text
stringlengths
0
6.48k
सुधारणांशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतले आहेत आणि ही प्रक्रिया निरंतर सुरु राहील
त्रुटी: java एक्जीक्यूटेबल आढळले नाही
मयंकला दिल्ली कॅपिटल्सकडे सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणाला की, 'आम्ही मयंकला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
आतुरतेने वाट पहातो आहे.
“आमच्यामध्ये विविध विषयांवर निरोगी आणि व्यापक संवाद झाला.
या घटनेवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहीत विरोध पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली.
या प्रकल्पाच्या कामासाठी 1423 कोटी रूपये खर्च अंदाजित धरण्यात आला आहे.
पत्नी आणि तीन मुली माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत.
पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.
पण तो देखील आवश्यक आहे!
म्हणून, टर्बाइन ब्लेडसाठी सिरीमिक कोटिंग्स (Ceramic Coatings) प्रामुख्याने दिले जातात हे सुनिश्चित करण्यासाठी मुख्यत्वे टर्बाइन ब्लेड (turbine blade) माहित आहे की ते गरम होत असताना त्याचा थेट प्रभाव पडत नाही, ठीक आहे आणि त्यामुळे टर्बाइन ब्लेडचे जीवनमान वाढते.
तीन अपत्ये त्यांना आहेत.
तर, ही एक शक्यता आहे.
पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. अ‍ॅड. पाटील आणि अ‍ॅड.
त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिले आहे.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मंजुरी दिल्यानंतरही मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या चार राज्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.
याची चौकशी सध्या सुरू आहे.
भ्रष्टाचार केला नाही अशी एक जागा नाही.
” मी अवाक झाले.
माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून जितका आनंद मला होतो तितका कशानेही होत नाही.
लष्करप्रमुख पदी मराठमोळ्या मनोज नरवणेंची नियुक्ती
पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.”
मात्र तो तिथेही नसल्याचे समजले.
अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.
""" याचा काय अर्थ आहे?"
याबाबत मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने सांगितले की, मयांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
स‌त्रा दरम्यान अर्थतज्ञ आणि विविध विषयांवरील तज्ञांनी स्थूल अर्थव्यवस्था आणि रोजगार, कृषी, जलस्त्रोत , निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर आपली मते पाच मुख्य समूहाद्वारे मांडलीत
ते मुंबईकडून पुण्याला येत होते.
मी २० वर्षापूर्वी जशी तब्येत होती, अगदी तसेच वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोघांकडून शस्त्रास्त्रे आणि दोरुगोळाही जप्त करण्यात आला आहे.
त्यातच देशाचे कल्याण आहे.
या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे असेही ते म्हणाले.
“ असं का घडलं? ”
""" या प्रश्नाचे उत्तर ""नॉट व्हेरी बॅड"" असेच आहे."
लोकशाही मूल्यांमधील समान विश्वास, आमचे समान विकास प्राधान्यक्रम आणि हिंद महासागराच्या उबदार लाटांनी आपला समाज जोडला आहे
तोरणा गेटवरील सांची स्तूपाचे चिन्ह हे आपल्या अतूट मैत्रीचे प्रतिक आहे
सहभागी संस्थांद्वारे स्वतंत्र किंवा संयुक्तपणे आयोजित कार्यक्रम, प्रशिक्षण आणि समारंभातील भागीदारीच्या माध्यमातून उद्योग, विद्यापीठे, संशोधन आणि विकास संस्था तसेच छोटे आणि मध्यम उद्योगांबरोबर आयपीवर उत्तम पद्धती, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान आणि प्रसार
पण मला याची पर्वा नाही.
आकडे कळायचे नाहीत.
म्हणून, त्यांनी वेगवेगळ्या प्रणाल्यांचे ऑक्सिडेशन केले आहे विशेषतः मेटलिक ऑक्सिऑक्सिड ऑक्सिडाइज्ड प्रणालीकडे पाहिल्या आहेत आणि नंतर विविध प्रणाल्यांमध्ये ऑक्सिडेशन कसे होते हे आपल्याला समजते.
तर, त्या अंतराच्या कोरची जाडी 1220 किलोमीटर जाड आहे.
पाकिस्तानच्या दुतावासातून 23 भारतीय पासपोर्ट ‘गायब’, यंत्रणा सतर्क - तरुण भारत | तरुण भारत
तर माझ्याकडे 1 एम्पियर (Ampere) तास आहे.
पण तरी हा निर्णय घेतला गेला.
यास तुम्ही काय म्हणाल?
मात्र त्यात कमालीची दिरंगाई होत आहे.
कोर डंप प्राप्त करण्याकरीता, हॅन्डलर अकार्यान्वीत करा
याबाबत जर्नल ऑफ अनॉटमीमध्‍ये अभ्यास प्रकाशित झाला आहे.
यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं.
माजी मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळा वंदन करून पवार यांनी चव्हाण यांच्या कार्याचा गुणगौरव केला.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या परिषदेत सहभागी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर, आपण ते पहात आहात तेच.
दोन जण या घटनेत जखमी झाले.
कुणी गाणे लिहावे, कुणी चित्र काढावे, कुणी शुभेच्छापर संदेश द्यावा, कुणी एखाद्या खेळाला प्रोत्साहित करावे, पण साऱ्या देशभरात असे सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवे ज्यातून आमच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल.
यात काही खेळाडूंनी तर एकापेक्षा अधिक पदक जिंकली आहेत
आता, महत्त्वाचे म्हणजे कोणतीही एक पध्दत मग ती गुणात्मक (Qualitative) असो वा परिमाणात्मक (Quantitative) असो या पद्धतीद्वारे तुम्हाला सर्व प्रकारचे स्पष्टीकरण मिळेल असे नाही.
प्रत्येक युवा खेळाडू आणि त्याची जिद्द नव्या भारताची ओळख आहे
जर हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला आणि धोनीने सातत्याने चांगली फलंदाजी केली तर त्याला निवृत्ती घेण्याची काय गरज?
पुन्हा 5 सेकंद तेथे बसून, त्या व्होल्टेज रेकॉर्डचे मोजमाप करा, त्या दोन 0.3 वर जा. 5 सेकंद तेथे बसून, व्होल्टेज (voltage) रेकॉर्ड करा आणि पुढे चालू करा.
माघ बिहूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा!
त्याला काहीच अडचण येत नाही.
संतोष जी आपण फोन केलात, त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद!
कार्यान्‍वयन धोरण आणि उद्दिष्टे :-
बघा विचार करून
तर 30 सेंच्युरी मारणारा रिकी पॉईंटिंग दुसऱ्या आणि 28 सेंच्युरी मारणारा सनथ जयसुर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिल्लीत भाजप प्रत्येक गोष्टीत एवढी उतावीळ का होत आहे.
जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किमती, बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत 50 ते 90 टक्के कमी आहेत.
तरीही चौकशी होत नाही.
काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील एक विद्यार्थी अलीना तायंग यांनी मला एक छान पत्र पाठवले आहे आणि त्यांनी त्यात लिहिले आहे, मी आपल्यासमोर त्या पत्राचे वाचन करतो
हा व्हिडिओ व्हायरल झाला आण सोशल मीडियावरती त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
नविन भारताची ही संकल्पना आहे की देशात व्हीआयपीच्या ऐवजी ई पी आयचे महत्व वाढावे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले व्हीआयपी ऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इम्पॉरटन्ट) म्हणजेच देशातली  प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण असून, या प्रत्येकाला प्राधान्य द्यायला हवे.
देशभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी कोण?
in) , इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि सोशेल्स प्रजासत्ताकातील माहिती दूरसंवाद तंत्रज्ञान विभाग यांच्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार
आम्ही काय पाहतो?
अब्दुल कलाम यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि स्वर्गीय अम्मांनाही आदरांजली अर्पण करतो
तर, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही हे माझे मत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या.
सुरतचे भरत मारू आणि दक्ष परमान, भ्रष्टाचाराविरुद्ध काळ्या धनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत त्यांच्या लग्नाच्या माध्यमातून योगदान दिलं.
आपण एकत्र येऊन विरोध करत नाही.
तर पाच जवान जखमी झाले आहेत. पुण्यातल्या .
जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
ती हे मला सतत सांगत होती.
त्यात तिघेजण जखमी झाले.
कोणीही याबाबत विसरू नये.
चला तर मग जाणून घेऊया…
’ हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे.
दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान केंद्रामध्ये पंतप्रधानांनी  सरदार पटेल गॅलरीचे उद्‌घाटन केले
प्रशिक्षण देणे, व्यावसायिक शिक्षण देणे, प्रशिक्षण व्यवस्थापक, शिक्षक, प्रशिक्षक तयार करण्याचं काम बेलारूस भारतीयांसाठी करणार आहे
बहु सांस्कृतिक, बहु भाषक आणि बहू धर्मी  समाज असूनही आधुनिक काळातली आव्हाने पेलण्यासाठी भारत आणि रशिया यांनी सांस्कृतिक विद्वत्ता आणली आहे याचा दोनही बाजूनी पुनरुच्चार करण्यात आला.
खरंतर, मला खूप काही वेळ मिळू शकला नाही, तरीही  प्रवासातल्या काळात मला त्यांच्या काही कथा पुन्हा एकदा वाचण्याची संधी मिळाली.
अशा असामाजिक घटकांविरोधात राज्य सरकारांनी कठोर  हाताळणी करायला हवी
हा सर्व प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता.
मला त्यातले काही कळत नाही.
हा प्रश्न पडलेला असावा.
आमचे सॅटेलाईट्स आज देशाच्या वाढत्या शक्तीचं प्रतिक बनले आहेत.
आमचा अभिमान सर्वप्रकारें आपणास आहे.
त्यामुळे या महिन्यात डिझेलच्या दरात ही दुसरीकपात ठरली आहे.
बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करतो.
आम्ही संयुक्त राष्ट्र जी-20, जी-4, जागतिक व्यापार संघटना, ब्रिक्स, आयबीएसए आणि इतर महत्त्वपूर्ण व्यासपीठांवर एकत्रित काम करु.
मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते.