text stringlengths 0 6.48k |
|---|
या धरणाच्या पाण्याची पातळीही वेगाने वाढत आहे या धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे |
व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून नाशिककरांची झोप उडवून देणाऱ्या हॅकरला सायबर पोलिसांनी अखेर राजस्थानमध्ये अटक केली दिव्यांग व्यक्तीचे बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्र देणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली |
पत्नीनेच आपल्या बहिणींच्या आणि त्यांच्या एका मित्राच्या मदतीने सुशीलची हत्या केल्याचे स्पष्ट झाले पत्नीने बहिणी आणि त्यांच्या एका मित्राच्या मदतीने सुशीलची हत्या केल्याचे उघड झाले आहे |
नवीन ऊर्जा आणि उत्साह यांमुळे जोमाने कार्यरत राहाल त्यामुळे ऊर्जा आणि उत्साहाने कार्यरत राहाल |
पण आता काही भागांत थंडी पडू लागल्याने परराज्यांतील आवक किंचित वाढण्याची शक्यता आहे पण, आता काही भागात थंडी पडू लागल्याने परराज्यातील आवक किंचित वाढण्याची शक्यता आहे |
विजय जाधव यांनी दिला आहे विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले |
राज्याला मुख्यमंत्री असून नसल्यासारखा आहे जणू राज्याला मुख्यमंत्रीच नाही |
माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश झाला भाजपच्या पक्ष कार्यालयात माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला |
याच धर्तीवर उत्त्तर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेस जेडीयू आघाडी शक्य आहे याच धर्तीवर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेसजेडीयू आघाडी शक्य आहे |
त्यामुळे दर सहा महिन्यांना त्यांना केलेल्या व्यवहाराचे रेकॉर्ड प्रशासनाला द्यावे लागणार आहे त्यामुळे त्यांना दर ४ महिन्यांना त्यांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड प्रशासनाला द्यावे लागणार आहे |
नवीन शिक्षण धोरणात शैक्षणिक संस्था स्वायत्त करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे नवीन शैक्षणिक धोरणात शैक्षणिक संस्थांना स्वायत्त करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे |
अभय अहुजा यांच्या खंडपीठाने ठेवला अभय अहुजा यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले |
ही बाबही समोर आली आहे यात ही बाब समोर आली आहे |
मात्र एक नक्की, त्या क्षणाला एक कोलमडलेलं जीवन सावरलं त्या क्षणाला कोलमडलेलं जीवन सावरलं |
आजचा दिवस विशेष ठरू शकेल आजचा दिवस शुभफलदायी ठरू शकेल |
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आरोग्यात सुधारणा होईल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तब्येत सुधारेल |
नवीन रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोपही स्थानिक करीत आहेत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे |
हा बदल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे मेहरूण तलावाचे खोलीकरण व चौफेर रस्त्यांचे रूंदीकरण झाल्याने यावेळी हा कार्यक्रम तलावातील चौथाऱ्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे |
प्रवाशांची रिक्षांअभावी गैरसोय मात्र, सुरक्षित वावर राखण्याला अद्यापही हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे |
महापालिकेचा दर्जा रद्द करा व ग्रामपंचायत जाहीर करा, असा उपरोधिक टोला पोवार यांनी लगावला येरवडा खड्ड्यांवरून मोठ्या टीकेला सामोरे जावा लागलेल्या महापालिका प्रशासनाने गत पाच दिवसांत शहरातील ४७० खड्डे बुजविले आहेत |
मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही प्रत्यक्षात मात्र, या सूचनांनुसार अद्याप कार्यवाही झालेली नाही |
टंचाईग्रस्त गावांत पाणी पुरवठ्यासाठी ६८ विहिरी व टँकर भरण्यासाठी तीन विहिरी ताब्यात घेतल्या आहेत जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी ६८८ विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत |
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतला आहे कृष्णा नदीतील पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे |
त्या कर्मचाऱ्याला पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ यांच्या आदेशानंतर पोलिस कल्याण निधीतून अडीच लाख रुपये रक्कम तातपुरत्या स्वरुपात देण्यात आले आहेत पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ यांच्या आदेशानंतर त्या कर्मचाऱ्याला अडीच लाख रुपये तात्पुरत्या स्वरुपात पोलिस कल्याण निधीतून दिले गेले. |
त्यामुळे पहिल्याच दिवशी या सिनेमानं तब्बल २१ त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यात जवळपास १५ ते २० टक्यांची वाढ असून, हे चांगले संकेत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले |
फोनवरून बाचाबाची झाल्यानंतर प्रत्यक्ष समोरासमोर आले फोनवर बोलल्यावर आमची समोरासमोर भेट झाली |
पाकिस्तानच्या उच्चायुक्ताने इतर १७ जणांना व्हिसा दिला आहे अन्य १७ जणांना व्हिसा मंजूर झाला आहे |
श्रीनिवास खांदेवाले राहणार असून शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्ष सरोज काशीकर बीजभाषण करतील शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर यांनी बीजभाषण केले |
जिल्ह्यात तब्बल ६ लाख ४७ हजार हेक्टवरील पिके उद्ध्वस्त झाली जिल्ह्यात सुमारे सात लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिके या पावसाने उद्ध्वस्त केली |
समस्यांचे निराकरण सक्षमतेने करू शकाल समस्यांच्या निराकरण्यात यश मिळेल |
त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटतं |
बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे आणि अपर्णाताईही आवडाबाईच्या खाष्ट सुरात, अरे बुद्धिच्या बदामफळा तुला एवढं कसं कळत नाही, असं न म्हणता फक्त हसतात |
त्यामुळे कुलाबा येथे ३३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे १६२ कुलाब्यात ३३१ मिमी आणि सांताक्रूझमध्ये १६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. |
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपण कोलमडले आहे पावसामुळं रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं |
घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामधील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली |
आमीर आफताब आणि मुदस्सर या हल्लेखोर कैद्यांवर गुन्हा दाखल करीत, याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत दरम्यान, हल्ल्याप्रकरणी पाक सरकारने आमीर आफताब आणि मुदस्सर या हल्लेखोर कैद्यांवर गुन्हा दाखल करत, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत |
श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले औंधकर यांनी व्यक्त केला आहे |
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे आता आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे |
रक्त तपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलॉजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे रक्ततपासणीसाठी येणाऱ्या बाहेरील एजन्सीच्या, पॅथॉलाजीच्या व्यक्तींसोबत मेडिकलचे काही डॉक्टर व परिचारिकांचे साटेलोटे आहे |
वृत्तसेवा । नवी मुंबईकोर्टाने स्थगिती उठवल्याने कळंबोली वसाहतीमधील केएल २ टाइपच्या घरांच्या जागेवर नव्या इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वृत्तसेवाकोर्टाने स्थगिती उठवल्याने कळंबोली वसाहतीमधील केएल २ टाईपच्या घरांच्या जागेवर नव्या इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे |
मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते स्मिता रोडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही |
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३७५ अहवाल प्राप्त झाले आहेत प्रयोगशाळेतील चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे चाचणी केलेल्या अहवालांपैकी एकूण ३७५ अहवाल प्राप्त झाले आहेत |
कॉलेजची संख्या अधिक असल्यामुळे कॉलेजांच्या जागा रिक्त राहतात गरज नसताना कॉलेजांची संख्या वाढल्यानेही जागा रिक्त राहत आहेत |
इतर व्याधींच्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली परंतु, त्यांच्या प्रकृतीत बरीच गुंतागुंत होती |
पहिलाच दिग्दर्शित सिनेमा आणि त्याला मिळालेलं घवघवीत यश यामुळे दिग्दर्शन वर्तुळात निशिकांत यांचं नाव ठळकपणे घेतलं जाऊ लागलं निशिकांत यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटामुळे आणि त्यांना मिळालेले प्रचंड यश यामुळे दिग्दर्शक वर्तुळात निशिकांतचे नाव गाजले |
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो आणि सर्व देशांच्या स्थिरतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न आवश्यक असल्याचे मानतो तसेच, भारताबरोबरील चर्चा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाविरोधात शाश्वत आणि ठोस पावले उचलावीत |
पत्राच्या सोबत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडण्यात आली आहे पत्रासोबत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडण्यात आली आहे |
अमरनाथ यात्रा देखील रद्द करण्यात आली होती २२ मिनिटांची विरारचर्चगेट लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या |
पैशाची चिंता करू नका पैशाची काळजी करू नका |
मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही मात्र प्रत्यक्षात असे होत नाही |
त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते पोलिस कोठडी संपल्यानंतर शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. |
एन विभाग घाटकोपरमध्ये १,९३८ झोपड्या पाडल्या संजयनगर झोपडपट्टीघरकुलांना अखेर संमतीम |
यातूनच फलधारणा उत्तम होऊन चांगल्या बियांची व वृक्षांची निर्मिती होत राहते त्यामुळे फळधारणा सुधारून चांगली बियाणे व झाडे तयार होतात |
परिणामी मुद्रांक शुल्क विभाग व मुद्रांकाचे ‘लक्ष्य’ संकटात आले आहे बँकांसाठी एकीकडे जिल्हा प्रशासन यंत्रणा राबत असताना, त्यासाठीचे प्रशासकीय शुल्क भरण्यास बँका व वित्तीय संस्थांनी विरोध दर्शवला आहे |
माझं माझ्या सहकलाकरांशी ऑफस्क्रीनही छान नातं आहे माझ्या सहकलाकारांसोबतही माझे ऑफस्क्रीन चांगले संबंध आहेत |
तसेच, मालाडमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल त्याप्रमाणे अस्वच्छता करणाऱ्यांना दंड लावण्याचा राज्य सरकारनेही विचार करावा, अशी सूचनाही यावेळी खंडपीठाने केली |
‘प्रत्येक व्यक्ती एकसारखी असली, तरी तुम्ही कसे उभे राहता, कसे बोलता, व्यक्तिरेखेच्या भावनिक गरजा प्रेक्षकांपर्यंत कशा पोहोचवता याला महत्त्व आहे ‘प्रत्येक व्यक्ती एकसारखी असली, तरी तुम्हीकसे उभे राहता, कसे बोलता, व्यक्तिरेखेच्या भावनिक गरजा प्रेक्षकांपर्यंतकशा पोहोचवता याला महत्त्व आहे |
१७ पर्यंत, चंद्रराशी उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री ५ १५ पर्यंत, चंद्रराशी कुंभ उत्तररात्री ५ |
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे अखिलेश यादव व आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना आपणास काय फरक जाणवतो का, या प्रश्नाला त्यांनी खुबीने उत्तर दिले |
येत्या १५ दिवसांत हे इंजेक्शन उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली येत्या पंधरा दिवसांत हे इंजेक्शन उपलब्ध होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला |
राणे यांनी मंत्र्याचा नामोल्लेख मात्र टाळला राणे यांनी मात्र मंत्र्याचे नाव घेणे टाळले |
दरम्यान, महासंघाच्या वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश महासंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मास्क तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी महासंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे |
अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे |
दरम्यान, तीन सदस्यांची प्रशासकीय समिती नेमण्यात आली विभागीय आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे |
वडील दारू पिऊन आईला छळायचे, मुलांनी केली हत्या दारू पिऊन आईवडिलांनाही मारहाण करायचा |
वेलरसू हेही उपस्थित होते वेलरासू यांना पाठवले आहे |
त्याचा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे क्रिकेटऱ्यांना त्याचा फायदा होत आहे |
कथात्म साहित्य ही ज्ञानशाखा आहे त्यामुळे या कथाकविता वाचनीयतेसोबत श्रवणीय देखील झाल्या आहेत |
त्यानंतर संबंधितांने पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी निलंबित करण्याची मुभा आहे संबंधितांनी पीयूसी सादर न केल्यास वाहन नोंदणी स्थगित करण्याची परवानगी आहे |
हे अॅप वापरताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमचा टीव्ही आणि तुमचा स्मार्टफोन/ टॅब्लेट एकाच वायफायवर जोडलेले आहेत हे अॅप वापरताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा टीव्ही आणि तुमचा स्मार्टफोन/ टॅबलेट एकाच वायफायशी कनेक्ट केलेले आहेत |
यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र १० लाख २० हेक्टर, तर त्यापाठोपाठ सोयाबीन आणि मक्याचे पेरा क्षेत्र जास्त प्रमाणात आहे यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र दहा लाख २० हेक्टर तर, त्यापाठोपाठ सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे |
शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येत आहेत तसेच काही शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्तावही शिक्षण विभागाकडे येत असतात |
जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या, तर कोरिया अकराव्या क्रमांकावर आहे जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या, तर कोरिया अकराव्या स्थानी आहे |
त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे त्यानुसार निधीची तरतूदही केली गेली आहे. |
विद्यार्थ्यांच्या गुणांची तारीफ केली जाईल विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले |
या वेळी गीता फवारे, साजिदा पठाण, रुख्साना जमादार, मंगल वागळे, सुशीला पाटील, वैशाली बुडके, मनीषा सडोलीकर, सुजाता शिंत्रे, एम यावेळी गीता फवारे, साजिदा पठाण, रक्साना जमादार, मंगल वागळे, वैशाली बुडके, मनिषा सडोलीकर, सुजाता शिंत्रे, एम |
सन २०२० मध्ये २५ ऑगस्ट रोजी अष्टमी तिथी प्रारंभ होते २०२० मध्ये अष्टमी तिथी २५ ऑगस्टला सुरू होत आहे |
हैदराबाद येथून मुंबईच्या दिशेने चालला होता त्याचवेळी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने एक मालगाडी भरधाव वेगात निघून गेली |
गेल्या वषीर् ही मिरवणूक तुलनेने लवकर संपली होती ही मिरवणूक तुलनेने लवकर संपली होती |
ज्या व्यक्ती याचे उल्लंघन करतील, त्यांना न्यायालयाकडून १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल न्यायालय संबंधित व्यक्तीवर १ हजार रुपये दंड करू शकतात |
त्यामुळे याविषयीचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे आता सीबीआयची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मुंबईत पोहोचली आहे |
ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले त्यांना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची स्वीकारावी लागणार आहे ज्या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे संबंधित आमदार निवडून आले, त्यांना त्यात्या मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षात परतण्याची पूर्वअट स्वीकारावी लागणार आहे |
मात्र ही अफवा असल्याचे समोर आले आहे या प्रकारानंतर मात्र त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे |
त्यामुळे त्या विद्याशाखेतील ज्ञान व संगणकाचं ज्ञान याचा मिलाफ शिक्षणात असणं आवश्यक असतं त्यात अकरावी प्रवेशासोबतच एकूणच शिक्षण व्यवस्थेत फेरबदल करण्याची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली आहे |
सार्वजनिक गणेश मंडळांनी कोणत्याही उपक्रमांशिवाय केवळ परंपरेचे पालन म्हणून बाप्पांची प्रतिष्ठापना केली सार्वजनिक गणेश मंडळे कोणत्याही उपक्रमाशिवाय केवळ परंपरेचा विषय म्हणून बाप्पांची प्रतिष्ठापना करतात |
ते कल्याणसिंग आजच्या सुवर्ण सोहळ्याला मंचावर नाहीत, पण निमंत्रितांच्या यादीत तरी असावेत ही अपेक्षा कल्याण सिंह आजच्या सुवर्ण सोहळ्याच्या मंचावर नसून निमंत्रितांच्या यादीत असणे अपेक्षित आहे |
आज दिनक्रम अतिशय व्यस्त राहील आजचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल |
पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे का? तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणालाही यात विशेष महत्त्व देण्यात आले आहे |
हा दक्षतेचाच एक भाग आहे, असेही रिद्धी मिश्रा यांनी सांगितले "हा दक्षतेचाच एक भाग होता," असे रिद्धी मिश्रा यांनी सांगितले |
धोनीचा जवळचा मित्र आणि त्याच्या सोबत शाळेत क्रिकेट खेळणारा गौतम उपाध्ययने बीडी क्रिकटाइमशी बोलताना सांगितले की, क्रिकेट संदर्भात सर्व निर्णय धोनी मनात ठेवतो धोनीचा जवळचा मित्र आणि शालेय क्रिकेटर गौतम उपाध्याय यांनी बीडी क्रिकेट टाईमला सांगितले की, धोनी क्रिकेटशी संबंधित सर्व निर्णय मनात ठेवतो |
आरती सिंह यांनी सांगितले ऐनवेळी करुणरत्नेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली |
खासदार काकडेंनी का घेतली शरद पवारांची भेट? अखेरचा डाव भाजपवर उलटलाः संजय राऊतखासदार काकडेंनी का घेतली शरद पवारांची भेट? |
जिल्ह्यातून आज दिवसभरात ३६६० संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला, जवळजवळ ३ हजार नमुने निगेटिव्ह जिल्ह्यात आज 3660 संशयितांच्या घशाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, जवळपास 3000 नमुने निगेटिव्ह आले आहेत |
ते या समस्येचा सामना करत आहेत त्यांना ही समस्या भेडसावत आहे |
लाखोंचे मोर्चे निघू लागले सविताचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला |
कृष्णाचा विरहदेखील गोपींनी प्रेम रंगात भारला होता कृष्णाचे प्रेमही गोपींनी व्यापले होते |
जसराजांना या गाण्याची तालीम मिळाली जसराजने या गाण्यासाठी रिहर्सल केली |
जवळपास नष्ट झालेला हा तलाव केवळ आयुक्त जयस्वाल यांच्या इच्छाशक्तीमुळे पुनरुज्जीवित होणार आहे रंकाळा तलाव संवर्धनासाठी प्राधान्यक्रमरंकाळा तलाव हा कोल्हापूरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे |
जेणेकरून शहराचा विकास करणे शक्य होईल यामुळे शहराचा विकास झपाट्याने होऊ शकतो |
उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील उत्पन्नाच्या नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.