text stringlengths 0 6.48k |
|---|
“आम्ही आमच्या रहिवाशांनाही, तसेच भारतीयांना आमच्या सेवा दिल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. |
शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कौशल्यांचे कौतुक करत त्यांना अशाच प्रकारे आगेकूच करण्याचे प्रोत्साहन पंतप्रधानांनी दिले |
तो अविवाहित असून त्याच्या दोन बहिनींचा विवाह झाला आहे. |
पण ते करणे गरजेचे असले तरी पुरेसे नाही. |
प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव 30.3 षटकांत 158 धावांत गडगडला. |
न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. |
आपल्याला साहित्याचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता का आहे? |
मला काही त्यातलं कळत नाही. |
पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल |
चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. |
त्यानंतर ती महिला गरोदरपणासाठी रूग्णालयामध्ये दाखल झाली. |
यासह देशातील सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. |
संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. |
हिंदुस्थानी संघाची वेगवान गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या दोन खेळाडूंवर असणार आहे. |
तर आपल्याकडे येथे दोन महत्त्वपूर्ण अटी आहेत व्होल्टेज (voltage) आणि चालू आहे. |
पंतप्रधानांच्या ऐतिहासिक घोषणेमुळे केंद्र सरकारच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे. |
रेल्वे आणि रस्ते क्षेत्रामध्ये चारधाम प्रकल्प, काझीगुंद-बनीहाल बोगदा, चिनाब रेल्वे पूल, जिरीबाम-इंफाळ प्रकल्प या महत्वाच्या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. |
त्यांची चौकशीही ईडीकडून केली जाणार आहे. |
"""समानतेबद्दल वादच नाही." |
आज देशात मध्यम वर्ग वाढत आहे, त्यांची वाढती आर्थिक ताकद, वाढती क्रय शक्ती, काही खरेदीला जाताना आपण एक क्षण बापुजींचे स्मरण करू शकतो का… पूज्य बापूजींच्या त्या मंत्राचे स्मरण करू शकतो. |
घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. |
ऍनेरोबिक बॅक्टेरिया वाढू शकतात आणि यीस्ट देखील वाढू शकतो, फवारा वाढू शकत नाही कारण मोल्डला हवा तसेच आर्द्रता देखील आवश्यक आहे. |
जनत प्रताप नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण |
मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. |
प्रशासन कुठे आहे? |
सापळा रचून आरोपीला केली अटक – |
ह्याचे उत्तर “नाही” असेच आहे. |
त्यापैकी पतीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. |
उत्तरेच सुचत नव्हती. |
अगणित घटना असतील. |
तर, तेथे आपण सांगितले आहे की पाश्चुमात्यासाठी आवश्यक पावले कोणती आहेत. |
म्हणूनच, या उंचीवर नियमितपणे हजारो लोक आहेत जे लोक नियमितपणे या स्थितीत प्रवास करीत आहेत आणि कोणत्याही दिवसात 1000 लोक कोणत्याही दिवसात या उंचीवर प्रवास करत आहेत. |
मला खुप आश्चर्य वाटले. |
तात्पूर्ती फाइल उघडू शकत नाही. |
पाणी म्हणजे जीवन हे लक्षात ठेवा. |
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नराधमाला अटक केली आहे. |
हे केवळ घरी बसणा-या महिलांसाठी नाही. |
त्या संदर्भातील निर्णय अजून यायचा आहे. |
लोक भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात घाबरले. |
एवढंच काय ते. |
या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. |
साहित्याचे पुनरावलोकन का करावे? |
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरांच्या दर्जावर नजर ठेवण्यासाठी आम्ही नवी व्यवस्था निर्माण केली |
निवडणूक आयोगाला आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी खूप-खूप शुभेच्छा देतो. |
पण हे ठरवून केलं नाही. |
लालबागमधील सिलिंडर स्फोटात आणखी एकाचा मृत्यू, एकूण संख्या पोहचली ९ वर |
ठळक मुद्देअलीकडेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने फारुकीची जामीन याचिका फेटाळली होती. |
त्यामध्ये आरोपीची ओळख पटली. |
एकदा एका व्यक्तीने पैगंबरांना विचारले – “इस्लाममध्ये कोणते काम उत्तम आहे?” |
या सर्व सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. |
दुग्ध विकासाबाबत ज्ञान विकसित करण्यासाठी आणि संस्थात्मक बळकटीसाठी, द्विपक्षीय सहकार्य विकसित करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे |
म्हणून, त्याच्याकडे काही किंमत आहे परंतु लक्षणीय वजन आहे. |
परंतु त्यात तथ्य नसते. |
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. |
