text
stringlengths
0
6.48k
या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
पण तशी फारशी घट देखील नाही.
पाहूया काय होते ते…!
हे अगदी क्वचित आढळते.
या गरज बद्दल लेख वाचा.
टीप दोन पर्याय आहेत की.
मोदी म्हणाले कि स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाने विविध प्रसंगी आपले शौर्य दाखवून दिले आहे, मग तो गोव्याचा मुक्ती संग्राम असो किंवा भारत-पाक युद्ध असो
"'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधींचा हल्लाबोल, ""माझं नाव राहुल सावरकर नाही, मी माफी मागणार नाही"""
त्या मनुष्याने उत्तर दिले. “लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला. त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले. आणि मग मला दिसू लागले.”
त्या एक सुशिक्षित आदिवासी महिला आहेत.
आम्ही जिंकण्यासाठी खेळतो.
ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश
अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती.
चला तर जाणून घेऊयात.
(लावणीचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली )
माझ्या प्रिय देशवासियांनो, एक हृदयाला अगदी भिडणारा अनुभव मला अलिकडेच आला तो आज आपल्याला इथं सांगणार आहे.
त्यांच्याकडे मुद्देच नाहीत.
पंतप्रधानांनी  तरुण अधिकाऱ्यांना  या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध मंत्रालयांशी संलग्न असताना त्यांनी घेतलेल्या  कामाच्या  अनुभवातून  उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले.
भारतामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
‘हा प्रश्न चांगला विचारला .
या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही कोणते सॉफ्टवेअर (Software) वापराल?
हे तुम्ही तपासाया हवं होतंत.
आपण तिला काय पाहू?
मी ही रेडी झाले.
त्यांना रुग्णालयात दाखल केले.
सुदैवाने त्यामध्ये कोणालाही हानी झाली नाही.
गंभीर जखमीमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
तर, त्याकडे लक्ष द्या.
काय खास करता येईल?
मी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या करोडो तरुणांचे देखील मी अभिनंदन करू इच्छितो.
पण कांतमध्ये काही बदल झाला नाही.
हेच तर म्हणत होते ना!
काय करायला हवे?
फार प्रेरक गोष्टी त्यात होत्या.
मात्र त्यावरून रहाणेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मनःपुर्वक धन्यवाद! …
मनुष्याचा फायदा आणि मानव जातीच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानच्या विकसनाची ही प्रक्रिया आहे.
शिवसेनेतर्फे अरविंद सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपदी समावेश करण्यात आला आहे.
याची खातरजमा करण्याची गरज आहे.
‘‘आयपीएलमध्ये जगभरातील अव्वल क्रिकेटपटू खेळतात.
जर लोक पाण्यात मिसळले असतील तर ते पाण्यामध्ये तेल मिसळू शकत नाही अशी एक चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला माहित नाही की आपण कोठे उजवीकडे उतरायचे आहे.
यानिमित्त जगभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
वाराणसी येथील केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास, तसेच तांदूळ उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात घट, मूल्यवर्धन, शेतकऱ्यांच्या कौशल्यात वाढ होण्यास मदत होईल
त्या आपण जाणून घेऊया.
याबद्दल कोणीही बोलत नाही.
6 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
त्यांनी  सेऊलमधील भारतीय समुदायाचे आभार मानले
यावेळी मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.
त्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला कळवले आहे.
त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
गंभीर जखमी 25 झाले आहेत.
या सगळ्यात जीवन आहे.
निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणात, नमूद करण्यात आले की,  अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती   झाली आहे.
या प्रश्नांची तोंडी उत्तरं दिली जात नाहीत.
त्यांच्यासाठी भारत नवा नाही, पण राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आणि आहे त्यांचा हा भारत दौरा आमच्या संबंधतील एका विशिष्ट टप्प्यावर होत आहे.
मात्र केलं काहीच नाही.
मलाच माहित नाही.
या योजनेमुळे भारतात परकीय गुंतवणूकीचा ओघ वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा असून त्यामुळे “मेक इन इंडिया” कार्यक्रमाला अधिक चालना मिळणार आहे.
हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.
म‌ला काय त्याचे?
जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बाहेरही लोक येत आहेत.
शांती, एकता आणि बंधुभाव हाच योग्य मार्ग आणि आणि विकासाच्या वाटेवर चालताना खांद्याला खांदा लावून चालायचं आहे.
या प्रकरणाचा तपास वाठार पोलीस करीत आहेत.
तर भाजपकडून जयाप्रदा निवडणूक लढवत आहेत.
मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला,
याचे अतीव दु:ख होते.
याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
' अशी चौकशी केलेल्यांनी.
किशोरवयीन मुलेही होती.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
भारताने 203 रनने इंग्लंडवर विजय मिळवला.
त्याबाबत तपास सुरू आहे.
चार प्राधान्य कार्यक्रमांसाठी यंदा 11 पुरस्कार दिले जाणार असून दोन पुरस्कार केंद्र/राज्य सरकारच्या संघटनांना नावीन्यपूर्ण संशोधनासाठी दिले जातील.
तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या.
मात्र, त्याला कधीच अटक झाली नाही, असा दावा त्यात करण्यात आला होता.
नाही तर दोन पर्याय आहेत.
आणि ज्यांच्या प्रकाशाने अवघे विश्व प्रकाशित होत आहे अशा बुद्धाच्या मार्गांचे अनुसरण करण्याप्रती आपले प्रयत्न समर्पित करूया
याबाबत कोणताच संशय नाही'.
आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची पन्नास पन्नास माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली. पण आता आमच्यावर दया कर आणि आम्हाला जीवदान दे.”
"""तो काय दर्शविले आहे?"
बघूयात पुढे काय होतंय ते )
कोणालाही कायदा आपल्या हातात घेण्याची परवानगी देण्यात येत नाही.
यानंतर त्याने 64 धावांची खेळी केली।
मग केवळ हा आयात निर्यात किंवा निर्यात आयात हा व्यवसाय विकसित केला जाऊ शकतो आणि यास एजमार्कसारख्या प्रमाणित एजन्सीद्वारे समर्थित केले जाऊ शकते.
मला एवढा आनंद झाला
का? कारण मी तुम्हाला शिक्षा केली. मी पाठविलेल्या रोगाने तुमची झाडे मेली. तुम्ही स्वत:च्या हाताने बनविलेल्या वस्तू मी पाठविलेल्या गारपिटीने नष्ट झाल्या. मी एवढे केले तरी तुम्ही मला शरण आला नाहीत.’ परमेश्वरच असे म्हणाला.”
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी मतदान होणार आहे.
त्यांच्या निधनाने दु:खी झालो आहे.
'खिचिक या चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
यंदा सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस झाला नाही.
ते जणू काही साकारलेले स्वप्नच होते!
याबाबत अण्णांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
मी आपल्याला थोडी कल्पना देतो
पूजाने दोन मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत.