text stringlengths 0 6.48k |
|---|
या वेळी दहशतवादी आणि पोलिस यांच्यात तब्बल तीन तास चकमक सुरू होती पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये रुरकेला येथे तब्बल तीन तास चकमक सुरू होती |
अतिउच्च रक्तदाब, ताण तणाव, मधुमेहात हृदयरोगाची पाळेमुळे दडलेली असतात, असे वैद्यकशास्त्र म्हणते उच्च रक्तदाब, ताणतणाव, मधुमेह ही हृदयविकाराची छुपी कारणे असल्याचे वैद्यकशास्त्र सांगतो |
त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत त्यांच्या पगाराचे वेळेवर वितरण होत नाही. |
कांचन ननावरे उर्फ सोनाली आदित्य पाटील यांना संशयित नक्षलवाद्यांना अटक केली होती कांचन ननावरे उर्फ सोनाली आदित्य पाटील यांना अटक केली होती |
पुन्हा छापा पडू नये, यासाठी बारवाले त्यांना पैसे देतात पुन्हा छापा पडू नये यासाठी बारवाले या लोकांना पैसे देतात |
मागील दोन दिवसांपासून पारा ४० अंशांदरम्यान आहे दोन दिवसांपासून लोहगाव येथे ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद होत आहे |
चौका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घेराबारा गावात सोमवारी रात्री ही घटना घडली या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे |
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे |
अन्य नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला अनेकांनी या मागण्यांना पाठिंबाही दर्शवला |
झाडे मोठी असल्याने ती हाताने उचलणे शक्य नव्हते झाडे मोठी असल्याने हाताने उचलणे शक्य नव्हते |
मात्र महिलांकडून होणारे दुर्लक्ष तसेच खासगी रुग्णालयातील खर्चिक चाचण्या यांमुळे तपासणीसाठीही महिला उदासीन असतात मात्र याबाबत असलेली अनभिज्ञता तसेच मोठा खर्च यांमुळे महिला अद्याप मोठ्या संख्येने तपासणीसाठी रुग्णालयांकडे येत नाहीत |
झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची संधी प्राप्त होईल या चुका सुधारण्याची संधी त्यांना चालून येईल |
’ ही सोपी पण अर्थपूर्ण घोषणा जगभरातून आलेल्या मुलामुलींना आवडली ’ ही सोपी पण अर्थपूर्ण कथा जगभरातून आलेल्या मुलामुलींना आवडली. |
त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी, असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे नदीकाठच्या नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे |
शनिवारी झालेल्या चकमकीमध्ये पांडुरंग गावडे गंभीर जखमी झाले होते या चकमकीत नायक पांडुरंग गावडे गंभीर जखमी झाले होते |
या दिवसाची आजही आठवण काढली जाते हा दिवस आजही स्मरणात आहे |
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले आजही मला व्यवहार कळत नाही |
यावेळी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ या कार्यक्रमाला मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ |
या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून आपली भूमिका आज, शुक्रवारी सकाळीच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वांनी आपली भूमिका शुक्रवारी सकाळी जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे. |
जवळच्या व्यक्तीच्या निधनानं अगोदरच दु:खात असलेल्या कुटुंबीयांसमोर पेच उभा राहिला जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे आधीच शोकाकुल असलेल्या कुटुंबीयांना पेच सहन करावा लागला |
या गडबडीत मूळ मागण्या, त्यावरील उपाययोजना, उपलब्ध करायच्या सोयीसुविधा या मागे पडू नयेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू असून, संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे |
या बरोबरच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या ठिकाणांवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षात्मक नियम जारी केले आहेत यासह, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संरक्षणात्मक नियम जारी केले आहेत |
यामध्ये वेळही वाया जातो यामुळे वेळही वाया जातो. |
खबऱ्यांना सोबत घेऊन बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवून त्याआधारे छापा टाकला जातो खबऱ्यांना हाताशी धरून बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवून त्याआधारे छापा टाकला जातो |
२०२१ पासून त्या नौदलामध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल 2021 पासून ते नौदलात सामील होणार आहे |
सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने हे स्थळ धोकादायक आहे साइटला सध्या सुरक्षिततेचा धोका मानला जाते |
काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे तर काहीजण अपंग झाले आहेत |
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू शकते सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे |
पाटगाव प्रकल्पाच्या श्री मौनी सागर जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे मौनीसागर जलाशयाच्या पाणीपातळीत भर पडली आहे |
पण पीएम कॅअर्स फंडाशी संबंधित नोंदी ठेवल्या नाहीत परंतु पीएम केअर फंडाशी संबंधित नोंदी ठेवण्यात आल्या नाहीत |
फ्लेरोव्हियम (११४) आणि लिव्हरमोरियम (११६) नावे आधीच दिलेली आहेत फ्लेरोव्हियम (११४) आणि लिव्हरमोरियम (११६) नावे आधीच दिली आहेत |
वारजे माळवाडी रस्तावारजे येथील राहुल नगरजवळ बँक जवळ पादचारी मार्गावरील ड्रेनेजची झाकणे कामासाठी काढली होती वारजे येथील राहुल नगरजवळ बँक ऑफ महाराष्ट्राच्या जवळ पादचारी मार्गावरील ड्रेनेजची झाकणे कामासाठी काढली होती |
नगर रचना अधिकारी यांनी तयार केलेली विकास योजना प्रसिद्धीपूर्व बदलण्याचा पालिकेला कोणताही अधिकारी नाही एकंदरच नवीन विकास आराखडा आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा अधिकारी पालिकेला नाही |
४४ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे ४४ इंचाचा फुल एचडी स्क्रीन दिला आहे |
पुण्यात दहा लाख लोकसंख्येमागे दर दिवशी ९३० चाचण्या करण्यात येत आहेत पुण्यात, प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे दररोज ९३० चाचण्या घेतल्या जात आहेत |
त्यामुळे प्रशासनाने २४ विभाग नियंत्रण कक्षांत तीन वर्षांसाठी नियंत्रण कक्षचालकांचा पुरवठा करण्यासाठी ईनिविदा प्रक्रिया राबवली त्यामुळे प्रशासनाने चोवीस विभाग नियंत्रण कक्षांत तीन वर्षांसाठी नियंत्रण कक्ष चालकांचा पुरवठा करण्यासाठी ईनिविदा प्रक्रिया राबविली |
फुलांचं नक्षीकाम करण्यासाठी टूथपिकचा वापर करु शकता नंतर टूथपिकच्या मदतीनं फुलांचं डिझाइन काढा |
गेले तीन दिवस शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला गेले तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे |
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नांदेड जिल्ह्यातील बहुतेक परीक्षा केंदावर सर्वत्र बंद झालेला कॉपीचा प्रकार पुन्हा सुरु झाला आहे त्यामुळे काही दिवसांपूवर्ह बंद झालेला जिल्ह्यातील कॉपीचा प्रकार पुन्हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नांदेड जिल्ह्यातील परिक्षेपासून सुरू झाला आहे |
आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? राज्याचे हित म्हणजे नक्की काय? |
कोळसेपाटील, अशोकराव पाटीलपार्लेकर, हिंदूराव चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले कोळसेपाटील, अशोकराव पाटीलपालेर्कर यांच्यासह शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले |
प्रतिनिधी, औरंगाबादप्रदीप जगदाळे अकादमी व तिरुपती इंडस्ट्रीजतर्फे आयोजित १९ वर्षांखालील अॅड प्रतिनिधी, औरंगाबादप्रदीप जगदाळे क्रिकेट अकादमी व तिरुपत इंडस्ट्रीजतर्फे आयोजित अॅड |
या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई स्पर्धा आणि वर्ल्ड कप अशा तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई आणि वर्ल्डकप अशा तीन मोठ्या स्पर्धा रंगणार आहेत |
विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर बसना दिवाळीची गर्दी सुरू झाली बसगाड्यांना दिवाळीची गर्दी सुरू झाली |
मात्र, तिन्ही पक्षांच्या सत्तावाटपात मंत्रिपदांची संख्या मर्यादित झाल्यामुळं वायकर यांना संधी मिळू शकली नाही सरकारमध्ये तिन्ही पक्षांच्या सत्तावाटपात शिवसेनेच्या वाट्याला मर्यादित मंत्रिपदे आल्याने वायकर यांना संधी मिळू शकली नाही |
शहरातील लॉज, गेस्ट हाउस आणि निवासी हॉटेल्स उद्या, बुधवारपासून ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे शहरात उद्या, बुधवार पासून ३३ टक्के क्षमतेने लॉज, गेस्ट हाऊस आणि निवासी हॉटेल्स सुरू करण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे |
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते त्यानंतर युवराजने खेळता खेळता आम्हाला मार्गदर्शन केले तर चांगले होईल, अशी विनंती या युवा खेळाडूंनी आम्हाला केली होती |
यामुळे चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांचा आकडा ३१वर पोहोचला होता यात २५हून अधिक माओवाद्यांचा सहभाग होता, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे |
अंदाजपत्रकातच २५ शौचालये अडकल्यामुळे त्यांचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात आहे शौचालयांच्या बाबतीत सरकारचे दुर्लक्ष होत असून योजना विफल ठरली असल्याच्या याचिकादारांच्या आरोपात तथ्य नाही |
त्यामुळे तो आकडा अजून समोर आलेला नाही मात्र, अद्याप ही आकडेवारी जाहीर झालेली नाही |
कास्तालियांचं म्हणणं पटण्यासारखं आहे मात्र, पूर्णपणे आजार बरा होतो असे नाही, असे वक्तव्य करायला हवे होते |
सुशांतसिंहला न्याय मिळायलाच हवा सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे |
अवघ्या महिन्याभरात पास देण्याची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे, या कालावधीत तब्बल ७९ हजार ५५४ पास मंजूर करण्यात आले आहेत केवळ एका महिन्यात जारी केलेल्या पासची संख्या दुपटीने वाढली असून, या कालावधीत तब्बल ७९ हजार ५५४ पास मंजूर करण्यात आले आहेत |
बँकेने एकूण व्यवहाराचा १६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे बँकेच्या १६ जिल्ह्यांमध्ये ३२५ शाखा आहेत |
मुख्य धमन्यांमध्ये अवरोध निर्माण होऊन, हृदयविकाराचा धोका त्यामुळेच बळावतो मुख्य धमन्या ब्लॉक करून हृदयविकाराचा धोका वाढतो |
पावसामुळे गहू काळा झाला असून औरंगाबाद तालुक्यात गहू पांढरा पडला आहे पावसामुळे गहू काळापांढरा पडला आहे |
लवकरच नियुक्त केलेल्या पथकांकडून परिपूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतरच खरे प्रकरण उघडकीस येऊ शकेल, अशीही त्यांनी माहिती दिली मात्र, या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीनंतरच सत्य समोर येईल असेही त्यांनी सांगितले |
कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या व घरगुती वातावरण चांगले राहील याकडे लक्ष द्या कौटुंबिक बाबींना प्राधान्य देत, वातावरण चांगले ठेवा |
घटनास्थळावरून ठसे घेण्यात आले असून सहायक पोलिस निरीक्षक पंकज उदावंत हे तपास करत आहेत घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेण्यात आले असून सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत तपास करत आहेत |
कॉलेजमध्ये इंजिनीअरिंग विद्याशाखेचे शिक्षण व प्रात्यक्षिक देण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा आहेत का, याची पाहणी केल्यानंतर एनबीएचे मानांकन मिळते इंजिनीअरिंग अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकांसाठी लागणाऱ्या सुविधा तपासूनच कॉलेजला एनबीए मानांकन दिले जाते. |
या अभियानाद्वारे अधिकाधिक जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे या अभियानामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे |
२४ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे |
अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत |
कुलगाममध्ये भाजप सरपंचावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजपच्या सरपंचाला गोळी घातली |
तो बॉल संग्राहलयाचे आकर्षण ठरेल, असे नाईक यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे म्युझियमसाठी तो बॉल आकर्षण ठरेल, असे नाईक यांनी पत्रात म्हटले आहे |
पंडित आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारांनंतर मी व माझी पत्नी मेधी आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे पंडित आणि त्यांच्या टीमच्या उपचारानंतर मला आणि माझी पत्नी मेधी यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे |
संतापजनक म्हणजे आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी या महिलेची छायाचित्रे घेणे सुरू केले संतापजनकपणे, उपस्थितांनी महिलेचे फोटो काढण्यास सुरुवात केली |
हा लग्नसराईचा काळ असतो सध्या लग्नसराई सुरू आहे |
त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिंदे म्हणाले त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शिंदे म्हणाले |
सोमवारी सकाळी कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेमार्गावरील कांजुरमार्ग, विक्रोळी स्थानक परिसरात पाणी साचले होते मुसळधार सरींमुळे सोमवारी मध्य रेल्वेवर कांजुरमार्ग-विक्रोळी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पुन्हा एकदा पाणी साचले |
तसेच कागदी मूर्ती बसवण्यात आली होती काही ठिकाणी कागदाच्या लगद्यापासूनही मूर्ती तयार केल्या जात आहेत |
महासभेत ठराव करण्याची मागणी एटीएममधून पैसे न आल्याची तक्रार केल्यानंतर लगेच पैसे मिळत असल्याने, या टोळीने नगरमधील एसबीआयची अनेक एटीएम सेंटर हेरली होती |
आज कोणालाही उधार देऊ नका कारण आज दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी राहील आज कोणालाही उधार देऊ नका कारण आज दिलेले धन परत मिळण्याची शक्यता कमी आहे |
, असा सवाल आंबेडकर यांनी केला असा प्रतिसवालदेखील आंबेडकर यांनी केला |
इथे एक रथ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो येथे रथ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो |
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत जितके सिमकार्ड वापरायचा त्यातलं एकही सिम कार्ड त्याच्या नावावर नव्हतं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या नावावर एकही सिमकार्ड नव्हते |
रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांवर आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी यासारख्या आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांवर आत्महत्या, गुन्हेगारी कट रचणे, चोरी, फसवणूक आणि धमकावणे या आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांवर विशेष छाप पाडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकिनं बॉलिवूडमध्ये स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं आपल्या अभिनयान बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे |
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या गावांतील लोकांना घरे बांधून देतात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम केले जात आहे |
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिस आणि वाहनचालकांमध्ये कायमच दंड आकारणीवरून वादावादी होत असल्याचे दिसून येते प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या बसस्थानकांत अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहेत |
३० वाजता ठाकुर्ली समांतर रस्ता येथून रॅलीला सुरुवात झाली ३० किलोमीटर रस्त्यासाठी १६०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे |
जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये यावरूनच रक्तरंजित संघर्ष झाला होता जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती |
दुपारी सभा सुरू झाल्यानंतर लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याच्या विषयावर चर्चा झाली दुपारी बैठक सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांसाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली |
यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले |
या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडूनही सुरू होता ठाण्याचे खंडणी विरोधी पथकही या प्रकरणाचा तपास करत होते |
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती याची तक्रार लाचलुचपत विभागाच्या शाखेला प्राप्त झाली होती |
मुंबई ः कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याजदर ८ वृत्तसंस्था, बंगळुरू कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील (ईपीएफ) व्याजदर चालू आर्थिक वर्षासाठी साेमवारी ८ |
जियोच्या या प्लान सोबत डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन एक वर्षापर्यंत फ्री मिळते या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते |
बेस्टने त्वरीत दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी तर बस डेपोबाहेरील मुख्य व प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर न आल्याने मोठी दुर्घटना टळली |
त्यांचा जानेवारीतील वीजवापर २०६ युनिट होता जानेवारीत त्यांचा वीजवापर २०६ युनिट होता |
ही घटना शुक्रवारी रात्री ९३० वाजताच्या सुमारास घडली ही घटना शुक्रवारी रात्री ९३० च्या सुमारास घडली |
आज ‘मटा’च्या माध्यमातून मी त्यांना थँक्यू म्हणते त्यांना महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून आज थँक यू म्हणते |
अचानक कुठलीही लेखी पूर्वसूचना न देता राज्याचा नियम लागू केल्याने या युवा कर्मचाऱ्यांचे वेतन ५८ पेक्षा अधिक टक्क्यांनी कमी झाले अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता राज्य शासनाने नियम लागू केल्यामुळे या युवा कर्मचाऱ्यांचे वेतन ५८% पेक्षा जास्त कमी झाले. |
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली असून, निम्मे विद्यार्थी अजूनही अनुत्तीर्णच राहिले असल्याचा दावा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांनी केला आहे विद्यापीठाने विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून, निम्मे विद्यार्थी अजूनही अनुत्तीर्ण राहिले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी का... |
भाजपच्या शहर कार्यकारिणीला सात महिन्यांपासून मुहूर्त लागत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती भाजपच्या शहर कार्यकारिणीला सात महिन्यांपासून मुहूर्त नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती |
रोज किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे ३० ते ४० मिनिटं व्यायाम आवश्यकच आहे |
एक तास गेला, दोन तास गेले, तीन तास गेले यात किमान दोन ते तीन तास जातात |
आता सांख्यिकीच्या मदतीने खरा ग्रह अचूकपणे ओळखता येणार आहे आता आकडेवारीच्या मदतीने खरा ग्रह अचूकपणे ओळखता येणार आहे |
त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या फुलंब्री ग्रामपंचायत असताना फुलंब्री जिल्हा परिषद गट होता आता नगरपंचायत झाल्याने फुलंब्री शहर हे जिल्हा परिषद गटात राहिले नाही |
खात्री करून घेण्यासाठी आणि स्मशानभूमीत मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असतं म्हणून डॉक्टरला बोलावण्यात आलं खात्री करण्यासाठी आणि स्मशानभूमीला मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.