text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यानंतर पाण्याने केस धुवा. |
त्यानंतर ते पुन्हा बंद झाले. |
इतकेच नाही तर, नवीकरणीय ऊर्जानिर्मितीमध्ये भारत जगामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे |
अमेरिका भारताचा दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. |
पंतप्रधान म्हणाले, “बिहारमधील पूरग्रस्तांच्या दु:खात मी सहभागी आहे. |
नर्मदेचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीची एक उत्कृष्ट लोक चळवळच नर्मदा सेवा यात्रेमुळे निर्माण झाली आहे. |
त्यांनी जूनमध्ये कोच्चि मेट्रो तर नोव्हेंबरमध्ये हैदराबाद मेट्रो राष्ट्राला अर्पण केली असून, या दोन्ही प्रसंगी पंतप्रधानांनी सार्वजनिक सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नवीन रेल्वेद्वारे मार्गक्रमण केले होते |
पावसाचे चार जण बळी गेले आहेत. |
वाराणसीतल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था परिसराचा उल्लेख करत, हे केंद्र म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करत शेती अधिक फायदेशीर करण्याच्या आपल्या सरकारच्या प्रयत्नांचा परिपाक आहे |
द. आफ्रिका : एबी डेविलियर्स (कर्णधार), हशिम अमला, ग्रॅमी स्मिथ, क्विंटन डी कॉक, जेपी दुमिनी, इम्रान ताहीर, ज्याक कॅलिस, रायन मॅक्लॅरेन, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, व्हर्नन फिलँडर, डेल स्टेन, लोनवॅबो त्सोत्सोबे. |
गुरूगोविंद सिंहजींच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त पटनासाहिब इथं आयोजित केलेल्या प्रकाश उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य मानतो. |
अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. |
विज्ञान संशोधनविषयक नियतकालिकात याबाबतची संशोधन माहिती प्रकाशित झाली आहे. |
आपण आपली बॅटरी प्रत्यक्षात त्या क्रियाकलाप हाताळू शकते किंवा नाही हे तपासू शकता आणि तपासू शकता. |
विजयादशमीच्या पवित्र समयी आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा |
असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहातात. |
अर्थव्यवस्थेच्या वेगवान विकासासाठी, सुयोग्य किंमत, स्थिर आणि अविरत वीजपुरवठा आवश्यक आहे. |
या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. |
घोड्यांची शाक्ति त्यांच्या तोंडात तशी त्यांच्या शेपटीतसुद्धा होती. त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते. ते लोकांना जखमी करीत असत. |
हे बांधकाम करणाऱ्या माणसांची नावे काय?” |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील मंजुरी दिली: |
तिथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. |
पण माझा आग्रह आहे की, प्रत्येक भारतीय जो प्रवासाकरता वेळ काढतो, त्यानं भारतातल्या कमीत कमी 15 पर्यटन स्थळांचा प्रवास कुटुंबांसह करावा, जिथं जाईल तिथं रात्रीचा मुक्काम करावा, हा माझा आग्रह कायम राहील |
मी खोलीत आले. |
मात्र अद्याप चॅनलने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. |
16,000 किलोमीटरच्या गॅस पाईपलाईन निर्माण करण्यात आल्या असून आणखी 11000 किलोमीटर ची निर्मिती सुरू आहे |
"उदाहरणार्थ - ""." |
या अनुप्रयोग करीता वापरण्याजोगी भाषा निवडा: |
त्यामुळे तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. |
पाणी अर्थात जीवन. |
‘आनंदी मन हे चांगल्या गुण पत्रिकेचं रहस्य आहे’ हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. |
तुझ्या गर्वाने तुला मूर्ख बनविले. उंच कड्यावरील गुहांत तू राहतोस. तुझे घर टेकडीवर उंच ठिकाणी आहे. म्हणून स्वत:शी म्हणतोस, ‘मला कोणीही खाली जमिनीवर आणू शकत नाही.”‘ |
पेट्रोल -डिझेलच्या दरवाढीचे थरावर लागत असून दर दिवशी ग्राहकांच्या खिशावरचा ताण वाढत चालला आहे. |
पण तसे काही झाले नाही. |
त्यांना स्वत: ला करणे शक्य आहे का? |
तेव्हा दोन गोऱ्हे आणा. बालच्या संदेष्ट्यांनी त्यातला एक घ्यावा. त्याला मारुन त्याचे तुकडे - तुकडे कारवे. मग ते मांस लाकडे रचून त्यावर ठेवावे. विस्तव मात्र पेटवू नका. दुसऱ्या गोऱ्ह्याचे मी तसेच करीन. मीही विस्तव पेटवणार नाही. |
त्यातून खूप वाद उद्भवला. |
या स्मारकाची रचना आमच्या अमर सैनिकांच्या अदम्य साहसाचं प्रदर्शन करणारी आहे. |
अपेक्षेप्रमाणे भारत ही मॅच हरला. |
आणि त्याचवेळेस ते झाले. |
त्यावर कोणी बोलत नाही. |
कच्छपासून ते कामरूपपर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकजण आपआपल्या पातळीवर जी काही शक्य असेल ती मदत आपद्ग्रस्तांना करतोय. |
मला तीन मुलेही आहेत. |
आम्ही सर्वांसाठी शांती आणि समृद्धी शोधतो |
यावर निर्णय अजून बाकी आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा . |
पण सारस्वतांचे तसे नव्हते. |
मला कुणीतरी सांगितले की, मध्य प्रदेशात देवास जिल्ह्यात गोरवा ग्रामपंचायत आहे. |
हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याविषयीचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्ड घेईल. |
