text
stringlengths
0
6.48k
केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन आमदारांना शपथ दिल्यापासून किरण बेदी यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येतेय त्यामुळे विरोधकांनी यावरून टीका केली
याच प्रकरणात एका टीव्ही चॅनेलनं त्याच्याविरोधात स्टिंग ऑपरेशन केलं होतं गेले चार आठवडे त्याचा मुक्काम मालिकेच्या सेटवरच आहे
या घटनेची चौकशी सुरू आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत
सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसआधी दिशाने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं होतं सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिनं आत्महत्या केली होती
नोटीफिकेशनची रिंगटोन वाजली, की न चुकता मोबाइल बघायचा अशी सवय तुम्हालाही आहे का? शब्दुली कुलकर्णीनोटीफिकेशनची रिंगटोन वाजली, की न चुकता मोबाइल बघायचा अशी सवय तुम्हालाही आहे
महासंघाच्या नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल, अशी माहिती सिडकोहडको गणेश महासंघाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली आवश्यकतेनुसार महासंघाच्या नियोजनात बदल करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोहडको गणेश फेडरेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली
त्यांना शिक्षणाची ओढ होती विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी केल्यास शिक्षण पद्धतीत बदलाचे वारे सुरू होतील, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ
यात शैलेश शेळकेने सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेचा शेवटचे ३ सेकंद बाकी असताना पराभव केला यात शैलेश शेळके याने ज्ञानेश्वर जमदाडेचा शेवटचे ३ सेकंद बाकी असताना पराभव केला
मात्र, मीनाक्षीने दोन्ही वेळा वडिलांनी जमवलेल्या लग्नास नकार दिला होता मीनाक्षीने दोन्ही वेळा वडिलांनी निश्चित केलेल्या लग्नाला नकार दिला होता.
मात्र, पुणे पोलिसांच्या हाताला फारसे काही लागले नाही मात्र, तपास यंत्रणांच्या हाताला फारसे काही लागले नव्हते
गणेशोत्सव जवळ येत असल्यानं बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे
मात्र त्यांचा मृत्यू झाला होता मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला
केरळ नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल याला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला सर्वोच्च न्यायालयाने केरळ नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल यांना दिलासा देण्यास नकार दिला
शेतजमिनी वाचवा, रेल्वेमार्ग रुंदीकरणात कमीत कमी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या पाहिजे रेल्वे रुंदीकरणात शेतजमीन वाचवा, कमीत कमी शेतकऱ्यांची शेतजमीन बुडावी
शहरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे दिल्लीत प्रदूषणाच्या टक्केवारीतही सातत्याने वाढ होत आहे
एकट्याने सुरू केलेला हा प्रवास एकट्यालाच पुरा करणे आहे, हे वास्तव किती पद्धतशीर रित्या आपण विसरतो! एकट्याने सुरू केलेला हा प्रवास एकट्यालाच पुरा करणे आहे, हे वास्तव किती पद्धतशीरपणे आपण विसरतो!
अनेक सिंचन तलाव यावर्षी कोरडे पडले आहेत गेल्यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे धरणे, तलाव कोरडे पडले
त्यामुळे ८० टक्के पंप तोट्यात आहेत ८० टक्के पंप हे तोट्यात असतात
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली खारघरच्या डोंगररांगातून वाहणाऱ्या पांडवकडा धबधब्याखाली असलेल्या डोहात पोहताना बुडून, वाहणाऱ्या पाण्यात पडून अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण पूर्णक्षमतेने भरले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले पिंपळगाव खांड धरण मुळा नदीवर पूर्णपणे भरले आहे.
उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे
पोलिसांनी आरोपीचा सातारा येथे जाऊन शोध घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक केली सातारा येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात अटक केली
रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले रुग्णालयात नेलं असता, तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं
त्यासाठीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे गेल्या जून महिन्यात त्याने ही परीक्षा दिली होती
घरातील प्रलंबित कामे पार पाडाल घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील
जसराज दुखावले गेले खरे जसराज दुखावला गेला हे खरे आहे
पाकिस्तान दहशतवादी, त्याच्याकडून हीच अपेक्षा पाकिस्तान हा दहशतवादी देश, त्याच्याकडून हीच अपेक्षा
एप्रिल महिन्यात सीमेवर चीनने केलेल्या कुरापतीमुळे देशात लोकांच्यात त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला एप्रिलमध्ये चीनने सीमेवर केलेल्या कारवाईमुळे देशातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती
दहावीत ते पासही झाले होते त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले
स्थानिक मनुष्यबळाला रोजगाराची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे त्यामुळे स्थानिकांना या निमित्ताने रोजगारही मिळणार आहे
सिलिंडरमधून गॅस काढून तो वाहनांमध्ये भरण्यात येतो सिलिंडरमधून गॅस काढून वाहनांमध्ये भरला जातो.
