text
stringlengths
0
6.48k
खोलीच्या आकारानुसार किती लोकांना वर्गात घ्यावे याबाबत योजना आखली जावी खोलीच्या आकारानुसार, वर्गात किती लोकांना बसवायचे आहे, याची योजना आखली पाहिजे
मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार हे मराठा आरक्षणासंबंधी कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीचे सदस्य आहेत
याच दरम्यान बोडकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली असे कुत्सित विधान केले होते
ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे या कंपनीत हजारोच्या संख्येने बाटल्या आणून दिल्यास त्याचे मोफत रिसायकलिंग करण्याची क्षमता आहे
दोघे १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत होते कोर्टाने या दोघांची रवानगी १८ मेपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे
एवढंच नाही तर क्यूआर कोडच्या मदतीनं तुमच्या स्मार्टफोनला जोडून त्यातील बुकमार्क जतन करण्याची सुविधासुद्धा यात दिली आहे इतकेच नाही तर क्यूआर कोडच्या मदतीने बुकमार्क्स तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करून सेव्ह करण्याची सुविधाही यात आहे
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मि‍‍ळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
खूप मस्त अनुभव होता एकंदरच वाईट अनुभव होता
यावेळी त्यांनी काही व्यापारी व नागरिकांशीही चर्चा केली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक ग्राहकांना नवीन गिंबल कॅमेऱ्याचा सीरीज स्मार्टफोन खरेदीवर ४ हजारांपर्यंत कॅशबॅक देणार आहे एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक गिम्बल कॅमेरा सीरिजच्या नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना रु. ४,000 पर्यंत कॅशबॅक देणार आहेत
याचा फटका रुग्णांना बसतो याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊन जनतेला त्याचा फटका बसत आहे आणि परिणामी डॉक्टरांना रुग्णांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे
मात्र अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील जंगल आणि जलाशयांच्या काठी हे नियम खुंटीला टांगले जात असल्याचे चित्र दिसून आले आहे मात्र, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील जंगले आणि जलाशयांच्या काठावर हे नियम खुंटीला टांगले जात असल्याचे दिसून आले आहे
बांगलादेशच्या डावातल्या १० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतने कॉट बिहाइंड अपील केलं, हे अपील पंचांनी नाकारलं बांगलादेशच्या डावातल्या १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंतने कॉट बिहाइंडसाठी अपील केले होते, परंतु पंचांनी ते फेटाळून लावले.
त्यानुसार राज्यात सत्तांतर झाल्यास महाराष्ट्रात भाजपचा एक आणि रिपाइंचा एक असे दोन उपमुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले आहे राज्यात सत्तांतर घडल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, तर भाजपचा एक आणि रिपाइंचा एक असे दोन उपमुख्यमंत्री होतील, असे आठवले यांनी सांगितले
उंची वस्तूंची खरेदी शक्य सोन्याचे दर डिसेंबर २०२१ अखेरीस ६५ ते ६८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात
आता लवकरच त्यांचा विरह संपणार आहे कारण दोघांनी लग्न करायचे ठरविले आहे बायकोला कॅन्सर असून ती फार काळ जगणार नाही, असे सांगून या महिला अधिका‍ऱ्यास लग्नाचे आश्वासनही दिले होते
प्रविण गेडाम यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले आहेत प्रविण गेडाम यांनी दिले आहेत
त्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने रिक्षाचालकांनाच लक्ष्य केले यामुळे प्रणित प्रियकराने रिक्षाचालकांना लक्ष्य केले
डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता त्याला डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता
भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध आता बदलत असल्याचे ते म्हणाले भारताचे अमेरिकेशी संबंध आता बदलत आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्यातील सरकारच्या स्थैर्यावर नारायण राणे यांनी याआधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं दरम्यान, नारायण राणे यांनी राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते
इतर १९ आघाड्यांच्या प्रमुखांचीही नावे जाहीर करण्यात आली आहे अन्य 19 आघाड्यांच्या प्रमुखांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत
त्यामुळे गेल्या आठवड्यात ९० रुपये किलो असणारा दर यावेळी ८७ रुपये झाला त्यामुळे गेल्या आठड्यात ९० रुपये किलो असणारा दर या आठड्यात ८७ रुपये झाला
मजबूत झालेला रुपया व युरोपियन सेंट्रल बँकेकडून व्याजदराबाबत मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला. मजबूत झालेला रुपया आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदराबाबत मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला
रशियाने ही लस बनवल्याचा दावा केला आहे रशियाने या लसीचा विकास केला असल्याचा दावा केला आहे.
औरंगाबादला दाखल होत असलेल्या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेश येथून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली
सन १४३४ मध्ये हागिया सोफिया या मशिदीचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले होते १४३४ मध्ये हागिया सोफिया मशिदीचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले
त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते
मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत...
