text
stringlengths
0
6.48k
अपघातादरम्यान सर्व म्हणजेच 157 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्यांचा अनुक्रमे विचार करूया!
आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे.
लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे.
जर मला हे म्हणायचे आहे तर मला लिहायचे आहे, तर आपण इल म्हणू, मला असे वाटते की आता आपण हे समीकरण ठेवले आहे.
या घटनेची कसून चौकशी होत आहे.
त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
""" या प्रश्नाचे व्यवहार."
याचा तपास सध्या सुरू आहे.
भाजपकडून सुजय विखे निवडणूक लढवत आहे.
काही वेळा ते होत सुद्धा नाही.
या जोरदार खरे नाही आहे.
तुझ्या आत्म्याला शांती लाभो निशिकांत.
भारतापासून पाकिस्तान वेगळा केला गेला तेव्हा धर्माधारित फाळणी झाली.
मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले.
त्यांचा मुंबई येथे व्यवसाय आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांचा समावेश आहे.
या स्फोटाची दखल तत्काळ गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही घेतली.
त्यावेळी खाण .
चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला खूप सखोल आणि तपशीलवार माहिती मिळते कारण आपण एक संशोधक म्हणून त्या समूहात जे काही घडत आहे त्याचा आपण भाग आहात.
प्रत्येक कुटुंब आपापले दु:ख व्यक्त करील. दावीदाच्या कुळातील पुरुष, बायका दु:ख करतील. नाथानाचे घराणेही दु:ख करील. त्यांच्या बायकाही दु:ख करतील.
मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
सिनेमाच्या काही भागाचं चित्रीकरण मदुरै येथे झालं.
अमित शाह घेणार उद्धव ठाकरे यांची भेट
चीनने पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
ह्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे.
या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे.
यामुळे जनतेचे जीवनमान सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
हे मात्र येणार काळच सांगेल बघुयात .
‘जेव्हा पोलीस मला घेऊन गेले.
ह्ये माहित नाही.
भाजपाच्या किती जागा निवडून येतात?
हॉकीमध्ये  भारताचा इतिहास सुवर्णाने लिहिण्यासारखा राहिला आहे.
संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना आणि समाजाला त्या संशोधनाचा निष्कर्ष पहायची परवानगी आहे का?
तात्पर्य काय ?
क्लिनिकल ट्रायल्स् (Clinical trials) नसल्यास, नवीन तंत्रज्ञानाची चाचणी होणार नाही, नवीन लसींची चाचणी केली जाणार नाही आणि म्हणूनच त्यांचे समर्थन केले पाहिजे आणि क्लिनिकल ट्रायल्स् (Clinical trials) ची पुरेशी माहिती प्रसारित केली जाणे आवश्यक आहे.
पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार जाहीर
आणि मग आपण असे काही गुण काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो की जे अशा जंक्शनसाठी आहेत आणि शक्यतो आपण एखादे जंक्शन आणल्यास काय होऊ शकते ते बोलण्यासाठी आपणास कार्यप्रणालीचे गुणधर्म काय असतील.
त्यांच्यावर कोविड रुग्णालयात जनरल वॉर्डात उपचार सुरू होते.
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत.
यामुळे या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आले आहे.
दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे.
त्यामुळे, काय कार्यप्रणाली करू?
पोर्तुगालचा समावेश असून उद्योजकतेसाठी  पोषक अर्थविषयक व्यवस्था असलेला एक देश  म्हणून पोर्तुगाल पुढे येत आहे.
पण, हे सत्य नाही.
ही घटना घडताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.
शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला.
हा खटला अद्यापही न्यायालयात सुरू आहे.
त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.
त्यापैकी ३०६ कोटींच्या निधीचे नियोजन करण्यात आले होते.
पण ते जास्त नाही.
या सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत.
भारताने दमदार विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
याचविरुद्ध दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली आहे.
माझा देवा वर विश्वास आहे.
पण सद्य परिस्थिती अशीच आहे.
त्यांना पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे.
युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आजी-माजी क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा
दुग्धजन्य पदार्थ प्रत्येक दिवसाला 10000 लिटरपेक्षा अधिक दूध किंवा 500 मेट्रिक टन एमटी (MT) दूध हाताळते अर्थात, या टोनमध्ये भिन्न अर्थ आहेत.
