text stringlengths 0 6.48k |
|---|
सुरेशचंद्र भोसले यांनी कोर्टात केला सुरेशचंद्र भोसले यांनी कोर्टात मांडले |
नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय पोमनाळकर, चौरे, होनराव, भोसले आणि भानुसे यांनी केली नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज शिंदे, एएसआय नितीन मोरे, भगवान शिलोटे, परभत म्हस्के आणि विशाल पाटील यांनी केली |
काही ठिकाणी कामे सुरू आहेत काही भागांमध्ये कामे सुरू झाली आहेत. |
मेवाती घराण्याचं कलासंगीत हे मुख्यतः कंठसंगीत असलं, तरी सतारवादनाची परंपराही तिथे आहे मेवाती घराण्यातील कला संगीत हे मुख्यत्वे स्वर संगीत असले तरी सतार वादनाचीही परंपरा आहे |
मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही तथापि, त्यांना काहीही मिळाले नाही. |
एका लहान घरांत फक्त ट्यूबलाइट, पंखा, टीव्ही अशी सर्वसामान्य सामग्री आहे छोट्या घरात फक्त ट्यूबलाइट, पंखा, टीव्ही या मूलभूत गोष्टी आहेत |
पण त्यासंबंधी प्रताप नारायण वेगळाच मुद्दा सांगत पण प्रताप नारायण याविषयी वेगळीच गोष्ट सांगतात |
या नियोजनाची प्राथमकि बैठक बुधवारी प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली या विकासकामाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी महापौरांनी सर्वपक्षीय गटनेते, समिती सदस्य आणि आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन केले होते |
नाशिक तालुका पोलिसांनी या मृत्युची नोंद घेतली आहे या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे |
राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा पेच सोडवता न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा तिढा सोडवता न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती |
शुक्रवारी पालिका प्रशासनाने या भागात टँकरने पाणी पुरवठा केला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे |
हा पेट्रोलपंप नागपुरातील तुली कुटुंबीयांच्या मालकीचा आहे गणेशची आई सुभद्रा यांचा मावसभाऊ परभणीत राहतो, त्याच्या ओळखीने त्यांनी परभणीत एका पेट्रोलपंपावर नोकरी मिळवली |
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे तर काही भागात रखडलेल्या पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे |
आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहे सध्याच्या घडीला आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झालेले आहेत |
एक वेळ अशी होती जेव्हा आपल्याला मोठ्या फाइल्स पाठवण्यासाठी पेन ड्राइव्ह वापरावा लागायचा एक काळ असा होता की मोठ्या फाईल्स पाठवण्यासाठी पेनड्राइव्हचा वापर करावा लागायचा |
त्यामुळे महाराष्ट्रात हे सरकार येऊच नये, अशी आपली भूमिका आहे त्यामुळे महाराष्ट्रात हे सरकार येऊच नये अशी काँग्रेसची भूमिका होते |
हे काम बुधवारपासून सलग तीन दिवस चालणार आहे हे पथक आज, बुधवारपासून आगामी तीन दिवस कार्यरत असेल |
हजारो लिटर पाणी वाया गेले त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे |
त्यापैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर आता नवी मुंबई पोलिस कारवाई करणार आहेत |
त्यानुसार काहींनी कामे सुरूही केली आहे यानुसार काहींनी कामाला सुरुवात केली आहे. |
राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी या दोघांनाही मोठ्या पराभवांचा सामना करावा लागला होता राहुल गांधींनी सरकारला घेरले पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदींनी देशातील तरुणांना वचन दिलं होतं |
दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती घेतली दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनाची माहिती घेतली |
अमेरिकेतील हल्ल्यानंतर भारतातही दहशतवादी हल्ले झाले भारतात अनेक प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आहेत |
माझा धर्म मुस्लिम आहे त्यामुळे पवारांचं हे आव्हान चंद्रकांत पाटील स्वीकारणार का? |
जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली असल्याचा संदेश दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र हा संदेश खोटा आहे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पास न घेता जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आल्याचा मेसेज फिरत आहे, मात्र हा मेसेज खोटा आहे |
मुंबईची रुग्णसंख्या वाढू नये आणि साथ पुन्हा पसरू नये यासाठी महापालिकेने बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्यांसाठी १४ दिवस घरात विलगीकरण सक्तीचे केले आहे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू नये आणि साथ पुन्हा पसरू नये यासाठी मुंबई महापालिकेने बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्यांसाठी १४ दिवस घरात विलगीकरण सक्तीचे केले आहे |
