text stringlengths 0 6.48k |
|---|
विख्यात विचारवंत, लेखक, पत्रकार पंडित धर्मशील चतुर्वेदी यांचे दु:खद निधन झाले आहे. |
काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. |
परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, |
तुला समजणार नाही की असे का झाले. |
5 एमएमटी मंगलोर धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह सुविधेचे आणि पदूर येथे 2.5 एमएमटी धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह सुविधेचे राष्ट्रार्पण करतील. |
साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. |
आम्ही ही मदत कधीच विसरणार नाही. |
त्याची मोटारसायकलदेखील जाळली. |
बिहारमधील अररिया लोकसभा मतदारसंमघातही भाजप पिछाडीवर आहे. |
देव आणि आपला प्रभु येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांति विपुल प्रमाणात लाभो. |
भाजपचा हा नेता घेणार अमित शहांची जागा ! |
त्यामुळे नागरिकांना फटका बसला. |
यादरम्यान तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. |
तर, या वर्गासाठी आमचे शिकण्याचे उद्दीष्ट हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पवन ऊर्जेचा वापर करण्याची पद्धत आणि भारतातील पवन ऊर्जेचा वापर करण्याची पद्धत देखील समजणे. |
दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा,मुंबई-ठाण्यात रात्रभर पावसाचा जोर |
बाबील सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह आहे. |
याआधी पश्चिम बंगालमध्ये घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता. |
या संघटनेत 70 ते 80 हजार माथाडी कामगार आहेत. |
अलिबागमधील नीरव मोदीचा तब्बल 100 कोटींचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. |
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. |
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मला राष्ट्रीय पोलिस स्मारक देशाला समर्पित करण्याचं भाग्य लाभलं होतं. |
ते करता येईल. |
पहिल्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. |
येथे आळस करू नका। |
त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. |
आणि, तुम्ही त्या म्हणण्यातील खरा आत्मा उचललात |
तर मी येथे इलेक्ट्रोड (electrode) काम करीत आहे आणि माझ्याकडे येथे इलेक्ट्रोड (electrode) आहे. |
खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील.” स्तोत्र. 51:4 |
"""अशी कशी घालू?" |
"""काय हो, कोण तुम्ही ?" |
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या . |
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. |
हा दर्जा युरो सिक्स च्या बरोबरीचा दर्जा असेल |
तो आला त्याच रस्त्याने स्वत:च्या देशाला परत जाईल. तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, हा परमेश्वराने दिलेला संदेश होता. |
सध्या या प्रकारचा तपास केला जातो आहे. |
म्ही तेवढंच करू शकतो. |
लोकांना खूप छळायचा. |
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे. |
शिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिन्ही आरोपींची सुटका |
हे माझेच घर आहे. |
वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश नक्की आहे. |
तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. |
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. |
जखमींना ताताडीने जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
तसेच हे एक मजेशीर पर्यटनस्थळदेखील आहे. |
यालाच जीवन म्हणतात. |
धोलका विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ ३२७ मतांनी पराभव झाला. |
आणि याच उदाहरणाचा एखादा विश्लेषणात्मक प्रश्न असा असू शकतो की टाईप टू डायबिटीस ( type 2 diabetes) रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी जर त्यांनी दररोज एक तास जलद चालण्याचा व्यायाम केला तर त्यांची जेवणापूर्वीची रक्तातील साखरेची पातळी व्यायाम न करणार्यांच्या तुलनेमध्ये कमी होऊ शकते किंवा नाही? |
पण हे एवढं सोपंही नाही. |
असे मी तिच्या वडिलांना विचारले देखील होते. |
मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार आहेत. |
डॉक्टर, अधिकारी, इतर आरोग्यविषयक व्यावसायिक आणि तज्ञ यांची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण. |
मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच उभा होता. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६-७ सप्टेंबर २०१७ दरम्यान म्यानमार दौऱ्यात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. |
हे आपण जाणून घेऊया . |
आज देशात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. |
गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रचंड गोंधळाच्या दरम्यान ही घोषणा केली. |
उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. |
म्हणजेच काय ? |
नंतर अम्लकरणाद्वारे पीएच (pH) कमी करून, आमच्याकडे जे आहे ते अम्लकरणाद्वारे किंवा किण्वन करून हे पीएच कमी करू शकते ज्यायोगे वायएम तंत्रज्ञान पॅकेज केलेल्या सामग्रीमधून ऑक्सिजन ओव्हन करणे. |
आज, आम्ही मागील परिषदेत घेतलेल्या निर्णय प्रक्रियेची पाहणी करून प्रगतीचा तसेच मागील वर्षी जे २०२० धोरण घोषित केले होते त्याचा ही आढावा घेतला आहे |
चीनमधून जगभर पसरत असलेल्या या रोगामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यास जागतिक संकट घोषित केले. |
पारंपरिक औषधोपचार आणि होमिओपॅथी क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि बोलिव्हिया यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली. |
याप्रकरणी तीन शेतमालकांनाही ताब्यात घेण्यात आले. |
या लेखात वाचा. |
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस राम माधव यांच्या उपस्थितीत आमदारांनी कमळ हाती घेतले. |
खनिज तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकारने दहा टक्के आयात कमी करण्याच्या व मौल्यवान परकीय चलनाची बचत करण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली आहेत |
तीपण साधी-सरळ नाही. |
जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
परंतु, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. |
या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. |
या जोडप्याला सात अपत्ये होती. |
वॉशिंग्टन: संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. |
अल्ताईचा हवामान आणि हवा |
नाही मला असं वाटत नाही. |
मला कळ्ळं नाही. |
तर हे 27 च्या बरोबरीने असेल आणि आपल्याकडे 27 कमी 3 व 9 शून्य 1 असेल. |
असे काही प्रश्न उपस्थित होतात. |
ही उपांत्य लढत जिंकल्यानंतर भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद पटकाविले होते. |
अर्थातच ही स्थिती तात्पुरती आहे. |
प्रॉब्लेम काय आहे? |
पोलीस ठाणी नागरिकांसाठी अधिकाअधिक मैत्रीपूर्ण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले |
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. |
त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. |
काय करणे आवश्यक आहे |
याबाबतचा तपास सुरु आहे. |
आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड? |
जर काम करायचे असेल तर ते समग्रतेने व्हायला हवे, टोकन स्वरूपात नाही |
"""तर आपल्याला आपले घर परत हवे आहे." |
आरसीबीचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीकडे भारताच्या क्रिकेटसंघाचं नेतृत्वही आहे. |
जातीयवादाचे, धर्मवादाचे विष देशाचे कधीही भले करू शकत नाही. |
माझ्या आईने दहावीची परीक्षाही पास केली नव्हती पण तिच्या मदतीशिवाय मला माझी सी. बी. एस. सी. ची परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य होते. |
प्लीज मला सोडा मला जाऊद्या इथून. |
आपण क्रांती मंदिरात त्यांचं पेंटिंग पाहायला जरूर जाल, अशी मला आशा आहे |
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3261.82 कोटी रुपये इतका आहे |
मात्र तो सापडू शकला नाही. |
भारतातली आयआयआयटीडीएम कांचीपुरम आणि नागासाकी विद्यापीठ यांच्यात भारत-जपान ग्लोबल स्टार्ट अप बाबत सहकार्य वृद्धिंगत होण्यासाठी सामंजस्य करार |
त्यात भाजपाला 105 तर सेनेला 56 जागा मिळाल्या. |
सर्व नागरिकांना अतिशय सुकर, सुलभ जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. |
या करारामुळे मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञान वापर क्षेत्रात संयुक्त उपक्रम विकसित होतील. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.