text
stringlengths
0
6.48k
टीव्ही पत्रकाराची हत्या, आधी लाठ्याकाठ्यांनी मारहाण, नंतर गोळ्या घातल्या टीव्ही पत्रकाराची आधी लाठ्याने मारहाण, नंतर गोळ्या घालून हत्या करण्यात आली
तिनेच सुशांतला जेवण भरवलं तिथल्या जेवणातल्या वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतली
बविआचाही दावा या पोटनिवडणुकीत सर्वाधिक ताकद बहुजन विकास आघाडीने झोकून दिली होती बविआ तिसऱ्या क्रमांकावर या पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीने विजयाची स्वप्ने पाहिली होती
मात्र, हा खुलासा समाधानकारक वाटला नाही मात्र, हा खुलासा समाधानकारक नव्हता
समांतर जलवाहिनीचे सादरीकरण आता सर्व नगरसेवकांसाठी केले जाईल, असे आश्वासन महापौर अनिता घोडेले यांनी सभागृहाला दिले यानंतर महापौर अनिता घोडेले यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेचे सादरीकरण लवकरच सर्व नगरसेवकांसाठी केले जाईल, असे आश्वासन दिले
ओटीटीमुळे जगभरातील कलाकृती पाहिल्या जात असून, त्याबाबतची समज प्रेक्षकांमध्ये तयार होतेय ओटीटीमुळे जगभरातील कलाकृतींपर्यंत पोहोचण्याची दालन उघडल्यानं त्याबाबतची समज प्रेक्षकांमध्ये तयार व्हायला लागली
कामानिमित्त काही प्रवास संभवतात कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील
दारू व्यवसाय हा हानिकारक, अनैतिक व स्वार्थसाधू व्यवसाय आहे दारू दुकाने सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागासह जिल्हा प्रशासनाने नियमांची मोडतोड केल्याचाही आरोप लावला जात आहे
त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा अभ्यास एमएम्आरडीए करत आहे त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा आढावा एमएम घेत आहे.
या घोटाळ्यात बँकेतील काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्यात बँकेतील कर्मचारीदेखील सामील असल्याचा संशय विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती मेळघाटच्या गावांमधील आदिवासी महिलापुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी जगभरातील ३७ देशांमध्ये पाठविल्या जाणार आहेत
रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना येथून स्थलांतरित करणं योग्य नसल्याचा लेखी अभिप्राय दिला त्यांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथून स्थलांतरित करणे योग्य नसल्याचा लेखी अभिप्राय दिला
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने या बंदचे आवाहन केले ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने या बंदचे आवाहन केले होते.
महाराष्ट्रात अनेक भागात यावर्षी दुष्काळाचे सावट आहेत यावर्षी राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे
अभिनेत्री कंगना राणावत ही भाजपची पोपट आहे, अशी टीका राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे कंगना भाजपची पोपट वडेट्टीवारअभिनेत्री कंगना राणावत ही भाजपची पोपट असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली
काही ठिकाणी अनधिकृत ढाबे बांधले आहेत काही ठिकाणी ढाबे बांधलेले आहेत
ते फुफ्फुसात घुसून, तिथून शरीराच्या अन्य नाजूक भागात ठाण मांडून बसतात ते फुफ्फुसात प्रवेश करतात आणि शरीराच्या इतर नाजूक भागांमध्ये स्थायिक होतात
इन्फ्लुएंजा सारख्या आजाराचा संसर्ग थंडीच्या काळात होतो थंडीच्या मोसमात इन्फ्लूएंझा सारखे आजार संसर्गजन्य असतात
पाच वर्षांपूवीर् निरंजन अत्यवस्थ असताना असेच कितीतरी ज्ञातअज्ञात हात माझ्या मदतीसाठी पुढे सरसावले होते काही ठिकाणी खड्डे बुजवत असताना लोकही त्यांच्या मदतीला येतात
प्रतिनिधी, औरंगाबाद दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यात टँकरग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे प्रतिनिधी, उस्मानाबाद दुष्काळाचे चटके सहन करणाया उस्मानाबाद जिल्ह्यात ऐन हिवाळ्यातच टँकरग्रस्त गावाची संख्या झपाटयाने वाढण्यास सुरुवात झाली आहे
लस निर्माणासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते लस विकासासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे
या पार्ट्यांना अनेक मंत्री हजर असतात अनेक मंत्री या पार्ट्यांना हजेरी लावतात
माझी वक्तव्यं सद्भावनापूर्ण होती काही ना काही कारणांमुळे माझं लोकांशी वाजलं होतं
त्यामुळे एअर डेक्कनने प्रवासी नाहीत म्हणून विमानसेवा बंद केली जाणार नाही, याची दक्षता घेतली आहे त्यामुळे एअर डेक्कनकडून प्रवासी नाहीत, म्हणून विमानसेवा बंद केली जाणार नाही याची दक्षता घेतली आहे
पण इमारतीबाबत न्यायालयीन दावा सुरू असल्याने पथकाला कारवाईविना परतावे लागले न्यायालयीन दावा चालू असतानाही पथकाला कारवाई न करता परतावे लागले.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशिकांत यांचं स्वप्न यशाच्या शिखरावर पोहोचण्याचं होतं मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निशिकांतचे स्वप्न यशाचे शिखर गाठण्याचे होते
मात्र, अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी ४ ऑक्टोबर रोजी नव्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींसाठी ४ ऑक्टोबर रोजी नव्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
वह्या, पुस्तके, आयकार्ड, वर्कबुक, फीकार्ड २,९००रु , वह्या, पुस्तके, आयकार्ड, वर्कबुक, फीकार्ड, क्लासफोटो १,९००रु
त्यामुळे या मतदारसंघातून खैरेंना जास्त मताधिक्य मिळेल, असे बोलले जात आहे मध्य विधानसभा मतदारसंघातूनही लोकसभा निवडणुकीत खैरे यांना चांगले मताधिक्य मिळेल, असे मानले जात आहे
त्यांना आपल्या हक्काचा परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे या सर्व बाबी लक्षात घेता भत्ते व रिइम्बर्समेंटची पुनर्मांडणी करण्यात येणार आहे
यासाठीच आता ईडीने चौकशीचा फेरा वाढला आहे आता दिवाळीपर्यंत ही आवक अशीच वाढत राहणार आहे
या उपक्रमांतर्गत गुणवान परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांच्या गाथा महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध केल्या जातात आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन वाचकांना केले जाते या उपक्रमांतर्गत गुणवान परंतु आर्थिकदृष्ट्या बेताची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या बातम्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध केल्या जातात आण...
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली खारघरच्या डोंगररांगातून वाहणाऱ्या पांडवकडा धबधब्याखाली असलेल्या डोहात पोहताना बुडून, वाहणाऱ्या पाण्यात पडून अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे
संदीपसिंग, दिवाकर राम आणि धनंजय महाडिक या तीन ड्रॅगफ्लिकरचा संघात समावेश असल्याने राजपाल निश्चिंत आहे प्रमुख तीन राजकीय गटांनी नागमंडळे व ग्रामस्थांच्या पाठिशी ठाम उभे राहणार असल्याचे स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले आहे
गावले यांच्या शुभहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली शिर्के यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
डोंगरदऱ्या आणि अभयारण्यात दाट धुके पसरले असून, दिवसाही चालताना समोरचे दिसणेही कठीण झाले आहे ‘कड्यावर जाऊ नका’ मढेघाट परिसरात दाट धुके आणि पावसामुळे वाटा निसरड्या झाल्या आहेत
त्यांना श्वासोच्छवासातही अडथळा जाणवत होता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता
याची सवय सर्व कुटुंबाला लावण्यात स्त्रीशक्तीचा हातभार नक्कीच मोलाचा ठरू शकतो ही सवय संपूर्ण कुटुंबात रुजवण्यात स्त्रीशक्तीचे योगदान निश्चितच मोलाचे ठरू शकते
त्यामुळे वस्तूंना बाजारपेठेत मागणी रोडावली आहे त्यामुळे वस्तूंना बाजारापेठेत मागणी रोडावली आहे
परीक्षा द्यायची कशी? मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जेमतेम २५ ते ३० टक्के मतदारांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली असल्याची माहिती आहे
त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपये जाहीर केले असून जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे
पाच वर्ष काम करणाऱ्याला देखील ग्रॅच्युटी मिळेल नियमानुसार पाच वर्ष एकाच ठिकाणी काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो
यंदा केवळ ४ टक्के पाणी शिल्लक आहे या धरणात केवळ ४ टक्के पाणी असल्याने व ते केवळ चार महिने पुरणार असल्याने जिल्हा प्रशासनाने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे
गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी प्रत्येक वार्डात किमान दोन ट्रॅक्टरचे नियोजन आहे गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी प्रत्येक प्रभागात किमान दोन ट्रॅक्टरचे नियोजन आहे
नव्याने विस्तारणाया शहरातील रस्ते रुंदीकरणाची मोहीम पालिकेने राबवली असली तरी जुन्या ठाणे शहरातील रस्ते रुंद करण्यावर मात्र मर्यादा आहे नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून पाषाणपंचवटी ते कोथरूड असा बोगदा तयार केला जाणार आहे
स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी डॉक्टरांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी डॉक्टरांचे आभार मानले आहेत
केस प्रकरणी चौकशी करायला मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना सध्या मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती मदत मिळत नाहीये जेव्हापासून बिहार पोलीस मुंबईत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य केलं जात नाहीये
या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाते काही तक्रार असेल तर त्याचेही तात्काळ निराकरण होईल
रूपा यांनी अर्ज केला होता रेखा गायकवाड यांनी देखील अर्ज केला होता