त्यांना शिक्षणाची ओढ होती ऐन पावसाळ्यात रस्त्यांची पुरती वाट लागली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे
आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के पावसाची नोंद झाली आहे लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण फक्त १९ टक्के आहे
परंतु, रक्तपेढ्यांना अद्याप परवानगी नसल्याने त्यांच्याकडून नकार दिला जात आहे परंतु, अद्यापही रक्तपेढ्यांना परवानगी नसल्याने ते नकार देत आहेत
मोबाइल गेमच्या आहरी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला मोबाइल गेमच्या नादात एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली
पोलिसांना जे काही करायचं असेल ते त्यांनी करावं पोलिसांना जे काय करायचं ते करावं
गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्यावी गैरसमज होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि आवश्यक ते पाऊल उचलले पाहिजे.
या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार दुचाकीवरील दोन व्यक्तींच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे या निर्णयाकडं आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे
रोणू मुजुमदार (बासरी), पं रोणू मजुमदार (बासरी)
अमृता अकोलकरने तीनमहिन्यांपूर्वीच महिला आयोगाकडे तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषणकेल्याची तक्रार केली होती प्रतिनिधी, औरंगाबाद तीन एसीपींवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी महिला पोलिस कर्मचारी अमृता अकोलकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती
लोढा यांनी ही याचिका फेटाळून लावली न्यायालयाने ही मागणी अमान्य करत याचिका फेटाळून लावली
त्यामुळे या गावांमधून सरसकट टँकरची मागणी होत आहे दरम्यान जिल्ह्यात पाणीटंचाई असलेल्या गावात टँकरची मागणी होत आहे
त्यावेळी सरकारतर्फे म्हणणे सादर करण्यात येणार आहे त्यावेळी सरकार पक्षाला आपले म्हणणे सादर करावे लागेल
नवीन आमदार निवासाची वैशिष्ट्ये नवीन आमदार निवासात ८०० खोल्याएकूण ३४ मजली टॉवर असा असेल नवा मनोरा नवीन आमदार निवासात ८०० रुम ३४ मजली टॉवर
काय हे सहकारावर आधारित संघराज्य आहे का? सहकारावर आधारित फेडरल सरकार आहे काय ?
परंतु न्यायालयाने पाकिस्तानचा हाही युक्तिवाद फेटाळून लावला परंतु, प्रशांत भूषण यांनी वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत माफी मागण्यास नकार दिला
बहुतांश वेळेस ही अशी झाडे लावण्याचे कारण असे आढळून आले, की ती झटपट मोठी होतात झाडे जलद वाढतात म्हणूनच ती अनेकदा लावली जातात.
आता एकदम काय झालं? दोन पीडित महिलांना सोडून देण्यात आले
तेथे मराठा समाजाच्या वतीने आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले
त्याचा फटका २७ गावांतील ५५०० ग्राहकांना बसला होता त्याचा परिणाम २७ गावांतील ५५०० ग्राहकांवर झाला होता.
रुग्णांची प्रत्येक गरज पूर्ण होत आहे रुग्णांच्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत
या इमारती केव्हाही कोसळतील अशा स्थितीत आहेत या जीर्ण इमारती कधीही कोसळू शकतात
बिपीन शर्मा यांनी दिली बिपीन शर्मा यांनी सांगितले
त्यामुळेच यंदा हवामान विभागाने सांगितलेला ९७ टक्के पावसाचा अंदाज म्हणजे देशभर चांगला पाऊस होणार असल्याचा संकेत आहे हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस पडणार असे भकित वर्तवले
जिओच्या काही बेस्ट प्लान विषयी या ठिकाणी माहिती देत आहोत त्यामुळे जिओचे काही बेस्ट प्लान तुम्हाला माहिती असायला हवेत
रियाजला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली न्यायालयाने त्यांची २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे
त्यामुळे कलेतील गुंतवणुकीतून किती ‘रिटर्न्स’ मिळू शकतात याचा अंदाज बांधणे कठीण असते त्यामुळे कलेतील गुंतवणुकीतून किती रिटर्न मिळू शकतात याचा अंदाज बांधणे कठीण असते
१७ कोटी रुपये खर्च केले होते १७ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले
तर ती माहिती देण्यास पीएमओने नकार दिला होता त्याबाबत माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला
मात्र पुढे काही झाले नाही पुढे कार्यवाही होत आहे
निशिकांत यांनीही सुरुवातीच्या काळात अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं निशिकांतनेही सुरुवातीच्या काळात अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना अचानक झालेली ओळख मैत्रीत बदलते, अन् या मैत्रीचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी वेळ राखून ठेवला जातो
त्यामुळे या भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत या भागात दूषित पाण्याची तक्रार आहे.
आता करोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी आचारसंहिता जाहीर केली आहे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पोलिसांनी आचारसंहिता जाहीर केली आहे
तेथे राहून नवीन काही तरी व्यवसाय करावा, असा तो विचार करीत होता उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्यावरच युवा पिढीचा भर आहे
नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे, असं मोदींनी म्हटलंय भारतीय संघ फॉर्मात आहे
यात कोणतेही नुकसान झाले नाही सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही
सध्याच्या करोनावासात मानवी जीवन आणि निसर्ग याबाबतीत अनेक गोष्टींचे साक्षात्कार होत आहेत सध्याच्या कोरोनावासामध्ये माणसाचे जीवन आणि निसर्गाविषयी कित्येक गोष्टी समोर येत आहेत
तिनेच सुशांतला जेवण भरवलं व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत
द्रविडप्रमाणेच युवराजही दुखापतग्रस्त आहे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनीही त्यास पाठिंबा दिला आहे
अर्थात, त्यावर विचारविनिमय सुरू आहे त्या बैठकीत समाधानकारक निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे चेंबर आणि समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले
हा प्रकार मंगळवारी रात्री आठ वाजता घडला मंगळवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला.
एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केल्यानंतर आता दैवी कारणे पुढे करत राज्यांना लुटले जात आहे, असे येचुरी म्हणाले येचुरी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्यानंतर आता दैवी कारणे पुढे करून राज्ये लुटली जात आहेत
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस उपायुक्त भागचंद यांच्या नेतृत्वाखाली एसीपी राजेंद्र दिवाकर, अशोक आंजना आणि लालाराम यांचे पथक नेमले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस उपायुक्त भागचंद यांच्या नेतृत्वाखाली एसीपी राजेंद्र दिवाकर, अशोक अंजना, लालाराम यांचे पथक नेमले
त्यानुसार या रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेऊन स्थलांतर केले आहे तालुक्यातील कुडूसदेवघरगौरापूर या सर्वाधिक वर्दळीच्या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे दत्तक योजनेखाली अनेक अनाथ, निराधार बालकांना हक्काचे घर, आई बाबा मिळतात
संघांमध्ये २४२४ खेळाडूंचा समावेश असेल या संघात 2424 खेळाडू असतील
या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे या प्रकरणी पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे
पौगंडावस्थेपासून चाळीशीपर्यंत कोणत्याही वयात ही शक्यता असते या लहानगीच्या पन्नाशीच्या निमित्ताने
परिवारातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल परिवाराच्या सहकार्याने सर्व कामे व्यवस्थित होतील.
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही त्यामुळे तिथे काहीही करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले
एकापाठोपाठ समोर येणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशा गंभीर प्रकरणांच्या तपासात यश येत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गुन्हेगारांची हिंमत वाढण्याची शक्यता आहे
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या या उपक्रमात उमेदवारांना २५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन, तसेच २ हजार ५०० रुपये प्रतिमहिना प्रवास व इतर भत्ता देण्यात येईल
पक्षात कोणीही नाराज नाही मात्र, सद्यस्थितीत कोणीही नाराज नाही
ती लग्नानंतर खूश नव्हती एसटीचे डाव्या बाजूचे नुकसान झाले
आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रमांची कास सोडू नका मेहनत, परिश्रम यांची कास सोडू नये
राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये जकातीऐवजी एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे म्हणून एलबीटीचा आग्रह जकातनाक्यावंर होत असलेल्या लुटीला रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व महापालिकांसाठी एलबीटी आणण्याचा निर्णय घेतला आहे
मात्र मार्गावर ऐरोलीनजीक रेल्वेची वेगमर्यादा झोपडी वसाहतीमुळे मंद ठेवावी लागते रेल्वे स्टेशनच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांचा वाढलेला वावर थांबवण्यासाठी महापालिकांकडून सहकार्य घेतले जाणार आहे
करोनापासून लवकरच मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मालेगावात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण शंभराच्या पटीने वाढत आहेत मालेगाव शहर व तालुक्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पुन्हा शंभरीच्या दिशेने निघाली आहे
त्यानंतर चौकशी समितीचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे त्यानंतर चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे
माझ्या वन्यजीव छायाचित्रणाच्या प्रवासात मी खूपदा वाघवाघीण पिले पहिली वाघाचे चित्र बघून त्यापुढे पहिलीतील मुलाने लिहिले ‘टायगर’
त्यांच्यामधून सेंद्रिय भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत होती त्यांच्यामधून सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी होती
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रतिनिधी, पैठण परतीच्या पावसाने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
निकालाचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे
४५ दोन वर्ष ते १० वर्षे ६ दोन वर्ष ते १० वर्ष ६
सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात मंगळवारी एफआयआर दाखल केली मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधाक एफआयआर दाखल केल्यानंतर अचानक या केसला वेग आल्याचं दिसलं
करोनाच्या संकटाने आपल्या जीवनात, जगण्यात बदल झाला कोरोना संकटाने आपले जीवन आणि राहणीमान बदलून टाकले आहे
भारतीय सौर ७ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सकाळी ८ भारतीय सौर ५ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल द्वादशी सकाळी ७
तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
शाळाकॉलेजच्या परिसरात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांसह सिगारेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे शहरातील कर्वेनगर, सदाशिव पेठ, शिवाजीनगर, कोथरूड, धनकवडी या भागातील शाळा कॉलेजच्या भागात तंबाखू आणि सिगारेटची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचे आढळले