text
stringlengths
0
6.48k
तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल.
सौदी अरेबिया पहिल्यांदा टूरिस्ट व्हिसा देत आहे.
या प्रकरणाचा तपास आपण ग्रामीणचे पोलिस अधिक्षक श्रीष चंद्रा यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे जल, कृषी, ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान, यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये किफायतशीर तंत्रज्ञान संशोधन उपलब्ध होईल
आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला होता.
आजघडीला बौद्ध धर्माची शिकवण आणि दीक्षा देणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक असल्याचे श्रीलंका अभिमानाने सांगते
याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुम्हाला हे पटतेय का?
तर, हे रो ए व्ही क्यूब काय आहे.
धोनी भारतीय क्रिकेटमधील एक महान खेळाडू आहे.
नियोजनामध्ये उद्योगांची मदत करण्यासाठी आणि अभियांत्रिकी विकास करण्यासाठी त्याचबरोबर भागीदारी आणि उत्पादनासाठी एक अभियांत्रिकी दृष्टिकोणातून तसेच क्षमतेचा विचार करून पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे
प्रसारभारती, नवी दिल्ली, भारत आणि सौदी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन,सौदी अरेबिया यांच्यात प्रसारण क्षेत्रात दृकश्राव्य कार्यक्रम आदानप्रदानासाठी सहकार्य करार
त्यांनी आता काय करावं?
आयपीएलमधील त्याचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.
या भेटीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
आपण ते नैसर्गिक किंवा कंडलिंग (cuddling) च्या souring म्हणू का?
याचा अर्थ काय घ्यायचा ?
सर्वप्रथम सदनातर्फे आणि माझ्याकडूनही नवनिर्वाचित उपसभापती हरिवंशजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
हे आपण जाणून घेऊयात .
एलकानाचा मुलगा सोफय. सोफयचा मुलगा नहथ.
छत्तीसगड, राजस्थान मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.
जखमीमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे.
मात्र, ते सर्व यशस्वी होऊ शकले नाहीत.
परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
तुला नाही समजणार!
9 सप्टेंबर 2010 रोजी त्यांना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात स्थानांतरित करण्यात आले.
हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल.
पश्चिम ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्या डावात 338 धावा जमविल्या होत्या.
यात कोणीही घायाळ झाले नाही.
पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या भाषण शैलीची आणि कार्यक्रमातील भाषणात ते करत असलेल्या शब्द फेकीची  प्रशंसा केली, मग ती  इंग्रजी असो किंवा तेलगू असो
पण इतके लहान नाही.
मधल्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता.
,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.” यशया 8:17 आणि तो पुन्हा म्हणतो, “येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” यशया 8:18
पोलिसांनी शांता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
तो एक शानदार खेळाडू आहे.
तर, होय ते काढून टाकल्यास, आम्हाला खायला मिळणार्या सुरक्षिततेची खात्री देण्यात येते.
मुंबईत पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत.
दोन जणांचा त्यात बळी गेला.
तर, जर आपण एका चक्रामध्ये साठवलेल्या उर्जाकडे लक्ष दिलेले असेल तर हे सूत्र ई द्वारे दिले जाते, हे अर्ध्या I ओमेगा स्क्वेअर ओकेइतकेच असते.
तर, याचा अर्थ असा आहे की आपणास प्रत्यक्षात लिथियम मेटल प्रकारचे स्वरूप असे आहे, काही प्रकारचे एक छिद्रयुक्त संरचना होत आहे.
या पत्रात असे नमूद केले आहे की,
पण तेवढी समज तेव्हा नव्हती.
सत्तारूढ भाजप पक्षाचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा या निवडणुकीत विजय झाला असला तरी त्यांना पक्षाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
भोसरी पोलिस तपास करत आहेत.
त्याला गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
बॅंकेत पैसेही काढता येत नाही.
उद्यमशीलता आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याविषयी आमची एकत्रित कटिबद्धता पण यातून अधोरेखित झाली.
चरबी द्रावण व्हिटॅमिन ए (A), डी (D), ई (E) आणि के (K) आहेत आणि उर्वरित जीवनसत्त्वे पाणी मध्ये विरघळतात.
त्यानीही याबाबत काही केले नाही.
