text
stringlengths
0
6.48k
वाहनधारकांसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केल्याने पुन्हा अपघात झाला मात्र महामार्ग तसेच शहर बंद केले गेल्याने नाशिककरांना दिवसभर दहशतीच्या छायेत राहावे लागले
ग्रामीणमध्ये सहा जण दगावले आहेत ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू झाला आहे
भाजप खासदार सौमित्र खान भावुक सुजाता यांनी चांगलाच निर्णय घेतला असेल सुमित बाजोरिया यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे
पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तिघांनाही अटक केली आहे
यूजीसीच्या या निर्णयाविरोधात युवा सेनेसह अनेक विद्यार्थी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे राज्यातून युवा सेनेनेदेखील यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे
पालिकेने या लोकांच्या राहण्याची पालिकेच्या शाळेत व्यवस्था केली होती या लोकांना पालिकेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था पालिकेने केली होती
नाशिक विभाग राज्यात मुद्रांक शुल्क वसुलीत आघाडीवर आहे राज्यात मुद्रांक शुल्क वसुलीत नाशिक विभाग अग्रेसर आहे
अन्न विभागात अन्न सुरक्षा अधिकारी ए अन्न विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी डी
९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे ९३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे
त्याबद्दल रैनाने म्हटले आहे की, तुझ्या निधनाने मला बऱ्याच वेदना झाल्या आहेत, हे दु:ख विसरता येऊ शकत नाही याबद्दल रैना म्हणाला की, तुझ्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे, हे दुःख विसरता येणार नाही
ऑगस्टपर्यंत या घरांचा ताबा विकासकाकडून ‘एमएमआरडीए’ला मिळेल, अशी माहिती ‘एमएमआरडीए’चे आयुक्त राहुल अस्थाना यांनी दिली ऑगस्टपर्यंत या घरांचा ताबा विकासकाकडून ‘एमएमआरडीए’ला मिळेल, अशी माहिती अस्थाना यांनी दिली
धरणांच्या परिसरात तीन ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे धरण क्षेत्रात 3 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे
आता राज्याच्या राजकारणातील अवकाश भरून काढण्यासाठी शेट्टी सातत्याने संधी शोधत आहेत आता शेट्टी राज्याच्या राजकारणातील पोकळी भरून काढण्यासाठी सतत संधी शोधत आहेत
गुरुवारी झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत सीतारमन यांनी करोनाचा उल्लेख करताना देवाची करणी असा केला होता गुरुवारी झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत सीतारामन यांनी कोरोना विषाणूला देवाचा शाप असे संबोधले
ही घटना १८ ऑगस्ट रोजी घडली आहे ही घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडल्याची माहिती मिळतेय
नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे नवीन पाणी पुरवठा योजनेत जलशुध्दीकरण केंद्र नक्षत्रवाडी येथे करण्याचे नमूद करण्यात आले आहे
पुण्यात अजूनही नवीन गृहबांधणी प्रकल्पांबाबत जास्त विचारणा केली जात आहे मला अजूनही घर मिळत नाही आहे
या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल त्यासाठी येत्या २५ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार! सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे
याचाही शोध घ्यायला हवा शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही
डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा म यामुळेच आता या करदात्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात नागरिकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा देणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे
फेसबुकवर मोजकीच मित्रमंडळी आहेत सतीश कुलकर्णी, पर्यटन व्यावसायिक पर्यटन क्षेत्रातील क्षमता आजवर जोखल्या गेलेल्या नाहीत
करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं सांगतानाच त्यांनी राज्यांसमोर पैशांसाठी दोन पर्याय ठेवलेत कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे सांगतानाच त्यांनी राज्यांसमोर पैशासाठी दोन पर्याय ठेवले आहेत
युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे तो रणांगणात मरण पावलेल्या अर्जुनासारखा झाला आहे
सुशांतच्या चाहत्यांनाही या केसमध्ये न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांना लवकरच न्याय मिळेल
त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या
जिल्हा परिषदेत अत्यंत पारदर्शीपणे बदल्यांची प्रक्रिया पार पडली बदल्यांची प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आली
