text
stringlengths
0
6.48k
सुमीत अशोक मोटवाणी (रा मॅटोस यांनी बाजू मांडली
म्हणजे धूम३साठी ती स्टंट करणार असल्याच्या बातम्या सगळ्या झूठ आहेत असं ती सांगतेय म्हणजे, ‘धूम ३’साठी स्टंट करणार असल्याच्या बातम्या सगळ्या खोट्या आहेत, असं ती सांगतेय
सात सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच ब्राँझपदकांसह श्रीलंकेने दुसरे स्थान पटकावले यासह भारताने गोल्डकोस्ट राष्ट्रकुलमध्ये पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार ब्राँझपदकांची कमाई केली
यापैकी पाच जणांना अटक केली असून तीन जण आणि इतर अनोळखी व्यक्ती फरार आहेत अटक पाच जणांना केली आहे आणि फरार तीन जण तसेच अनोळखी इतर व्यक्ती आहेत.
या विजयाने तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला १० अशी आघाडी मिळाली आहे याविजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १० अशी आघाडी घेतली
आजही ते आठवलं की, आम्हाला हसायला येतं ते दिवस आठवले, की आजही रडू येतं.
पोलिसांना माहिती मिळल्यानंतर त्यांनी या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे केंद्राचे कामकाज आणि आजवरची वाटचाल याबाबत त्यांना माहिती देण्यात आली
हार्बरवर मेगाब्लॉक काळात सकाळी १० हार्बरवर पनवेलबेलापूरवाशी ते सीएसटी लोकल सेवा सकाळी १०
या वेळी मात्र इंग्लंडने अखेरच्या टप्प्यात आपला विजयी धडाका कायम राखून अंतिम फेरी गाठली आहे इंग्लंडने अखेरच्या टप्प्यात आपला विजयी रस्ता कायम ठेवून अंतिम फेरी गाठली आहे.
त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जोशी, श्रीकृष्ण पत्की, नि प्रसाद जोशी, कॅटरिंग व्यावसायिक
मुलांच्या मानसिकतेतही या वयात अनेक बदल जाणवतात दुसरीकडे वाढत्या वयाचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असतो
त्याला शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयदेखील अपवाद नाही वैद्यकीय क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही
त्याची दखल घेत संरक्षण मंत्रालयाने असे कठोर निर्देश दिले आहेत याची दखल घेत संरक्षण मंत्रालयाने अशा कडक सूचना दिल्या आहेत
त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलावी लागली.
त्यानंतर नियुक्तीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन या वेळी बैठकीत देण्यात आले
एकदा मी एका कार्यक्रमाला गेले होते एकदा मी सुमीतसोबत एका कार्यक्रमाला गेले होते
करोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी करोनाची टेस्ट केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं कोरोना सारखीच लक्षणे दिसल्यानंतर नवनीतची कोरोना चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले
माळशेजकडे जाणाऱ्या आडवाटांवरही पोलिस प्रवाशांना हटकताना दिसत होते माळशेजकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पोलिस प्रवाशांना वळवताना दिसत होते
प्रामाणिकपणा, कोणतंही काम करण्याची तयारी, नम्रपणा, घरच्यांवर प्रेम करणारा, जीव लावणारा अशा काही गोष्टींबाबतीत अशोकही शिवा या पात्रासारखाच आहे प्रामाणिकपणा, काहीही करण्याची तयारी, नम्रता, प्रेमळ कुटुंब, या बाबतीत अशोक हे पात्र शिवासारखेच आहे
सिद्धार्थविनायक काणे यांना भेटून निवेदन सादर केले सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदनही देण्यात आले होते
त्यामुळे पुढील दोन दिवस घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात माल येण्याची शक्यता आहे तसेच, पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात माल येण्याची शक्यता आहे
मुळात, महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता या पार्श्वभूमीवर महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करावीत आणि आयएएस अधिकारी म्हणजे महापालिका आयुक्तांच्या अधिकारात नगरसेवकांची शिक्षण समिती स्थापन करावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता
पन्हाळा) हे दोघे रात्रपाळीसाठी असल्याने नर्सरीतील खोलीत झोपले होते हे दोघेही गेस्ट हाऊसमधील एका खोलीमध्ये थांबले होते
जयप्रभाची जागा ही मंगेशकरांची खासगी जागा असल्याने ती विकण्याचा त्यांना हक्क आहे, अशी बाजू मंगेशकर यांच्यावतीने मांडण्यात आली जयप्रभाची जागा ही लता मंगेशकरांची खासगी जागा असल्याने ती विकण्याचा त्यांना हक्क आहे अॅड
रूपा यांनी केला होता चव्हाण यांनी ‘मटा’ ला दिली
बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबू पटेल म्हणाले, आमच्या मंडळाच्या जागेत पावसाळ्यात सातत्याने पाणी साचत असल्याने आम्ही मूतीर्ची उंची वाढवली होती बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबू पटेल म्हणाले, आमच्या मंडळाच्या जागेत पावसाळ्यात सातत्याने पाणी साचत असल्याने आम्ही मूर्तींची उंची वाढवली होती
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल
उशीरा अॅडमिशन घेऊनही अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत यामुळे कॅम्पसमध्ये असतात, पण कट्ट्यावर नसतात, अशी स्थिती कॉलेजियन्सची झाली आहे
शेजारीच संगमरवरी दगडाचा ओटा आहे शेजारी संगमरवरी खाण आहे
तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ यावेळी तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ
लॉकडाऊननंतर औरंगााबाद विभागात मुद्रांक शुल्क विभागाला तिन्ही जिल्ह्यांत व्यवहाराला हळूहळू सुरुवात झाली होती लॉकडाऊननंतर औरंगाबाद विभागातील मुद्रांक शुल्क विभागाने तिन्ही जिल्ह्यांमध्ये हळूहळू कामकाज सुरू केले होते
आयुष्यातल्या सणांच्या, या सगळ्या उत्साहाचा श्रीगणेशाच गणेशोत्सवापासून होतो जीवनातील या सर्व सणांचा उत्साह श्रीगणेशाच्या गणेशोत्सवातून येतो
एका चांगल्या नेतृत्वाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून हे खपवून घेतलं जाणार नाही, असं राऊत म्हणाले चांगल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून हे खपवून घेतले जाणार नाही, असे राऊत म्हणाले
विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीही केली
रोजगार, व्यापार क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न अनपेक्षित लाभ मिळवून देतील नोकरी व्यवसायात अनपेक्षितरीत्या लाभ होतील
त्याअंतर्गत शहराजवळील डोंगरांवर दर पंधरवड्याला ट्रेकिंग मोहीम आयोजित केली जाते त्याअंतर्गत शहराजवळील डोंगरांवर दर पंधरवड्याला ट्रेकिंग मोहीम होते
प्रतिनिधी, नाशिकनांदगाव तालुक्यातील कोंढार या सतराशे लोकवस्तीच्या गावात दोन मेगावॉटचा सौर प्रकल्प उभा राहणार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे प्रतिनिधी, नाशिक नांदगाव तालुक्यातील कोंढार या सतराशे लोकवस्तीच्या गावात दोन मेगावॅटचा सौर प्रकल्प उभा राहणार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज ...
मानकर हे ए टू झेड नावाने कॅटरिंग सेवा चालवितात मानकर कॅटरिंग सेवा ए टू झेड म्हणून चालवतात.
काँग्रेसचे विश्वनाथ पाटील, भाजपचे कपिल पाटील आणि मनसेचे सुरेश म्हात्रे यांच्यात लढत आहे तर भिंवडीत काँगेसचे विश्वनाथ पाटील आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यात सामना रंगेल
आज केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल आजच्या दिवसात केलेली एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकेल
अनिल लचके मानवनिर्मित मूलद्रव्य क्रमांक ११५, ११७ आणि ११८ यांचं बारसं अमेरिकी आणि रशियन शास्त्रज्ञ करतील मानवनिर्मित मूलद्रव्य क्रमांक ११५, ११७ आणि ११८ यांचंही बारसं अमेरिकी आणि रशियन शास्त्रज्ञ करतील
करोनामुळे ती सभा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी संचालकानी केली होती करोनाची स्थिती लक्षात घेता परत अधिवेशन पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी होती
आपण घेत असलेल्या मेहनतीचा विचार केल्यास आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेलच असे नाही अधिक परिश्रम घेऊनही अपेक्षित यशप्राप्ती होईलच असे नाही
महापौरपद अडीच वर्षे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे तत्पूर्वी, सुरुवातीची अडीच वर्षे ओबीसी (महिला) गटासाठी महापौरपद आरक्षित होते
ही अशी मोठी साखळी असल्यानेच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीचाच तो भाग आहे, असे डीआरआयमधील उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ही एवढी मोठी साखळी असल्याने, ती एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या कारवाईचा भाग आहे, असे डीआरआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले
जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आसनाच्या या स्थितीत थांबून राहा जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ या आसनामध्ये स्थिर राहा
हे यंदा घडणार नाही हे यंदा घडणार नाही असे सांगितले आहे.
उपमहापौर गटाचाही विरोध उपमहापौर गटाचे नगरसेवक शेखर माने म्हणाले, आमच्या चार सदस्यांनी निविदा मंजुरीला लेखी पत्र देऊन विरोध केला आहे स्वाती साठे यांनीही याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला
महामंडळाचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी लातूरहून नळेगावला पोहोचले होते महामंडळाचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी लातूरहून नळेगावला पोहोचले आहेत
या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आज धरणे आंदोलन करण्यात आले या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधूनघेण्यासाठी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले
अनेक मंडळांनी उत्सवाचे दिवस कमी केले आहेत अनेक मंडळांनी उत्सवाच्या दिवसांमध्ये घट केली आहे
राजश्री पवार, शरद देऊळगावकर व प्रा राजश्री पवार, शरद देऊळगावकर, प्रा
पुलावरून विसर्जनाच्‍यावेळी जाताना गटागटाने जावे विसर्जनासाठी पूल ओलांडताना गटाने जा
शिवाय त्याप्रमाणे त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करून पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम झालेही आहे त्यापूर्वी या प्रकल्पांचे बांधकाम सुरू झाले आहे
सोमवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते सोमवारी सकाळपासूनच आकाशात ढग जमा झाले होते
फक्त अजिंठाअंधारी प्रकल्पात एक टक्का पाणीसाठा आहे या धरणात एक टीएमसी पाणीसाठा आहे
नव्या रस्त्यांसाठी भूसंपादन झाले नाही आणि अतिक्रमण हटले नाही, तर रस्ते हवेत बांधले जातील काय, असा सवाल गडकरी यांनी या वेळी केला नव्या रस्त्यांसाठी भूसंपादन झाले नाही आणि अतिक्रमण हटले नाही तर रस्ते हवेत बांधले जातील काय, असा सवाल यावेळी गडकरी यांनी केला
आज देशभर विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यामुळे अनेकठिकाणी सरकारी केंद्रावर तूरडाळीची खरेदी केली जात असून, या डाळींचे वितरण रेशनधान्य दुकानाच्या माध्यमातून होत आहे
या ठिकाणच्या एसटी स्थानकाच्या जागेच्या खालीच मेट्रो स्टेशनचे बांधकाम केले जाणार आहे याच ठिकाणी मेट्रोच्या भुयारी स्टेशनची निर्मिती केली जाणार असून, त्यावर एसटीचे स्थानक आहे
प्रत्येक झोनला स्वतंत्र चमूचे कार्यरत असेल प्रत्येक झोनला एक नियंत्रण कक्ष असेल
विशेषत: खेडोपाड्यात सेवा देण्यास खासगी बँका सदैव नाके मुरडतात आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सेवेत कायम लालफितीचा अडसर येतो खाजगी बँका नेहमी सेवा देण्यासाठी हात वर करतात, विशेषत: ग्रामीण भागात, आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना लाल फितीचा नेहमीच अडथळा येतो
गेल्या दोन दिवसांतील सामन्यांनी दोन गोष्टी सिद्ध झाल्या गेल्या आठवड्यात दोन घडामोडी झाल्या
ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा दिला जातो हा प्लान एकूण २४ जीडी डेटा ऑफर करतो
येथील महिला सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे स्त्रियांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत
डेपसांगच्या विरोधी दिशेला सुमारे १५ हजार चिनी सैनिकांना तैनात आहेत डेपसांगच्या विरुद्ध बाजूस सुमारे 15,000 चिनी सैनिक तैनात आहेत
त्यावेळी सरकारतर्फे म्हणणे सादर करण्यात येणार आहे त्यावेळी सरकारी पक्षाला आपले म्हणने सादर करण्यास सांगण्यात आले आहे
जेणेकरून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वानखेडे स्टेडियममधील त्या जागेचे महत्त्व उठून दिसेल जेणेकरून वानखेडे स्टेडियममधील त्या जागेचे महत्त्व भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दिसून येईल
तर प्रचाराच्यावेळी स्वत: पवार आणि अजित पवार यांनीही पिचडांवर टीका केली होती खुद्द पवार आणि अजित पवार यांनीही प्रचारादरम्यान पिचड यांच्यावर टीका केली
ते आपलं कंठसंगीत पाश्चात्यांना आणि तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांना ऐकविण्यासाठी, रिझविण्यासाठी आणि शिकविण्यासाठी जात राहिले पाश्चात्य आणि स्थायिक भारतीयांना त्यांचे संगीत ऐकण्यासाठी, सादर करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी ते प्रवास करत राहिले
एखादी गोष्ट जास्त ताणू नये काहीतरी जास्त ताणू नका
पोलिसांनी पंचनामा केला असून, पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे
पुण्यासह मुंबईमधील अनेक रिक्षाचालकांचे मोबाइल या चोरट्याने लंपास केले आहेत पुणे आणि मुंबईतील अनेक रिक्षाचालकांचे मोबाईल या चोरट्याने लंपास केले आहेत
तुम्ही यशस्वी तेव्हाच होता, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट करता तुम्ही यशस्वी तेव्हाच असाल, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट कराल.
पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे विघटन होत नसल्याने या बॅगा तशाच पडून राहतात
नागरिकांना देखील शहरातील नाकेबंदीने त्रासच होत असायचा शहरात नाकाबंदीमुळे नागरिकांचेही हाल होत होते
फायनान्शियल प्लॅनर एक आर्थिक योजना तयार करण्यासाठी १० ते ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारतात एक आथिर्क योजना तयार करण्यासाठी १० ते ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारतात
त्यामुळे शेतकरी कुटुंब मदतीवाचून वंचित आहेत त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहिले आहेत
तो आल्याशिवाय पुढे कसं जाणार, असं सांगून त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला होता तो आल्याशिवाय पुढे जाणार, असं त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला
प्रतिक्रियात्मक कविता टाळली पाहिजे त्यामुळे परस्पर आदानप्रदानाचा प्रश्न सुटला
आता मात्र गावात दहशतीचे वातावरण आहे त्यामुळे हा सगळाच परिसर धोकादायक झाला आहे
चेन्नईच्या संघाने बीसीसीआयची कोणती गोष्ट ऐकली नाही? बीसीसीआयने चेन्नई संघाकडून काय ऐकले नाही?
त्यावर आज, बुधवारी सुनावणी होणार असल्याने ठाण्याच्या प्रश्नावरही सुनावणी घेणार असल्याचे न्या त्यावर बुधवारी खंडपीठासमोर सुनावणी होणार होती
कंपनीने आता या फोनची किंमत कमी केली आहे कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे
‘निवडणुकीच्या दिवशी परीक्षा न घेण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने परिपत्रक काढून कॉलेजांना परीक्षा शुल्क न स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत
आपल्यापेक्षा श्रेष्ठ, शक्तिमान व्यक्तींशी शत्रुत्व, संघर्ष पत्करू नये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान लोकांशी शत्रुत्व आणि संघर्ष करू नका
त्यासाठी प्रत्येक कंपनीत कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट झाली पाहिजे त्यासाठी प्रत्येक कंपनीत कर्मचाऱ्यांची जलद चाचणी व्हायला हवी
सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या संख्येत रुग्ण आढळले आहेत म्हणजे दरवर्षी साधारण पाचशे म्हणजे दर दोन दिवसांत तीन नागरिक बळी पडतात
त्यासाठी बुद्धी काढून ठेवावी लागते अन्भूमिकेला शरण जात तादात्म्य पावावे लागते,’ अशा शब्दांत नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ त्यासाठी बुद्धी काढून ठेवावी लागते अन् भूमिकेला शरण जात तादात्म्य पावावे लागते,’ अशा शब्दांत नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ
श्रीलंकेत पहिला कोविड-१९ रुग्ण मार्च महिन्याच्या मध्यावर आढळला होता मार्चच्या मध्यात श्रीलंकेत पहिला कोविड-19 रुग्ण आढळून आला होता
वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकित देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे वीजपुरवठा तोडला गेल्यास होणारी गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन नगर मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे
ही कंपनी मोटर वेहीकल पार्ट्सच्या डिलिंगचे काम करत होती ही कंपनी मोटार वाहनांच्या पार्ट्सचा व्यवहार करत होती
या निवेदनात विनाकारण निरपराध लोकांना पकडण्याचे सत्र थांबवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे त्यासोबतच याचिकाकर्त्यानेही टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनाही दंड जमा करण्याचा आदेश दिला होता
सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही सुदैवाने या आगीचे स्वरूप गंभीर नसल्याने अनर्थ ओढावला नाही
दुपारी १२ वाजता नाशिकरोड येथील ऋतुरंग हॉल येथे ही कार्यशाळा होणार आहे दुपारी १२ वाजता नाशिकरोड येथील ऋतुरंग हॉल येथे हे वर्कशॉप होणार आहे
या दोन्ही प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गेल्या आठवड्यात त्याने जामिनासाठी अर्ज केला होता त्यानंतर त्यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता
पहिल्यांदाच एक नवीन काम तो करत असल्याचे पाहायला मिळाले आहे पहिल्यांदाच तो नवीन काम करताना दिसला आहे
भाजप खासदारांना सर्वाधिक निधी मिळतो अशा खासदारांच्या तक्रारी आहेत भाजपच्या खासदारांना सर्वाधिक निधी दिला जात असल्याची तक्रार होती
घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला अपघाताची माहिती मिळताच जाफळेसह आसपासच्या गावातील तरुणांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती