text stringlengths 0 6.48k |
|---|
मृत तरूण आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली मृत तरुण आणि त्याची पत्नी यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली |
चीनच्या विवो कंपनीने आता बीसीसीआयला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे विवो कंपनीने बीसीसीआयला मोठा धक्का दिल्याची बातमी समोर आली आहे. |
दोघांमध्ये यावरून विकोपाचा वाद झाला यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. |
त्यांच्याजवळ सुमारे दोनशे हत्ती आहेत सुमारे दोनशेहून अधिक हत्ती त्यांच्या दरबारी होते |
यातून दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३०० ते ४०० आणि मध्यम उत्पन्न गटातील ४१० ते ६०० चौरस मीटरची घरे उपबल्ध होतील यातून दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३०० ते ४०० आणि मध्यम उत्पन्न गटातील ४१० ते ६०० चौरस मीटरची घरे उपलब्ध झाली. |
त्यामुळे पालिकेने कस्तुरबा रूग्णालय परिसरात विलगीकरणासाठी दोन मजली रुग्णालय उभारण्याचे निश्चित केले होते त्यामुळे कस्तुरबा रुग्णालय परिसरात दुमजली आयसोलेशन रुग्णालय बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता |
आता श्रीलंकेविरुद्धची मालिका इंग्लंडने गमावल्यास कसोटी रँकिंगमध्ये त्यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण होईल ही कसोटी मालिका इंग्लंडने गमावल्यास आयसीसी रँकिंगमध्ये त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण होईल आणि दक्षिण आफ्रिका अव्वल क्रमांकावर विराजमान होईल |
सिडको पोलिस ठाणे गाठून तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली हा प्रकार कळाल्यानंतर या तरुणीने गुरुवारी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली |
विश्रामबागवाड्यातही हीच परिस्थिती आहे ताडोबा प्रकल्पात वनविभागाची वसाहत आणि मोहर्ली व कोळसा येथील विश्रामगृहे कोअर भागात असल्याचे दिसून आले आहे |
त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला चौघांची तरुणास मारहाण मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली |
पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला आहे पुरुषोत्तम भापकर यांनी पुढाकार घेतला आहे |
आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याचा विचार करण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले बारावीच्या गुणांवर आधारित प्रवेश देण्याचा विचार करण्यात येईल, जर परिस्थिती आणीबाणीला सामोरे गेली. |
त्यानंतर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आले असता आणखी १५२ कोटींच्या निधी देण्याचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले त्यानंतर जानेवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले असता त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आणखी १५२ कोटींचा निधी देण्याचे स्पष्ट केले |
मोदींचे ‘मिशन २७२ प्लस’ साध्य करण्यासाठी आपल्या ताब्यातील राज्यांव्यतिरिक्त भाजपने आपल्या प्रचाराची सारी ताकद केंद्रित केली आहे ती बिहार आणि उत्तर प्रदेशवर मोदींचे ‘मिशन २७२ प्लस’ साध्य करण्यासाठी आपल्या ताब्यातील राज्यांव्यतिरिक्त भाजपने आपल्या प्रचाराची ताकद केंद्रित केली आहे ती बिहार व उत्तर प्रदेशवर |
ईडीकडून सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली सुशांतच्या बँक खात्याच्या ईडीच्या तपासादरम्यान शुक्रवारी रियाची आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली |
खंडपीठाच्या मागणीसाठी गेली तीस वर्षे सहा जिल्ह्यातील वकील लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत खंडपीठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील जनता, पक्षकार, वकील, लोकप्रतिनिधी मागणी करत आहेत |
आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला चांगलाच धक्का बसला त्याची मैत्रीण रिक्षावाल्यासोबत पळून गेल्याचे ऐकून आसिफला धक्काच बसला |