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्या विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके नसल्याचे सांगितले सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठ्यपुस्तके नसल्याचे सांगितले
नाहीतर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे काही विपरित परिणाम होण्याची शक्यता असते
आजच्या मंथनातून जे काही निष्कर्ष बाहेर येतील ते आत्मनिर्भरतासाठीच्या आपल्या प्रयत्नांना गती देतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आजच्या विचारमंथनातून जे काही निष्कर्ष निघतील ते स्वावलंबनाच्या आमच्या प्रयत्नांना गती देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
यामुळे येथून चालताना प्रवाशांची गैरसोय होते यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे
मर्यादित दृष्टीकोन ठेवल्याने देशाचे नुकसान झालेच त्यासोबत तिथे काम करणाऱ्या मेहनती, अनुभवी आणि कुशल कामगार वर्गालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे या मर्यादित दृष्टिकोनामुळे देशाचे तर नुकसान झालेच पण कष्टकरी, अनुभवी आणि कुशल कामगार वर्गालाही मोठा फटका बसला आहे
तालुक्यातील या तीन तलावांशिवाय केळोशी, हसणे, दाजीपूर, कौलव येथील लघु तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीस्थिती चांगली आहे तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागांत १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला
कलेच्या बाजारपेठेत ट्रेंड असतो आणि तो ओळखण्याचे तंत्र जमल्यास रिटर्न मिळतात. कलावस्तूंच्या बाजारपेठेत कल (‘ट्रेंड’) असतो आणि तो ओळखण्याचे तंत्र जमल्यास ‘रिटर्न्स’ मिळू शकतात
विशेष म्हणजे, या निर्णयाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या या पत्रास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले जाते
दिवाळीनिमित्त आपले आवडते शूज, कपडे खरेदी करण्याची, तुम्हाला आवडणारा मेकअप करण्याची आणि चमचमीत पदार्थ खाण्याची संधी आली आहे याशिवाय फराळाचे साहित्य, अन्य खरेदी करायची असते त्यांच्यासाठी आम्ही भिशीत न चुकता दर आठवड्याला पैसे भरते
चौदाव्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला होता चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींमध्ये जाणार आहे
विभागात ११ कोटी १८ लाख ९२ हजार ४९७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला विभागात ११ कोटी १८ लाख ९२ हजार ४९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले या प्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली होती
त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहेत परिणामी जनतेला त्याचा फटका बसत आहे
त्याला पैशाची गरज असल्याचे राजकुमार यांना समजले त्याला पैशांची गरज असल्याचे राजकुमार यांना समजले
जी दोन वर्षात ६५ टक्के कमी झाली आहे जवळपास त्याच्या मूळ रक्कमेपैकी ३५ टक्के रक्कम नष्ट झाली
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील अन्यथा ते शिवसेना व विविध गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात येतील
यावर्षी करोनामुळे उद्धवलेली कठीण परिस्थिती लक्षात घेत मूर्तीचा आकार सातऐवजी दोन फूटपर्यंत कमी करण्यात आला आहे यंदा कोरोनामुळे बिकट परिस्थिती लक्षात घेऊन मूर्तीचा आकार सात फुटांऐवजी दोन फूट करण्यात आला आहे
लोक विसरतील तुम्ही जे केले आहे तुम्ही कार्य केले, पण लोक विसरतील
यामध्येदेखील १६ ग्रामसेवकांना नोट‌िसा बजाविण्यात आल्या, तर ३३ ग्रामसेवकांवर दोषारोप दाखल करण्यात आले आहे त्यामुळे या कामांशी संबंधित ३० ग्रामसेवकांना नोट‌िसा देण्यात आल्या आहेत, तर ४३ ग्रामसेवकांवर दोषारोप दाखल करण्यात आले आहेत
राहुलला दर महिन्याला २००० रुपये मिळतात, असे राहुलने आपल्याला सांगितले असल्याचे श्यामसुंदर म्हणाले श्यामसुंदर म्हणाले की, राहुलने त्याला सांगितले की, राहुलला महिन्याला 2000 रुपये मिळतात
या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे कमी किंमतीत या फोनमध्ये चांगले फीचर देण्यात आले आहेत या फोनमध्ये मोठी बॅटरी मिळू शकते, असे पोस्टरवरून दिसतेय
कर्णधार अॅरन फिंचला रिव्ह्यू् घेण्याचा आग्रह केला स्टार्कने कर्णधार अॅरॉन फिंचला रिव्ह्यू् घेण्याचा आग्रह केला
तिथे तिच्या फॅन्सच्या एका गटाने तिला तैमूरचं एक पेंटिंग भेट म्हणून दिलं तिथे तिच्या चाहत्यांच्या एका गटाने तिला तैमूरचे पेंटिंग भेट म्हणून दिले.