२०१७ मध्ये त्या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर झाल्या २०१७ मध्ये ती कॅलिफोर्नियाची सिनेटर बनली |
स्टार मोहन बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साई चरणी नतमस्तक झाले होते तर, रविवारी स्टार मोहन बाबु आणि त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साई चरणी नतमस्तक झाले होते |
मात्र यावर कोणताही तोडगा काढला जात नाही मात्र ही बोलणीसुद्धा व्यवस्थित पार न पडल्यामुळे तोडगा निघू शकलेला नाही |
मीनाक्षी चौरसिया २० वर्षीय मुलीचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते मीनाक्षीचे ब्रिजेश या तरुणाशी प्रेम संबंध होते |
त्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी प्रवेशाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे प्रतिनिधी, कोल्हापूर अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे |
राज्यात शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे |
याचे उत्तर मात्र दिले नाही परंतु, कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही |
त्याच्या अंमलबजावणीसाठी बरीच पावलं उचलली गेली आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत |
ती लग्नानंतर खूश नव्हती आमसभेच्या स्थगित झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले |
भाताची उत्पादकता घटली…गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि खरिप वाया गेला |
मात्र, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरला संधी दिली एखाद्या नियमाच्या आधारे जेतेपद किंवा पराभव कुणालाच खऱ्या अर्थाने मनाने मान्य नसेल, असे विल्यमसनने सांगितले |
वकील संजीव पुनाळेकरने मला मॉर्निंग वॉकला जा सबनीस यांची मागणीसनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मला मॉर्निंग वॉकला जा, अशी धमकी दिली होती |
राधाष्टमी केव्हा साजरी करावी? राधाष्टमी कधी साजरी करावी? |
जलसंपदा खात्याने किती पाणी सोडले याविषयी माहिती दिली नाही दरम्यान, वरच्या बाजुला असलेल्या कोणत्या धरणांतून किती पाणी सोडण्यात येणार आहे, याची माहिती जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही |
अर्थात एनपीए वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एनपीएच्या प्रमाणात वाढ होऊ शकेल |
या अपघातात तीन ठार आणि पाचजण जखमी झाले या अपघातात एक ठार आणि पाचजण जखमी झाले आहेत |
सुजय विखे यांनी संसेदत केली सुजय विखे यांनी व्यक्त केली |
एलबीटी रद्द करा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि सोलापुरातील व्यापाऱ्यांनीही एलबीटी कोणत्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी तसेच व्यापारी महासंघाच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद केला आहे |
मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही मात्र, अद्याप त्यावर कुठचीही कृती झालेली दिसत नाही |
व्हिडिओ व्हायरल, सुशांतसिंह एवढा आनंदी कधीच नव्हता व्हिडिओ व्हायरल होत आहे, सुशांत सिंग इतका आनंदी कधीच नव्हता |
राज्य सरकारने तसा आदेशच काढला तशी अधिसूचनाही सरकारने काढली आहे |
यात्रेत केवळ पाच लोक सहभागी होतील, असं म्हटलं होतं यात्रेत केवळ पाच जण सहभागी होतील, असेही सांगण्यात आले |
वाडा आणि पालघर तालुक्यातील ४२ गावांना पुराचा धोका असल्याचे मुंबई महापालिकेकडून कळवण्यात आले आहे वाडा आणि पालघर तालुक्यातील ४२ गावांना पुराचा धोका असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे |
नितीन दातार, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन नितीन दातार, अध्यक्ष, ऑल इंडिया सिंगल स्क्रीन ओनर्स अँड एग्झिबिटर्स असोसिएशन |
त्यामुळे भारतामध्ये इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत असला तरी तो काही लोकांपुरताच मर्यादीत आहे त्यामुळे भारतामध्ये इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत असला तरी तो काही लोकांपुरता मर्यादित राहत आहे |
हे अॅप वापरायला सोपं असून लॅपटॉप, आयपॅड, आयफोन अगदी काही सेकंदात कास्ट करू शकतं हे अॅप वापरण्यास सोपे आहे आणि काही सेकंदात लॅपटॉप, आयपॅड, आयफोनवरून कास्ट करू शकते |
करोनाबाधितांची संख्या वाढतीच आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले, राज्यासह देशात करोनानं थैमान घातलं आहे करोनाबाधितांची संख्या वाढतीच आज ९ हजारांवर रुग्णांची वाढ, २९८ दगावले, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८५ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे |
विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे यातविद्यार्थ्यांचे नुकसान मोठ्या होत आहे |
गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्र किनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत धार्मिक स्थळांवर विकायला येते गुजरात, गोवा, कोकण आणि इतर समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यतः धार्मिक स्थळांवर विक्रीसाठी आणली जातात. |
स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले धनश्री दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले |
५० ते ४५ किलोलिटरसाठी १८ रुपये पाणीपट्टी वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे ५० किलोलिटरसाठी १८ रुपये पाणीपट्टी वाढ करण्याचे प्रशासनाने नमूद केले होते |
अनेक विद्यार्थी या कालावधीत आपापल्या गावी जातात कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते |
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे अनेक देशात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे |
यंदाही जिल्ह्यात ज्वारीची ४ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे कृषि विभागाने निश्चित केलेल्या ७ लाख ८८० हेक्टरपैकी ४ लाख ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली आहे |
कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या कीत्तूरचा हा अंगावर काटे आणणारा व्हिडिओ कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथील हा हृदयद्रावक व्हिडिओ |
मात्र, पाऊस अचानक आल्यामुळे अनेकांची धांदल उडाली अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली |
जसराज हे मेवाती घराण्याचे गायक मोतीराम यांचे सुपुत्र जसराज हा मेवाती घराण्यातील गायक मोतीराम यांचा मुलगा आहे |
आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दुचाकी आडवी लावून थांबवत असत अंधाराचा फायदा घेऊन आरोपी रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दुचाकी आडवी लावून थांबवत असत |
लवकरच अधिक शहरात ही सेवा सुरू होईल लवकरच ही सेवा व्यापक प्रमाणावर उपलब्ध होऊ शकेल |
त्यामुळे येत्या काळात शहर स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत सटाणा नगर पालिका थ्री स्टार मानांकन प्राप्त करेल, असा आत्मविश्वास नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यक्त केला स्वच्छतेसाठी प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे सटाणा शहर लवकरच आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत थ्री स्टार रॅंकिंग प्राप्त करेल असा आत्मविश्वासही ... |
रोगाची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये सारखीच असतात आजाराची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये सारखीच असतात |
असे या पत्रकात म्हटले आहे पत्रकात असे आहे म्हटले |
यासाठी मदतीला असणाऱ्या क्रु मेंबरचाही तितकाच मोलाचा वाटा असतो ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमांतर्गत मागील वर्षी दिप्ती शिंदे व सौरभ राऊत यांना मदत करण्यात आली आहे |
दरम्यान, यंदा ऊस गाळप मार्च महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे यंदा मार्च महिन्यापर्यंत ऊस गाळप होणार असून ऐन दुष्काळात विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे |
नियुक्तीप्रक्रिया याचिकेवरील निर्णयाधीन राहील, असे स्पष्ट केले ही निवडप्रक्रिया याचिकेच्या निकालाच्या अधीन राहील, असा आदेश दिला |
या सतत होणाऱ्या भूकंपाने येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे परिसरात भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे |
सिंचन विभागांतर्गत ५२ सिमेंट बंधाऱ्यांच्या मंजुरी प्रकरणात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोप भाजपच्या प्रदेश शाखेचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मार्च २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते |
विधिमंडळ अधिवेशनाच्या दिवशीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे मात्र, कोर्टातील प्रकरणांची संख्या लक्षात घेता आता दर तीन महिन्यांनी लोकअदालत भरविण्यात येते |
रणरणते ऊन आणि मंदावलेल्या मोर्चाच्या गतीमुळे वृद्धांना त्रास झाला १४ तारखेला शिवाजीरावांना ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला |
त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात मी सहभागी आहे अशा दुखद प्रसंगी माझ्या सहवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत |
कारण त्यांच्या मते भरपूर वीज बिल भरणारे ग्राहक सौरऊर्जेकडे वळले, तर महावितरणचा तोटा होतो कारण त्यांच्या मते भरपूर वीज बिल भरणारे ग्राहक सौरऊर्जेकडे वळले होते, तर महावितरणचा तोटा झाला होता. |
प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून संगोपन करावे प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून आणि त्याची काळजी घ्यावी. |
आता एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सरकारी जमिनींचा एक वेगळाच संभाव्य घोटाळा चौकशीच्या रडारवर आला आहे, तो म्हणजे खोती जमिनींचा घोटाळा जमिनी वतन, इनाम किंवा देवस्थानाला दिल्याने अडचणम |
दरम्यान, या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या मारहाणीचे कारण अद्याप समजलेले नाही |
तेव्हापासून योजना बंदच होण्याचे संकेत दिसत होते तेव्हापासून ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर होती |
चांगला आठवडा, या सप्ताहाचे ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास बऱ्याच चांगल्या गोष्टींनी युक्त राहू शकेल चांगला आठवडा, या सप्ताहाचे ग्रहमान पाहता बऱ्याच चांगल्या गोष्टींनी युक्त हा आठवडा जाईल |
विशेष प्रतिनिधी, मुंबईमराठा आरक्षण कायदा वैध ठरल्यानंतर पूर्वी विविध सरकारी आस्थापनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या खुल्या प्रवर्गातील अधिकारीकर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मराठा आरक्षण सुनावणीमुंबई मराठा आरक्षण कायदा वैध ठरल्यानंतर पूर्वी विविध सरकारी आस्थापनांमध्ये तात्पुरत्या ... |
पण त्याबाबत केंद्र पातळीवर प्रयत्न सुरु आहेत त्याबाबत सरकार पातळीवरुन प्रयत्न सुरु होते |
लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवली |
राममंदिरासाठी कल्याणसिंग यांनी आपल्या सरकारचाच त्याग केला कल्याण सिंह यांनी राममंदिरासाठी सरकारचा त्याग केला |
यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढतच आहे यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती |
यात सरकार आणि राजकारण्यांनी जबाबदार भूमिका अदा करण्याची गरज असल्याचे मतही संघटनेने मांडले आहे त्याचे व्याज शिक्षणसंस्थांनी भरावे, तर हमी सरकारने घेणे आवश्यक आहे |
१३ जूनच्या रात्री सुशांतच्या घरच्या लाइट्स अचानक झाल्या होत्या बंद, शेजाऱ्यांचा खुलासा सुशांतच्या शेजाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की १३ जूनच्या रात्री सुशांतच्या घरचे दिवे नेहमीपेक्षा जास्त लवकर बंद झाले |
त्यावर पिचड म्हणाले, काही वृत्तवाहिन्यांनी घरवापसीसंबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या त्यावर पिचड म्हणाले, काही वृत्तवाहिन्या घरवापसीशी संबंधित बातम्या प्रसारित करतात |
कंपनी लवकरच या कारला भारतीय बाजारात लाँच करणार आहे ही कार पुढच्या महिन्यात भारतात लाँच होणार आहे |
मेट्रो रेल्वेने आरडीएसओची परीक्षा आधीच उत्तीर्ण केली आहे मेट्रो रेल्वेने आरडीएसओची परीक्षा आधीच पास केली आहे. |
पोलिस दलासह नोएडाचे पोलिस उपायुक्त आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले |
हा फोटो ऑगस्ट २०२० चा आहे हा फोटो ऑगस्ट २०२० मधला आहे |
या नौकांमधील रडार यंत्रणा अनेक प्रकारच्या अॅण्टिनांवर आधारलेली होती या नौकांमध्ये वापरली जाणारी रडार प्रणाली विविध प्रकारच्या अॅण्टिनांवर आधारित होती. |
या आवर्तनांचा पहिला अंक छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या निमित्ताने नुकताच चर्चेत आला या आवर्तनांचा पहिला अंक बाजीराव पेशवा पुराणवस्तू संग्रहालयाच्या निमित्ताने नुकताच चर्चेत आला. |
१९ फेब्रुवारी २०२१ पूर्वी काम पूर्ण करा, अन्यथा महापालिका प्रशासनाला उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला १९ फेब्रुवारी २०२१ पूर्वी काम पूर्ण न केल्यास महापालिका प्रशासनाला संघर्षाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला गेला. |
युरोपातील भांडवल बाजारांनी सुरुवात सकारात्मक केली युरोपमधील भांडवली बाजार सकारात्मकपणे उघडले |
चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपला धाक असावा चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांनी घाबरायला हवे |
चेंज ओव्हरमुळे वाढत्या ग्राहकवर्गाची गरज भागविण्यासाठी जादा वीज खरेदी करावी लागल्याने टाटांच्या वीज खरेदीच्या खर्चात वाढ झाली वाढत्या ग्राहकवर्गाची गरज भागविण्यासाठी जादा वीज खरेदी करावी लागल्याने टाटांच्या वीज खरेदीच्या खर्चात वाढ झाली |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.