दिवसाचा उत्तरार्ध मनोरंजन आणि हास्य विनोदात व्यतीत होईल दिवसाचा दुसरा भाग मनोरंजन आणि हसण्यात घालवला जाईल
मनीष बलवानी किडनी प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया करणार आहेत मनीष बलवानी हे या किडनी प्रत्यारोपणासाठी सहकार्य करणार आहेत
त्यामुळे गंभीर लक्षणे नसलेले रुग्ण माहिती लपवित असल्याचे दिसून येते प्राथमिक चौकशीत या रुग्णाने बरीच लक्षणे लपवून ठेवली
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून आता चार दिवस होत आले भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने चार दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे
ढाकादक्षिण आशियाई क्रीडास्पधेर्त भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवलीय ढाकादक्षिण आशियाई क्रीडा स्पधेर्त भारताच्या नेमबाजांनी बुधवारी पदकांची लयलूट केली
मात्र घटनेच्या दिवशी मुलगी रडतच होती परंतु चारित्र्याच्या संशयावरून राधेश्याम हा पत्नीला मारहाण करत होता
रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारख्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर अशा रुग्णांचा मृत्यू ओढावण्याचा धोकाही अधिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे हृदयाचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर व तत्सम आजार असलेल्या व करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य सूत्र...
पहाटे मुंबईत दाखल होणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून सर्वात जास्त मुले आणली जात असल्याचे समजते यामुळे मुलांची वाहतूकही सुरक्षित होते
स्वच्छतेबाबत अंबरनाथ नगरपालिका नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असली तरी नगरपालिकेच्या स्वतच्याच मालमत्तांमध्ये मात्र अस्वच्छतेचे वातावरण आहे मात्र धुळ्यापासून कळवण, नांदुरीपर्यंतच्या रस्त्यांच्याकडेला घाण, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या साजच्या आहेत
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मूर्तीसमोर झुकून वंदन करताना पीएम नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप शेयर करण्यात येत आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे
पाणवठे व पक्षी अन्नछत्र ही संकल्पना व निर्मिती कार्यशाळा कलाशिक्षक गणेश काथार यांनी राबवली याविषयी माहिती देताना प्राचार्य निळ यांनी, पाणवठे व पक्षी अन्नछत्र यांचे प्रात्यक्षिक दाखवले
रोज हजारावर नव्या बाधितांची भर पडत आहे दररोज हजारो नवीन संक्रमित लोक जोडले जात आहेत
त्यासाठी भाजपला १५ पैकी ६ जागा जिंकणे क्रमप्राप्त आहे त्यासाठी भाजपला १५ पैकी ५ जागा जिंकणे आवश्यक आहे.
तेथे आता कुणीही नाही मग लगेच गाडी काढून निघालो
या संदर्भातील अहवाल महापालिकेच्या निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे या संदर्भातील अहवाल महापालिकेच्या निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर शुक्रवारी (दि
त्याच रागातून त्याने रिक्षाचालकांना लक्ष्य केले त्या रागाच्या भरात त्याने रिक्षाचालकावर हल्ला केला.
रजनी पांडवतुम्ही काय केलंत? शुभांगी सावंत काय झालं?
व्यर्थ धोरणे आणि कडक दृष्टीकोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ते आता देवाला जबाबदार धरत आहे, असे सीपीआयने म्हटले आहे फालतू धोरणे आणि कठोर दृष्टिकोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आता देवाला जबाबदार धरत आहे, असे सीपीआयने म्हटले आहे
हे दोघं मित्र आहेत मित्र हे मित्र असतात
सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे फोनमध्ये फ्रंटला ५५ मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी दिला आहे
हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे हे तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंश अधिक आहे
मात्र अजून युवा ऑलिंपिकच्या २०२२च्या यजमान शहराचीही निवड व्हायची आहे मात्र अजून युवा ऑलिम्पिकच्या २०२२च्या यजमान शहराचीही निवड व्हायची आहे
बाजारपेठेतील दुकानेही सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत विविध बाजारपेठांमध्ये फळे, फुले, हार, सजावटीचे एकत्रित साहित्य यांचे स्टॉल सजले आहेत
पोलिसांची ही अनोखी दिवाळी बालसुधारगृहातील मुलांना प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हा संदेश देणारी ठरली यानंतर रस्ता सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध, लहान मुले व महिलांवर होणारे अत्याचार, पोलिस कायदे याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली
आता हे केवळ पेट्रोल मॉडलच्या रुपात उपलब्ध आहे आता ते फक्त पेट्रोल मॉडेल म्हणून उपलब्ध आहे
हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे! करोनाचे संकट आणि यातून अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यामुळे सरकारचे कर संकलन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे
बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत
या प्रकरणात कोल्हापूरच्या गणपती रोलर फ्लोअर मिलचे मालक अश्‍विन सुरेश जैन आणि व्यवस्थापक प्रकाश माधवराव शेवाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापूरच्या गणपती रोलर फ्लोअर मीलचा मालक अश्विन सुरेश जैन व व्यवस्थापक प्रकाश माधवराव शेवाळे अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत
जोडीदाराचे उत्तम सहकार्य आणि सानिध्य लाभेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगला पाठिंबा आणि जवळीक मिळेल
घर ते शाळा हे अंतर फार असल्याने मला सकाळी ९ वाजताच निघावे लागत असे घर ते शाळा हे अंतर फार असल्याने मला सकाळी नऊ वाजताच निघावे लागत असे
पानठेले बंद असतानाही सध्या मोठ्या प्रमाणात खर्रा उपलब्ध होत आहे पानठेले बंद असतानाही सध्या मोठ्या प्रमाणात खर्रा उपलब्ध आहे
लिथियम आयॉन बॅटरीचे हे संशोधन नोबेल पारितोषिक विजेते ठरले आहे सोलर सेल बॅटरीच्या संशोधनासाठी वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यामुळे हा मार्ग बंद करावा, अथवा सिग्नल यंत्रणा बसवावी त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे
कर्ज हे कारखान्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या लाभासाठी असल्याचेही बँकांना पत्राद्वारे सूचित करताना कर्जमाफीची रक्कम ६ टक्के व्याजदराने परत करण्याचे कळवले होते हे कर्ज शेतकऱ्यांच्या लाभासाठी असल्याचेही बँकांना पत्राद्वारे सूचित करताना कर्जमाफीची रक्कम सहा टक्के व्याजदराने परत करण्याचे कळवले होते
महिनाभरात पुलाचे काम सुरू होईल, असेही ते म्हणाले त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देताना महिनाभरात पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले
कँटोन्मेंट प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी कँटोन्मेंट प्रशासनाने त्वरित या बाबींची दखल घेतली.
मागील तीन महिन्यात ब्रिटनमध्ये २ लाख २० हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे गेल्या तीन महिन्यांत ब्रिटनमध्ये 220,000 कामगारांनी नोकऱ्या गमावल्या आहेत
प्रवासी कारच्या देशांतर्गत विक्रीमध्ये जून महिन्यात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाली आहे व्यावसायिक व खासगी वापरासाठीच्या कारच्या देशांतर्गत विक्रीमध्ये जून महिन्यात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाली आहे
धोनीने क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले आहे महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले
यावेळी शिक्षण मंडळ आणि शिक्षणपद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली
प्रथा, परंपरा माहीत नसताना शिवधनुष्य उचललं आहे प्रथा, परंपरा माहीत नसताना शिवधनुष्य उचलले आहे, असे ते म्हणाले
राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०१९-२० पासून राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती उपलब्ध आहे राज्य शासनाच्या वतीने दिली जाणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ राज्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांना मिळाला आहे
मुंबई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
कर्नाटकात राजकीय संकट निर्माण झाल्याने कुमारस्वामी हे अमेरिकेहून भारतात परतण्यासाठी निघाले आहेत कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतणार आहेत
विसर्जन विहिरींवर गर्दी होऊ नये या अनुशंगाने सिडको हडको गणेश महासंघाच्या वतीने प्रत्येक वार्डात वाहन उभे करून गणपती मूर्ती गोळा करण्याचे नियोजन आहे विसर्जन विहिरींवर गर्दी होऊ नये, यासाठी सिडको हडको गणेश महासंघाच्या वतीने प्रत्येक प्रभागात वाहन उभे करून गणपती मूर्ती गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे
बांधकाम विषयक विकास योजनांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पीएमएस) बंधनकारक केल्यानंतर त्याचा फायदा आता जिल्हा परिषदेला झाला आहे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व बांधकाम विषयक विकास योजनांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पीएमएस) बंधनकारक करण्यात आली आहे
कंपन्यांना लशीच्या मागणीबद्दल आश्वस्त करण्यात आलंय लसीच्या मागणीबाबत कंपन्यांना आश्वासन देण्यात आले आहे
‘एमपीएससी’ची परीक्षा येत्या १८ मे रोजी आहे आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता येत्या १८ मे रोजी ही परीक्षा होणार आहे
जोडीदाराच्या गोष्टींना प्राधान्य द्या जोडीदाराच्या विचारास प्राधान्य द्याल
गुंतवणूक व ट्रेड ॲडव्हान्स यातील फरक चव्हाण यांनी समजून घ्यावा गुंतवणूक आ​णि उचल यातला फरक चव्हाण यांनी समजून घ्यावा