किरण सावे यांनी काढले हे महावितरणाचे कार्यालय आहे
कर्क सुखसमृद्धीत वाढ होईल कर्क आर्थिक बाजू सावरालसध्याचा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला राहील
सिडको पोलिस ठाणे गाठून तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली तिने त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती
संबंधितांनी दखल घेऊन कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन, लवकरात लवकर कार्यवाही करावी
या प्रस्तावावर प्रशासनाने नागरिकांकडून हरकतीसूचना मागविल्या होत्या शिवाय महापालिका प्रशासनाने या संदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या
इतर कोणीही त्याचा वापर करू शकत नाही त्यामुळे दुसरं कुणी त्याचा वापर करूच शकत नाही
६५ टक्के काम पूर्ण झाले आहे ६५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे
पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली पाटील यांच्या घरी जाऊन भेट दिली
मंगला कदम (सत्तारूढ पक्षनेत्या) मंगला कदम, सत्तारूढ पक्षनेत्या, पिंपरीचिंचवड महापालिका
संशोधनही केले होते संशोधकांना मिळाले मोठे यश
या प्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत या प्रकरणी वाकड पोलिस तपास करत आहेत
आयुक्तांनी अद्याप हा अहवाल पाहिलेला नाही मात्र अद्याप उपायुक्तांनी हा अहवाल सादर केलेला नाही
३ मे २०१३, भारतीय सौर १३ वैशाख शके १९३५, चैत्र कृष्ण नवमी उत्तररात्री २ २ मे २०१३, भारतीय सौर १२ वैशाख शके १९३५, चैत्र कृष्ण अष्टमी उत्तररात्री ३
म्हणून विद्यापीठाने या सर्व त्रुटी लवकरात लवकर सुधाराव्यात हीच ईच्छा या परीक्षेच्या निकालाकडे सर्व लिपिकांचे लक्ष लागले होते
या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकू या समस्येचा गांभीर्याने विचार आणि चर्चा झाली तरच अशा नैराश्यग्रस्त रुग्णांना आपण मदत करू शकतो
त्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्हयातील ग्रीडच्या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत लवकरच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ग्रीडच्या कामाच्या निविदा काढण्यात येतील
बुधवारी सायंकाळी हावडा पोलीस स्टेशनमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती बुधवारी संध्याकाळी हावडा पोलिस ठाण्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने या संदर्भात तक्रार दाखल केली होती
मात्र, हा खर्रा तयार करण्यासाठी बुरशी चढलेल्या सुपारीचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे मात्र, हा खर्रा तयार करण्यासाठी साचलेल्या सुपारीचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
परंतु, जमीन खरेदी करून दिली नाही परंतु या क्षेत्रात प्रमाणीकरण आलं नाही
स्वच्छतागृहांची परिस्थिती भयानक आहे यासोबतच जेलरोड परिसरात ड्रेनेज, भुयारी गटारी दुरुस्त केलेल्या नाहीत
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या संगणकांनाही सातत्याने कमीजास्त होणाऱ्या व्होल्टेजमुळे फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे सततच्या हाय-लो व्होल्टेजमुळे घरून काम करणाऱ्यांचे संगणकही बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सुरक्षासाठी यात कॉर्निंग गोरीला ग्लास दिला आहे सेफ्टी साठी यात कॉर्निंग गोरिला ग्लास दिला आहे
उलट शाळेतील इतर मुलींनासुद्धा ती अभ्यासात मदत करीत होती,’ असेही कोतकर व जाधव यांनी सांगितले क्रीडा भारतीने मदतीचा हात दिल्याबद्दल तिने आभार मानले
३३ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आले आहे खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शून्य टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या तीनशेपेक्षा जास्त आहे
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून तीनही प्रमुख पक्षांतर्फे बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे गुरूवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे मतदारसंघात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
तेथून प्रवास करताना विद्यार्थिंनींना कसरत करावी लागत आहे त्यामुळे येथून प्रवास करताना महाविद्यालयातील विद्यार्थिंनींना कसरत करावी लागत आहे
त्याचे कुटुंबीय बिहारहून येथे येतील बिहारमधून त्यांचे कुटुंब येथे येणार आहे
आर्थिकदृष्ट्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा अनावश्यक खर्च टाळा चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील
ही बैठक दौलत बेग ओल्डी येथे सुरू आहे दौलत बेग ओल्डी येथे ही सभा सुरू आहे
जागा निश्चितीनंतर लवकरच पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम सुरू होईल, अशी माहिती उपाधीक्षक नंदकिशोर भोसलेपाटील यांनी दिली जागा निश्चितीनंतर लवकरच पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम सुरू होईल, अशी माहिती उपअधीक्षक नंदकिशोर भोसलेपाटील यांनी दिली
साई संस्थानाचे चेअरमन होण्यापूर्वी साई मंदिरात दर्शन घेतले साई संस्थानाचे चेअरमन होण्यापूर्वी साई मंदिरात दर्शन घेतले होते.