त्यामुळे तेव्हा त्यानं नोंदवलेला जबाब इतर कायद्यांसाठी पुरावा ठरत नाही, असा युक्तिवाद या याचिकेत केला जाणार आहे त्यामुळे तेव्हा त्यानं नोंदवलेला जबाब इतर कायद्यांसाठी पुरावा ठरत नाही, असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आलाय |
अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिचा खून केल्याची घटना म्हणजे क्रौर्याची परिसीमा आहे त्या रात्री लोक अखेरपर्यंत जागे होते. |
नेमकं काय आहे हे प्रकरण? त्यामुळे परीक्षार्थ्यांना प्रश्न नेमका काय आहे आणि प्रश्नातील शब्दाचा अर्थ काय घेण्यात यावा, यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला |
आर्थिक बाजूत सुधारणा होईल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही सुधारणा करणे गरजेचे आहे |
दिवसाची सुरुवात उत्साहात करा २० दिवस हे अभ्यासक्रम घेण्यात येतील |
१२ डब्यांच्या प्रकल्पासाठी जादा गाड्यांची आवश्यकता आहे १२ डब्यांसाठी जादा लोकलची आवश्यकता आहे |
त्यामुळे इतरांना संक्रमणाची जोखीम वाढत आहे यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो |
रक्ताने शरीर न्हाऊ लागले ठाणे पालिकेच्या दुर्लक्षामुळे दिवा भागात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले |
काही रस्त्यांची कामे तर बंद पडली आहेत काही रस्त्यांची कामे आता थांबली आहेत. |
यामुळे संरक्षण सामग्रीच्या खरेदीत मदत होत आहे यामुळे संरक्षण साहित्य खरेदी करण्यात मदत होत आहे |
ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील अध्यक्षस्थानी होते ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले |
सत्ताधारी भाजपचा सामना करण्यासाठी देशाला बळकट विरोधी पक्षाची आवश्यकता आहे देशाला भाजपशी सामना करू शकेल अशा मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे |
त्यामुळे संतुलित आहार घ्यावा त्यामुळे संतुलित आहार घेणं आवश्यक आहे |
गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट असल्याने अनेक अडथळे निर्माण झाले आहेत यंदा करोना साथीचे विघ्न असल्याने गणेशभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे |
सातत्यानं आरोप होऊनही राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयला देण्यास नकार दिला होता वारंवार आरोप करूनही राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला |
यांच्या फोनवर एका व्यक्तीने हिंदी संवाद साधला यांच्या फोनवर एका व्यक्तीने हिंदीतून बोलणे केले |
काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही प्रस्थापित केली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधान पायदळी तुडवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे |
मुंबई हल्ल्यातील हीमहत्त्वपूर्ण सुनावणी रावळपिंडीतील अदिला तुरुंगात न्या मुंबई हल्ल्यातील ही महत्त्वपूर्ण सुनावणी रावळपिंडीतील अदिला तुरुंगात न्या |
नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये मिश्र सांघिकमध्ये श्रीकांतने ली याला नमविले होते, तर एकेरीत लीने श्रीकांतवर विजय मिळवला होता नुकत्याच झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये मिश्र सांघिकमध्ये श्रीकांतने ली याला नमविले होते, तर एकेरीत लीने श्रीकांतवर विजय मिळवला होता |
राज्य सरकारनं धाडसी निर्णय घेत एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे |
त्यामागील कारण सांगण्यात आले नाही त्यामागील कारण सांगितले नाही |
सर्वसामान्यपणे आपल्या शरीराचं तापमान ९८ अंश आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे ९८ अंश असते |
इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे |
दहशतवाद्यांशी संबंध असल्यावरून अनेक जण गजांआडवृत्तसंस्था, श्रीनगरदहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शनिवारी जम्मूकाश्मीरमध्ये अनेकांना अटक केली वृत्तसंस्था, श्रीनगरदहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शनिवारी जम्मूकाश्मीरमध्ये अनेकांना अटक केली |
