text
stringlengths
0
6.48k
आरोग्याच्या बाबतीत प्राथमिक पातळीवरील सोयीही पुरेशा उपलब्ध नाहीत आरोग्य सुविधांच्या प्राथमिक सोयीसुद्धा अपुऱ्या आहेत.
मात्र, हाती आलेल्या अस्पष्ट माहितीच्या आधारे एपीआय गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने योगेशच्या हत्येला वाचा फोडलीच! घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर धोंडीराम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
या स्मार्टफोनला कंपनीने ८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते ऑनलाइन लिस्टिंगमध्ये या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे
हीच आमची भूमिका आहे आमची भूमिका आहे
आरोपी मित्रांनी आपण खून केल्याचे पोलिसांना सांगितले आरोपी मित्रांनी पोलिसांना खून केल्याची कबुली दिली.
ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे
यात लिहिलेले असेल की, तुम्ही याला व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करू शकता यासारखे फोटो दाखवणाऱ्या समाजमाध्यमांवरील अॅप्लिकेशन्सचा मौजेखातर वापर करताय
या खेळाडूचे नाव सांगण्यात आलेले नाही, पण हा खेळाडू मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे आता समोर आले आहे या खेळाडूचे नाव समोर आलेले नाही, मात्र आता हा खेळाडू मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत असल्याचे समोर आले आहे
गावकऱ्यांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले
बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा विकास करणे ही कामे प्रस्तावित आहेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उद्यान विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले
वेळ आल्यास विरोधकांच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करावं गरज पडल्यास विरोधकांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन करावे.
केंद्रसरकारकडून सूचना आल्यानंतर सीबीआयकडून सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी आता सीबीआय करणार आहे
या फोनमध्ये, बॅटरी दिली आहे या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे बॅटरी दिली आहे
मानसिक शांतता आणि प्रसन्नता मिळेल शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता जाणवेल
त्यावरून कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावरून कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मात्र, येणाऱ्या काळात औरंगाबाद ते अजिंठा दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबतही हालचाली सुरू करण्यात येणार आहेत काही वर्षांपूर्वीपर्यंत औरंगाबाद विमानतळ या ठिकाणी पर्यटकांच्या नियोजनाच्या दृष्टीने विमान सेवा सुरू होती
नागरिकांनी तत्काळ येथील दुकाने बंद केली कार्यालयाच्या बाजूला असलेल्या दुकानदारांनीही तात्काळ दुकाने बंद केली
पोलिसांनी योग्य तीच कारवाई केलीय पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे
ही झाली आत्ताची परिस्थिती सुमारे १२ तास लागलॆली आग पहाटे चारच्या सुमारास शमविण्यात आली
त्यानंतर रुग्णालयाने पोलिसांत तक्रार दाखल केली रुग्णालयाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पण साधनं, मार्ग आणि आर्थिक साहाय्याच्या अभावामुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिले मात्र साधने, मार्ग आणि आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे
याच प्रकरणात सीएकडून संपूर्ण माहिती घेऊन लवकरच रीया व तिच्या भावालादेखील चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे याच प्रकरणात सीएकडून संपूर्ण माहिती घेऊन लवकरच रिया आणि तिच्या भावालाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे
पुढच्यास ठेच मागचा शहाणा ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ होणार का?
त्यादरम्यान पत्नी त्याला पागल म्हणाली होती दरम्यान, त्याच्या पत्नीने त्याला वेडा म्हटले
या प्रवासाबद्दल दिग्दर्शक नितीन पवार म्हणाला, की सिनेमात काम करायचं स्वप्न घेऊन मी मुंबईत आलो होतो या प्रवासाबद्दल दिग्दर्शक नितीन पवार म्हणाला, चित्रपटात काम करायचं स्वप्न घेऊन मी मुंबईत आलो होतो
हे धरण ६७ टक्के भरले असून, सुमारे ३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे आजरा तालुक्यातील चित्री तर चंदगड तालुक्यातील जांबरे, शाहूवाडी तालुक्यातील कासारी, राधानगरी, तुळशी, दूधगंगा, पाटगाव, चिकोत्रा, कोदे धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे
या सगळ्याची चौकशी होईल या सर्वांची चौकशी केली जाईल
या फोटोला शेयर करताना अनेक फेसबुक युजर हा दावा करीत आहेत की, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहरू यांच्या महानतेपुढे झुकावे लागले हा फोटो शेअर करताना अनेक फेसबुक यूजर्स दावा करत आहेत की, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहरूंच्या महानतेपुढे नतमस्तक व्हावे लागले
कोणत्याही कारणांमुळे पालकांनी नाकारलेल्या, संस्थेमध्ये परत आलेल्या मुलांच्या मनामध्ये नाकारले गेल्याची भावना गडद असते, असे दत्तक विधानप्रक्रिया राबवणाऱ्या संस्थेतील आर "कोणत्याही कारणांमुळे पालकांनी नाकारलेल्या, संस्थेमध्ये परत आलेल्या मुलांच्या मनामध्ये नाकारले गेल्याची भावना गडद होत असते," असे दत्तक विधानप्रक्रिया रा...