ही समिती १५ दिवसांत चौकशी करून पालिका आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे १५ दिवसांत चौकशी करून पालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यासाठी ही समिती काम करेल.
शहरातील विविध धार्मिक, सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत नागरिक, विविध सेवाभावी भक्तांच्या वतीने ठिकठिकाणी फराळ, नास्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती अनेक धार्मिक, सामाजिक संघटनांतर्फे येणाऱ्या भाविकांसाठी भोजनदान आणि चहा, सरबताची व्यवस्था करण्यात आली होती
कोणत्या योजनेतंर्गत कोणाला व किती लाभ मिळणार आहे, या माहितीचा प्रसार वेगाने व्हायला हवा होता कोणत्या योजनेंतर्गत कोणाला लाभ मिळणार आणि किती याची माहिती झपाट्याने प्रसारित करावी
प्रियकरासोबत वारंवार पळून जात होती ती अनेकदा प्रियकरासह पळून जायची
कामगिरी अधिक चांगली होण्यासाठी या युवा खेळाडूने एक औषध घेतल्याचे म्हटले जात आहे या तरुणाने आपली कामगिरी सुधारण्यासाठी ड्रग घेतल्याचे सांगितले जात आहे
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो आणि सर्व देशांच्या स्थिरतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न आवश्यक असल्याचे मानतो तसेच, भारताबरोबरील चर्चा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाविरोधात शाश्वत आणि ठोस पावले उचलावीत
जिल्ह्यात सुमारे पावणेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत जिल्ह्यात सुमारे पावणे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर डाळींबाच्या बागा आहेत
पण या कपातीचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल परंतु, त्याचा परिणाम दिसण्यासाठी थोडा वेळ लागेल
या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून, ग्राहकांचाही गोंधळ होत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून ग्राहकांचाही भ्रमनिरास होत आहे
वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय दोन दिवसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याने पुरावे जमा करण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले
सकाळी नऊ ते रात्री आठ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील उद्यापर्यंत (सोमवार) सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे
सिंधुताई विखे कार्डियाक सेंटरचेही उद्‍‍घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले सिंधुताई विखे कार्डियाक सेंटरच्या उद्‍घाटनावेळी राज्यपाल हजर होते, पण त्यांनी उद्‍घाटन केले नाही.
३० वाजता मंत्रालयात राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे २० वाजता मंत्रालयात राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही वीज कधी येणार याबाबत विचारण्यासाठी कंपनीच्या दूरध्वनीवर कॉल केले तर तेथेही कोणताच प्रतिसाद मिळत नाही
प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे तरी प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी
घराबाहेर पडून मोकळा श्वास घेण्याची ही नामी संधी आहे घराबाहेर पडून मोकळा श्वास घेण्याची ही उत्तम संधी आहे
त्याच्या बायकोने पतीसोबत राहण्याचा हट्ट केल्यामुळे त्यांना रुग्णासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती त्याच्या पत्नीने तेथे राहण्याचा हट्ट केल्याने त्यांना परवानगी देण्यात आली होती