text
stringlengths
0
6.48k
उर्वरित मुस्लीम राष्ट्र या मुद्द्यावर शांत का आहेत?
यातून मोदी सरकार योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे सिद्ध होत असल्याचे पात्रा
आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव.
परंतु त्यातून काहीही साध्य झाले नाही.
स्वच्‍छ-संकल्पनेतील स्वच्‍छ-सिद्धी स्पर्धा, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालया द्वारे हे अभियान ज्यात निबंध स्पर्धा, लघु फिल्म बनविण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
पण, ते अल्पायुषी ठरले.
यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांना अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.
इंग्रजी मधिल व्याख्या:
"मी काय करावे? "". का लोक त्रास येतात?"
तर, हे असे काहीतरी आहे जे आपण लक्षात ठेवू इच्छितो.
त्यांची निरनिराळी कारणं आहेत.
तो व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
जम्मू काश्मिरच्या शोपियाँ इथं राहणाऱ्या भाई महंमद अस्लम यांची ती प्रतिक्रिया होती
त्यामध्ये जर आपल्याला स्ट्राटीफाइड एनालिसिस (Stratified Analysis) करायचे असेल किंवा डोस रिस्पॉन्स इफेक्ट (Dose-Response Effect) काढायचा असेल, तर आपल्याला विविध व्हेरिएबलस (Variables) च्या श्रेणींच्या मदतीने आउटकम (Outcome) चे परीक्षण करावे लागेल.
पण हे चित्र बदलते आहे.
यामुळे तेव्हा हे आरोपी सुटले.
कधी कधी राजकीय घटना आणि राजकारणातले लोक, इतके वरचढ ठरतात की, समाजातले इतर प्रतिभावंत त्यापुढे दबून जातात.
नवं सस्रक नुकतंच सुरू झालेला हा काळ….
कधीकधी तर तेही नसते.
समजायला कठिण आहे.
अचानक झालेल्या या दूर्दैवी घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
यामध्ये कोणी जखमी झाले नाही.
व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
"""तुमची खात्री आहे?"
अशी माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती.
भारताच्या ‘टेस्ट’ मॅचच्या संघात तो चौथ्या स्थानी बॅटिंगला येतो.
जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणार्‍या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी आहे.
(तुम्ही काय करता?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना म्हटले की त्यात खुन्नस, एकमेकांना डिवचणे हे आलेच.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या.
सिंगापूरच्या पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर जे छायाचित्र ठेवले आहे आणि संपूर्ण जगासोबत अभिमानाने शेअर केले आहे, त्या छायाचित्रात काय आहे ?
ऑस्ट्रेलियाच्या मैदानात पहिलीच टेस्ट मॅच जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
नव्या अध्यक्षांसाठी सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांवर विचार सुरू आहे.
माधेपूर इलेक्ट्रीक लोकोमोटीव्ह कारखान्याच्या पहिला टप्प्याचे पंतप्रधानांनी यावेळी लोकार्पण केले.
चला जाणून घेऊ.
तर  मला त्याच्या उदघाटनाला जाण्याची संधी मिळाली.
सरकार कठीण निर्णय घ्यायला कचरत नाही असेही ते म्हणाले
मला आनंदाचा एवढाच ठेवा आहे.
मला साताऱयाचा अभिमान आहे.
येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचा थेंब न थेंब कसा वाचवता येईल?
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर. दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'
यात नवे काय सांगितले?
पोलीस या मृतदेहांची ओळख पटवत आहेत.
मी तुम्हा सर्वांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे
शेक्सपीयरने आपल्या नाटकात ‘The Marchant of Venice’ मध्ये क्षमा भावाचे महत्व समजावतांना लिहिले आहे ‘Marcy is twice blest, it blesseth him that gives and him that takes’ म्हणजे क्षमा करणारा आणि ज्याला क्षमा केली गेली असा तो, दोघेही ईश्वराच्या आशिर्वादाला प्राप्त होतात.
यावेळी तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
एका उदाहरणाच्या माध्यमातून हे सूत्र आपण स्पष्ट करून घेऊया.
कसे पकडले जाते, ते कसे वापरले जाते, त्याच्याशी संबंधित भौतिक पैलू काय आहेत, त्याच्याशी संबंधित वैज्ञानिक गोष्टी काय आहेत आणि त्यासंबंधित तांत्रिक पैलू काय आहेत.
तर आपण त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी.
मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
ते निघाल्यानंतर सर्व गावातून सुवार्ता सांगत व लोकांचे रोग बरे करीत गेले.
तुम्हा सर्वाना खूप धन्यवाद.
या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि पी. चिदंबरम राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल
तर सांजी रामचा मुलगा विशाल याला न्यायालयाने दोषमुक्त केले.
हे पडताळुन पाहण्याची गरज आहे.
हे केवळ भारतासाठीच नाही तर संपुर्ण हिंद महासागरातील क्षेत्रासाठी महत्त्वपुर्ण आहे.
’ याचं उत्तर ‘हो’ असं द्यायला हरकत नाही.
हे परस्पर संबंध अधिक बळकट करण्याचा आमचा देखील प्रयत्न आहे
‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आम्ही जागतिक कंपन्यांना भारतातच उत्पादन घेण्याची आणि येथील मनुष्यबळाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत
काय करता येऊ शकते ?
तसेच इस्रायलमधील भारतीय समुदाय आणि भारतीय वंशाच्या ज्यू नागरिकांसोबत संवाद साधण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.
कधी असा विचार केला आहे का की, हे असे खरकटे टाकले नाही, अन्न वाया घालवले नाही तर किती गरीबांचे पोट त्यात भरू शकते.
आपली उद्दीष्टे कोणती आहेत?
जर ही औषधाची ट्रायल (trial) असेल तर आपण कशाही प्रकारे खात्री केली पाहिजे की, रुग्ण दररोज औषध घेतो आहे.
या सामन्यात भारताने वेस्टइंडीजवर १२५ धावांनी मात केली आहे.
‘मोदींनी देशाची दिशाभूल केली’
“खरंच, कोण आहेस तू?
या सुधारणा महत्वाच्या आहेत, कारण :
चला जाणून घेऊया!
डिजिटल  पायभूत सेवांमुळे नागरिक आणि सरकार यांच्या दरम्यान असलेले संबंध बदलत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
म्हणूनच कार्यक्रमात दिलेल्या माहितीचे मूल्यांकन ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट असू शकते याचा आपण संशोधनच्या या भागात विचार करू शकतो.
चला जाणण्याचा प्रयत्न करूया .
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया दिली.
म्हणून, काही मूलभूत अर्थाने त्यांचे म्हणणे आहे की आपण प्रत्यक्षात अनेक परिस्थितींचा विचार करू शकता जेथे त्यांच्यातील दोघे डोळाकडे डोळा पाहत नाहीत.
ही कुठली अर्थनीती आहे?
अलिकडील उघडा (R)
कारण केवळ एकाच ठिकाणी आपणास ऑक्सिडेशन होणार आहे आणि इतर स्थानावर घट झाली आहे, अन्यथा केवळ एक प्रतिक्रिया स्वीकारली जाईल, अन्य प्रतिक्रियेला अनुकूल केले जाणार नाही आणि आपण सातत्य राखणे आवश्यक असल्याने प्रतिक्रिया थांबेल.
मला काय त्याचे?
आपण काय करायला हवं?
हा प्रकल्प पूर्ण होण्यामुळे आता 1.16 गिगावॅट वीज भारतातून बांगलादेशला पुरवली जाणार आहे.
म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारम म्हणजे तुमचा विश्वास.
पण त्यांना प्रशासनाने भेट नाकारली होती.
पण व्हायचं ते होतंच ना.
गुवाहाटी,ऐझवाल,कोहिमा,इंफाळ आणि शिलॉंग या ईशान्येतल्या आणखी पाच शहरातही या दिशेने काम सुरु आहे याचा मला आनंद आहे
मात्र तसे काही झालेले नाही.
""" असा सवाल मायाताई विचारतात."
जखमींमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे.
राहुल गांधी देशातील सर्वात मोठा ‘विदुषक’ – चंद्रशेखर राव
भारत विरुद्ध न्यूझीलंड ।
तसेच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
उद्योग करण्यातील सुलभता असो,  स्कील इंडिया असो, कर सुधारणा असो किंवा मेक इन इंडिया, या उपक्रमांच्‍या माध्यमातून भारत पूर्णपणे बदलतो आहे.
तर इथे बसलेला लिथियम जो लिथियम प्लस बनतो तो इलेक्ट्रोलाइट (electrolyte) मध्ये जातो म्हणून त्याला या लेयरमधून पुढे जाणे आवश्यक आहे.
भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिली कसोटी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
श्रमाच्या प्रतिष्ठेला मान देणे देशाला प्रगती पथावर नेईल, असे त्यांनी सांगितले
या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही भावना मनात बाळगून, मी आपल्याला खूप-खूप शुभेच्छा देतो
"""तुला खात्री आहे बॅरी ?"