या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वनविभागाने प्राधान्य दिले आहे या सहा व्याघ्रप्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांच्या सहभागाद्वारे वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर वनविभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
विस्ताराचा परिणाम होणारराज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे
दरम्यान, जामिनावर सुटलेला संशयित समीर गायकवाडला दर रविवारी कोल्हापुरातील पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरी देण्याची अट कोर्टाने घातली होती परंतु वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे
वृत्तसंस्था, इंदूरभारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीचा चढता आलेख पुन्हा एकदा पाहायला मिळाला इंदूर भारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीचा चढता आलेख पुन्हा एकदा पाहायला मिळाला
यातला गाजलेला सिनेमा होता सातच्या आत घरात सातच्या आत घरात यातला गाजलेला सिनेमा होता
तसेच, त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती मात्र, आपला मुलगा असं रडतोय म्हटल्यावर त्या मनातून थोड्या हादरल्याच
सध्या बऱ्याच जणांचं झोपेचं गणित पुरतं बिघडलं आहे सध्या अनेक लोकांची झोपेची चक्र खराब झाली आहे.
आस्मा यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली तरुणीने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला
म्हणतात की, खुद्द महात्मा गांधी यांनीही येथे व्याख्यान दिले आहे म्हणतात की, खुद्द महात्मा गांधी यांनी येथे व्याख्यान दिले आहे
भारतात रुग्णसंख्येनं तब्बल १७ लाखांचा आकडा पार केला आहे भारतात रुग्णांची संख्या 17 लाखांच्या पुढे गेली आहे
येवले यांनी व्यक्त केली सतीश वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक अंधारे यांनी आभार मानले
सरकारनं तुम्हाला पैसे पुरवलेत रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी या मुलभूत सोयींपासून दुर्गम भागातील जनता वंचित आहे
याचा आस्पेक्ट रेशियो हा दिला आहे याचा आस्पेक्ट रेशियो हा आहे
सध्या बाजारात सोन्यच्या ७५ टक्केपर्यंत कर्ज दिले जाते आतापर्यंत सोन्याच्या एकूण मुल्यावर ७५ टक्केपर्यंत कर्ज मिळत होते
गरज भासल्यास सरकार कर्ज घेऊन राज्यांची थकबाकी देऊ शकते आवश्यक असल्यास, सरकार कर्ज घेऊ शकते आणि राज्यांची थकबाकी भरू शकते
अफगाणिस्तानातील हेरॉइन हा अंमली पदार्थ इराणमार्गे मुंबईत छुप्या पद्धतीने आणला जात आहे अफगाणिस्तानच्या हेरॉईनची इराणमार्गे मुंबईत तस्करी होत आहे
प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध या तीन शब्दांतून दासबोध या ग्रंथाचे सार व्यक्त होते प्रकाशनातून ३ कोटी प्राप्त झाले
आजच्या वेगवान आयुष्यात सर्वांनाच आपली कामे वेगाने व्हावी, असे वाटते आजच्या धावपळीच्या युगात सगळ्यांनाच घाई असते काम करण्याची, यशस्वी होण्याची
असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला
त्यानुसार मंगळवारी सकाळपासून प्लाण्टमधील उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली त्यानुसार मंगळवारी सकाळपासून प्लाण्टमधील उत्पादन प्रक्रिया बंद झाली
शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते, असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की, शिवजन्मस्थानी आल्यानंतर महाराजांच्या जीवनातील कर्तृत्वाच्या प्रवासाचे चिंतन होते
यावेळी खासदार ईश्वर जैन, अॅड रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार संतोष चौधरी, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते यावेळी मनीष जैन, खासदार ईश्वरलाल जैन, विधान परिषद आमदार रमेश शेंडगे, पालकमंत्री संजय सावकारे, सावदा नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, रवींद्र पाटील, आदी उपस्थिती होते
विशेष प्रतिनिधी औरंगाबादसरकारी गोदामातून रेशन दुकानाकडे धान्य पाठविल्यानंतर लगेगच त्याची माहिती दुकानाच्या परिसरातील २५ नागरिकांना कळविण्यात येणार आहे सरकारी गोदामातून स्वस्त धान्य दुकानाकडे धान्य पाठविल्यानंतर दुकानाशी संबधित २५ नागरिकांना त्याची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे
विदर्भात सर्वत्रच आठवडाभरापासून पारा ३८ ते ४० अंशांदरम्यान आहे विदर्भात सर्वत्र पारा ४० अंशांच्या दिशेने जाताना दिसत आहे
मात्र, व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल गुतंवणुकीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी
मुळा धरणातून विसर्ग सुरूजिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा, गोदावरी, भीमा, घोड व मुळा या पाच नद्यांमध्ये विविध प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा, गोदावरी, भीमा, घोड, आणि मुळा या पाच नद्यांमध्ये विविध प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या वर्षी २०१५ च्या वर्ल्डकप संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता गेल्या वर्षी २०१५ च्या वर्ल्डकप संघातही तो समाविष्ट करण्यात आला होता
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते त्यामुळे पृथ्वी आणि सूर्यमालेचा भूतकाळ अभ्यासण्यासाठीही चंद्राचा आधार घेण्यात येत आहे
अर्चना पाटील यांनी सांगितले अर्चना पाटील यांनी केले
शिवाय प्रताप नारायण यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभत होतं याशिवाय प्रताप नारायण यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांना लाभ झाला
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलिस तपास करत आहेत या प्रकरणी चाकण पोलिस तपास करत आहेत
याबाबत मंदिर समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मंदिर समितीच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते मंदिर समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मंदिर समितीच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते
बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनीही डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे डासांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उपाययोजना कराव्यात
आम्ही तिघांनी कामं वाटून घेतली होती तीस ते चाळीस एकर शेती, पराशर कृषी पर्यटन केंद्र अशा कामांची विभागणी आम्ही तीन भावंडांनी करून घेतली आहे
शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत
त्याशिवाय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने काही आर्थिक मदत नलावडे कुटुंबाला मिळाली आहे त्याशिवाय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने नलावडे कुटुंबीयांना काही आर्थिक मदत मिळाली आहे
पिके जळल्याने अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली विशेषत शेतकऱ्यांपुढील दुष्काळाच्या प्रश्नात त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली
याशिवाय इरफान खान स्टारर मदारी आणि अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनच्या सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता याशिवाय त्याने इरफान खान स्टारर मदारी आणि अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनच्या चित्रपटातही काम केले होते
महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे हे अभ्यासक्रम चालविणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे
त्यामुळे त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही त्यामुळे त्याने आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली हे समजू शकले नाही
औरंगाबाद जिल्ह्यातून बाहेर प्रवास करण्यासाठी पास आवश्यकच आहे औरंगाबाद जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास आवश्यक आहे
मुख्य गायक घनश्याम पटेल यांच्यासह जयंत चांदवडकर, स्मिता पांडे, प्रकाश रत्नाकर, अंजली चव्हाण हे कलाकार रफी साहेबांची गाणी सादर करतील मुख्य गायक घनश्याम पटेल आणि जयंत चांदवडकर, स्मिता पांडे, प्रकाश रत्नाकर, अंजली चव्हाण हे कलाकार रफी साहेबांची गाणी सादर करतील.