देव त्याच्या न्याय करण्यामध्ये योग्य आहे हा त्याचा पुरावा आहे. त्याचा हेतू हा आहे की ज्यासाठी आता तुम्हांला त्रास सोसावा लागत आहे, त्या देवाच्या राज्यात प्रवेश करण्यास तुम्हांला पात्र ठरविले जावे. |
हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफला 12व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत |
याबद्दल मात्र अजूनही स्पष्टता नाही. |
लाखो लोक बेरोजगार झालेत. |
मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख |
आता, डीटी (dt) द्वारे डीएल (dl) देखील वेग आहे ज्याचा वेग वारा हलवित आहे. |
आता, नऊ वंश आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्यात या देशाचे भाग कर.” |
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव |
आता काळ बदलला आहे. |
के. सिवान : शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोचा अध्यक्ष |
सरकारवर लोक नाराज आहेत. |
आत्तापर्यंत 12 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे प्रकल्प मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले |
आपण सर्वांनी मिळून निश्चित केलंय की, ज्यावेळी पूज्य बापू यांची 150वी जयंती असेल, त्यावेळेपर्यंत आपण त्यांच्या स्वप्नातला ‘स्वच्छ भारत’ साकार करण्यासाठी त्या दिशेने काही ना काही करायचं आहे. |
>नाही. अजिबात नाही. |
परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन व त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन व त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत. |
ही त्याची कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम फेकही ठरली. |
आणि तरीही तुमचं “आपल्याला काय? |
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. |
मुंबईत (Mumbai) झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. |
सूचीत केलेले साधन अनुपलब्ध असल्यास स्वयंरूपी फॉलबॅक करीता सूचना पुरविली जातेName |
आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की भारत ही करुणा, सेवा आणि त्याग करण्याची शक्ती दर्शविणाऱ्या भगवान बुद्धांची भूमी आहे , ज्यांनी जगभरातील लाखो लोकांना मार्गदर्शन केले. |
आतून खूप छान वाटतंय. |
मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय. |
याचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही. |
यामध्ये तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. |
आपली आेळख भारतीय आहे. |
सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे. आमच्याभोवती फक्त अंधार आहे. म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे. आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो. पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे. |
ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पहिली टेस्ट जिंकला भारत |
असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. |
यासह असंख्य प्रश्नांची उत्तर अनुत्तरितच आहेत. |
या संदर्भात त्यांनी बँक खाती, विमा आणि मुद्रा कर्जाविषयी सांगितले |
त्यामुळेच जगभरात योगविद्येला जास्तीत जास्त प्रमाणात झपाट्याने स्वीकारले जात आहे |
त्याशिवाय भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना आणि विमुद्रीकरणासारखे निर्णय घेऊन स्वच्छ कारभारासाठी मोदी घेत असलेल्या प्रयत्नांचे निवड समितीने कौतुक केले आहे. |
'काय होईल' काय? |
त्यांना हवंय तरी काय ? |
समस्येचे मूळ यात आहे. |
परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे समजते. |
राजस्थानात मुख्यमंत्री जलस्वावलंबन मोहिम चालवली जात आहे. |
मात्र त्यांच्याविरोधात कारवाई झाली नाही. |
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. |
कधी कधी स्वत:वर विश्वास नसतो तेव्हा शेजारच्या मुलाचे उत्तर पहावे आणि खात्री करून घ्यावी असे वाटून जाते. |
म्हणून, अगदी विषम किंवा विषमही व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून जोपर्यंत आपण निर्दिष्ट करीत नाही तोपर्यंत तो गोंधळात पडला नाही. |
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडून गुजरातमधील पूरस्थितीचची माहिती घेतली असून पूरस्थिती लक्षात घेता केंद्राच्या वतीने सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. |
मी पहिल्याच दिवशी 8 तारखेला सांगितले होते की, हा लढा असामान्य आहे. |
त्यात नवीन काय? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.