेण्यात येतात |
फिव्हर क्लिनिक, डोर टू डोर सर्व्हे, मोबाइल व्हॅनमुळं रुग्ण शोधणं सोप्पे जात आहे सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणेमधील रुग्णालयांचे रूपांतर आता नेहमीच्या रुग्णालयांमध्ये होत असतानाही सेव्हन हिल्स रुग्णालय करोनावरील उपचारासाठी कार्यरत राहणार आहे |
न्यूझीलंडविरुद्ध वनडेत इंग्लंडच्या फलंदाजांनी नोंदविलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या फलंदाजांनी वनडेत सर्वोच्च भागीदारी नोंदवली आहे. |
तसेच करोनाविषयी उपाययोजनांमध्ये सातत्य राखले नाही तसेच, कोरोनाबाबतच्या उपाययोजनांमध्ये सातत्य नव्हते |
शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे शेतकऱ्यांची विरोधाची भूमिका वाढत आहे |
धरणाच्या पात्राचा सेल्फी पॉइंटसारखा वापर करून समूह छायाचित्रण सुरू होते धरणाच्या पात्राचा सेल्फी पॉइंट म्हणून वापर करून ग्रुप फोटोग्राफी सुरू होते |
त्यातून हे प्रदर्शन साकारणार आहे स्कूलच्या कॅम्पसमध्ये सिग्नलवरील या मुलांनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन २० आणि २१ एप्रिलला आहे |
तत्पूर्वी, २२ जूनपर्यंत केवळ २०,९६५ ग्राहकांनी करोनाच्या इलाजासाठी ३२३ कोटी रुपयांचे दावे केले होते यापूर्वी, 22 जूनपर्यंत केवळ २०,९६५ ग्राहकांनी कोरोनावरील उपचारांसाठी 323 कोटी रुपयांचे दावे केले होते |
या प्रकरणात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षकपदावरील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी कोर्टात सांगितले होते या प्रकरणात पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी कोर्टात स... |
आपल्या बौद्धिकतेची लोकांना प्रचिती येईल लोक तुमची बुद्धिमत्ता ओळखतील |
या तरुणांना विचारवंतांची, प्रतिभावंत लेखकांची माहिती आहे हे तरुण विचारवंत, प्रतिभावान लेखकांना ओळखतात |
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चाम आर्थिक बाजू चांगली असली तरी चूक होणार नाही याची दक्षता घ्या |
मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारे हे भारतातील एकमेव तंत्रज्ञान आहे, हे विशेष शिवाय पदवी परीक्षांसाठी नियम बनवणारी विद्यापीठ अनुदान आयोग ही एकमेव संस्था आहे |
काय म्हणाले होते राऊत? काय होता राऊत यांचा सवाल? |
त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली या घटनेची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घ्यावी |
येथील युवकांना रोजगार मिळेल यासारख्या घडामोडींमुळे स्टील उद्योगाच्या क्षेत्रात दोन वर्षांपासून आशावादी पर्व सुरू असल्याची माहिती केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या सचिवांनी दिली |
ज्यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नेत्यांचे विधिमंडळाच्या परंपरेप्रमाणे गौरव प्रस्ताव येत असतात स्वामी यांच्या हस्ते आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्या नारायण अत्रे, वसंतराव प्रसादे, विजया काडगी अशा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला |
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली घाटे यांच्या बासरीतबला वादनाला रसिकांनी उर्त्स्फूत दाद दिली |
अशा वेळी उघड्या हाताला घाण लागते अशावेळी दिवसातून अधिकाधिक वेळा निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे |
यासंदर्भात वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे त्याबाबत त्यांनी सरकारकडे पाठपुरावाही केला |
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवहार थांबले होते लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते |
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणानंतर पानशेत धरणही शंभर टक्के भरले आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणानंतर आता पानशेत धरणही 100 टक्के भरले आहे |
संतोष दास्ताने, व्यवस्थापनतज्ज्ञ राज्यातील व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये सन २०१४१५ या वर्षी प्रवेश घेता यावा, म्हणून मार्च २०१४ मध्ये राज्य सरकारने ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली होती राज्यातील व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये सन २०१४१५ या वर्षी प्रवेश घेता यावा, म्हणून मार्च २०१४ मध्ये राज्य सरकारने ऑनलाइन प्रवेश परीक्षा ... |
परंतु, भरपाई घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरबस जाऊ देणार नाही, असे पॅगोचालकाने सांगितले यानंतर नुकसान भरपाई दिल्याशिवाय शहरबस पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत पॅगोचालकाने दादागिरी करण्यास सुरुवात केली |
यातून करोनाला पसरण्याची संधी मिळते यातूनच करोनाचा प्रसार होत आहे |
त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे त्यानुसार एसीबीने सोमवारी सायंकाळी घोडेगाव तहसील कार्यालय येथे सापळा रचून लिपिकामार्फत लाच घेताना पैकेकरी यांना पकडले |
पोलिसांनी दोन्ही बाजूची तक्रार दाखल करून घेतलीय पोलिसांनी दोन्ही तक्रारी नोंदवल्या आहेत. |
प्रेक्षकांना काम कदाचित मोजकंच दिसत असेल प्रेक्षक काही मोजकेच काम पाहू शकतात, असे असावे |
शालेय विद्यार्थ्यांसह पालकांना छोट्या ट्रेकिंग मोहिमांतून धाडसी उपक्रमांची ओळख करून देण्यासाठी डिस्कव्हर अननोन उपक्रम हाती घेण्यात आला आहे शालेय विद्यार्थ्यांसह पालकांना छोट्या ट्रेकिंग मोहिमांतून धाडसी उपक्रमांची ओळख करून देण्यासाठी डिस्कव्हर अननोन उपक्रम हाती घेतला गेला आहे |
यापुढे सैन्यदलांविषयी कुठलाही चित्रपट, लघुपट किंवा वेबमालिका प्रदर्शित करायची असल्यास संरक्षण मंत्रालयाची परवानगी अत्यावश्यक असेल सशस्त्र दलांबद्दलचा कोणताही चित्रपट, लघुपट किंवा वेब सिरीज काही सेकंदांसाठीही दाखवायची असल्यास संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल |
दरणे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे तत्कालीन सचिव आर |
या काळात त्यांची करोना चाचणी देखील होणार आहे यादरम्यान त्यांची कोरोना विषाणूची चाचणीही केली जाईल |
शिक्षणातसुद्धा भेदही निर्माण झालेत शिक्षणातसुद्धा भेदही निर्माण झाले होते. |
अखेरीस निर्धारित वेळ लढत ११ अशी बरोबरीत सुटली निर्धारित वेळेत ही लढत ११ अशी बरोबरीत होती, तर एक्स्ट्रा टाइमनंतर २२ अशी बरोबरीत होती |
त्यानंतर बीड पोलिसांनी डॉ प्रतिनिधी, बीड परळी पोलिसांनी डॉ |
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे ‘भारताचा मधल्या फळीतील विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे |
करोनाचे वाढते आकडे सातत्याने धडकी भरवत असताना पुणेकरांसाठी येत्या दोनतीन आठवड्यांनंतर दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येत्या दोन-तीन आठवड्यात पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे |
असे करण्यामागील कारण तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन हे असल्याचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सांगितले ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे असे केल्याचे सांगितले. |
मात्र, पालिकेनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे त्यामुळे या विभागातील अधिकारीकर्मचारी बिनधास्त कामात टाळाटाळ करतात |
या सर्व कृत्यात आंतरराष्ट्रीय टोळीचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे या सर्व कारवायांमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा हात असल्याचे समोर आले आहे |
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत चालला आहे, तसतसा राजकीय पारा देखील वर चढत चालला आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी सुरू असतानाच, राजकीय खेळी वाढत आहेत |
साध्या रुग्णवाहिकांचे दरही हजारोंच्या पार गेले होते साध्या रुग्णवाहिकेलाही हजारोंचा खर्च येतो |
कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या एका दिवशी अकरा हजार बोकडांची विक्री झाली गेल्या सहा दिवसांत सुमारे एक लाख लाडूची विक्री झाली आहे |
नवी दिल्लीमणिपूरच्या कल्पना देवी थोडमने वर्ल्डकप ज्युडो स्पधेर्त ब्राँझपदक पटकावले नवी दिल्लीमणिपूरच्या कल्पना देवी थोडमने वर्ल्डकप ज्युडो स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले |
समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी शहराच्या सर्व भागांत नव्याने जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत यामध्ये शहराच्या सर्व भागांत समान पाणीपुरवठा करण्यासाठी शंभर टक्के भागांत मीटरने पाणी पुरवणे, आवश्यक तेथे भूमिगत जलवाहिन्या बदलणे, अशा विविध कामांचा समावेश आहे |
मित्रांच्या गटांत किंवा कुटुंबाबरोबर लहानमोठ्या सहलींचे आयोजन केले जाते कुठे मित्रमैत्रिणी एकत्र जमणार आहेत तर कुठे कुटुंबियांसोबत बाहेर जाण्याचं प्लॅनिंग सुरु आहे |
त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली होती या रास्तारोको मुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती |
पक्षाला निषेध करण्यास उशीर झाला नसून आचारसहिंता संपल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक पंतजली केंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे संपल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक पंतजली केंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे |
मुंबईत बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यात आला आहे मुंबईत बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळून लावला आहे |
ते पाणी शेती सिंचनासाठी वापरावे अशी सूचना मांडली हंगामी पिकांना पाणी देऊन सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करावे असे मत जलतज्ज्ञांनी मांडले |
मात्र, काहीही फायदा झाला नाही मात्र त्याचा खूप उपयोग होत आहे |
तेव्हा अजहरने धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अजहरने धावण्याचा प्रयत्न केला |
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सहायक पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी यासाठी पुढाकार घेतला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ |
उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांकडून प्लाझ्मा आणण्याची सूचना नातेवाइकांना केली जात आहे अनेक उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्याचा सल्ला दिला जात आहे |
हा कारखाना बंद करण्याची नोटीस देऊन येथील मालाचे तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून दिले कारखाना बंद करण्याची नोटीस दिली, तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवले. |
शेतकरी वर्गामध्ये यामुळे समाधान व्यक्त होत असून ठिकठिकाणी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ढोलताशांच्या गजरात पाण्याचे पूजन केले शेतकऱ्यांनी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पूजन केले. |
वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील मुलीच्या कुटुंबीयांनी बदनामीच्या भीतीने कोणतीही तक्रार दाखल केली नाही |
वृत्तसंस्था, मिरपूर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे वृत्तसंस्था, मीरपूर भारत आणि श्रीलंका यांच्यात १९ वर्षांखालील वनडे वर्ल्डकपची उपांत्य लढत रंगणार आहे |
कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे परंतु, अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत |
दोन एप्रिलपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करण्या आले २ एप्रिलपासून उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून कामाला सुरुवात करण्यात आली |
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही त्यांची आठवण काढून कोणी फोन करत नाही |
यामुळे आमच्या मीठागरात तयार होणारे मीठ खाण्यायोग्य होत असल्याचेही ते म्हणाले बाहेरगावचे काही व्यापारी मिठाची मागणी करतात, पण ज्यांनी ठराविक कंपन्यांना बांधून घेतलंय ते इतर कुणाला परस्पर मीठ विकत नाहीत |
तेव्हापासून या टीव्हीच्या कार्यप्रणालीत सावकाश पण नियमित अपडेट्स येत आहेत तेव्हापासून या टीव्हीच्या कामकाजात संथ पण नियमित अपडेट होत आहेत |
करोना नसताना कोव्हीडचे उपचार दिलेल्या रुग्णांकडून सहा ते साडे सात लाख रुपयांची दरआकारणी करण्यात आल्याचीही उदाहरणे समोर आली कोरोना नसतानाही कोविडवर उपचार घेतलेल्या रुग्णांकडून 6 ते 7.5 लाख रुपये आकारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत |
पण करोनामुळे त्याचे करिअर लवकर संपले पण कोरोनामुळे त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात आली |
मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण करून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले |
सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा फोनमध्ये दिला आहे. |
प्लाझ्मा देण्यास रक्तपेढ्यांना अद्याप परवानगी नाही रक्तपेढ्यांना अद्याप प्लाझ्मा दान करण्याची परवानगी नाही |
भाजप आणि मनसेकडून मुख्यमंत्र्यांना कल्याणडोंबिवली आणि उल्हासनगरपर्यंत दौरा करण्याचे आवाहन करत त्यानिमित्ताने खड्डे बुजवले जातील, अशी खोचक टीका करण्यात आली प्रसंगी खड्डे बुजवले जातील, असे सांगत भाजप आणि मनसेने मुख्यमंत्र्यांना कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरला भेट देण्याची विनंती केली |
माळशेज घाट परिसरात पर्यटकांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला माळशेज घाट परिसरात पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती |
या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे |
तशी एखादी भूमिका करण्याची माझी इच्छा आहे मी अजूनही संपलेले नाही, हेच मला या निमित्ताने सांगायचे आहे |
आरोपीवरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, असे नमूद करण्यात आले आहे आरोपीवर दाखल असणारा गुन्हा गंभीर आहे |
उत्सव काळात आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारीच्या योग्य त्या सूचना अग्निशमन विभागाने गणेश मंडळांना दिल्या आहेत अग्निशमन विभागाने गणेश मंडळांना उत्सव काळात आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत |
राजकीय क्षेत्रातून लाभाचे योग राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ संभवतो |
मनाचे ऐकणे हिताचे ठरेल नाशिक शहरातही सहा मंडलांत सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला |
गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे सैन्य ठार झाले होते तर, भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे काही जवान ठार झाले तर अनेक जखमी झाले होते |
तिन्ही प्रकरणी संबंधित पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे |
खड्डे असलेल्या बहुतेक रस्त्यांवर व्हाइट टॉपिंगचे काम सुरू आहे त्यामुळे पादचारी मार्गांचे काँक्रीटीकरण काढून टाकण्याचे काम हाती घ्यावे, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे |
याचा सर्वाधिक फटका हिमोफिलिया व कॅन्सरच्या पेशंटना बसणार आहे त्याचा फटका हिमोफिलिया तसेच कॅन्सर, हार्ट, डायबेटीस पेशंटना बसणार आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.