text
stringlengths
0
6.48k
यामध्ये लष्कराचे तीन जवानही जखमी झाले.
तिथे मुलांना दाखलही करून घेण्यात आले.
अपघातग्रस्त  लोकांना  तातडीने मदत पुरवण्यात येत असून रेल्वे मंत्रालय  आणि उत्तर प्रदेश सरकार उद्‌भवलेल्या परिस्थितीकडे आणि मदत कार्याकडे  काळजीपूर्वक लक्ष देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे
‘मी आधीही बोललो आहे.
लेखकाविषयी माहिती दर्शवा
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय.
तर जपानसोबतचा सामना 2-2 ने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं.
तर, मूलतः वास्तविक सेटिंगमध्ये हे प्लेटमध्ये निश्चित केले जाणे आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात मी येथे डेमो करत आहे. मला प्लेटवर राहण्यासाठी सोपा मार्ग सापडेल आणि म्हणूनच मी तेथे राहण्यासाठी येथे एक चिकट टेप वापरणार आहे आणि प्रथम आम्ही ते करू.
पण, हे कसे शक्य होणार होते?
दीनदयाळजी ही समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गरीब, पीडित, शोषित, वंचित यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बोलायचे.  हा बदल मग - शिक्षणाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणता येवू शकते, याची चर्चा करीत होते.
रेल्वे संशोधन, रेल्वेशी संबंधित प्रयोग आणि रेल्वे उद्योगांचा विकास यात सहकार्य वाढवणे, संशोधन प्रकल्प ज्यात रेल्वेसाठी भारतात  आधुनिक संशोधन आणि विकास सुविधा उपलब्ध करणे यासाठी दोन्ही देश संयुक्त प्रकल्प राबवतील
मग मासे आणि आम्ही जेव्हा माशांबद्दल बोलत असतो, तेव्हा आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे की हा वर्ग वगळता आहे परंतु माहिती म्हणून.
डी डी फ्री डिशवर राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या दिसू लागल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राज्यांच्या लोकांचे अभिनंदन केले आहे
आंध्रचे मुख्यमंत्री श्री. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे.
या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
) अवस्था भीषण आहे.
हे कसलं स्वार्थी राजकारण?
ते म्हणाले भारतीय नागरिकांना विश्वास आहे की भारतात परिवर्तन घडेल  आणि आपल्या समाजव्यवस्थेत शिरकाव केलेल्या दृष्ट प्रवृत्तींचा आपण बिमोड करु
त्याचीही पोलिसांनी चौकशी केली.
पण आता परमेश्वर म्हणतो, ‘जरुब्बाबेल, निराश होऊ नकोस.’ यहोसादाकच्या मुला, प्रमुख याजक यहोशवा, ‘नाउमेद होऊ नकोस. या देशाच्या सर्व लोकांनो, धीर सोडू नका. हे काम चालू ठेवा, मी तुमच्याबरोबर आहे.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.”
त्याचबरोबर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र शासनाने तो दिड करुन पाठवला.
या बाबतीत आम्ही सगळेजण असू दोडके!
तर, ही धीमी प्रक्रिया आहे कारण आपल्याला हे योग्यरितीने करावे लागेल आणि त्यामुळे सेल जोडण्यासाठी थोडा वेळ लागेल.
ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र आगीचे स्वरूप पाहता तेथे मोठे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एका प्रकारे हे  रोगप्रतिकारक आरोग्य संवर्धनासाठीचे आंदोलनच आहे.
मात्र त्याला वेळ लागेल.
यासाठी त्यांची माफी मागतो.
ती पेशाने नर्स आहे.
आंध्र प्रदेशच्या नागरिकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या
ते गाव माझे
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” आब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.
“यामागे माझा एक वैयक्तिक अनुभव विशेष कारणीभूत ठरला.
आणि आपल्या सगळ्यांचे स्वप्न असले पाहिजे की, ‘‘आपले शहर- आपला प्रयत्न’’, ‘‘ आमची प्रगती-देशाची प्रगती’’.
त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील तीन खाली देत आहे.
जीएसटी संबंधित सर्व निर्णय जीएसटी काउंसिलमध्ये घेतले जातात.
नांदगावी कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या
त्याच्या दलात चोपन्न हजार चारशे लोक होते.
त्याला दोन सामन्यांत केवळ २१ धावा करता आल्या आहेत.
रहादारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे.
उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय झाला.
सीबीआयमधील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहे.
त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
नवे घर, नवी स्वप्ने घेऊन येते आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्या कुटुंबाला नवा उत्साहही देते असे ते म्हणाले.
यात नवे काय आहे?
मात्र, परिचारकांना त्यावेळी भाजपाशी युती केली.
या प्रकरणाचा तपास पोलिस हावलदार मोहिते करीत आहेत.
याबाबत माझ अजिबात दुमत नाही.
याच दिशेने अधिक काम करण्याबाबत पंतप्रधान नेत्यनाहू आणि माझ्यात सहमती झाली आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमत ९० चा आकडा गाठला आली आहे.
आजच्या पहिल्या सत्रात भारताच्या गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही.
ते म्हणाले की, विस्थापित काश्मीरी कामगारांना 3000 पदांवर नियुक्त करण्यासाठी काम सुरू आहे.
याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तर आता केवळ छिद्रित प्लॅटिनम इलेक्ट्रोड (platinum electrode) नसण्याऐवजी त्या क्षेत्राला महत्त्वपूर्णरित्या वाढविण्याऐवजी त्यांनी ते आणखी वाढवायचे आहे का ते पाहण्यासाठी प्रयत्न केले.
येथे रोज काहींना काही नवीन घडत असते.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ची स्थापना करण्यात आली.
या लढतीत धोनीने 22 चेंडूत 44 धावांची विस्फोटक खेळी केली.
यासाठी मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांना मुख्य आयुक्त आणि बीआयएसचे संचालक करण्यात आले आहे.
अजून किती काळ राहणार आहे कोण जाणे.
संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरेंद्र कुमार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये हंगामी सभापती म्हणून शपथ दिली.
मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो.
सामाजिक-आर्थिक विकासाची गुरुकिल्ली म्हणून ऊर्जेचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
पण होतो जिथल्या तिथेच !
मी तुमच्या अंतर्यामी आहे.
याच अनुषंगाने, योग्य धोरणांच्या माध्यमातून या जलद बदलांशी जुळवून घेतले पाहिजे
यावेळी उपस्थित समुदायाला पंतप्रधान संबोधित करणार आहेत
1951, आणि 1962 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते.
देशभरातल्या 3 लाख सामान्य सेवा केंद्रात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे 2 कोटी कामगारांनी हा शुभारंभाचा कार्यक्रम पाहिला
त्यांची शैली आपल्याला आवडते.
त्यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे.
तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपीस पहूर पोलिसांनी अटक केली आहे.
त्या पुरूषाला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडतील.
गुरु नानक देव यांच्या आयुष्यावर एक चर्चासत्र नवी दिल्लीत आयोजित केले जाईल
पोलिस योग्य प्रकारे तपास करीत आहेत.
वेबसाइटवर इंग्रजी आणि हिंदी असे पर्याय आहेत.
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांना याबाबत अजून कोणालाही अटक केलेली नाही.
ते नाकारता येत नाही.
साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत.
"माझी तब्येत नीट नाही वाटत आहे"""
“दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल. यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळावा. तिसरी सुट्टी ‘मंडपाचा सणाच्या’ वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा.
चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ भारत उठवू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2016 च्या तुकडीतील 41 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.
धन्यवाद विसुनाना !
भरपूर पाणी पिणे
याच्याशिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नाही.
मुंब्रा पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.
मनाला स्पर्श करणारे दृश्य त्या फोटोत होते.
पेत्र येशूला म्हणाला, ʇप्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
आपल्या सशस्त्र दलात पुरुष शक्ती बरोबरच तितकेच  स्त्री शक्तीचे योगदानही  होत आहे असे भारत अभिमानाने सांगू शकतो.
पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे.
तर, त्या तपमानावर अवलंबून आपण ज्या तापमानाला ठेवत आहात त्याचे तापमान त्याचप्रमाणे येईल, ते देखील एक प्रतिबंधक बिंदू आहे किंवा आपण ज्या ठिकाणी ठेऊ शकता तेथे काही बिंदू आहे.
राष्ट्रीय छायाचित्रण  पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात- जीवनगौरव पुरस्कार, व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी पुरस्कार आणि नवोदित छायाचित्रकारांसाठी  पुरस्कार