आणि माझे ‘दिसणे’ हेच माझे ‘असणे’ असावे मी स्वतशीच विचार करायला लागलो, माझे ‘असणे’ हेच ‘दिसणे’ असावे
राज्यात करोना रुग्णसंख्येनं पार केला ६ लाखांचा टप्पा, रिकव्हरी रेट ७० टक्के राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांच्या पुढे, बरे होण्याचा दर ७० टक्के
शहरात कचऱ्याचा प्रश्नासह विविध गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत शहरात कचऱ्याच्या समस्येसह अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आम्हा उद्योजकांना जमिनी द्या म्हणजेच एखाद्या उद्योजकाची दुकाने पाच राज्यात आहेत, तर त्याला त्या पाचही राज्यात नोंदणी करावी लागेल
यामध्ये कुठल्याही नियमाचे उल्लंघन नसले तरी वजावट किंवा समायोजनात सुसूत्रता नाही व त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे यामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसले तरी वजावट किंवा समायोजनात सातत्य नसल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे
लोकल ते ग्लोबल लेखक राजन गवसमुखपृष्ठ प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन, मुबंईपृष्ठं १८६किंमत ३५० रु पुस्तक मित्र मंडळातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त चांदणभूल या ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे लिखित पुस्तकावर उगलमुगले बोलत होते
परिणामी वाहतुकदारांना पर्यायी लांबच्या मार्गाने जावे लागते या मार्गावरील लोकांना वाहतुकीसाठी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे
त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, अशा आशयाचे पत्र अभ्यास मंडळ देते प्रत्येक पान तपासल्यानंतरच त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत अशा आशयाचं पत्र अभ्यास मंडळाकडून देण्यात येतं
ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असून त्यात भाग घेऊन ऑलिंपिकमधील आपला प्रवेश निश्चित करण्याचे तिने ठरविले आहे ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असून, त्यात भाग घेऊन ऑलिंपिकमध्ये प्रवेश निश्चित करण्याचा तिचा निर्धार आहे.
पवारांना समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आधीच सांगितलं होतं, असं सूचक वक्तव्य केलं होतं शरद पवार यांना समजून घेण्यासाठी त्यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असं सूचक वक्तव्य केलं होतं
वसईविरारला सूर्या पाणी पुरवठा योजनेतून १०० एलएलडी, ऊसगाव योजनेतून २० एमएलडी तर पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे वसईविरार महापालिका क्षेत्राला सूर्या योजनेतून १००, उसगाव धरणातून २० तर पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी पुरवठा होतो
आपल्याला लष्करासाठी सॅनिटायझर खरेदी करायचे असल्याचे ती व्यक्ती म्हणाली त्या व्यक्तीने सांगितले की त्यांना सैन्यासाठी सॅनिटायझर घ्यायचे आहे
यंदाचा गणेशोत्सवात करोनामुळे मंडळांच्या संख्येमध्ये मोठा फटका बसला आहे कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांच्या संख्येला मोठा फटका बसला आहे
तर ही नियुक्ती ३० एप्रिलपर्यंतच राहणार आहे मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्वोत्तम फक्त ३० खेळाडू सहभागी झाले होते
छोट्या छोट्या गोष्टी, गैरसमज, असूया यातूनही रुसवेफुगवे तयार होतात रुसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रुसवेफुगवे होतात
हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे
भारतीय सौर ६ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल त्रयोदशी सकाळी ७ भारतीय सौर ५ अश्विन शके १९३४ निज भाद्रपद शुक्ल द्वादशी सकाळी ७
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत व्हॉट्सअॅपच्या स्टोरीपासून ते एफबी पोस्टपर्यंत सर्वत्र पाऊस पडत आहे
या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिबवेवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
त्यासाठी विविध माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत
चांदीच्या किमतीत मात्र आज १३०० रुपयांची वाढ झाली सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान चांदी ६५,९३० रुपयांवर पोहोचली होती
गेल्या सहा दिवसात रात्री आणि पहाटे पाऊस व दिवसभर कडक ऊन अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे सहा दिवसांपासून पाऊस गेल्या सहा दिवसात रात्री आणि पहाटे पाऊस व दिवसभर कडक ऊन जिल्ह्यात अनुभवायला मिळते आहे
मात्र, जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटानंतर अतिरेकी पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्टच झाले पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करणे गरजेचे झाले असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही पाऊले उचलण्यात आली आहेत
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते सुशांतसिंह प्रकरणाची तपास मुंबई पोलिस करत होते.