मात्र, अद्याप ही वसुली झाली का, याविषयी स्पष्टता नाही. |
'सॉलिसिटर जनरल' रंजीत कुमार यांनी दिला पदाचा राजीनामा |
आता आपण विचार करत असाल की, इथं कलेची चर्चा सुरु आहे आणि मी आपल्याला गुरुदेव टागोर यांच्या उत्तम कलाकृती पाहण्याविषयी सांगतो आहे. |
पण, आहे विरामचिन्हे, घडले नाही. |
आपण जर आपल्या आजू-बाजूला पाहिलं तर काहीना काही, कुठं ना कुठ खूप काही चांगलं घडत असतं, असा अनुभव मी नेहमीच घेत असतो. |
आपण खालिल फाइल स्थानीय संगणकापासून महाजाळ पर्यंत स्थानांतरीत करणार आहात. तुम्हाला खरच पुढे जायचे? |
फिफा 17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रीडासंघाचे आणि खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे तसचे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत |
काय थोरी तुम्हांसी । |
ज्यामध्ये शिवसेनेला 63 जागांवर विजयी मिळाला. |
माझ्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद |
तीन लोक जखमी झाले आहेत. |
नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातही 2014 ते 2018 या चार वर्षांच्या अवधीत प्रवासी हवाई वाहतुकीचे प्रमाण 62 टक्क्यांनी वाढले आहे. |
तेव्हा त्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे होती. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरी उड्डाण सुरक्षेत सहकार्याला प्रोत्साहन आणि विकासासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे |
या करारांमुळे तांत्रिक तज्ज्ञांची अहवाल आणि तंत्रज्ञानविषयक कागदपत्रांची देवाण-घेवाण, विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र/कार्यशाळा तसंच माहिती वाटून घेण्यासाठी इतर देवाणघेवाण सोयीची होईल |
त्याच्या घरात खोदल्यानंतर दोघींचे मृतदेह आढळून आले. |
ते अतिशय दु:खी झाले. |
बसमध्ये एकूण 40 प्रवाशी होते. |
दळणवळण(स्वतंत्र प्रभार) रेल्वे |
भारत देश कृषी प्रधान देश आहे. |
ते म्हणाले होते : “भारताची सेवा म्हणजे खितपत पडलेल्या लाखो लोकांची सेवा. |
‘‘नाही. तसं नव्हे, सावकार. |
आणि भारत शेतीप्रधान देश झाला. |
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण सतत हे पाहत आहोत की शिक्षणाचे क्षेत्र असो की आर्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र असो वा क्रीडा क्षेत्र असो – आपल्या मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. नवी नवी उंची गाठत आहेत. |
मी अगदी मजेत होतो. पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले. त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला. |
आणि हे सगळं 130 कोटी भारतीयांच्या सामुहिक प्रयत्नांनी होत आहे |
पण तसे झाले नाही. |
त्या विषयी तुमचं मत काय? |
मात्र तशी परिस्थिती नाही. |
दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 275 धावा. |
याप्रकरणी सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. |
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018 : रमणसिंग यांच्या साम्राज्याला हादरा |
मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही. |
आमच्या खासदारांना वेळ नाही. |
मीः त्या कशा? |
म्हणून, ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्स (automotive application) साठी आकार बदलणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्सच्या बाबतीत या कार्यात 4,0000 तासांऐवजी जीवनमर्यादा लक्ष्य 4,000 तास आहे. |
नानाजी देशमुख राजकीय जीवन सोडून ग्रामोदयच्या कार्यात मग्न राहिले आणि ज्यावेळी आज त्यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे, त्यावेळी त्यांच्या ग्रामोदयाच्या कामाबद्दल आदर वाटणे खूप स्वाभाविक आहे |
सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांसोबत संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या व्हिडिओ ब्रिज श्रृंखलेतील ही दुसरी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे |
"""आणि ते का?" |
सध्या याच्यावर अभ्यास केला जात आहे. |
या विमानामध्ये 263 प्रवासी होते. |
युती झाली की मी भाजपमध्ये प्रवेश करेन. |
नवीन हवाई सेवा करार लागू झाल्यानंतर सध्याचा डिसेंबर २००४चा करार लागू नसेल |
"""तुमचे फार उपकार झाले." |
सपा-बसपा आणि रालोद महाआघाडीच्या संयुक्त सभा उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत. |
वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. |
आणि शेवटी, हे संशोधन विज्ञानाचा विकास प्रगती आणि धोरणांवर परिणाम करणारे आहे का? |
आज भारत केवळ सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाच नाही तर वेगाने गरीबी निर्मूलन करणारा देश बनला आहे |
कळलं तरी काही करता येत नाही. |
तसेच पाच जण जखमी झाले असून . |
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना केंद्र सरकार पॅकेजच्या माध्यमातून मदत करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.