• लग्नकार्यासाठी २ लाख ५० हजार रुपये संबंधित व्यक्तीला त्याच्या बँक खात्यातून काढण्यास परवानगी देण्यात आली आहे २२ नोव्हेंबर – • लग्नासाठी (सर्व योग्य पुरावे देऊन) २ लाख ५० हजार रुपये बँक खात्यातून काढण्याची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे |
उर्वरित मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे उर्वरित मागण्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले |
इथं या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले येथे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले |
मृतांच्या वारसांना दोन लाख आणि ५७ पैकी २५ गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली होती गंभीर जखमी असलेल्यांना ५० हजार रुतये तर मृत व्यक्तींना पाच लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली होती |
समाजवादी जनपरिषदेतर्फे त्यांना श्रद्धांजली सकाळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व अन्य मान्यवरांनी धनेगांव येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले |
इंडियन प्रीमियर लीगच्या संचालन समितीने युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान कोविड १९ रिप्लेसमेंटला मान्यता दिली इंडियन प्रिमियर लीगच्या संचालन समितीने युएईत होणाऱ्या स्पर्धेसाठीच्या कोविड१९ रिप्लेसमेंटला मंजुरी दिली |
कोविड१९ चा प्रसार होण्यापूर्वी व प्रसार वाढल्यानंतर लॉकडाउन काळातील कामाची पद्धत अभ्यासली गेली लॉकडाऊन कालावधीत कोविड-19 पसरण्यापूर्वी आणि नंतर कामाच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला |
तेथील कारभारात सुधारणा केली पाहिजे, असा विषय संतोष ढोरे यांनी मांडला तेथील कारभारात सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी संतोष ढोरे यांनी केली |
उच्चार निसंदिग्धपणे कळावा म्हणून उदाहरणाचा आधार घेतला आहे उच्चार स्पष्ट करण्यासाठी उदाहरण वापरले जाते |
गेल्या दहा दिवसांत साडेतीन हजारांवर परप्रांतीय सचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादमध्ये आले आहेत गेल्या दहा दिवसांत सचखंड एक्स्प्रेसने साडेतीन हजारांहून अधिक परप्रांतीय औरंगाबादेत दाखल झाले आहेत |
सिडकोच्या सहाव्या स्किममधील एमआयजी बिल्डिंगच्या एका फ्लॅटमध्ये बाविस्कर कुटुंब राहते सिडकोच्या सहाव्या स्कीममधील एमआयजी बिल्डिंगच्या एका फ्लॅटमध्ये बाविस्कर कुटुंब राहात आहे. |
संबंधित यंत्रणांनी रस्त्याची दुरूस्ती करून वाहनचालकांचा त्रास दूर करावा त्यामुळे लोकांची गैरसोय दूर झाली आहे |
अनुचित प्रकार घडू शकतो या चिंतेने धास्तावलेले पोलिस प्रशासन मात्र शहरवासीयांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सुखावून गेले काही अनुचित प्रकार घडण्याची भीती असलेल्या पोलीस प्रशासनाला शहरवासीयांच्या प्रतिसादाने दिलासा मिळाला |
परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची सूचना परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी विमान वाहतूक मंत्रालयाची महत्त्वाची सूचना |
सदस्य नसतानाही मनसेची बाजी त्यामुळे, इच्छुकांची संख्या कमी असलेल्या मतदारसंघातील मुलाखती केवळ अर्ध्या तासात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे |
मात्र तरीही तेलाचे भाव गडगडले होते पण तरीही तेलाचे भाव गडगडले |
गडकरी रंगायतन येथे प्रयोग हाऊसफुल होत असल्याची कबुली कलाकार आणि निर्मात्यांकडून वारंवार दिली जाते हे सगळे प्रयोग मुंबईतच झालेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या रंगभूमीचं प्रतिबिंब मात्र इथे उमटलेलं नाही |
वैद्यकीय तपासणी नंतर त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गठी झाल्याचं समोर आलं होतं वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्याचे समोर आले |
रंगीबेरंगी पितांबर नेसून त्यावर रंगीत कुडता आणि तसंच नेत्रवेधक जाकीट रंगीबेरंगी कुडतांसह रंगीबेरंगी पितांबर आणि लक्षवेधी जॅकेटही परिधान केले आहे |
त्याने ८० हून अधिक मोबाइल चोरल्याची माहिती उघड झाली आहे त्याने 80 हून अधिक मोबाईल चोरल्याचे उघड झाले आहे |
जीवनात संघर्ष सुरूच असतो जीवनात संघर्ष कधीच संपत नाही, तो सुरूच असतो. |
देवानं हे खास सरप्राइज दिल्याबद्दल त्याचे खूप खूप आभार या विशेष आश्चर्यासाठी देवाचे आभार |
‘ज्या विद्यापीठांमध्ये उपकुलगुरूपद रिक्त आहे, त्या ठिकाणी उपकुलगुरूंची नेमणूक विद्यापीठाने करावी, असा आदेश खुद्द कुलपती के ‘ज्या विद्यापीठांमध्ये उपकुलगुरूपद रिक्त आहे, त्या ठिकाणी उपकुलगुरूंची नेमणूक विद्यापीठाने करावी, अशा आशयाचे पत्र कुलपतींनी विद्यापीठांना पाठवले आहे |
पोलिस संशयितांच्या बँक खात्यांचा शोध घेत आहे संशयितांच्या बँक खात्यांची तपासणी केली जाणार आहे |
कुठेही सॅनिटायझर वापरलेले दिसत नसून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे कोठेही सॅनिटायझरचा वापर करण्यात आला नाही आणि कर्फ्यू आदेशाचे उल्लंघन करण्यात आले |
भाद्रपदातील शुद्ध अष्टमीला अनुराधा नक्षत्रावर केलेले राधा देवीचे पूजन सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारे ठरते, अशी मान्यता आहे भाद्रपदातील शुद्ध अष्टमीला अनुराधा नक्षत्रावर राधादेवीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते |
आज परिस्थिती वेगळी असेल आजची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे |
मात्र, आमदारकी गेली तर विरोधक व मित्रपक्ष धुपाटणे घेऊन मागे लागतील तेव्हा कोण वाचवणार ही आमदारांच्या अंतर्मनातील खरी भीती आहे मात्र, आमदारकीची खुर्ची गेली तर विरोधक व राष्ट्रवादीसारखे मित्रपक्ष धुपाटणे घेऊन मागे लागतील तेव्हा कोण वाचवणार ही आमदारांच्या अंतर्मनातील खरी भीती आहे |
काँग्रेसमध्ये तरुणांचा मोठा भरणा आहे काँग्रेसकडे तरुणांची संख्या जास्त आहे |
सिद्धार्थविनायक काणे यांनी सर्व बँकांना पुढच्या आदेशापर्यंत कोणत्याही धनादेशाला वटवण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत त्यापूर्वीच त्यांनी सर्व बँकांना कोणत्याही धनादेशाला पुढील सूचनेपर्यंत वटवण्यात येऊ नये, असा आदेश दिला |
ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असून त्यात भाग घेऊन ऑलिंपिकमधील आपला प्रवेश निश्चित करण्याचे तिने ठरविले आहे आगामी स्पर्धांत तिला विविध शिखरे पादाक्रांत करत ऑलिम्पिक पात्रतेच्या निकषांपर्यंत पोहोचावे लागेल |
प्रतिनिधी, मुंबईवाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अडथळा निर्माण होऊ लागल्याने जीएसटी आयुक्तांसह अन्य उच्चाधिकाऱ्यांच्या वाहनांची गैरसोय झाली आहे प्रतिनिधी, मुंबईवाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अडथळा निर्माण होऊ लागल्याने उच्चाधिकाऱ्यांच्या गाड्यांची अडचण झाली आहे |
त्यातूनच त्यांची जसरंगी जुगलबंदी ही संकल्पना निघाली असावी जसरंगी जुगलबंदी ही त्यांची संकल्पना त्यातूनच आली असावी |
तेथे राहून नवीन काही तरी व्यवसाय करावा, असा तो विचार करीत होता नवीन काम किंवा नवा रोजगार सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो नक्की करा |
भाजपच्या नगरसेविकेचा पालिका आयुक्तांना पत्र त्याबाबतचे एक पत्र भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी पालिका आयुक्तांना पाठविले आहे |
त्यात १७५ रुग्ण हे शहर हद्दीतील तर ४६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत १७५ रुग्ण शहरातील आणि ४६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. |
ऑगस्टमध्ये ठरलेल्या कार्यक्रमांची रुपरेषा बदलल्याने लाभ होईल ऑगस्ट महिन्यात नियोजित दिनक्रमात किंचित बदल केल्यास लाभ मिळतील |
देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहोचवणार असल्याचा संकल्पही केंद्र सरकारने केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनेत प्रत्येक कुटुंबांपर्यंत वीज पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे |
सांगवी पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणी सांगवी पोलिस तपास करीत आहेत |
या स्पर्धेस ‘पुणे टाइम्स’ मीडिया पार्टनर होते ‘महाराष्ट्र टाइम्स’ या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर आहे |
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना त्यामुळे आतापर्यंत घाटीत ९२६ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे |
काही दिवसांपूर्वीच सागर याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले होते न्यायालयात पिंकीनं आपण २२ वर्षांचे असून आपल्या इच्छेनं सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात राशिदसोबत देहरादूनमध्ये विवाह केल्याचं सांगितलं |
नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला टोला हाणला आहे यावरूनच आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे |
आजपर्यंत १६७ कृत्रिम तलाव तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे आत्तापर्यंत १६७ कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय जाहीर झाला आहे |
पठाण यांनी व्यक्त केले विशेष म्हणजे एकनाथ खडसे हे अल्पसंख्याक खात्याचे मंत्री असताना त्यांच्यापुढे पठाण यांच्याबाबत तक्रार आली होती |
बह्यादर्शी ते कचऱ्यासारखेच दिसते म्हणून बागकाम करणारे माळी ते चुकून फेकूनही देतात तो कचऱ्यासारखा दिसत असल्याने बागायतदार चुकून फेकून देतात |
आता क्विंटलमागे साखरेची ५० रुपयांनी घसरण झाली आहे साखरेची बाजारात आवक वाढल्याने दरात क्विंटलमागे ५० रुपयांची घट झाली आहे |
या नौकेत मच्छिमारीसाठीच्या जाळ्या होत्या या बोटींमध्ये मासेमारीसाठी जाळी होती |
किरण सावे यांनी काढले किरण सावे यांनी केले |
५५९, चंद्रोदय रात्री १२१६, चंद्रास्त दुपारी १२४६, पूर्ण भरती पहाटे ४२५ पाण्याची उंची ४ ५५९, चंद्रोदय रात्री ९१७, चंद्रास्त सकाळी १००५, पूर्ण भरती पहाटे २०६ पाण्याची उंची ४ |
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल यामुळे अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनला काही कमी पडले तर महाराष्ट्राचे मदतीचे हात नेहमीच पुढे असतात |
१६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता पहिल्या गुणवत्ता यादीचे कट ऑफ आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठीच्या उपलब्ध जागांची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता पहिल्या गुणवत्ता यादीचे कट ऑफ जाहीर केले जाईल. |
पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर येथील श्रीनगरजम्मू हायवेवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर येथे शनिवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता |
आजवर या योजनेवर १८१ कोटी ५ लाख रूपये खर्च झाले असून अवघी २ हजार १२० घरे लाभार्थींना देण्यात आली आहे आजवर या योजनेवर १८१ कोटी ५ लाख रुपये खर्च झाले असून अवघी २ हजार घरे लाभर्थींना देण्यात आली आहे |
तरीही अद्याप ५० टक्के काम पूर्ण व्हायचे आहे मात्र, अजूनही ५० टक्के काम पूर्ण व्हायचे आहे |
त्यानंतर संध्याकाळी आम्ही एकत्र जेवणही केलं आम्ही गप्पा गोष्टी करत एकत्र जेवणही केलं |
शेयर केला जात असलेला फोटो खोटा आहे शेअर करण्यात आलेला फोटो खोटा आहे |
विद्यार्थिनीची आत्महत्या वर्धा शहरालगतच्या नालवाडी येथील बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली प्रतिनिधी, वर्धा शहरालगतच्या नालवाडी येथील बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली |
यात मूल गुदमरून जाण्याची भीती असते मुलाची गुदमरण्याची भीती आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.