त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला यांच्या मते, करोनाच्या अभूतपूर्व संकटात सोने पुन्हा एकदा सुरक्षित म्हणून लोकप्रिय झाले आहे
रेंगाळलेल्या कामात लक्ष घाला न कळत्या वयात तिने सोसलेल्या दुःखाचे मोजमाप करता येणे अशक्यच आहे
मुंबईस्थित कार्यालयाकडून अर्जांना मंजुरी मिळेल मुंबईतील कार्यालयाकडून अर्ज मंजुरीसाठी प्राप्त होतील.
यानंतर सहल काढण्यासाठी २७ अटींचे पत्र शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी काढले आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी २७ सूचनांचा समावेश असणारी सहल नियमावली प्रसिद्ध केली होती
ब्रेकला सिंधूने ११६ अशी आघाडी राखली होती ब्रेकला सिंधूकडे ११६ अशी आघाडी होती
गर्दी झाल्यास नागरिकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागेल, असे सांगून पुढील काही दिवसांत याबाबत जनजागृती केली जाईल, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे गर्दी झाल्यास नागरिकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागेल, असे सांगत पुढील काही दिवसात याबाबत जनजागृती केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
रात्रीच्या वेळी हा खड्डा पटकन लक्षात येत नाही संध्याकाळच्या वेळी हा खड्डा पटकन लक्षात येत नाही.
भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले
नामांकने भरण्यासाठी १६ मार्च ही शेवटची तारीख असून १७ मार्चला अर्जांची छाननी होईल यापैकी शैक्षणिक निकषानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली
पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारांतील मासेमारीसाठी मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे खोल समुद्रात पारंपरिक आणि पर्सियन फिशिंग या दोन प्रकारांत मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते
त्याने चोरीचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्य वाटले त्याने चोरीचे कारण सांगितल्यानंतर पोलीसही आश्चर्यचकित झाले
या संदर्भात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोमवारी केलेल्या कारवाईत मोठी आंतरराष्ट्रीय टोळी उजेडात आली या संदर्भात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोमवारी एक मोठी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस आणली
सध्या अमरावती विभागात १० लाख ४२ हजार १२७ तर नागपूर विभागात ६ लाख १९ हजार ५४ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आल्याचा कृषी विभागाचा अहवाल सांगतो विभागनिहाय विचार करता अमरावतीमध्ये १० लाख ४२ हजार १२७ तर नागपुरात ६ लाख १९ हजार ५४ हेक्टवर कपाशीची लागवड करण्यात आल्याचा कृषी विभागाचा अहवाल सांगतो
प्रतिनिधी, औरंगाबाद राज्य कृषी पणन मडंळाच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत दुष्काळ निवारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे प्रतिनिधी, औरंगाबाद दुष्काळ निवारणाच्या कामात कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढाकार घेत आपले योगदान दिले आहे
ठाणे शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत ठाणे शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत
तर या समस्येविषयी जागरुकता निर्माण होऊ शकेल त्यामुळे या समस्येबाबत जनजागृती करता येईल
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार, एमआयडीसीने रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार एमआयडीसीने रस्त्यांची कामे सुरू केली आहेत
आईबाबा ही आपल्याला जन्मतः मिळालेली संरक्षण व्यवस्था असते पालक म्हणजे आपण जन्माला आलेली संरक्षण प्रणाली
आज रविवारी सायंकाळी जनता बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांचे हस्ते पारितोषिक वितरण झाले कन्नडचे सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाच कोटीची ऑफर होती हे त्यांनीच जाहीर केले होते
त्यानंतर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला थेट संरक्षण मंत्रालयाने निर्देश पाठवले आहेत त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने थेट केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला सूचना पाठवल्या आहेत
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत, पुरुष आणि महिला हॉकी संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले
दीड महिन्यांपूर्वी त्यांना मुलगा झाला त्यांना दीड महिन्यांचा मुलगा आहे
अनेकदा टीव्हीमध्ये काही व्हिडीओ फॉरमॅट चालत नाहीत अनेकदा काही व्हिडिओ फॉरमॅट टीव्हीमध्ये सपोर्ट करत नाहीत
त्याचवेळी मेहुणी जयश्री निकम हिने काडी पेटवून फेकली त्यानंतर सुनीताची चुलत बहीण जयश्री हिचे हात बांधून तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले आणि विहिरीत टाकले
हा दृष्टिकोन कायद्यामुळे बदलेल यातूनच रामराज्य ही संकल्पना अस्तित्वात येईल, असेही ते म्हणाले
पुणे, संगमनेर येथे त्याने केंद्रे सुरू केली त्यांनी पुणे, संगमनेर येथे केंद्रे सुरू केली
सुविधाही आम्ही पुरवत आहोत यामुळे प्रशासनाने यंत्रातील बिघाड लक्षात घेत वेतनातून कपात करू नये, असा सूर कर्मचाऱ्यांमधून पुढे येत होता
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यंदाही सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली आहे अशी समस्त नागरीकांची मागणी आहे
धोकादायक इमारतींचे विघ्न कायम शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि दुरुस्त होण्याजोग्या इमारतींना परवानगी मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला गावांमध्ये एकीकडे मुलभूत सुविधांचा अभाव असताना केवळ राजकीय ईर्ष्येपोटी कमानी बांधण्यात येत असल्याचे प्रकार दिसतात
पाण्याविषयी जनजागृती- महापौर काळजे यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून शुद्धीकरणाच्या विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली पण त्यांच्या स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष पुरविण्यात यावे
शिक्षक व विद्यार्थ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही मुलींनी केवळ शाळेत यावे व शिक्षण घ्यावे ही एकच आमची इच्छा असल्याचे शिक्षक सांगतात
या निवडणुकांमध्ये गैरप्रकार व गैरप्रवृत्तींचा शिरकाव होऊ नये, यासाठी आचारसंहिताच काटेकोर बनविण्यात आली आहे या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचूचित प्रकार घडू नये, म्हणून कठोर आचारसंहिता जाहीर झाली आहे
हाही प्रकार फायद्याचा असतो यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे
येथील युवकांना रोजगार मिळेल त्यामुळे सेनेतील गटबाजी प्रकर्षाने समोर आली
जखमी अवस्थेतील तनुजाला उपचारांसाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे अखिलेश यादव व आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना आपणास काय फरक जाणवतो का, या प्रश्नाला त्यांनी खुबीने उत्तर दिले
विशेष म्हणजे जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोर्टातच आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी करण्यात आली जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोर्टातच आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी करण्यात आली
या साठी कठोर कारवाई केली पाहिजे त्यात सहभागी असणारांवर कठोर कारवाई करायला पाहिजे
पावसाळ्यात हा खड्डा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे येथून प्रवास करणेही वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल
त्यांनी भारताची निवड केली आपलं भारतीयपण ती उत्तमप्रकारे सगळ्यांसमोर आणते
प्लाझ्माची गरज पाहता करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांनी दान करण्यासाठी पुढे आले पाहिजे प्लाझ्माची गरज लक्षात घेता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे
व्हिंटेज लुक असलेल्या त्यांच्या चष्माला काळ्या रंगाची स्टायलिश फ्रेम आहे या चष्म्यांना विंटेज लुकसह स्टायलिश ब्लॅक फ्रेम आहे
हा प्रकल्प जवळपास ११ हजार कोटींचा असून उन्नत प्रकल्पातून नवी मुंबई विमानतळ, मेट्रो मार्ग जोडले जाणार आहेत हा प्रकल्प जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा असून उन्नत प्रकल्पातून नवी मुंबई विमानतळ, मेट्रो मार्ग जोडले जातील
त्यामुळे आता एवढ्या टकमी वेळात प्रायोजक आणायचा कुठून हा मोठा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे, असे म्हटले जात आहे त्यामुळे एवढ्या कमी वेळात आयपीएलसाठी प्रायोजक कसा शोधायचा, हा मोठा प्रश्न बीसीसीआयपुढे पडलेला आहे