text
stringlengths
0
6.48k
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन क्षेत्रातील मंदीचे खापर .
उभय देशांच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी हे सहकार्य परस्परांना फायदेशीर ठरणार आहे
त्यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले
भाजपला 105 जागी विजय मिळाला, तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले.
पण ते आवश्यक नाही!
अहं मुळीच नाही.
मग मी ज्यांना शिक्का मारला होता त्यांची संख्या ऐकली. इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशावर शिक्का मारला, ते एकशे चळेचाळीस हजार होते.
8 षटकांच्या लढतीत भारताची बाजी!
या सरकारबद्दल लोकांत संताप आहे.
त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे.
या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने पोलीस करीत आहे.
आता सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ‘काय घडत आहे, त्याचा विचार करा.
पण त्यांच्यावर नंतर कुठलीही कारवाई झाली नाही.
जातक कथांसह अनेक बौद्ध ग्रंथ संत अगस्त्याचा उल्लेख करतात, ज्यांना अनेक जण तमिळ भाषेचे जनक मानतात
क्लोरोफिलचा रंग हिरवा आहे. तर, हिरव्या सामग्रीसाठी, हरित खाद्य सामग्रीसाठी.
ऑस्ट्रेलियाकडून तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
परमेश्वर रागावला आणि त्याने इस्राएलाची सर्व शक्ती नष्ट केली. शत्रू येताच त्याने आपला उजवा हात इस्राएलापासून काढून घेतला. सर्वत्र पेट घेणाऱ्या ज्वालेप्रमाणे तो याकोबमध्ये पेटला.
जेव्हा आपण एस्टिमेट् (Estimate) च्या ऍक्युरसीबद्दल (Accuracy) बोलतो तेव्हा ऍक्युरसी (Accuracy) चा काय अर्थ होतो, तर त्यात दोन गोष्टी असतात, प्रिसीजन (Precision) आणि वैधता.
या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय.
आपल्याकडे तो झालेला नाही.
आणि ही एक अंमलबजावणी आहे मी आपल्याला दर्शवित आहे की आम्ही वर्तमान जनरेट करण्यासाठी आणि बॅटरीमध्ये ठेवण्यासाठी जनरेटर वापरत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, केंद्रीय सूचीमध्ये इतर मागासवर्गांच्या उपवर्गीकरणाच्या मुद्याच्या पडताळणीसाठीच्या आयोगाला नोव्हेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ द्यायला मंजुरी देण्यात आली
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १२५ वर्षांपुर्वी ह्या परंपरेला जन्म दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मसुरी दौऱ्याचा दुसऱ्या दिवशी एलबीएसएनए, मसुरी येथील ९०व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले.
पण, प्रत्यक्षात तशी स्थिती आहे काय?
सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपण काही पाहू शकता ज्यातून आपले शरीर संश्लेषित करू शकते आणि त्यातील काही आपले शरीर थेट संश्लेषित करू शकत नाही आणि ते आवश्यक आणि अत्यावश्यक अमीनो ऍसिडमधील फरक बनविते.
मग ते नेमबाजी असो, कुस्ती असो, भारोत्तलन असो, टेबल टेनिस असो किंवा बॅडमिंटन भारताने सर्वोत्तम  कामगिरी केली आहे.
चर्चेला पुन्हा सुरुवात व्हावी, पाक पंतप्रधान इमरान खान यांचं मोदींना पत्र
यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आली नाही.
55 हजार कोटींचा प्रकल्प
विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे.
युगांडाच्या राजकारणातही काही भारतीय महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले
‘माता भूमि: पुत्रो अहम् पृथिव्या:’ असे आपल्याकडे म्हटले गेलेय.
वरूण सी. भाटी याने उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकले.
अतिशय आभारी आहे.
ला माहिती नाही.
त्यांनी भारत सरकार नुतनीकरण आणि संशोधनावर जोर देत असल्याचे सांगितले
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमित शाह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद कोण घेणार?
सगळ्यांनी भरपूर पाणी प्यावे.
रोहित शर्मा -शिखर धवन जबरदस्त जोडी, बनवला हा विक्रम
या घटनेचा व्हिडीओ खालील लिंकवर पाहता येईल
“ तुला काय वाटतं?
कळतच नाहीये !
पंतप्रधानांनी विविध ठिकाणी  पिण्याच्या पाण्याच्या  योजना  राबविण्यासाठी पायाभरणी केली
अगदी भारतीय कर्णधार विराट कोहली देखील याविषयी आधीच बोलला आहे.
म्हणूनच, आम्हाला इलेक्ट्रिकल युनिटची देखील आवश्यकता आहे जे डीसी (DC) ते एसी (AC) मधील रूपांतरण करते.
परकीय गुंतवणुकदाराच्या दृष्टिकोनातून भारत ही सर्वात कमी जोखीम असलेली  राजकीय अर्थव्यवस्था आहे.
अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. हे तुम्हाला माहीत आहे. शलमोनसारखा थोर किती तरी राष्टांमध्ये नव्हता. देवाचा शलमोनवर लोभ होता. देवाने सर्व इस्राएलवर शलमोनला राजा केले. पण परक्या स्त्रियांमुळे शलमोनही पाप करायला उद्युक्त झाला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पदाची शपथ दिली.
उत्तर आहे – नाही.
खरे प्रेम आंधळे का असते ?
जखमींना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर तीन जण जखमी झाले आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, सरकार निरोगी भारताचे उदिृष्ट गाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
असे दोन पर्याय आहेत.
""" हे काय खालील?"
यामुळे रेल्वे गाड्यांची ये-जा सुलभ होण्याबरोबरच बुंदेलखंड विभागाच्या सर्वंकष विकासाला मदत होणार आहे
हे मंदिर शिवाला समर्पित आहे.
आणि तापमानावाढीपासून वाचण्यासाठी सर्वात पहिला मार्ग आहे ऊर्जा बचतीचा.
हे तिचे जागतिक स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन
‘नवीन भारताचे नवे हिटलर हे पंतप्रधान नरेंद्रे मोदी आहेत.
काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणं पाकिस्तानला अवघड जात आहे.
नविन ताजे वस्तु पुरवठाकर्ता
अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे.
परंतु त्याला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
आता आपण क्रूड असोसिएशन (Crude association) खरोखर आहे की कॉजल असोसिएशन (Causal association) जे की एक्सपोजर (Exposure) आणि आउटकम (Outcome) आहे ते खरे आहे, हे कसे ठरविणार.
या मांत्रिकाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
यामध्ये सहाजण जखमी झाले.
राज्य सरकारांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवावी, असे आवाहन करुन पंतप्रधान म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत या योजनेचा लाभ मिळेल
हवामान आणि किनारे
लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते.
मात्र, तुम्ही धीराने त्यांचा सामना केला, तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढलात, मात्र हे तुम्ही शांततेच्या मार्गाने केले
माझा यावर विश्वास नाही.
तब्येत सांभाळून कृती करा.
अगदी उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम  अगदी संपूर्ण देशभर आपण सण-उत्सवांचे उत्साही वातावरण अनुभवत आहोत
हे संशोधन ‘जर्नल सोशल न्यूरोसायन्स’मध्ये प्रसिद्ध झाले.
शेतक-यांच्या कठोर परिश्रमामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल केवळ 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत पोहचली नाही, तर 900 पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे जिल्ह्यातून होणारे पलायन देखील कमी झाले आहे
या करारावर 7 सप्टेंबर 2018 ला नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या
तेव्हा आरोपी पळून गेला.
लाखो स्त्रियांना त्यांचा रोजगार गमवावा लागला आहे.
तर, ते जोडणे हे संपूर्ण प्रथिने बनवते म्हणूनच, माला किंवा हार किंवा जे मुली किंवा महिला असले तरी ही चांगली उदाहरणे आहेत. आजकाल लोक देखील परिधान करतात.
एक भारत-श्रेष्ठ भारत सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण आली की भारताचे मानचित्र समोर येते.
या सामन्यात बाजी मारून भारताने विश्वविजेतेपद पटकावले होते.
यावेळी तिचा जागेवरच मृत्यू झाला.
आणि जी गॅस बॅटरी त्याने तयार केली ती म्हणजे ईंधन सेलची मूळ आवृत्ती आहे ज्याबद्दल आम्ही बोलत आहोत आणि आज आपल्याजवळ जे आहे ते या गॅस बॅटरीच्या प्रथम प्रदर्शनाकडे स्वतःला दर्शवते.
ज्यामुळे मुलगा दुखावला जाणार नाही.
त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
म्हणून, तुमच्यातील प्रश्न 15 मिनिटांसाठी वापरत असल्याची आपणास माहिती आहे, दुसरे कोणी 30 मिनिटांसाठी वापरत नाही. जोपर्यंत आपण दुसरा निर्देश देत नाही तोपर्यंत तो 0.2 एएमपीएस (Amps) सतत काढेल आणि आता त्यास 0.3 एएमपीएस (Amps) किंवा त्यासारखे काहीतरी बदला.
तर फास्टर बॉलरची कमान जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सांभाळेल.
तुम्ही हॅश टॅग इनक्रेडिबल इंडिया याचा वापर करून आपले अनुभव सांगू शकता
अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत.
या प्रश्नांची उत्तरं इथे सांगण्यात काहीच हशील नाही.
त्याच्यात जलदगतीने धावा करण्याची क्षमता आहे.
भारताच्या ई गटात कतार, ओमान, अफगाणिस्तान व बांगलादेश यांचाही .