अबुधाबीमध्ये 24 सामने, दुबईमध्ये 20 सामने आणि शारजाहमध्ये 12 सामने होणार आहेत.
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला. तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता.
आपण ते न करू शकत नाही.
मुलांचा देखील समावेश होता.
कुठीही शब्दबंबाळ नाही.
हे असे  130 कोटी भारतीय आहेत, ज्यामध्ये  विशेषत: महिला आणि तरुणांनी या चळवळीत सहभाग घेतला आहे.
राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने टपाल क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता.
हा सामंजस्य करार पाच वर्षासाठी असेल
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय़ घेतला होता.
कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस रुसला होता.
अमेरिकेच्या सैनिकी कारवाईत झाला खात्मा, अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची घोषणा
या कलात्मक कलाकृतीमध्ये भारताचा नकाशा असून त्यामध्ये पंतप्रधानांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे जिल्हे/अंमलबजावणी संस्था आणि अन्न केंद्रीय आणि राज्य संघटनांना निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि अभिनव कल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार प्रदान करतील
तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
या बर्फवृष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?” मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”
तेव्हा ते काय करतात?
दोघीही सोबत बाहेर पडल्या.
>> असे तुम्हाला का वाटते?
मात्र तसे प्रयत्न होत नाहीत.
पासीघाट इथे गृहनिर्माण,उर्जा व्यवस्थापन आणि व्यापार विकास या मुद्द्यांची स्मार्ट  सिटी प्रकल्पाद्वारे दखल घेण्यात येत आहे
पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार केला.
त्याला मुंबई गाठायची होती.
स्वत:ची मालमत्त विकणाऱ्या लोकांना ती कधीच परत मिळणार ना. एखादा जरी जिवंत राहिला, तरी त्याला ती मिळणार नाही. का? कारण हा दृष्टान्त सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे एखादा जिवंत राहिल्यास, बाकीच्यांना काही आनंद होणार नाही.
कधी जर, हे नवीन औषध असेल तर आपल्या देशात नियमन करणारी संस्था आहे, स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (Standards Control Organization) म्हणजे CDSCO, जिला पूर्वी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (Drug Controller General of India) असे म्हणायचे.
एत्तुमनुर येथे सुरु करण्यात आलेली कौशल्य विकास संस्था पेट्रोकेमिकल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पुरस्कृत केली आहे.
परिणाम अक्कलदाढ - हे काय आहे?
त्यात चार महिलांसह तीन पुरुष आहेत.
परमेश्वर असे म्हणतो: “मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का? म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का? त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना पूजले व स्वत: कवडीमोल झाले.
तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीर व्यवहारात गुरफटतील. त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल.
आयपीएलमध्ये खेळणारी आरसीबी ज्याचा कॅप्टन विराट कोहली आहे ती माल्ल्याचीच टीम आहे.
मनमोहन सिंग यांच्या बद्दल ते म्हणाले आहेत की “पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.
तेही अतिशय वेदनादायक पद्धतीने!
याचा अर्थ काय आहे.
शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम सुमारे 0.8 ग्रॅम प्रथिने म्हणतात प्रोटीन श्रेणीचा सुरक्षित स्तर हे अंदाजे योग्य आहे, 0.8 किलोग्राम प्रति किलोग्राम उजवीकडे तर, आम्ही अंदाजे 1 ग्रॅम प्रति किलोग्राम बरोबर म्हणू शकतो आणि जे खूप सक्रिय आहेत अशा लोकांसाठी प्रत्येकी 2 ग्रॅम वजन होऊ शकते. खेळाच्या व्यक्तींप्रमाणेच.
भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित करत सामन्यात 241 धावांची मोठी आघाडी घेतली होती.
सरकारे आली आणि गेलीत.
' येत्या काळात तब्येतीची काळजी घ्या'
आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत आहेत.
ती एक वेगळीच कथा आहे.
राजस्थान सरकारने भारतीय संविधानाच्या 5 व्या अनुसूची अंतर्गत राजस्थान राज्यात अनुसूचित क्षेत्रांच्या विस्तारासाठी विनंती केली होती
घायाळांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
त्यात तीनजण जखमी झाले.