बुद्धिचातुर्याच्या जोरावर केलेली कामे यश देतील बुद्धिमत्तेने केलेल्या कामात यश मिळेल
गेल्याच महिन्यात जुलैमध्ये तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी हे ऐतिहासिक संग्रहालय पुन्हा मशिदीत रुपांतरीत केले आहे गेल्या महिन्यातच जुलै महिन्यात तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी या ऐतिहासिक संग्रहालयाचे पुन्हा मशिदीत रूपांतर केले
अद्याप त्याचे वेळापत्रक घोषित झालेले नाही त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही
प्रस्ताव होताहेत दाखल दिवसेंदिवस अनेक गावे अन् वाड्या वस्त्यांमधून पाणी टँकर सुरू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव शासनदरबारी धडकत आहेत अनेक गावे व वाड्या वस्त्यांमधून टँकर सुरू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालय व पंचायत समितीकडे धडकू लागले आहेत
कार्यशैलीत झालेला वा केलेला बदल किंवा सुधारणा लाभदायक ठरेल कार्यशैलीत बदल करणे हिताचे ठरेल
वेलरसू हेही उपस्थित होते अचानक ते म्हणालो की वेरुळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घ्यायचयं
दुसऱ्या टोकाला धोनी शांतपणे किल्ला लढवत होता या पार्श्वभूमीवर धोनीने आपले मत मांडले
विशेष म्हणजे, आपल्या संघातल्या सर्वच क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात मुलांबरोबर खेळतच केली आहे सर्वसामान्य धोब्याचा मुलगा तुझ्याकडे पाहून कसा क्रिकेट खेळू लागतो, अशी ती गोष्ट होती
घटनेनंतर दीड महिन्यांनी गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे गाझियाबाद गाझियाबादच्या लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी झालेल्या रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे
८ मिमी पावसाच्या तुलनेत गतवर्षी ही सरासरी ९५६ ८ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे, तर गतवर्षी याच दिवसापर्यंत एकूण सरासरी ९५६
तुम्ही एकत्र केव्हा दिसणार? त्यापार्श्वभूमीवर आपले काय होणार, या प्रश्नाने आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप चिंतातूर झालेले नसावेत ना?
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आलेल्या या प्रवाशांची अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आलेल्या या प्रवाशांची अँटिजेन चाचणी केली जात आहे
वर्क फ्रॉम होम या नवीन कार्यपद्धतीमुळे बऱ्याच लोकांनी ऑफिसचे काम करण्यासाठी खिडकीजवळची जागा निवडली आहे घरून काम करण्याच्या नव्या पद्धतीमुळे अनेकांनी ऑफिसच्या कामासाठी विंडो सीटची निवड केली आहे
ही मूर्ती आज दुपारी वांद्रे येथून विशेष एक्स्प्रेसने जम्मू रेल्वे स्थानकापर्यंत नेली जाणार आहे आज दुपारी वांद्रे येथून विशेष एक्स्प्रेसने ही मूर्ती जम्मू रेल्वे स्थानकावर नेण्यात येणार आहे
या कामाला वेळ लागणार आहे मात्र, या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार होत्या
वाळूज परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून अपघात वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले त्यामुळे रहिवासी व पादचारी त्रस्त झाले आहेत
वृश्चिक कायदा व नियमांचे पालन कटाक्षाने करा कायदा व नियमांचे पालन करा
सिगारेटप्रमाणे फटाकेही आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याविषयी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशीही मागणी त्यांनी केली या अनुषंगाने काही कठोर उपाययोजनांची गरज आहे
लस दिल्यानंतर ती सुदृढ राहिल्याचा निर्वाळाही दिला लसीकरणानंतरही ती निरोगी असल्याची पुष्टी झाली
कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी चप्पल आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पर्यटक जात नाही कोल्हापुरात आल्यानंतर चप्पल खरेदी आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पर्यटक जात नाही
यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे उपयुक्त पाण्याच्या वापरासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे
नीतेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे नितेश राणे यांनीही काही मोजकेच शब्द ट्विट केले आहे
यावर, करोना मात्र प्रत्येक वर्षी नसतो, असं प्रत्यूत्तर न्यायालयानं दिलं त्यावर न्यायालयाने उत्तर दिले की, कोरोना दरवर्षी होत नाही
रक्त काढून प्लाझ्मा तयार करण्याबबात रक्तपेढ्यांमध्ये जागृती नाही रक्तापासून प्लाझ्मा तयार करण्याबाबत रक्तपेढ्यांमध्ये जागृती नाही
जुलैमध्ये पाऊस पडण्यामध्ये सातत्य नसले तरी या महिन्यातील एकूण पाऊस हा पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस ठरला आहे जुलैमध्ये पावसाच्या सातत्य नसताना, त्या महिन्यातील एकूण पाऊस पाच वर्षांत सर्वोत्तम होता.