याद-ए-जालियान संग्रहालय 13 एप्रिल 1919 रोजी घडलेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाची माहिती पुरवेल.
कुणीतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाळवंटातील ताज्या द्राक्षांप्रमाणे त्यावेळी इस्राएल होता. तुमचे पूर्वज मोसमातील अंजिराच्या पहिल्या बहराप्रमाणे मला दिसले. पण मग ते बाल-पौरा कडे आले आणि ते बदलले. ते कुजल्यासारखे झाले ते ज्यांच्यावर प्रेम करीत त्या भयंकर गोष्टीसारखे (दैवतांसारखे) झाले.
पण तसे झाले नाही आणि उलट.
हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे?
उद्या  ३० हजार परदेशी  भारतीयांना   देशी -विदेशातील त्यांच्या   विविध  क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी बद्दल  राष्ट्रपतींच्या  हस्ते  प्रतिष्ठित  भारतीय  सन्मान पुरस्कार    प्रदान  करण्यात  येईल
शेकडो देशांतल्या हजारो उत्साही लोकांनी जाती, धर्म, क्षेत्र, रंग अथवा लिंग अशा प्रकारच्या भेदांच्या पलिकडे जाऊन योग दिनाचा एक खूप मोठा उत्सव केला आहे.
तेव्हा, आरोपी तेथून निघून गेला.
यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे.
यात मंगळवारी मध्य महाराष्ट्रातील काही भागात, बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा अंदाज आहे.
अंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आपल्या देशाने घेतला आहे, याबद्दल मी राष्ट्रपती मुसेवेनी आणि या सदनाला धन्यवाद देतो
एनडीटीव्हीने “बनेगा स्वच्छ इंडिया” नावाने मोहिम चालवली.
असं नाही वाटत मला.
उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला.
स्वच्छ भारत अभियाना  व्यतिरिक्त, त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना (शहरी), स्मार्ट सिटी मिशन, एएमआरयूटी, आणि दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय शहरी जीविका मिशनचा उल्लेख केला.
’ आणि ’आपण काय करीत आहात?
चला मग जाणून घेऊ
भारताचं वैविध्य हे त्याचं वैशिष्ट्य देखील आहे, भारताचं वैविध्य ही भारताची ताकद देखील आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव आहे.
सुरत विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल.
असे नेहमी म्हणायची.
कारण मी स्वत: भारत स्काऊटस् आणि गाईडमधे होतो आणि त्याचा माझ्या जीवनावर खूपच चांगला परिणाम झाला.
मी इथलाच आहे.
येथे असे दिसून येते की आपण ऑथिजन पाठवू शकता आपण कॅथोडवर प्रॅक्टिंट म्हणून ऑक्सिजन पाठवू शकता, आपण सीओ2 (CO2) देखील समाविष्ट करू शकता, हा सीओ2 (CO2) एनीड बाजूस देखील दर्शविला जातो.
भारतीय कला आणि संस्कृतीचे सर्वोत्तम पैलू येथे तुम्हाला पाहायला मिळतील.
परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
भारताने जगाला नेहमीच शांतता, एकात्मता आणि सुसंवादाचा संदेश दिला असून, अधिक चांगल्या आणि शांततामय भविष्य निर्मितीसाठी वाटचाल करणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी सांगितले
राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी 2018 मधे आयोजित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेनंतरच्या काही महिन्यातच या प्रकल्पांना मूर्त स्वरुप मिळण्यासाठी चालना प्राप्त झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पण त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
आपल्या सर्वांना माहिती आहेच की, भारताच्या घटनेची प्रस्तावना आणि यूएन चार्टरची प्रस्तावना या दोन्हीत ‘वुई द पिपल’ या शब्दांनी सुरु होते.
यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते
मात्र या बंदला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
नंतर परिस्थिती काय असेल ते?
बीजिंग अॅडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जिओनॉमिक्स न्युनिव्हर्सिटीच्या विभागाचे संचालक सनी झी यांनी एएफपीला सांगितले की, प्राण्यांवर या औषधाची चाचणी यशस्वी झाली आहे.
“दहशतवादाच्या विरोधातील लढाई ही कोणत्या एका विशिष्ट धर्माच्या विरोधात नसते.
त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.